खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन करून अगदी सर्वांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने नारळ उत्पादनाबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! गंगा वर्धन जातीबद्दल सविस्तर माहिती ( शहाळे व खोबऱ्या साठी उपयुक्त आहे किवा कसे ) पाहिजे.
नमस्कार, प्राध्यापक , विनायक जी ठाकूर, आपला व्हिडिओ पाहिला आपण बरीच माहिती आणि योग्य मार्गदर्शन लाभले. मी शासकीय मध्यवर्ती मुद्रालय मुबई येथे कार्यरत आहे. मी गावी नारळ आंबे पेरू अशी अनेक झाडे लावली आहेत . परंतु झाडांना बद्दल खोलवर न्यान नसल्याने माझी मोठी झालेली चिकू आणि नारळ मेली.आपण माहिती दिली त्याने पुढील कामे सुरळलीत होतील. आपण खता बाबत माहिती देताना माहिती कळली नाही सविस्तर द्यावी.
Very well study and good experienced deliberation . Congratulation . Vijaysinh Jadhav Principal Annasheb Chandane krishi Tantra Niketan Ekhatpur Dist Solapur
*आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
सर नारळाच्या रोपांची किंमत काय आहे
@@PunjaramBungeppp
पहिल्यांदाच नारळाची लागवड करणाऱ्यांसाठी अतिशय छान, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय अभ्यसपूर्ण माहिती सांगितली आपला अनुभव व अभ्यास उत्तम आहे व मार्गदर्शन करण्याची हातोटी ही छान आहे धन्यवाद
तसे इतरांचे फणसा बद्दल बरेच विडिओ आहेत पण सर आपण जी माहिती देता ती खूप खात्रीशीर आणि योग्य अभ्यास पूर्ण असती म्हणून आपल्यावर जास्त विश्वास बसतो
खूपच छान उपयुक्त माहिती सांगितले
खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन करून अगदी सर्वांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने नारळ उत्पादनाबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
गंगा वर्धन जातीबद्दल सविस्तर माहिती ( शहाळे व खोबऱ्या साठी उपयुक्त आहे किवा कसे ) पाहिजे.
खुपच छान प्रकारे.सविस्तर माहिती दिली आहे.याचा नारळ लागवड करणाऱ्यांना खुप चांगला फायदा होईल.
नारळ बद्दल उत्कृष्ट व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान उपयक्त माहिती दिलीत धन्यवाद.
फारच उपयुक्त माहिती आहे
खुपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिली सर मनःपूर्वक धन्यवाद💐🙏
फार सुंदर माहिती.
छानच माहिती पुरवलित, त्या बद्दल आपले आभार व धन्यवाद.
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण मनापासून धन्यवाद
सर अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली धन्यवाद
मला हा कार्यक्रम खूपच आवडला धन्यवाद
Vary nise sir good information
खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण मनापासून धन्यवाद शेतकर्याच शंकानिरसन आपण करता याबद्दल आपले खूप आभार असेच आपले ज्ञान गरंजूना नेहमी देत राहा🙏❤
नमस्कार माऊली खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली
आभारी आहे खूपच उपयुक्त माहिती.
खूप छान माहिती.
अभ्यास पूर्ण माहिती.
अतिशय सुंदर, scientific माहिती
खुप छान माहिती दिली. आपले धन्यवाद!!
भारी नियोजन आहे तुमच सर ❤
खूप सुंदर, माहिती दिली सर
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर ,
खुप छान महिती
उत्तम निवेदन व अभ्यासपूर्ण माहिती
फार छान माहिती दिली आहे.
नमस्कार,
प्राध्यापक ,
विनायक जी ठाकूर,
आपला व्हिडिओ पाहिला आपण बरीच माहिती आणि योग्य मार्गदर्शन लाभले.
मी शासकीय मध्यवर्ती मुद्रालय मुबई येथे कार्यरत आहे.
मी गावी नारळ आंबे पेरू अशी अनेक झाडे लावली आहेत . परंतु झाडांना बद्दल खोलवर न्यान नसल्याने माझी मोठी झालेली चिकू आणि नारळ मेली.आपण माहिती दिली त्याने पुढील कामे सुरळलीत होतील.
आपण खता बाबत माहिती देताना माहिती कळली नाही सविस्तर द्यावी.
खूप छान माहिती सांगता तुम्ही
फारच सुंदर माहिती 👍🌈🌈🙏🙏🌞🌺
नमस्ते सर. यु टुबवर कोलंबस नारळाची खूपच जाहीरात होत आहे. खरे काय ते सांगून शेतकऱ्यांना योग्य मार्गरदर्शन तातडीने करावे ही विनंती.
खुप छान
वा सर फारच छान माहीती दीली सर धन्यवाद
good information sir. Good knowledge about topic. Thank you sir.
Sir
Nice ....
अतिशय उत्तम मार्गदर्शन सर.
धन्यवाद सर छान माहिती दिली
Nice information sir
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर आपण ...धन्यवाद
Nice information
फारच छान निवेदन. आवडले.
Very very nice information which will help us to create interest
Khup khup sundar mahiti dili
Good information for new gardener thanks
खूप सुंदर माहीती दिलीत आपण
सुंदर माहिती मिळाली सर..
खूप छान माहिती दिलीत🚩🚩🚩🚩👍👍👍
सुंदर माहीती
छान माहिती दिली नारळाची
Aabhusu सर
सुंदर माहिती दिली.
Waa.sar.shan.mahiti.dilit.dhannyavad.
Khupch chan mahiti deta saheb
छान माहिती...
जयहिंद वंदेमातरम् रामराम जय महाराष्ट्र.........
मी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी....
Very well study and good experienced deliberation . Congratulation . Vijaysinh Jadhav Principal Annasheb Chandane krishi Tantra Niketan Ekhatpur Dist Solapur
मस्त आणि खुप उपयोगी माहिती...👌 मी हि घराजवळ 10 ग्रीन सिंगापूर लावलेत.
हा विडिओ मस्त आणि माहितीप्रमाणे झालाय
Ho chan aahe video.
Khup chan mahiti dili ahe Sir. Thanks
खूप चागल मागदरशन
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
छान माहिती
Very good information for coconut cultivation
छान माहिती 🙏
Chan ani helpful information aahe
प्रत्येक व्हिडीओ माहितीपूर्ण. धन्यवाद!
Nice 👍
Good information 100%
सर खुप छान मार्गदर्शन केले
मोसंबी जांबभूळ अंबा साठी मार्गदर्शन दयाल का सर जी
खूप छान माहिती
Sir changali mahiti dili bag tadjny apan sir super 👌
Very good
Khup Chaan Mahiti👍🙏
Khub mahiti dily.
धन्यवाद सर छान माहीती दिलीत धन्यवाद.....
Khupch Chan mahiti dhnyvad Saheb
Excellent information.
Very nice, sir.
नारळ लागवडीसाठी फार उपयुक्त माहिती आपण सांगितली आहे. धन्यवाद!.
उत्कृष्ट निवेदन सर. अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर नमस्कार तुमचा हा vdo पाहीला तुम्ही फार छान माहीती देता .सर मला सोनचाफा लावायचा आहे .त्या बद्दल माहिती कोणाकडे मिळेल.हे सांगितले तर बरे होइल.
सोनचाफा व्हिडीओ पहा
अप्रतिम माहिती सांगितली सर
🙏 सर नमस्कार 🙏
एकदम मस्त माहिती दिल्या बद्दल आभारी आहे !!
Naral lagvad karaychi narsari pahije mob no patva
Very nice information sir
khup sunsar mahiti sir
छान माहिती
सर खूप खूप छान माहिती
Great
Mast sir khup chhan mahiti milali....keep doing up sir...
Very nice information 👌
Imp information.
Nice way of explaining
Good knowledge
Very nice info & explanation sir
far upukta mahiti dili Dhanyvad
NICE INFO.
सर कीती छान सविस्तर माहीती दिलीत धन्यवाद
Thank you sir for sharing your knowledge
Very very good .!!!!
खूप छान माहिती दिलीत सर🙏🙏👍👍