शेतीतील रस्ता अडवला😟काय करावे ? | शेतातील रस्ता प्रश्न | Ganesh Fartade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2020
  • शेतामधील रस्ता खरतर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न हा रस्ता वेगवेगळ्या कारणासाठी आडवला जातो आणि एकमेकांना संकटात टाकले जातात परंतु या सगळ्या गोष्टीवर कायदेशीर पर्याय काय आहे सदरील व्हिडिओ मधून स्पष्ट केला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे रस्त्यावरून वाद होणार नाहीत आणि झाले तरी ते वाद मिटले जातील यासाठी रॉयल शेतकरी परिवाराचा प्रामाणिक प्रयत्न
    शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - ganesh.fart...
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

КОМЕНТАРІ • 65

  • @bharatnimbalkar1745
    @bharatnimbalkar1745 3 роки тому +17

    रस्ता नसताना बळजबरीने कोण रस्ता मागत असेल आणी शेतातून जात तर काय करावे

    • @dadakalel4301
      @dadakalel4301 3 роки тому +3

      शेतीचे नुकसान केले म्हणून त्या सगळ्यावर फौजदारी दाखल करा

  • @saurabhdhuldhar9302
    @saurabhdhuldhar9302 2 роки тому +2

    नमस्कार साहेब ,
    आमच्या 10 -12 शेतकर्यांना शेता मध्ये जाण्या करीता जुना पांधन रस्ता होता पण तो रस्ता पुढे जाऊन हायवेला जोडलेला आहे पण national highway authority of India यानी हायवेचे काम करून हायवेची उंची पहिले पेक्षा 8 ते 10 फुट पर्यंत वाढवून घेताली. पण आमच्या शेतामध्ये जाणाच्या पांधन रस्त्यावर उतरायला जागा पण सोडली नाही. त्यांना आम्ही विनंती केली होती. पण त्यांनी आम्हाला शेतात उतरायला रस्ता दिला नाही. शेतात जाण्या करीता दुसरा पर्यायी मार्ग सुद्धा नाही. या नंतर पुन्हा आम्ही अर्ज केल्यावर त्याच्या काही माणसांनी आम्हाला 10000 रु. प्रति टिप्पर प्रमाणे पैसे तरच आम्ही तुम्हाला रस्ता देतो असे म्हटले. त्या नंतर आम्ही तहसिलदार, कलेक्टर ऑफिस मध्ये अर्ज केले परंतु अजुन काहीही झाले नाही. आता आपणच सुचवा साहेब आम्ही काय करू. अजून आमचे शेत पण तयार व्हायचे आहे.

  • @nanagaikwad1490
    @nanagaikwad1490 2 роки тому +5

    रस्ता नसतानाही जर बळजबरीने रस्ता मागत असले तर काय करावे?

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 роки тому +6

    धन्यवाद गणेश दादा 🙏

  • @mangeshpawar9915
    @mangeshpawar9915 3 роки тому +4

    अजून पण काही झाले नाही लोकांची सवय आजूबाजूने बांध कोरत तात अनु शेतामध्ये गेले की मानसिक त्रास दादा काहीतरी उपाय सांगा

  • @saikadam5925
    @saikadam5925 3 роки тому +5

    भाऊ खरचं ❤️❤️❤️❤️ मस्त माहिती देतो
    शेतकरी मित्र❤️❤️

  • @sandipmali3118
    @sandipmali3118 3 роки тому +3

    रस्तानसतांना रस्ता मागतात. पण त्यांचा जुना रस्ता कुठुन आहे तेथुन मागणी करत नाही. नवीन रस्ता मागतात .उपाय सांगगा.

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 роки тому +1

    धन्यवाद दादा

  • @gopalage6397
    @gopalage6397 3 роки тому +4

    Kdk bhau

  • @user-jl7xh5hx6y
    @user-jl7xh5hx6y 10 місяців тому

    धन्यवाद गणेश दादा

  • @Apli_Films
    @Apli_Films 3 роки тому +4

    Bhau mast

  • @Gokuldhangar8
    @Gokuldhangar8 3 роки тому

    Great bhau 🌹🌹

  • @nayanasutkar9606
    @nayanasutkar9606 2 роки тому +4

    दादा तहसीलदार लक्ष देऊ नाही राहिला त्यावर उपाय सांगा

  • @umakantmakode
    @umakantmakode 3 роки тому +3

    shatate four viller janasathi pakka rasta kasa midvayacha

  • @vivekpande4589
    @vivekpande4589 3 роки тому +2

    Ganesh bhau

  • @prasadgaikwad9585
    @prasadgaikwad9585 3 роки тому +1

    गणेश दादा एकाच्याच मालकीतुन रस्ता गेला असतो आणि सर्वजन तो वापरत असतात तर काय करावे.

  • @tusharkarhalepatil7687
    @tusharkarhalepatil7687 3 роки тому +1

    भाऊ शेतीची वाटणी होऊन 15 -20 वर्ष झाले तरी बळजबरीने मागंत आहेत तर उपाय सांगा ना

  • @sagarvairi9515
    @sagarvairi9515 3 роки тому +2

    Aamcha uas tainchya shetatun jato pan tyani taal ghatli aahe aani jamin 4 gunte aahe mg ky karave

  • @santoshavhad7032
    @santoshavhad7032 3 роки тому +3

    Gavcha rastyacha gatari korun rastya parynt vaavr tayar kele ahe kaay karav

  • @dnyaneshwarpotbandhe1020
    @dnyaneshwarpotbandhe1020 3 роки тому +1

    भाऊ खूप महत्व पुर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @user-th1bi9co9i
    @user-th1bi9co9i 3 роки тому +1

    उत्तम माहिती

  • @mangeshpawar9915
    @mangeshpawar9915 3 роки тому +1

    मी मंगेश महाराज पवार कामरगाव तालुका कारंजा लाड मग मी अमरावती प्रदेशला एकत्रीकरणाच्या चुकीमुळे झाली मोजणी अर्ज केला होता त्यांचे म्हणणे आले की तुम्ही वाशिम जिल्ह्यातला भुमिअभिलेख मध्ये अपील अपील करा

  • @life-it6ux
    @life-it6ux 3 роки тому +3

    documents kay kay lagtil

  • @rameshwarkairali1577
    @rameshwarkairali1577 3 роки тому +1

    🙏🏼❤🙏🏼👍👌

  • @dnyaneshwarkakde2484
    @dnyaneshwarkakde2484 2 роки тому +1

    शेतातील पावसाचे पाणी जाउ देत नसल्यास काय करावे

  • @dattaumbare4758
    @dattaumbare4758 2 роки тому +2

    रस्ता नसेल तर कसा मिलववा, एकच गट नम्बर आहे चुलत भाऊ देत नाही गरज तर फार आहे

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 10 місяців тому

    आपली शेती चढावर असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात माती वाहून जाते) गेलेली माती दिसती तेवढी आपल्याला परत ओढून घेण्यास अधिकार आहे का

  • @siddharthaowchar2761
    @siddharthaowchar2761 3 роки тому +4

    समजा आपला रस्ता कोठुन आहे ही माहिती कशी करायची भाऊ

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 2 роки тому +1

    रस्ता कागदोपत्री उतारावर यावा यासाठी काय करावे

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 роки тому

    आमचा पूरविचा रस्ता हां पाझर तलावमधे गेल्यां मूले आमला आता रस्ता नाही व आमही तहसिलला पण अरज केला आहे तरीपण आमची दखल कोणी घेत नाही काय करावे जरा आमहाला उपाय सुचवा ना धन्यवाद

  • @abhinayjadhav7810
    @abhinayjadhav7810 3 роки тому +1

    विहिरी जवळ जर कोणी बोरवेल घेत असेल त्या

  • @AshokJadhav-jf2us
    @AshokJadhav-jf2us Рік тому

    अर्ज केल्यानंतर किती दिवसात रस्ता मोकळा होतो कब्जे वय वाटीचा

  • @tejassupe3002
    @tejassupe3002 3 роки тому +9

    रस्ता आहे पण शेतातुन जातात । उपाय काय

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому +1

      शेतातून बंद करून टाका, काटी, कुंपण करून

  • @prasadsherkhane2562
    @prasadsherkhane2562 10 місяців тому

    5 year zal Aasel tar

  • @sagarvairi9515
    @sagarvairi9515 3 роки тому

    Jamin aahe pn dharnasathi bhu sampadan zhaleli aahe pn ti lok uas vahtukisati rasta det nahit

  • @user-bt6wv9ox1l
    @user-bt6wv9ox1l 3 роки тому +2

    Zp Cha road aahe kahi lokani to rasta band kela aahe to rasta majhya sheti paryant jato Kay karave tahsildar la arj dila pan ajun kahich action nahi jhali tya lokanwarti

    • @dadakalel4301
      @dadakalel4301 3 роки тому

      जिल्हाधिकारी कलेक्टर यांना अर्ज दाखल करा ते देतील रस्ता बांधकाम विभाग व बिडीओ ला अर्ज दाखल करा सरपंच ग्रामसेवक यांना अर्ज दाखल करा Zp Co यांना अर्ज दाखल करा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना अर्ज दाखल करा हे सर्व अर्ज स्पीडपोस्टने पाठवा तुमच्या कडे पोच मिळेल आणि प्रत्येक विभागाची पोच पोस्टने परत येईल पण सर्व अर्जामध्ये तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात यावा

    • @aakashsawant4663
      @aakashsawant4663 2 роки тому

      ग्रामपंचायत दप्तरी 23 नं ला लागलेला रस्ता जो मागासवगीर्य व बिगरमागासवगीर्य यांच्या घरा पर्यंत जातो तो रस्ता काही व्यक्तींकडून जे.सी.बी ने चर मारुन व रस्त्यावर कुंपण घालून अडवला गेला आहे. याची दखल तहसीलदार ,गट विकास अधिकारी पंचायत समिती, यांनी रस्ता खुला करुन देण्याबाबत आदेश दिला तरी ग्रुप ग्रामपंचायत त्यांचा आदेश झिडकारून आपलाच मन्मानी कारभार करत आहे. कृपया मार्गदर्शन करा..🙇‍♂️

    • @aakashsawant4663
      @aakashsawant4663 2 роки тому

      Dada tumcha Rasta suru jhala ka

  • @sandeepkedar3756
    @sandeepkedar3756 9 місяців тому

    Masenger la replay dya

  • @djvickynsk3477
    @djvickynsk3477 3 роки тому +1

    माझा ट्रक्टर आहे ऑनलाइन वावर मोजनी कसी करावी बिघा मध्ये ...plz reply

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      App आहेत त्याचे...लवकरच माहिती देऊ दादासाहेब

    • @bhaskarkotame3889
      @bhaskarkotame3889 3 роки тому

      एकर कॅल्क्युलेशन ॲप डाऊनलोड करा

  • @SagarJadhav-so4zi
    @SagarJadhav-so4zi Рік тому

    हो दादा अडवला आहे

  • @shankarchoramale
    @shankarchoramale Рік тому +1

    तहसीलदार साहेबांनी रस्ता पाहणी केली आहे पण निकाल देत नाहीत

  • @shubhamrite9070
    @shubhamrite9070 2 роки тому +2

    रस्ता दिल्या नतर आपन मुरुम टाकू शकतो का

  • @kishormhasevlogs6893
    @kishormhasevlogs6893 Рік тому

    छान विडीओ आहे भाऊ नंबर सेंड करा

  • @rinkubarade
    @rinkubarade 3 роки тому +1

    .

  • @abc1988
    @abc1988 3 роки тому +1

    आरे भाऊ आमच्या गावातले शिवरस्ते
    आणी नदीकाठचे रस्ते बंद केलेत

  • @fakirchandshende7410
    @fakirchandshende7410 3 роки тому +1

    भाऊ तहसीलदारांनी बैलगाडीचा अंदाजे आठ फुटाचा रस्ता दिला शेतीच्या कामाकरता ट्रॅक्टर नेहू देत नाही त्याच्यासाठी उपाय सांगा

  • @wrestler784
    @wrestler784 3 роки тому +1

    भाऊ आरे ते tractor अवजारे वरती विडिओ बनव की राव

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 роки тому

      दादासाहेब लवकरच बनवू...🙏😊

  • @pandurangrathod2506
    @pandurangrathod2506 3 роки тому +1

    Sir Mobile number Sangana tumcha

  • @user-jl7xh5hx6y
    @user-jl7xh5hx6y 10 місяців тому

    धन्यवाद गणेश दादा

  • @user-jl7xh5hx6y
    @user-jl7xh5hx6y 10 місяців тому

    धन्यवाद गणेश दादा