रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2022
  • रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर
    रस्त्याच्या मागणीकरता किंवा वादाकरता तहसिलदाराकडे खुप प्रकरणे दाखल होतात. मात्र आपले प्रकरण दाखल करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टिंची थोडक्यात माहिती
    संपर्क - k.kayadyacha@gmail.com
    १.रस्ता
    २.रस्त्याचे अधिकार
    ३.रस्त्याचे अधिकार कसे मिळवावे
    ४.रस्त्याचा हक्क
    ५.रस्त्याचा हक्क कसा मिळवावा
    ६.तहसिलदार रस्ता देऊ शकतो का
    ७.महाराष्ट्र जमीन महसुल संहिता
    ८.तहसिलदार
    ९.महसुली न्यायालय
    1.right of way
    2.how to get right of way
    3.Can tahasildar give right of way
    4.where to file complaint for right of way
    5.revenue court
    6.maharashtrta land revenue code
    7.mlrc
    #tanmayketkar #kkayadyacha #रस्ताकसामिळवावा #रस्ता #तहसिलदार

КОМЕНТАРІ • 449

  • @GajananPachpol
    @GajananPachpol 4 місяці тому +10

    गट नंबर एक आहे आणी त्याच् या दोन विभागण्यात झाल्या तर त्याणी मला माझ्या शेतात जाण्याकरता रस्ता लिहुन दिलानाही आता मला शेतात जाण्याकरता कोणता पर्याय आहे सांगा

  • @dipakdange1479
    @dipakdange1479 Рік тому +3

    सर्वांना उपयुक्त माहिती दिली कारण हा एक सर्वांच्या जवळचा प्रश्न आहे...

  • @rambalip6782
    @rambalip6782 9 місяців тому +6

    शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती आपण सांगितली साहेब धन्यवाद 🙏

  • @sachinbaviskar7511
    @sachinbaviskar7511 Рік тому +6

    खूपच उपयुक्त माहिती दिली
    ...धन्यवाद साहेब

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 2 роки тому +23

    सर आपण फारच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देतात
    धन्यवाद सर

    • @subhashwankhade163
      @subhashwankhade163 Рік тому

      पांदन रस्ता हा नकाशा _ _ _ दोन लाईन आहे किती फुट रस्ता आहे

  • @surendraambore724
    @surendraambore724 Рік тому +2

    खूपच उपयुक्त माहिती

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Рік тому +5

    फारच उपयुक्त माहिती उत्तम विश्लेषण आभारी आहोत

  • @dattatraychavan891
    @dattatraychavan891 2 роки тому +3

    माहिती उपयुक्त आहे

  • @shri5475
    @shri5475 2 роки тому +4

    चांगली माहिती दिली आहे

  • @bhairavnathshelar5130
    @bhairavnathshelar5130 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому +4

    अतिशय उपयुक्त माहिती देता धन्यवाद

    • @atharvsaid1611
      @atharvsaid1611 Рік тому

      छान माहिती दिली सर धन्यवाद !!

  • @somnathjoshi2116
    @somnathjoshi2116 Рік тому +2

    खूपच छान माहिती देतात सर छान....👌

  • @satishshinde1085
    @satishshinde1085 2 роки тому +6

    उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद 💐💐

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 2 роки тому +3

    उत्तम मार्गदर्शन....

  • @mohanmendhekar7919
    @mohanmendhekar7919 Рік тому +3

    अगदी खरी माहीत आहे सर जी

  • @pushpakproperty1797
    @pushpakproperty1797 3 місяці тому

    साहेब 🙏🏿
    उपयुक्त माहिती दिली,
    धन्यवाद.

  • @ajitpatil3914
    @ajitpatil3914 2 роки тому +3

    छान माहिती मिळाली सर

  • @funandtechnology5322
    @funandtechnology5322 Місяць тому

    khup khup abhari ahet apan changlya ritya samjaun sangitlya baddal 🤗🙏

  • @jawaharrathod4831
    @jawaharrathod4831 2 роки тому +2

    छान माहिती मिळाली सर🙏

  • @kishornagare8910
    @kishornagare8910 Рік тому +1

    khup mahatwachi mahiti, Sir.

  • @shivajibhorde5207
    @shivajibhorde5207 Рік тому +2

    साहेब, व्हिडीओ फारच उत्तर, उपयोगी आहे, आभार मानतो !👍👌💐

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 роки тому +4

    Best information, thanks

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 2 роки тому +4

    Very informative sir

  • @SPJori
    @SPJori 2 роки тому +6

    खूप छान माहिती , सर वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताविषयी विडिओ करा, कशासाठी कोणता दस्त प्रकार असावा, नोंदणी झाल्यावर, नवीन खरेदीदाराची नावे कधी येतात, स्टॅम्प ड्युटी calculation कसे करतात, वगॆरे, सर्व दस्त प्रकार समाविष्ट करावे

  • @ashokparit634
    @ashokparit634 5 місяців тому +2

    योग्य माहिती दिली सर

  • @rajeshmeshram6882
    @rajeshmeshram6882 5 місяців тому +2

    Good mahiti dili sir

  • @subhashkachale7497
    @subhashkachale7497 Рік тому +4

    खुप छान माहिती

  • @balapatil6661
    @balapatil6661 Рік тому +3

    सर तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Рік тому +10

    , ,. सर‌ आपण जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खूप चछानमाहिती

  • @sandipkakad8693
    @sandipkakad8693 Рік тому +1

    सर आपण दिलेली माहिती शेतकऱ्यांना माहिती योग्य मिळावी म्हणून प्रतेक गावातील ग्रामपंचायत मार्फत पटवारी यांनी द्यावी जशे सातबारा वाचन आहे त्याप्रमाणे,🙏

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 2 роки тому

    धन्यवाद सर.

  • @kanbaraopole8921
    @kanbaraopole8921 Рік тому

    खुप छान माहिती दीली सर

  • @laxmikantwanalkar3458
    @laxmikantwanalkar3458 2 роки тому +2

    सर आपण दिलेली माहिती अगदी उपयुक्त अशी आहे.माझा प्रश्न हा आहे की मी रोड पासून 100 फूट लांब असलेली शेती घेतली.रोड ते शेत या मधील आराजी 4 एकर असून मी ज्या मालकाची शेती घेतली त्याचीच आहे पण सात बारा वेगळा आहे .या आराजितून 1 एकर शेत रस्ता किंवा शेतीला फ्रंट मिळावा म्हणून घेणे गरजेचे आहे.शेत मालक. शेत द्यायला तयार आहे अशा वेळी कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.

  • @hanumantkatore1573
    @hanumantkatore1573 2 роки тому

    खूपच छान माहिती

  • @sharadpatil6688
    @sharadpatil6688 2 роки тому +10

    👍 खूपचं छान..
    सर मुद्दा.. प्रा.जि.मार्गाचा असेल तर..
    2010 पंतप्रधान सडक योजना अंतर्गत रस्त्याच काम वहीवटी नुसार न होता नकाशा नुसार हावं म्हणून शेतकऱ्यांनी अडथळा केला गेला.
    ➡️शासनाच्या खिलाफ कोर्टात केस आहे म्हणून वरवार तात्पुरता मेन्टनस होऊ दिला नाही.
    ➡️2021 मा. तहसीलदार, लागतचे शेतकरी, बांधकाम विभाग, वन विभाग, मोजणी विभाग व उपोषण समिती मिटिंग मध्ये निर्णय..
    लागतचे शेतकरी मोजणी करून घ्यावी.. त्यानंतर बांधकाम विभाग कारवाई करेलं
    ➡️रस्ताच्या एका बाजूच्या सर्व गटाची मोजणी झाली आहे.ती त्याना मान्य आहे.
    ➡️मोजणी नंतर रस्त्याच्या वहीवटतील क्षेत्र त्यानी काढून घेतलं
    ➡️दुसऱ्या बाजूचा शेतकरी मोजणी करण्याची टाळाटाळ करतो.
    ➡️ रस्ता नकाशात ज्याची मोजणी झाली नाही त्याच्या गटातून आहे.
    ➡️त्याचं गटात 9 गुंठे पोट खराब पड नोंद आहे.
    ➡️महसूल विभाग.. बांधकाम विभागावर
    बांधकाम विभाग.. त्याच्या ऑफिशील काही अडचणीमुळे कारवाई करतं नाही.
    ➡️राजकीय प्रतिनिधी राजकारण
    ➡️ गेली 12 वर्षे गांव भोग भोगतंय.
    सर पर्याय सुचवा
    धन्यवाद
    श्री शरद पाटील (माजी सैनिक)उप सरपंच
    मोबाईल.8208124802

    • @vaibhavpatillunge8672
      @vaibhavpatillunge8672 7 місяців тому +1

      सर
      तुम्हालाच जर रस्ता हवा असेल तर SDO कडे मागणी करण्यात यावी कारन की त्याना
      अधिकार आहेत की शासनाकडून मोफत संपूर्ण शिवाळी मोजून देण्यात येणार
      असा शासन निर्णय आहे.....

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 4 місяці тому

      Barobar aahe nakashanusar rasta vhayala pahije .
      Nahitar mag nakashatun purvicha rasta kadun takun nantar magach vahivatinusar rasta jhala pahije jar mul malakachi sammati asel tar.

    • @user-en2xy7te2z
      @user-en2xy7te2z 3 місяці тому

      सर, एखाद्या शेतात जाण्या येण्याचा परंपरागत रस्ता दूरचा होता परंतु आता तेथून एक नवीन रस्ता काही अंतरावरून गेला आहे, सदरच्या शेतात जाण्यासाठी हा नवीन रस्ता जवळचा झाला आहे, परंतु सदरचे शेत आणि नवीन रस्ता यात दुस-याच शेतक-याची शेत जमीन आहे अशा परिस्थितीत त्या शेतक-याच्या जमीनीमधुन तहसीलदार पुढच्या शेतकऱ्याला तेथुन विनामुल्य रस्ता देण्याचा आदेश देऊ शकतात का?

    • @atulgabhane8252
      @atulgabhane8252 27 днів тому

      1990 मध्ये खरेदीखत केलेले आहे परंतु 7 12 वरती नोंद केली नाही आत्ता करू शकतो का

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 2 роки тому +4

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @panchligpatil4086
    @panchligpatil4086 Рік тому +1

    Thanks sir good information

  • @ddk3064
    @ddk3064 2 роки тому +2

    Good information sir👍👍

  • @bakrle3005
    @bakrle3005 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @babasahebrasane435
    @babasahebrasane435 Рік тому +2

    Thankyu👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Santoshshinde-sf6rd
    @Santoshshinde-sf6rd Рік тому

    खुप छान माहीती सर

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 5 місяців тому

    खुप छान माहिती👍👍💐💐💐

  • @bhimraopawar5501
    @bhimraopawar5501 3 місяці тому +1

    छानकर माहिती ❤ मिळाली

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 Рік тому

    Khup Chan Mahi ti aani he Khare hai

  • @user-ef8xs9fi1i
    @user-ef8xs9fi1i 2 місяці тому

    सर खुप छान माहिती दिली.

  • @surendraambient6909
    @surendraambient6909 Рік тому

    खूप मुद्देसूद माहिती,thanks

  • @nileshsakharkar9242
    @nileshsakharkar9242 Рік тому

    नमस्कार सर , तुम्ही थोडक्यात जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @vittalpoojary6836
    @vittalpoojary6836 Рік тому +2

    Thanks.so much.

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar2554 Місяць тому

    नियम बरोबर सांगितले धन्यवाद

  • @bhushanalame2165
    @bhushanalame2165 6 місяців тому

    सर फार छान माहिती

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 2 роки тому

    Rajkumar Nimbalkar
    Good Expraince Sir !💐👈🙏💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Рік тому +1

    छान माहिती सर

  • @hemangic850
    @hemangic850 Рік тому

    Khup chan mahiti

  • @rajmulay4062
    @rajmulay4062 2 місяці тому

    Dear sir
    Wher to apply when old historical rood dis continue becose part of portion go under dam water after my farm land. Old road was 10m wide, now every one incroched it.
    Presently te road width is remain 10ft? Main road is around 1/2 kilometer, and when bothside tractor enters both get stuck at middle of road what to do?
    Thanks

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 Рік тому +2

    Sir. CO of nagarpalica have a power or not for Road for plot duly approved by Architect in layout. Please advice. Thanks

  • @kusumbhairavkar4369
    @kusumbhairavkar4369 2 роки тому

    Veery nice information

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 роки тому +2

    सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद

  • @pushpajadhav7890
    @pushpajadhav7890 2 роки тому

    Sir mazi vadiloparjit 6 ekar jamin ahe me service karat ahe maze 2 bhau sheti kartat vatap zali tar mala khalchi jameen ali sadat jamineet janesathi bhau rasta det nahi tar kay karave

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Рік тому +2

    अभिनंदन साहेब चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद

  • @shaileshkini3168
    @shaileshkini3168 11 місяців тому

    Thanks very much sir

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 Рік тому +1

    नमस्कार सर, जमिनीचे क्षेत्र नोंद सातबारावर पूर्वीच्या पेक्षा कमी आली.. त्याबाबत मी मा.तहसिलदार साहेबांकडे २०१९ अर्ज केला. त्यावर हेअरिंगही झाली पण अद्यापपर्यंत पूर्वीप्रमाणे नोंद आलेली नाही.. काय करावे...?

  • @vishnukantambore3215
    @vishnukantambore3215 Рік тому

    महत्वपूर्ण माहिती दिली सर👍👍👏👏

  • @chetanshewale1697
    @chetanshewale1697 2 роки тому +3

    सर माझी दोन एकर जमीन ग्रामपंचायतने अतीक्रमण केली असून त्यावर ८घर बांधली आहेत तसेच त्यांची पण जमीन माझ्या कडे आहे तरी ते कोणतीही जमीन सोडायला तयार नाही तर मला जमीन मिळते ❓ केस प्रांताकडे आहे

  • @raneumesh1
    @raneumesh1 2 роки тому +5

    कायद्याबद्दल अचूक माहिती घेणे सामान्य माणसांना कठीण असते, पण तुम्ही ज्या प्रकारे ही माहिती सुलभ आणि सोपी करून समजावता त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.

    • @deepalisawant683
      @deepalisawant683 2 роки тому

      सर माझी जमीन वरती आमचा सातबारा वरति नांव नाही काय करावे लागेल कृपया मार्ग दश करा

    • @deepalisawant683
      @deepalisawant683 2 роки тому

      सर आमचा दीवानी न्यायालात दावा चाळू आहे सात वर्ष झाली अजुन काही झाले नाही

    • @kailaskokate1163
      @kailaskokate1163 Рік тому +1

      कोर्टात फक्त तारीख पे तारीख वर्षानुवर्षे चालणार

  • @MrBABAA-mr1zs
    @MrBABAA-mr1zs Рік тому +1

    Thank sir

  • @jagdishbedse4665
    @jagdishbedse4665 Рік тому +2

    नदी अतिक्रमन विषयी माहिती पाहिजे सर.

  • @sachintetgure3383
    @sachintetgure3383 2 місяці тому

    thanx sir mahiti dilyabaddal, ek Q hota. jar gav meeting gheun shetatun 6 footacha rasta dyaych asa jabardasti tharav pass karat asatil tr te kayada antargat yeil ka? pls reply dyave vinanti

  • @balasahebmusale9141
    @balasahebmusale9141 Місяць тому

    सर खूप छान माहिती दिली, माझी जमीन शिव रस्त्यावर आहे, पण मला आता स्थानिक शेजारी वहीवतीस त्रास देतात अतिक्रमण करून रस्ता खूप छोटा केलाय, ट्रॅक्टर जाऊ देत नाहीत काय कराव

  • @adarshlawate4818
    @adarshlawate4818 9 місяців тому

    सर आमच्या वरती शेजारील shetkaryni sirbandhawarun रस्ता मागितला आहे,tyasati केस pan दोनवर्ष चालली.त्याना दुसरीकडून रस्ता आस्तनाही केस त्यांच्या बाजुने लागली.आता आम्ही काय करावे

  • @dineshkamble8964
    @dineshkamble8964 2 роки тому +2

    सर घरांसाठी 5-5 फूट रस्ता सोडावा असे सांगितले आहे पण पुढे ज्यांची 20 घुंटे जागा आहे तो रस्ता सोडण्यासाठी तयार नाही आणि आम्हला रस्ता ग्रामपंचायत ला दयाय चा आहे काय करावे काही कळत नाही तुम्ही काहीतरी मदद करा

  • @user-od4do4zs3e
    @user-od4do4zs3e 2 місяці тому

    Sar aamcha wadit rasta aahe tyala damrikarn zalel aahe aani to jamin malkani adwla 30 warsha zali tyaweli bond pepar chalat hota aata bakshit pepar chalto tyasathi kay krawe

  • @Shardulgole15
    @Shardulgole15 Рік тому

    Amchya shetat jaychya adhi gairan jaga aahe.ata tya gairan jagevar atikrman karnyat aala aahe pn amhla shetat jayala rasta nahi tya sathi Kay karav lagel....plz suggest me ....konala Kay mahit asel tr please help me ..

  • @ravindramore7095
    @ravindramore7095 Місяць тому

    सर,
    नमस्कार
    आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏
    सर मला सल्ला हवा आहे
    माझ्या गावात आमची वाडी ह्यात सर्व घरे 12 घरे आहेत पण वर्ष आमच्या वाडी मध्ये जाण्यासाठी गाडी चा रस्ता नाही, ग्रामपंचायत काही करत नाही. तसेच जेथुन जवळ चा रस्ता आहे. तो नदी तुन जातो त्यामुळे तो पावसाळ्यात बंद असतो. आज डांबरी करण करण्या करता ज्याच्या जागेतून रस्ता जातो ते परमिशन देत नाही. तर आपल्या ला यातुन परमिशन कसे मिळु शकते त्या बद्दल मार्ग दशन करावे 🙏

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 2 роки тому

    Aho aata sheti paramparik rahili aahe Kay? Nangar jaun power tiller aalet.

  • @shiddharambirajdar936
    @shiddharambirajdar936 Рік тому

    सर वडिलोपार्जित जमीन भावाच्या नावावर आहे त्यामध्ये इतर वारस जाणारा कसे मिळावे

  • @rameshphule41
    @rameshphule41 Рік тому +2

    सरजी, 100 रु.चे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून खोटी माहिती दिलेली असेल तर त्यावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई साठी पोलीस कडे तक्रार करायची का न्यायालयात करायची याचे मार्गदर्शन मिळावे.

  • @maulicreation3229
    @maulicreation3229 2 роки тому

    सर आमची पांदण रस्ता हा msrdc जो समृद्धी महामार्ग बनवला त्यात संपादित केला तर आता आम्हला रस्ताच राहला नाही माहिती मिळेल का

  • @vaishnavideshmukh7837
    @vaishnavideshmukh7837 2 роки тому

    सर प्रणाम,मी दोन वर्षे आधी एका गटातील दोन एकर शेती खरेदी केली खरेदी मध्ये गट मालकाचे शेतातून वाहीवटीचा रस्ता आहे परंतु त्याचे वारस मना करत आहेत रस्ता कोणत्या न्यायालयात मागू

  • @prakashkawade9365
    @prakashkawade9365 2 роки тому

    No.1.sar.

  • @ganeshchopade8906
    @ganeshchopade8906 2 роки тому +1

    Very nice

  • @sudhirkothewar156
    @sudhirkothewar156 2 роки тому +2

    🙏🙏सर शेतातील कोणता बांध कोणाचा हे कशे ठरवावे आणि कायदा काय सांगतो.

  • @musamunir5366
    @musamunir5366 5 місяців тому +1

    Very good sir

  • @Mathematopia
    @Mathematopia Рік тому +1

    सर माझ्या शेतातल्या विहिरी मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या अर्धा वाटा खूप आधीपासून आहे माझ्या.पाण्याचा पंप चालू करण्यासाठी शेजारच्या शेतकर्‍याला रस्ता दिला होता आता मी त्याला पर्यायी रस्ता देतोय पण तो पूर्वीचाच रस्त्याची मागणी करतोय. त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे.पंप चालू करण्याचा बोर्डही त्याच्या शेतात बसवता येवू शकत पन त्याला माझ्या शेतातूनच जायच आहे. मुळात पाण्याच्या पंप चालू करण्याकरिता रस्ता द्यावा की नाही.
    धन्यावाद

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 7 місяців тому

    Gavacha nakashst gavat Jane yenaysathi kithi futacha asato

  • @nitinpatil7081
    @nitinpatil7081 Рік тому +20

    सर माझं शेत शिव रस्ता लागुन आहे तर शिव रस्ता मध्यभागी बंद आहे रस्ता मोकळा कसा होईल

  • @appasahebpudale6373
    @appasahebpudale6373 2 роки тому +23

    गट न एकच असेल तर मूळ मालकाकडून रस्ता मिळवता येईल का?

  • @kashinathdevre872
    @kashinathdevre872 2 роки тому +2

    सर गटारा लागून सरकारी फांदी असेल सर गटाला लागून सरकारी फांदी असेल व ती फांदी गावाला लागून असेल तरीसुद्धा मुद्दाम प्रस्ताव चालू क्षेत्रातून काढत असेल तर यासाठी कुणाकडे अर्ज करता येईल

  • @sunilrajput4003
    @sunilrajput4003 Рік тому +3

    सर ,माझा प्रश्न असा आहे की 1954 ला जमिनींची अदलाबदल केली जमिनीचे क्षेत्र हे 3एकर 37 गुठे होते परन्तु नकाशात हेक्षेञ 94 आर दाखवतात परन्तु आजही आमचा उतारा हा 1हे.58 आर आहे .परन्तु मोजणी अधिकारांनी 94 आर क्षेत्रावर खुणा दाखवतात. तसेंच आमच्याजवळ जुने फेरफार वखरेदीखत आहेत.त्याबद्दलह मार्गदर्शनप करावे ही विनंति.

  • @junedpatel831
    @junedpatel831 Рік тому

    सर गावठन जागे मधे रस्ता अड़वाला तर काय करायचा, माझ्या घरी झायच रस्ता अड़वाला झ्यानी रस्ता अड़वाला त्यांचा घर पन गावठन मध्ये आहे,

  • @ravindravadkte3729
    @ravindravadkte3729 2 роки тому +1

    1 no sir

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 2 роки тому +5

    हे वाद तसेच ठेवायचे
    अस आज काल तहसिलदार यांच काम आहे
    नाहितर
    पुढे सरकवत राहने‌

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 4 місяці тому

      He vadach charayache kuran aahe. Yavar ch sarv pot bharatat.

  • @vinayakgarudkar437
    @vinayakgarudkar437 Рік тому +1

    Sir maza shetha tun record madhe road nahi pan भाऊबंदी लोकांसाठी रोड आम्ही सोडला आहे पन् etar lok taya रोड साठी मागणी kartay mi kay करू शकतो 🙏

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 Місяць тому

    Sir, jamin aaplya tabyat aahe fakt nakasha durusti karayacha aslyas kay karave, please guidance kra, dhanywad🙏

  • @vikasbade4235
    @vikasbade4235 2 роки тому +18

    सर उतारा जर अर्धा एकरचा वडिलोपार्जित असेल आणि प्रत्यशात जमीन कमी असेल तर तर उताऱ्यावर क्षेत्र आहे ते कसे मिळवायचे

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 3 місяці тому

    sima varun "ja ye karne" rasta mhanje fakt paiwaat ka 30 fut rasta magta yeto kalam 143 Pot kalam 1 yachi mahito dyawi. aaplya mahiti varun mothya rasta sathi diwani nyayalay jave lagel ase vavate.,

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 2 роки тому

    नाल्यावरील अतिक्रमण कसे करावे सर

  • @vilaspardeshi5016
    @vilaspardeshi5016 2 роки тому +1

    सर बंधारा कोरणारा साठी काय करावे.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Рік тому

    100 वर्षा पासून शेतीचा रस्त्ता आहे 3पिढ्या झाल्या रस्ता आहे पण त्या रस्त्याने जूने लोकं पाहिले काही लिहून घेत नव्हते पण नंतर 3 ऱ्या पिढीत एखादा गावाच्या राजकारणातून भावा भावा साठी वाद घालतात त्या वेळी असे भांडण लाऊंन चालू रस्ता मध्ये वाद घालतात आणि प्रकरण कोर्टात चालू होते आणि ते भांडण काही वर्ष चालू होते आणि रस्त्याच्या वादात काहिक शेतकऱ्याचे नुकसान होते हा निकाल लवकर दिला पाहिजे

  • @manoharwaghere859
    @manoharwaghere859 Рік тому

    आमच्या गावामधुन शेताकडे ब्रिटिश कालीन गायदांड रस्ता आहे .पण त्याचा अधिकृत नकाशा मिळत नाही.त्यासाठी काय करावे लागेल

  • @maheshsanti6303
    @maheshsanti6303 Рік тому

    जर सीमा महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य यामध्ये
    असल्यास रस्ता कसा मिळेल