शेतीला रस्ता नाही ! रस्ता कसा मिळवणार ? शेती बाबतचे रस्तयांचे वाद व कायदेशीर उपाय !*

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2020
  • #कायद्याचेबोला #landlaw #revenuecode #landsurvey #boundarymark #shiva #rivernalashiva #wahiwat #waytoagricultureland #boundarydispute #howlandsurvey #pratbandi #waslewar #pratibook #oorali #gawthan #houseofgawthan #gavthan #surveymarking #applicationforlandsurvey #mutation #khodakhadichautara #falnibara #7/12 #subdivision #saleofpartialland #falnibaraismust #tahsildar #talathi#citysurvey #guntha
    जाणून घ्या
    #कायद्याचेबोल
    वहिवाटचा रस्ता अडवला असेल तर मोकळा कसा करावा
    शेतजमिनीत बांध नेमका किती आकाराचा पाहिजे
    रस्ता देणारे दोन कायदे
    अर्ज कसा करावा
    अडथळा निर्माण झाला तर तो दूर करता येतो
    महत्वाची कलम
    आपली जमीन कशी मोजतात?
    कोणी बांध कोरलेला असेल तर काय?
    वाकडेतिकडे बांध सरळ कसे करायचे?
    याबाबतीत कायदेशीर पध्दतीने कस काय करायच?
    महसूल अधिनियम भाग 2 काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहा 😊👏🏻

КОМЕНТАРІ • 108

  • @prakashdange807
    @prakashdange807 3 роки тому +1

    माहिती खूप चांगली दिली धन्यवाद

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      धन्यवाद आभारी आहे🙏

  • @heman8143
    @heman8143 3 роки тому

    Nice

  • @ashishdubey9990
    @ashishdubey9990 3 роки тому +1

    खूप छान माहिती आहे सर,
    Ceiling च्या शेतजमिनीवर विविध अधिकारानबाबत माहित आपल्याकडून अपेक्षित आहे

  • @manojpatil6964
    @manojpatil6964 3 роки тому

    Vavivaat var video banava sir

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 3 роки тому +1

    रस्ता अर्ज नमुना बद्दल पण एक video बनवावा हि विनंती.खूप छान video

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому

    होय आपलं मनापासून अभिनंदन आमचा रस्ता यन यच चार ने बंद केले आहे

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 2 роки тому

    खूप छान महिती दिली सर

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 3 роки тому

    Sheti mojni zali pn sodala tayar ñahi upay sanga

  • @prakashborse7570
    @prakashborse7570 2 роки тому

    Tumche sangane mala patle pan aatach aamchi case highcorta jaune nikalhi lagala parantu tyasathi khup paise lagle ........
    he garib shetkaryachi dal shiju det nahi.

  • @madanpawar2240
    @madanpawar2240 3 роки тому +2

    सर 15 एकर चा गट आहे त्यात एका बाजूने आमची जमीन आहे 7, 5 एकर तिच्यात जायसाठी आम्हाला चुलत्याच्या शेतातून जावे लागते अडवनुक करत आहे तर आम्हाला रस्ता मिलेल् का एकच गट आहे पूर्ण

  • @aaru6586
    @aaru6586 3 роки тому +2

    Sir अगोदर शेतातून पाऊल वाट होती आणि ती आता लोकांनी ट्रॅक्टर wat banvti .....hi vat पाऊल वाटच रहवी या sati kahe action gheta येईल का

    • @lahusathe7753
      @lahusathe7753 2 роки тому

      आम्हालापण असेच ञास आहे

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 Рік тому

    Sir stey aaslayvar kay karave

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 роки тому

    सर नॅशनल हायवेची रुंदी 28 मीटर आसून नियंत्रण रेशा मंध्यपासून 37 मीटर व बांधकाम रेशा 50 मीटर आसल्यस(नॅशनल हायवे चे तशे लेखी पंञ आहे ) नियंत्रण रेशे मंधे कायदेशीर कच्चे बांधकाम कींवा कंपाऊंड करता येते का

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 роки тому +2

    Khup chhan, माझा शेजारी माझी शेतजमीन दरवर्षी 4 साऱ्या दाबतो, माझ्या सातबार्याला आम्हा 5बहीण भावांची नोंदणी आहे, मोजणी आणायची म्हटले तर सर्वांच्या सह्या लागतात, बहीण सही देत नाही, काय करावे? मी मोजणीचा संपूर्ण खर्च करायला तयार आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      बलोच साहेब मोजणी चे कारण व प्रकार हे विविध असू शकतात तुमचं नाव जर असेल ७/१२ ला तर तुम्ही पोट हिस्सा मोजणी किंवा हद्द कायम मोजणी साठी अर्ज करू शकतात किंवा कोर्ट कमिशन करू शकतात फक्त कोणी सहहिस्सेदार सही देत नाही म्हणून मोजणी अडवली जाऊ शकत नाही आता ऑनलाईन अर्ज करता येतो भूमिअभिलेख कार्यालयात एखादी भेट दिली तर अधिक मार्ग मिळतील व आपल्या चॅनेल वर मोजणी कशी करतात व किती प्रकार आहे काय अडचणी येतात त्याला उपाय सांगितले आहे जमले तर अवश्य पाहावे धन्यवाद

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 3 роки тому

      @@MsAnanad खूप आभार धन्यवाद, खूप टेन्शन मध्ये होतो, तुम्ही मदत केली.शेजाऱ्यांशी हद्दी वरून भांडण करण्यापेक्षा खर्च करून मोजणी आणलेली बरी.

  • @rameshwarsangle9896
    @rameshwarsangle9896 3 роки тому +1

    Sir माझ्या शेती च्या 7/12 वरती इतर अधिकार मध्ये स्मशान भूमी अस दिलेलं आहे।।तर मला स्मशान भूमीसाठी किती जागा सोडावी लागेल व जी जागा सोडणार ती माझ्या मनाने कोणत्याही बाजूला सोडायला चालते का ।।। sir plz ans कळवा

  • @aaru6586
    @aaru6586 3 роки тому +1

    नकाशा वर अगोदर रस्ता आहे की nhi he kas bagta येईल

  • @ashishkumar12357
    @ashishkumar12357 2 роки тому

    Sir ya prakaran madhe tahshildar sahebani rasta dilyavr ata prakaran Hdo kade gel as pahile pan tarikh pe tarikh ani ata pan tarikh

  • @dipakahire620
    @dipakahire620 3 роки тому +1

    Shejaryakdun rasta gheun 20 varsh purn zali, paise tyach kaali dile gele pn,,jmin maalk rasta kharedi karun det nahi,,12 foot rastyachi boli aahe aata to fakt 8 foot rahila aahe,,rasta chalu ahe,,aata jmin malk rastyavr शेड baandayche mnt aahe,,aani mnto firun deu,,aamaala kharidi karaychi aahe kay karave,,plz

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 3 роки тому +3

    सर गावनकाशावर साखळी रस्ता आहे पण तो रस्ता 50 ते 60 वर्षे तो रस्ता पूर्णतः अतिक्रमणित आहे हा रस्ता खुला करणे साठी काय करू सर उत्तर मिळावे हि विनंती

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      नमस्कार
      हद्दीवरून रास्ताच्या अधिकार म्हणून एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर तो पहा अवश्य त्यात मामलेदार कायद्या नुसार वहिवाट रस्ता मधील अडचणी कश्या दूर करायच्या ते दिल आहे अवश्य बघा सगळी समस्या दूर होईल🙏 रस्त्या वरून कसलीही अडचण असेल ती दूर होईल

  • @narayankokare7349
    @narayankokare7349 2 роки тому

    शिलींग ची जमीन खरेदी विक्री कशी करावी?

  • @topentertainment5728
    @topentertainment5728 3 роки тому +1

    शेतात जाण्यासाठी रस्ताचा पंचनामा झालाय, पण रस्त्या मध्ये झाडे आहेत . त्यामुळे आम्हाला त्या रस्त्याचा वापर करता येत नाहीये.यावर उपाय काय आहे.

  • @kunalshelar6614
    @kunalshelar6614 Рік тому

    (1)समजा ऐखाद्या व्यक्तीने 3 गुंठे जागा खरेदी केली आणि नकाशा वर पाउलवाट असा उल्लेख आहे
    आणि पाऊलवाट वापरण्यात आहे तर नक्की रोड साठी जागा देयची का पाऊलवाट या साठी देयची
    (2)समजा ज्यांची जागा आहे आणि त्यांना न विचार ता केला गलेला रोड किवा न सही ,केलेला रोड हा योग्य आहे का

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 3 роки тому +1

    Sir, fhar molachi mahiti deta. Aapla mobile no. Mikel ka? Kahi mahiti vicharayachi hoti.

  • @sureshmore1699
    @sureshmore1699 2 роки тому

    सर जामीन कोंरणार्यासाठी काही माहिती आहे का , खूप तरस देता हो ,बाजू वाले

  • @siddhumane2535
    @siddhumane2535 3 роки тому +2

    पाऊलवाट ची रूंदी कमीतकमी व जास्तीतजास्त किती फूट असते,प्लीज़ माहीती सांगा सर,प्लीज....

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      तीन फूट असते सहसा पाऊल वाट पण विभागणानुसार बांध व हद्दी यांच्या रुंदी लांबी बदलत असते सविस्तर माहितीसाठी कृपया या लिंक वर जा advsujitkulkarni.blogspot.com/2020/09/boundarymark.html

  • @rajeshlomte9389
    @rajeshlomte9389 3 роки тому +3

    सर माझ्या शेतातु रस्ता नाही तरी पण तहसिलदार यांनी रस्ता दिला आहे.समोरिल व्यक्तिला पांदण रस्ता आहे.काय करावे.

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      तुमच्या शेतातून रस्ता देताना तुमचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी तहसीलदार ला घ्यावी लागते अन रस्त्याची गरज किती तेही महत्वाचे असते जर तुमचे म्हणे ऐकत नसेल तर सरळ दिवाणी न्यायलायत दावा दाखल करा

  • @mustafsayyad5883
    @mustafsayyad5883 Рік тому

    Sir aamcha rasta nakasha madhe forest madhun aahe pan dusra rasta hota mahnun forest madhun koni jat navte aata to rasta band zhala aahe rastya verti zhade aale aahet ter rasta chalu kernya sathi kay kerave lagel forest he dongra verti aahe aani lahan lahan zhade aahet madhe rasta chalu kernya sathi kay kerave lagel

    • @MsAnanad
      @MsAnanad  Рік тому

      there are two ways to get the road for farms please check for second one i have tell in this video detail information is given please fo through it

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v 3 роки тому +2

    मझ्या 15 गुंठे जागेवर शेजारील शेतकऱ्याने अतिक्रमण केले आहे. मोजणी केली 4 वेळा तर अतिक्रण आहे हे दिसत आहे. पण तो माणूस अतिक्रमण सोडत नाही काय करावे

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      मी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम भाग २ मध्ये काही कलम सांगितले आहे आपल्या चॅनेल वर तो व्हिडिओ बघा सविस्तर माहिती साठी किंवा सरळ प्रांत अधिकारी याना अर्ज करा तिथं काम होईल

  • @vijayrandive9580
    @vijayrandive9580 Рік тому

    60 feet रोड आहे पण ती जागा नोटेरी करून
    विकत आहे काय करावे ते

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 3 роки тому +1

    2.sheti madhun shive dand yache anter kiti pahije Ani moj map kuthe paheli milel

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      advsujitkulkarni.blogspot.com/2020/09/boundarymark.html
      Please read about boundary mark all details

  • @indianknowledge5090
    @indianknowledge5090 2 роки тому

    पण भाऊ दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या दुसऱ्या शेतातून रास्ता आहे तरी पण तो आपल्या शेतातून जातो कारण की शेत सर्वे एक आहे,तो रस्ता बंद कसा करावा हे पण सांगा मला

  • @vidyachavan5947
    @vidyachavan5947 3 роки тому

    Sir, aamhala tahsildar aani प्रांत adhikari doghanihi rasta manjur kela aahe, trihi virodhi shetkari rasta banvu det nhit, ky karave.

    • @lahusathe7753
      @lahusathe7753 2 роки тому

      झाडाला बांधून हाना त्या शिवाय वठणिवर येत नाहीत

  • @ravindrabathe8244
    @ravindrabathe8244 Рік тому

    नमस्कार शेताच्या एका बाजुला पहिला रस्ता आहे तर शेताच्या दूसऱ्या बाजूने रस्ता देता येतो का

  • @ganeshhinge2000
    @ganeshhinge2000 Рік тому

    सर शेताला रोड कायध्याने सर्वे नंबर वरून देयचा का शेताच्या मधून

  • @tushartepale3149
    @tushartepale3149 2 роки тому

    रस्ता शेतामधून जात आहे तो‌ कडीने आमच्या क्षेत्रातून काढून देण्यासाठी
    आम्ही तयार आहोत पण प्रतिवादी तयार नाही
    तर आम्ही काय करावे

  • @ashpak866
    @ashpak866 2 роки тому

    सर माझा सर्वे नंबर वेगळा आहे शेजारील शेतकऱ्याचा सर्वे नंबर वेगळा आहे
    तरीपण तो माझ्या सर्वे नंबर चा हद्दीतून त्याच्या शेताला जात आहे ,
    त्याला अडवणूक केली तर म्हणतो हा माझा सर्वे नंबर रस्ता आहे सर्वे नंबर नकाशा मध्ये बघितले तर तिथे रस्ता दिसत नाही दुसरीकडे आहे काय करावे

  • @sachindugani3847
    @sachindugani3847 3 роки тому +1

    Sir aamchya bavakine amachya shetagun rasta kele ahe te band karayache ahe tyacha rasta dusarukadun ahe

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      रस्ता कोणी केला खाजगी पणे का शासनाने
      जर रस्ता शेताच्या मध्यातून असेल तर तो बेकायदेशीर आज तहसील ने जरी रस्ता दिला तर तो किती योग्य आहे ते महत्वाचे आहे तुम्ही विडिओ एक दोन वेळेस नीट ऐका तुम्हाला कोणालाच काही विचारायचे काम पडणार नाही
      🙏

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 3 роки тому +1

    Hello sir...Amachya ajobani 1998 Madhe sheta shejaril mansala rasta vikla hota... Ani tya Madhe lihun dile hote ki ha rasta fakt tumhi ani me donghan karita rahil 3 rya mansala rasta rahnar nahi..samorachi vyakti amchya dhokedarla kiva bataidarla janyas manai krto...plz reply

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      तुम्ही म्हणजे तुमचे माणसं पण आली तुमच्या गडी माणसाला आडवात येत नाही त्याला

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      sorry for late response thanks for watching

  • @grsnimani3930
    @grsnimani3930 2 роки тому

    2गावच्या सीमेवरून.. शिवरस्ता आहे लोक येजा करतात.. परंतु गावच्या शिव नक्षा मध्ये रस्ता दाखविलेला नाही.. जाता येता कोणाचाच अडथडा नाही.. रस्त्याने पावसात खूप चिखल पडते व शेतीकडे जाण्यास खूप अडचणी येतात, म्हणून ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामसभेचा ठराव करून. तहसीलदार यांना पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून रस्त्याचे खडीकरण करून द्यावे असा अर्ज दाखल केला.. तहसीलदार यांनी ती मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांना सादर केली.. इंजिनिअर साहेब रस्ता पाहणी कारासाठी आले व त्यांनी हा रस्ता नकाशावर नाही म्हणून मी रस्त्याचे बजेट लेआऊट सादर करू शकत नाही असा शेरा लावला.. यावर उपाय काय करावा कि रस्त्याचे खडीकरण मंजूर होईल कृपया मागदर्शन करा..

    • @janardankurangale1648
      @janardankurangale1648 19 днів тому

      होणार नाही हे सर्व चोर आहेत शासनाचे लोक .

  • @chetanringne1116
    @chetanringne1116 3 роки тому +2

    माझा गट नंबर 129 याचे तीन हिस्यात् वाटनि झाली आहे पहिला हिस्सेदार माझा भाऊ शेतातून जाऊ देत नाही बाजूला नाला आहे ज्याला 7ते8 महीने पानी असते जार मला शेतातून रस्ता पाहिजे तर भेटु शकेल का?

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +2

      हो नक्की
      प्रत्येक गटाला व त्यातील प्रत्येक तुकड्याला वहिवाटचा अधिकार असतो तुमची खाते फोड झाले आहे त्यामुळे तुम्हाला तर १००% रस्ता मिळणारच तुम्ही कृपया व्हिडिओ पूर्ण पहा व तहसीलदार यांना अर्ज कसा द्याचा ते पहा हवं तर वही पेन घेऊन बसा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल कोणाला काही विचारायचे काम राहणार नाही धन्यवाद

  • @mayurthotange7653
    @mayurthotange7653 2 роки тому

    Tumche channel search karta yet nahi channel che nav badla

  • @anupmuley7702
    @anupmuley7702 3 роки тому

    छान माहिती...मला एक प्रश्न आहे...आमच्या शेतातून शेजारी शेतकर्यांनी बेकायदेशीर रस्ता बनवला आहे...त्या रस्त्याची नोंद ७/१२ मधे नाही तसेच आमच्या गाव किंवा शेत नकाशात नोंद नाही...आम्ही रस्ता अडवला तर ते शेतकरी म्हणतात की तो रस्ता आमच्या आजोबांनी दिलेला आहे ज्याची कुठे पण नोंद नाही तसेच त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी दुसरा शासकीय रस्ता आहे पण ते त्या रस्त्याने जात नाहीत या वर काही उपाययोजना आहेत का....कृपया माझ्या मुद्द्यावर आपण एक व्हिडियो बनवावा...

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Рік тому

    वाजिब,उल,अर्जाची,नक्काल,कोठे,भेटते

  • @adikshinde6288
    @adikshinde6288 3 роки тому

    सर नकाशावर रस्ता आहे परंतु सद्या तो बंद आहे अतिक्रमण काडन्यासाठी तहसिलदार साहेबांच्याकडे चार अर्ज केले पण कारवाई होत नाही

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 3 роки тому +1

    मला पण रस्ता मागणी साठी अर्ज दाखल करायचा आहे पण , एका सहहिस्सेदाराने त्यांचा हिस्सा ज्या व्यक्तीला विकला आहे त्या व्यक्तिचा पत्ता contact number नाही.शिवाय सहहिस्सेदार त्याबद्दल काही माहिती नाही असे सांगून माहिती देत नाही अशा वेळी अर्ज करताना काय करावे.(दस्ताला फक्त सदर व्यक्तिच्या pan card Xerox आहे)सदर सहहिस्सेदारासोबत बांध आणि वहिवाटीवरूनही वाद आहेत त्यामुळे तो कुठलीच माहिती देणार नाही

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      तुम्ही ऑनलाईन अर्ज करा त्यात जेवढी माहिती आहे ती द्या फक्त शेजारच्या शेतात जो बटाईने काम करतो त्याची किंवा पूर्वीच्या मालकाची माहिती टाका समन्स गेला त्याचा हातांमध्ये की बरोबर माहिती मिळते 🙏
      मोजणीचे वेगवेगळे प्रकार आहे तुम्ही पोट हिस्सा किंवा कोर्ट वाटप किंवा कोर्ट कमिशन करू शकतात नजीकच्या वकिलाला विचारा अधिक सोपं होईल

    • @yogeshshevate6954
      @yogeshshevate6954 3 роки тому

      @@MsAnanad thanks

  • @yuvrajshelkande8385
    @yuvrajshelkande8385 3 роки тому +1

    सर आमच्या हद्दी वरून ग्राम पंचायत ठक्कर बापा योजने अंतर्गत रस्ता नेऊ इच्छिते यामुळे आमचे खूप नुकसान होणार आहे . त्यासबंधित शेतकऱ्यांना नुकसानीच्या मोबदल्यात काही दुसरी जमीन किंवा इतर काही अर्थिक मोबदला देण्याची काही तरतुदी असतात का . असेल तर लगेच कळवा

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      कोणतीही योजना असली तर इतर लोकांचे नुकसान करून दुसऱ्याला फायदा देता येत नाही ठक्कर बाप्पा योजना या आदिवासी विकास साठी आहे या अंतर्गत जर एखादा रस्ता करून देणार असले तर ते काही तरी नुकसान भरपाई अवश्य असेल किंवा तुम्ही तशी लेखी मागणी किंवा तक्रार तहसील ला करू शकतात तरी सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जिल्हा परिषदेमार्फत करून घेण्यात येतात. एका वेळेस एक गावत दोन कामे घेता येतात. मंजूर केलेल्या अनुदानामधे काम पूर्ण झाले पाहिजे अपूर्ण कामासाठी या योजनेत पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. कृपया अधिक माहिती साठी जिल्हापरिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग ला संपर्क साधा धन्यवाद कृपया चॅनेल subscribe करा व इतर मित्रांनाही सांगा धन्यवाद

    • @yuvrajshelkande8385
      @yuvrajshelkande8385 3 роки тому +1

      @@MsAnanad धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्या बद्दल मी आता तलाठी आणि तहसीलदार यांना पत्रं देणार आहे

  • @rugvedshalke9481
    @rugvedshalke9481 2 роки тому

    जमीन सात एकर साडेतीन एकर चुलता ने विकली गट एक आमच्या शेतात वाट कशी

  • @VISHALRATHOD-fj2sq
    @VISHALRATHOD-fj2sq 2 роки тому +1

    सर तिघांचे गट नंबर एक आहेत परंतु रस्ता मिळत नाही काय करावे

    • @MsAnanad
      @MsAnanad  2 роки тому

      व्हिडिओ परत एकदा बघा यात बांधावरून रस्त्याचा अधिकार दिला आहे

  • @siddhumane2535
    @siddhumane2535 3 роки тому +1

    सर, आम्ही राहण्यासाठी 2 गुंठे जागा घेतली असून येण्याजाण्यासाठी पाऊलवाट लिहून घेतली आहे,तर तिची रूंदी किती असू शकते ,प्लीज माहीती सांगा सर

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      पाऊल वाट सहसा तीन फूट असते पण विभागानुसार बदल होतो पण बिगरशेती असेल तर तीन फूट असलीच पाहिजे शेती साठी अधिक असू शकते अधिक माहिती साठी कृपया लिंक वर क्लिक करा हद्दी ची माहिती आहे बऱ्यापैकी व मी एक विडिओ उपलोड केला आहे घर घेण्याआधी विचार करा तो अवश्य पहा व शेअर करा धन्यवाद
      UA-cam
      ua-cam.com/channels/n9kONzW4vwONSRCpm_bDlQ.html?view_as=subscriber
      BLOG
      advsujitkulkarni.blogspot.com/2020/09/boundarymark.html

    • @akshaybagal7663
      @akshaybagal7663 2 роки тому

      @@MsAnanad सर माळरान आहे त्यात पाय वाट आहे मी ती पाय वाट 8 फूट असेल की 3 फूट असेल

    • @MsAnanad
      @MsAnanad  2 роки тому

      पायवाट ही 3 फूट असते पण तुम्ही शिल्लक ची वाट विकत घेऊ शकतात

  • @hjmoviesclip6435
    @hjmoviesclip6435 3 роки тому +1

    Bhuvatni rastta Milne sathi

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      शेतजमीन कोणती हि असो त्यासाठी रस्ता असतोच प्रत्येक गटाला त्यातील प्रत्येक तुकड्याला रस्ता असतोच तुम्ही वाटणी जर झाली असेल तर त्यातून रस्त्याची मागणी करू शकतात व हद्दीवरून रस्त्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे तुम्ही कृपया विडिओ नीट लक्ष्य देऊन ऐका तुम्हाला मार्ग मिळेल तरी काही अडचण असली तर प्रत कंमेंट बॉक्स मध्ये लिहा धन्यवाद

  • @pritivarma9463
    @pritivarma9463 3 роки тому +1

    Jmini war jabaran kabja kela aahe aani patwari aani tasidsr 7 b chi kareae kartat aani mi objection ghet aahe aata mi tasildar aani patwari cha nehmi cha tras ksa dur kru sir mla help kra tunchi khup dya hoel

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करता येत नाही व जरी केला तर तहसीलदार त्याला समर्थन करू शकत नाही तुमच्या जमिनीवर कसली जरी कारवाई करण्याची असेल तर आधी तुम्हाला त्याची नोटीस येईल तुम्ही लेखी अर्ज करा तहसीलदारला कि कोणत्या कायद्यानुसार तुम्ही कारवाई करत आहेत ती माहिती एखाद्या नजीकच्या वकिलाला सांगा तो तुम्हाल योग्य मार्गदर्शन करेल तुमचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणती कारवाई करता येत नाही व शेवटी न्यायलायत हे टिकत नाही काळजी करू नका फक्त कोणत्या कायद्या अंतर्गत कारवाई करत आहे ते बघा व नजीकच्या वकिलाचा सल्ला घ्या
      उत्तर द्यायला थोडा उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व

    • @pritivarma9463
      @pritivarma9463 3 роки тому

      Thanks sir sir mazya vadila sobat jamin cha savda kela. Aani thoda batana deun Regigistri karayala tayar nahi aani baki chi rakam mazya baba ne vkila maragat rahisted notice ppatbile Tu vikri kar tyane uter na deta ulta guna khota mzya baba kela mag harla tya nadhalya kadat 7 b karti hi jabaran knja bankadhun kushi pik mag harla mah high court case taklif baba maran pable mag court tum case vapas ghetli aani tasiladarla bayam dete 7 b cha ko mla tyani karar nama lihoon nahi dila. Aani paisha cha vada mude Ragisty karoon dili nahi tari pan jabaran kabjya cha aadhre 7 b chi karvae tasildar patwari keli seti. Var seti karayla mazha bhau unha hoto tar ghan siva dete kam kru det nahi. Janse. Maraychi dhamki dete aani aami vkila la. Salaa vichar to teri joind property aslya karnami sahdyanchi shi. Lagel mantat te. Baki vhi sagli. Seti maze baba pahat hote te baki che sat bara vril. Lol kdhi gavi nahi yet tyana kahi matlab nahi aata sdo. Kde. Case taklif. Aahe police. Tkarar keli hoto photo pan khadhlya seti. Bar kaha tras. Deto. Kabja khali karnay karita aami 7 b chi karwae. Radya karnay karita tithe sagdi mahiti. Dili mazha baba cha dearth mater mla court cha jikalela kagad midala tayat mla. Ji. Sapuran.mahiti midali too hunda. Gardi karte sagde sabut lavle. Pan sir. Tumhi mla. Magdarshan kra khup krupa hoel sir

    • @pritivarma9463
      @pritivarma9463 3 роки тому +1

      Sir aata sagdi parkriy online jhali aahe aani tayat 7 b chi karvae karnaychi tartud nahi ase mla mahit zhale aahe mag tasildar aani patwari midun ka jabaran knja karanaray vektila ka pathiba d'etat kb ja khali kar nahi manat aamhi sala vcharto tar tumhi pan bhadan kra jabaran aaplya jmin varnkbja kra tyana mhit aarhe aamhi hata pai karu sakat nahi tayla vksawatat aata mla sanga sir kay krayla paahije

    • @pritivarma9463
      @pritivarma9463 3 роки тому +1

      Jabran kb ja karnaray lokan var ksi karwae krun lovker nya midel court khup labatat nay midte ved nghun jate khup pisha time aani mansik tras hoto sir kahi kra sir dya hooel saddyawar

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      तुम्ही एक अर्ज करा तहसीलदार ला सर्व प्रकरण सविस्तर मांडून व त्या अर्जाची एक प्रत जिल्हाधिकारी यांना द्या दोनी अर्ज स्वतः उपस्तित राहून सादर करा किंवा वकिलामार्फत सादर करा दोन्ही ठिकाणी अर्ज गेला कि तहसीलदार थोडा शांत होईल जर तुम्ही सांगता तस असेल तर व वकील सोबत असल्यावर ते तुम्हची दिशा भूल करणार नाही एक वकील असू द्या सोबत अर्ज देतान

  • @ramchinchole974
    @ramchinchole974 3 роки тому

    तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला.तहसीलदाराने जायमोक्यावर सर्वानूमते पंचनामा केला,अर्ज निकाली काढला. वादी यांनी कोर्टात धाव घेऊन तहसीलदार विरोधात कोविड 19 पूर्वी 30 दिवसाचा मनाई हुकुम घेतला आहे. सध्या कोविड 19 मुळे कोर्ट कामकाज बंद आहे. पुढे काय होईल.

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      नमस्कार
      कोरोना मुळे फक्त कारवाई प्रलंबित होईल बाकी नियम कायद्यात काही बदल होत नाही ज्या अनुषंगाने कायदा सांगेल तसेच होईल धन्यवाद

  • @pradeepgophane4692
    @pradeepgophane4692 3 роки тому +1

    जास्तीत जास्त किती रूंद रस्ता मिळतो या बाबत सांगावे

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      नमस्कार
      या कायद्यात अर्ज करणाऱ्याची गरज लक्षात घेऊन रस्ता दिला जातो पण असं काही मापदंड नाही तहसील दार ला योग्य वाटेल तेव्हडा रस्ता देता येतो पण एकदम नॅशनल हायवे एव्हडं नाही मोठा रस्ता देता येतो फक्त गरज किती ये जा करणे माल ने आन करणे इत्यादी

  • @nikhilsaswade8425
    @nikhilsaswade8425 3 роки тому

    सर एख्याद्या ला त्याच्या शेतातून.जानाण्याचा रस्ता आसतानां पण तो त्याचा वपर नं करता तो आमच्या रस्ताने जातो त्याला काय करावे

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      तसा अर्ज करा तहसील कार्यालयात अन त्याला निषेध आज्ञा करा म्हणावं त्याचा रस्ता असताना तो तुमच्या शेतातून जाऊ शकत नाही
      एक वेळ तालाठीला बोलून बघा झाला खालच्या खाली काम तर

  • @mahendraingole6695
    @mahendraingole6695 3 роки тому +1

    Sir same problem ahe discuss karayala contact no mile Kay tumacha

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      dear sir you can comment your problem here in comment box i will try my level best to solve it and thanks for watching

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 2 роки тому

    शिव ही रस्ता मध्ये येऊ शकते का पूर्वी शिव वरूनच रस्ते होता आता काही जणांनी रस्ता अडवला आहे

  • @nileshmande1047
    @nileshmande1047 3 роки тому +1

    सर आम्हाला नविन रस्ता पाहीजे सध्या आम्ही नाल्यातुन जात आहो काय करावे ऊपाय सागा

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      वरील व्हिडिओ मध्ये मी दोन कलम सांगितले आहे त्यानुसार तुमची गरज कोणती ती बघा व एक अर्ज करा तहसील कार्यालयात पण स्वतः तो द्या तहसीलदारला व अर्जाची पोहच घ्या सही शिक्का व तारीख टाकून तुमचं काम होऊन जाईल वरील व्हिडिओ आवर्जून बघा एक दोन वेळेस बघितला तर तुम्हाला कोणाला विचारायचे काम पडणार नाही धन्यवाद

  • @satyatyres6113
    @satyatyres6113 3 роки тому

    सर नमस्कार 1 गट आहे त्ये मधून राज्य महामार्ग रस्ता गेला आहे परन्तु रस्ता बाधित आस्ताना रस्ते चे क्षेत्र 7/12 मूळ मालकाला नावे कायम आहे आणि आता जामिनीच रेट वाढले मुळे मूळ मालक त्रास देने सुरु केले आहे त्यास 7/12 वरील ( क्षेत्र ) महाराष्ट शाषण करने साठी पर्याय सागा

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      नमस्कार
      तुम्ही एक अर्ज करा तलाठीला व फेर दुरुस्त करून घ्या फक्त अर्जाची पोहच सही शिक्का व तारीख टाकून तुमच्या कडे असू द्या तुम्हला काळीजी करायचे काही काम नाही

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 3 роки тому

    सर मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मेसेज करा

  • @ayush15993
    @ayush15993 3 роки тому

    साहेब मला तुमचा फोन नंबर द्या