नारळावरील कामगंध सापळ्यांने सोंड्या व गेंड्या भुंगा नियंत्रणcoconut Red palm Weevil Pheromone traps

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2021
  • नमस्कार मित्रांनो
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 220 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150र
    वेगळा होईल
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास 7महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेहीमिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर
    प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. ऑर्डर साठी संपर्क -
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063*
    या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा या वरव्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
    ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
    अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा 👇
    / @krushitantraniketan-d...
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
    श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
    श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
    शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
    शेळी पालन chat.whatsapp.com/EpC7luJqIVO... कुक्कुटपालन chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp... फळबाग लागवड chat.whatsapp.com/CJfltZRWjzK...
    स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग .
    *गुगल मॅप -*
    maps.app.goo.gl/axHqBwcyogJxh...
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇
    groups/13454...
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d...
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ खत व्यवस्थापन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    नारळ बागेत मसाला पीक
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    २) कोळीरोग - Eriophyid mite
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    ४) मोठी फळगळ
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    ५) फुलोरा न येणे
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    ६) फुलोरा मधील अडचण
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    ७) मूळ /सुई कुज
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    ८) डिंक्या रोग
    औषध - मेंनकोझेब 75
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग

КОМЕНТАРІ • 65

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  3 роки тому +10

    नमस्कार मित्रांनो 🙏🙏
    **********************
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
    व ट्रॅप बॉक्स 60 रु
    संपूर्ण सापळा किट 260 रु
    **********************
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 300 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
    वेगळा होईल
    प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
    **********************
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    ईशान - 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    व्हॉट्सअप नं - 9604410063
    **********************

    • @vitthalkadam6917
      @vitthalkadam6917 2 роки тому +1

      मला कामगंध सापळा हवा आहे. माझा पत्ता खाली देत आहे. ..विठ्ठल लाडू कदम ....राहणार तळवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग

    • @jyotipathare2907
      @jyotipathare2907 2 роки тому

      Mala esk trap hava aahe

    • @satishrodepatil2055
      @satishrodepatil2055 3 дні тому

      Please join mi

  • @sopya1100
    @sopya1100 2 роки тому

    खूप उपयुक्त माहिती, धन्यवाद सर

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 3 роки тому

    सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again Рік тому

    Excellent Video, Thank You for Sharing the Knowledge.

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 2 роки тому

    फारच छान माहिती मिळाली
    Khot Agri Farm
    Varavade Kankavli

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 3 роки тому +2

    या सापळ्याचा उपयोग करून पाहिला. खरच चांगला रिझल्ट आहे. माहिती बद्दल धन्यवाद सर.

    • @amarj666
      @amarj666 3 роки тому

      Kute bhetel..plz details send kara

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    योग्य प्रकारे माहिती दिली

  • @milindkulkarni6194
    @milindkulkarni6194 3 роки тому +1

    अतिशय उपयुक्त आणि मोलाची माहिती आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @hemantsadawatre8730
    @hemantsadawatre8730 2 роки тому

    प्रा.श्री विनायक ठाकूर सर
    सप्रेम नमस्कार
    आपले युट्युब वरील अनेक व्हिडीओ मी काळजीपूर्वक पाहिलेले आहेत.
    आपण अत्यंत प्रभावीपणे व विश्वास पूर्वक ज्याप्रकारे व्हिडिओमध्ये समालोचन (कॉमेंट्री ) करीत असता त्यामुळे विषय समजण्यास अत्यंत सहाय्य होते. आपल्या आवाजाची फेक त्याच प्रमाणे विषयाचे सखोल ज्ञान व समजून देण्याची हातोटी हे भांडवल आपल्या विद्यार्थ्यांना फारच उंचीवर नेऊन ठेवेल, अशी आशा आहे. हे विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत.
    आपल्या कडून मिळणाऱ्या या अमोल ज्ञांनामुळे शेतकरी बांधवांचे खरोखर कल्याण होत आहे.
    आपणास मनपूर्वक शुभेच्छा
    आपला
    हेमंत सदावर्ते

  • @yashwasntvishwasrao9541
    @yashwasntvishwasrao9541 2 роки тому

    खुपच सुंदर माहीती. मला दोन कामगंध साफले हवेत
    मी निलेश सरांशी संपर्क करून कुरिअर ने मागवतो. धन्यवाद ठाकुर सर आणि त्यांच्या टीम चे.
    आभारी आहे.

  • @jyotipathare2907
    @jyotipathare2907 2 роки тому

    Chan mahity

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 2 роки тому +1

    लाख मोलाची गोष्ट धन्यवाद सर

    • @ashoknalavade6606
      @ashoknalavade6606 Рік тому

      नारळ झाड वाढीसाठी काय करायचे माहिती देणें.

    • @ashoknalavade6606
      @ashoknalavade6606 Рік тому

      बुटक्या नारळ झाडांची शहाळ्याचे या विषयी माहिती देणें

  • @amol2745
    @amol2745 3 роки тому

    Nice video... Samorchya la pn bolaycha chance det ja saheb...

  • @pradeepshirke5928
    @pradeepshirke5928 2 роки тому

    फारच छान माहिती , पण देवगडला नेमके कुठे आहे आॕफिस. आणी पावसात लावले तर चालतत का? धन्यवाद .

  • @ShivKaSwarTours
    @ShivKaSwarTours 2 роки тому

    Naralachya zadache khalchi pane todali tar chaltat ka

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Рік тому

    👌🏻💐🙏🏻

  • @sameersurve2037
    @sameersurve2037 3 роки тому

    How many months this trap work?

  • @innovationinuniversal3308
    @innovationinuniversal3308 3 роки тому +2

    आमच्याकडे एक नारळाचे झाड 7 ते 8 वर्ष जुने आहे त्याला फुल लागतात आणि गळून जातात फळं लागत नाही .. कृपया उपाय सुचवावा🙏🙏

  • @rajgawand567
    @rajgawand567 3 роки тому

    Pawsalyat work Karel ka .Karan daba panyane bharel

  • @geniusnocopyrightmusic9368
    @geniusnocopyrightmusic9368 2 роки тому +1

    Is it comparable to rhino beetel?

  • @gautamjagtap7309
    @gautamjagtap7309 8 місяців тому

    Good morning sir
    I have 2 coconut plants in my farm
    I need one trap .
    THANKS

  • @maheshbpawar9957
    @maheshbpawar9957 3 роки тому

    सर आंब्यवरील फळकुज किंवा देठ कुज बद्दल माहिती मिळेल का???🙏🙏

  • @Dd_12348
    @Dd_12348 3 роки тому +1

    Video parat takla

  • @rambhaupholane2882
    @rambhaupholane2882 3 роки тому

    सर,मराठवाड्यात येणारी हायब्रीड,बूटकी जात कोणती वकोठे मिळेल.

  • @suniltawde4433
    @suniltawde4433 2 місяці тому

    या trap चा effect किती दिवस / महिने रहातो ?

  • @hemantsadawatre8730
    @hemantsadawatre8730 2 роки тому

    नमस्कार
    आपण दिलेल्या माहितीमध्ये सोंड्या भुंगा या साठी गंध बॉटल व गंध गोळी रुपये २०० असे लिहिले आहे. व गेंडा भुंगा साठी लुर्स घेतल्यास 240 असे लिहिले आहे .
    म्हणजे सोड्यां साठी व गेंड्यासाठी वेगळे वेगळे घ्यावे लागेल काय.
    हेमंत सदावर्ते सातारा

  • @mariofernandes5618
    @mariofernandes5618 3 роки тому

    Sir where v get this medicine

  • @rakeshgokhale9643
    @rakeshgokhale9643 Рік тому

    हा सापळा पावसाळयात लावला तरी चालेल ना ?? की पावसाळ्यात लावल्यावर ते प्रभावी नसतं ??

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 3 роки тому

    सापल्या मधील केमिकल चे लाइफ किती आहे?

  • @rohitansurkar4061
    @rohitansurkar4061 3 роки тому

    सर आमचा ५वर्षाच्या माडाला चालेल का .आमचे दोन माड ह्या मुळे मेले.बाकीचे माड त्यांच्या बाजूलाच आहेत मी काय करू कृपया कळवा वे

  • @shubhamborse7036
    @shubhamborse7036 Рік тому

    सर झाडाच्या खोडला फट पडली आहे तर उपाय सांगा

  • @ajitrasal14
    @ajitrasal14 2 роки тому

    गंध बोतल कुठे मिळेल

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 роки тому +1

    अत्यंत स्वस्तात मिळणारा शेंड्य आणि गेंड्या भोंग्यानां मारायचा स्वस्त उपाय मला खूप आवडला.

    • @keshavpatil8217
      @keshavpatil8217 2 роки тому

      अतिशय सुंदर ओषध आहे साहेब माझे म्हणणे असे आहे की एकदा घेतलेले ओषध कीती दिवस चालणार की परत घ्यायची गरज नाही तेही कलवा धन्यवाद

  • @manohargawas8469
    @manohargawas8469 Рік тому +1

    मेडिसिन कोणत्या नंबर वर मागवायचे?

  • @SaraswtiKadam
    @SaraswtiKadam 2 роки тому

    नारळाचा कोका किडा खातोय यासाठी औषध कोणत

  • @balasoshirke4372
    @balasoshirke4372 3 роки тому

    Sir plz he chemical kute milel n tyach nav kay

  • @anilauti284
    @anilauti284 5 місяців тому

    Sapala pathava,

  • @mayursalunkhe8425
    @mayursalunkhe8425 2 роки тому

    सर मला गंध बॉटल आणि गंध गोळी मला हवी आहे आमच्या पत्त्यावर कॅश अँड डिलिव्हरी सेवा उपलब्ध होईल का?

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому +1

      प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* ऑर्डर साठी संपर्क -
      *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
      *सुधाकर सावंत - 7039169662
      Nilesh Valanju : 9420736850
      : W 9604410063*

  • @user-hs2qd1wm8q
    @user-hs2qd1wm8q 10 місяців тому

    Pl sent two kam gandha sapla ad at veral tal khed dist ratanagiri bouddawadi

  • @navnathware7516
    @navnathware7516 Рік тому

    कामगंध सापळे मिळण्याचा पत्ता ठिकाण सांगा

  • @omkarbhatkar7395
    @omkarbhatkar7395 3 роки тому

    Suparichi zade martat...... Khali mulanaa safed fula sarkh yet aani zad marat..........

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  3 роки тому

      नमस्कार मित्रांनो 🙏🙏
      **********************
      गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
      पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
      सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
      व ट्रॅप बॉक्स 60 रु
      संपूर्ण सापळा किट 260 रु
      **********************
      गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 300 रु
      व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु
      पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
      3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
      वेगळा होईल
      प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
      **********************
      अधिक माहितीसाठी संपर्क -
      ईशान - 7588523978
      सुधाकर सावंत - 7039169662
      Nilesh Valanju : 9420736850
      व्हॉट्सअप नं - 9604410063
      **********************

  • @ramrajejadhav757
    @ramrajejadhav757 3 роки тому +1

    गेंड्या भुंगा याने नारळाचा शेंडा कुरतुडल्याने शेंडा सुकून गेला , शेंड्या मध्ये औषद सोडले त्यामुळे चार ते पाच भुंगे त्यातुन बाहेर आले . व मेले . तुम्ही जे दाखले ते ट्रॅप लावले आहे एक महिणा झाला .नारळाचे झाड शेंड्या व्यतिरिक्त
    सुकलेले नाही झाड वाचेल का ?

  • @vitthalkadam6917
    @vitthalkadam6917 2 роки тому

    मला कामगंध सापळा हवा आहे

  • @appasahebmargur3367
    @appasahebmargur3367 Рік тому

    सापळा कुठे मिळतो व फोन नंबर व पत्ता देणे

  • @hemantsadawatre8730
    @hemantsadawatre8730 2 роки тому

    आपण दिलेल्या तीन फोन नंबर वर फोन केला लागला नाही म्हणून हा मेसेज पाठवत आहे.
    मला दोन लुर सोंडया व गेंड्या भुग्या साठी हवे आहेत ते पाठवणे वर पत्ता दिला आहे
    पैसे पाठवण्याचा अकाउंट नंबर दिल्यास अकाउंट ला पैसे ट्रान्सफर करतो.
    या लुरचे लाईफ किती हे कळवावे

  • @p.p.4192
    @p.p.4192 3 роки тому

    Sir tumcha no. Patawa

  • @satishwakhare7091
    @satishwakhare7091 Рік тому

    नारळ प्र‌क्षिक्षण कधी आहे कळवा ही विनंती

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे*-- 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण*
      ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
      *रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत
      *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी कशी घेणे.
      वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
      2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण*
      **रविवार दि. 20/11/2022 रोजी*
      सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
      याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन.
      3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण*--
      🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
      4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण *--
      *रविवार दि. 04/12/2022 रोजी*
      5) *काथ्या प्रशिक्षण*
      *_२ दिवसीय प्रशिक्षण_*
      शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
      (किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करावी )
      *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
      पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे इत्यादी.
      6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण*
      *रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी
      7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण*
      *रविवार दि.25/12/2022 रोजी*
      बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन -- सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार व प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील. *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
      या you tube वर संपर्क करा
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
      -7588523978
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5

  • @manishpatil1831
    @manishpatil1831 Рік тому

    फोन नंबर असेल तर पाठवा ,

  • @manalivanjare102
    @manalivanjare102 8 місяців тому +1

    फोन नंबर आणि पत्ता शेअर करा

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  8 місяців тому

      *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.**
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन*
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      *नर्सरी लोकेशन* 👇
      Shradhha Nursery
      maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .👇
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग* 👇
      youtu.be/JpHmpLI0
      *शेतीविषयक *ह्या लिंक पहा**
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नारळ लागवड 1वर्ष नियोजन
      ua-cam.com/video/yxmiWYvYYLo/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      फळबाग लागवड
      ua-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
      ua-cam.com/video/oJodYgap6TQ/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      *ATM आंबा कलमे* ua-cam.com/video/z_BIf7I5sEU/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा
      1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह)
      2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह)
      नारळ काढणी शिडी लिंक
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
      श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
      *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*

  • @shantaramshinde5757
    @shantaramshinde5757 4 місяці тому +1

    Very good information.but give me contact no.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  4 місяці тому

      *Vinayak Thakur:*
      **********************
      नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
      मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत खालील नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा त्यांना फोन वा व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
      आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
      मिळेल
      व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात पोस्टाने घरपोच मिळेल
      **********************
      **********************
      गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
      पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
      सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
      व ट्रॅप बॉक्स 100 रु
      संपूर्ण सापळा किट 300 रु
      **********************
      गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
      व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
      पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
      3 ट्रॅप पर्यंत 100रु
      4ते10 साठी 200रु
      वेगळा पोस्टल चार्ज होईल
      प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* ट्रॅप ऑर्डर साठी संपर्क -
      *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
      *सुधाकर सावंत - 7039169662
      Nilesh Valanju : 9420736850
      : W 9604410063*
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
      **********************
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      नारळ खत व्यवस्थापन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ कोळी कीड नियंत्रण
      ua-cam.com/video/hpReyHxZCNo/v-deo.html
      कोकोपीठ चा वापर
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      नारळ कोकोपीठ वापर फायदे
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      बोर्डो मिश्रण
      ua-cam.com/video/sx52wqvcnjI/v-deo.html
      दशपर्णी अर्क तयार करणे
      ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
      जीवामृत तयार करणे
      ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
      नारळ बागेत मसाला पीक
      ua-cam.com/video/oOeojwk8a1E/v-deo.html
      माती परीक्षण
      ua-cam.com/video/OIznJxsioy4/v-deo.html
      परसबाग भाजीपाला
      ua-cam.com/video/FvODJJPtMyQ/v-deo.html
      काथ्या प्रशिक्षण
      ua-cam.com/video/Xvr_jovxAvM/v-deo.html
      नारळ शेती शाळा
      ua-cam.com/video/jj_r9nVnULM/v-deo.html
      आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/ccuE2JrUyMs/v-deo.html
      रोजगार प्रशिक्षणे
      ua-cam.com/video/bm553osup7o/v-deo.html
      **********************
      *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत* व कारणे
      १) भुंगा - सोंड्या / गेंड्या
      नियंत्रण*
      औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
      50%
      प्रमाण - (4 m.l.प्रतिलिटर )10 ली.पाण्यातुन ड्रिंचिग किंवा
      20 ml 1 ltr पाण्यातून
      पद्धत - stemfeed मधून
      3 महिन्यातून एकदा
      *************************
      *२) कोळीरोग - Eriophyid mite*
      नियंत्रण
      औषध _एझाडीरॅक्टीन
      Azadirachtin
      (Neem products)
      प्रमाण _5 ml
      1 ltr पाण्यातून
      पद्धत _ stemfeed मधून
      4 महिन्यातून एकदा
      *************************
      *३) लहान फळगळ _*
      औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
      क्लोराईड
      copper oxychloride
      प्रमाण _2 gm
      1 ltr पाण्यातून
      पद्धत _मुळाजवळ खड्डे
      मारून द्यावे
      *************************
      *४) मोठी फळगळ*
      औषध - कॉपर ओक्सी
      क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
      Micro nutence
      प्रमाण _5 gm.
      1 ltr पाण्यातून
      पद्धत _ stemfeed /
      मुळावाटे
      *************************
      *५) फुलोरा न येणे*
      औषध _ triacantanol
      प्रमाण _3 ml
      प्रति 1 ltr पाणी
      पद्धत _ stemfeed मधून
      *************************
      *६) फुलोरा मधील अडचण*
      औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
      प्रमाण _ 1 ml/g.m.
      5 ltr पाण्यातून
      पद्धत _ stemfeed मधून
      *************************
      *७) मूळ /सुई कुज*
      औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
      प्रमाण _ 1%
      पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
      *************************
      *८) डिंक्या रोग*
      औषध - मेंनकोझेब 75 %
      Mancozeb 75%
      प्रमाण_ 2 gm
      1 ltr पाण्यातून
      पद्धत _ मुळावाटे
      *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*