गुंठेवारी कायदा 2001 I 6 जानेवारी 2021 चा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2021
  • ‪@advocatepramoddhokale‬
    #गुंठेवारीसाठीकोणतेकागदपत्रलागतात #6जानेवारीचामहाराष्ट्रसरकारचानिर्णय
    गुंठेवारीतील घरं अधिकृत करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे या व्हिडिओ त सांगीतली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
    31 डिसेंबर 2020 पर्यंत चे गुंठेवारी प्लॉट नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 6 जानेवारी 2021 च्या मंत्रीमंड्ळ बैठकीत घेतला . यामुळे गेल्या 20 वषातील गुंठेवारी प्लॉट्स नियमित केले जाणार आहेत. पुण्यात आणी इतर शहरात यामुळे लाखो जणाना दिलासा मिळ्णार आहे.
    त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे या व्हिडिओत सांगितल आहे. म्हणून ह व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. सब्स्क्राईब करा आणी फोर्वड हि करा.

КОМЕНТАРІ • 63

  • @GunvanthBirge
    @GunvanthBirge 24 дні тому

    छान सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 2 місяці тому +1

    Very nice explained Sir. Thanks

  • @prakashbhingardive3364
    @prakashbhingardive3364 Місяць тому

    सर तुम्ही छान माहिती देता मला पण जागे विषयी माहिती पाहिजे होती फोन करू शकतो काय फी किती आकारणार प्लीज

  • @janardhandumne5502
    @janardhandumne5502 2 роки тому

    खूप खूप छान माहिती आहे सर धन्यवाद

  • @shaikh7257
    @shaikh7257 2 роки тому +1

    Plot chi registry zhali nhi tr fakt saudachithii vr ghar bandhta yete ka

  • @user-xx2nd7dg5i
    @user-xx2nd7dg5i 2 роки тому +2

    खुप छान सर माहिती दिली धन्यवाद

  • @Suniltv3
    @Suniltv3 2 роки тому +3

    नमस्कार, प्लॉट redzone मध्ये आहे. तर गुंठेवारीत नियमित करता येईल का?

  • @gyandarpan4638
    @gyandarpan4638 2 місяці тому

    Aala ka sir GR

  • @rockindus9441
    @rockindus9441 2 роки тому

    Vikas shulkachya tin pat ki Ek pat .example Devun spasht kara mhanje samjnya sathi sofe hoil.

  • @1904909
    @1904909 2 роки тому +3

    ही तरतूद ग्रामपंचायत भागात शेत जमिनीला शेती साठी घेतलेल्या शेती करण्यासाठी प्लॉटला लागू होईल का ?
    तुकडे बंधी कायदा आड येईल काय ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      Nahi

    • @1904909
      @1904909 2 роки тому

      @@advocatepramoddhokale Pl quote GR,for we face difficulties while buying or selling agricultural farm land and horticulture 10 Gunther plot. Thanks for your lecture .
      K Y SAWANT

  • @shaikh7257
    @shaikh7257 2 роки тому

    20 by 40 plot la na karaycha asel tr kiti kharch yeto jilyachya thikani

  • @shriramlive8078
    @shriramlive8078 2 роки тому +1

    Plot green zone madhe aahe aurangabad mahanagar palika clear title and 7/12 2017 bought regularize hoil kaa

  • @avinashsargar4808
    @avinashsargar4808 Рік тому

    Sir sangola nagar palika bhumi anhilekh cha mojani nakasha magat ahe to majhya kade nahi kay karave

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому

      अर्ज करुन भुमी अभिलेख कडुन मागवा .

  • @rajebhaukekan5541
    @rajebhaukekan5541 2 роки тому +3

    गुंठेवारी प्लॉटची रजिस्ट्री होनार का सर

  • @rajendramhatre4305
    @rajendramhatre4305 Рік тому

    ज्या उताऱ्यावर माझे व माझ्या वडिलांचे व माझ्या आजोबांचे नाव आहे ती जागा समोरच्या व्यक्तीच्या ताब्यात होती तसेच त्याचे व त्याच्या वडिलांचे ज्या उत्तरावर नावे होती ती माझ्या ताब्यात जमीन होती कदाचित पन्नास-साठ वर्षाच्या अगोदर चुकून अदलाबदली झाली असेल सर्वे करायच्या अगोदर मी त्याला समज दिली तू तुझ्या जागेत जा मी माझ्या जागेत जातोय त्यांनी मला याबाबतीत टाळाटाळ केली म्हणून दीड वर्षांपूर्वी मी जात माझी नावे होती त्या जागेचा मी भूमि अभिलेखाकडून सर्वे केला आणि मी चारी बाजूने खुंटे लावली सर्वेची रि तसरकागदपत्रे माझ्याकडे आहेत तसेच त्यांनाही नोटीस गेलेल्या आहेत आत्ता मला त्या जागेत घर बांधायचं असेल तर मी घर बांधू शकतो का ?

  • @suniljagdale1676
    @suniljagdale1676 Рік тому

    2007 मधे4मजलि 2 बिल्डिंग 13गुंटे बांध ले आहेत सर्व डॉक्यूमेंट क्लियर आहे बिलड जागा करून देत नाही मिसेस बिरंगी वकील केले आहे कृपया आपला सल्ला

  • @dnyaneshwarzarekar8
    @dnyaneshwarzarekar8 2 роки тому +1

    सर...पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये शेती नाविकास क्षेत्रामध्ये प्लॉट आहे...तो गुंठेवारीत नियमित करता येईल का🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому +2

      पेपर्स पाहावे लागतील
      कृपया वकिलांना सर्व पेपर्स दाखवा

  • @shaikh7257
    @shaikh7257 2 роки тому

    Plot chya regsitries kenvha chalu hotil

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      होईल काही दिवसांनी

    • @shaikh7257
      @shaikh7257 2 роки тому

      @@advocatepramoddhokale tari pn kiti divsani hoil

  • @luckybhatia5288
    @luckybhatia5288 2 роки тому +1

    Gram panchayat ke had main plot h sir ho skta h ke nai please bataye

  • @poonamsuryawanshi927
    @poonamsuryawanshi927 2 роки тому

    Sir 2 gunte plot ahe, grampanchayat madhe. Dand bharun regular karata yeil ka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      प्लॉटची कागदपत्रे जवळच्या वकिलाला दाखवून घ्यावी

    • @mahendragaikwad5491
      @mahendragaikwad5491 2 роки тому

      Poonam madam kadhi ghetla aahe plot

  • @sureshbijwe4474
    @sureshbijwe4474 2 роки тому

    गूंठेवारी कायदा ग्रामपंचायती ला लागु आहे काय

  • @vivekdolas9356
    @vivekdolas9356 2 роки тому

    नियमित करण्यासाठी फी किती भरावी लागते आणि ती कुठे भरायची ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      घर नियमित करण्यासाठी विकास शुल्काच्या 3 पट दंड भरावा लागेल घराचे बांधकाम क्षेत्र ,रेखांकन ई साठी नजीकच्या आर्किटेक्ट ना भेटावं

  • @manojjunghare4823
    @manojjunghare4823 2 роки тому

    Van hakkache jaga hoil kay sir

  • @irshadinamdar4548
    @irshadinamdar4548 2 роки тому

    सर इनामी जमीन मध्ये प्लाट आहे तो गुंठेवारीत येणार का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      इनामी जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत

  • @user-fz4sw6zu9v
    @user-fz4sw6zu9v 6 місяців тому

    84c Shera 7/12asel tar gunthewari nantr 84c jael ka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  6 місяців тому

      कागदशिवाय नाही सांगू शकत

  • @satishhatishchandre2863
    @satishhatishchandre2863 2 роки тому

    वकील.गूंठ्ठेवीकनार.रजीस्टरतहसील.बेकायदेशीर.ठरतनाहीका.गूंठ्ठांवीकतघेनाराच.गुन्हेगारठरतो.मग.आदीकारीकार्यालयाकडे.हेलपाटेमारून.भीकारीहोतो.लहरीराजाप्रजाआंदळी.ऊद्दवाआजबतूझेसरकार.

  • @shahajiekhande1143
    @shahajiekhande1143 2 роки тому

    नगरपरिषद मधील माझी 2गुंठे जागा गुंठेवारी करता येईल का

  • @prajaktaveer1349
    @prajaktaveer1349 2 роки тому

    सर तुम्ही कोठे प्रॅक्टिस करीत आहे

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому

    Dhayanvad like Jay mahabharat

  • @chandrashekharsonawane6038
    @chandrashekharsonawane6038 2 роки тому +1

    सर,तुमचा नंबर द्या please

  • @anilgaikwad5852
    @anilgaikwad5852 2 роки тому +5

    गुंठेवारी प्लाॅट खरेदी कधी चालु होणार आहे?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому +2

      लवकरच अपेक्षित आहे

    • @imranmaniyar3414
      @imranmaniyar3414 2 роки тому

      लवकर करा सर माझी प्लॉट खरीदी थांबली आहे

  • @03kshitijachougule53
    @03kshitijachougule53 2 роки тому

    देवस्थान ईनाम तसेच आरक्षण व मा न्यायालयाने बाधकामे काढणें बाबत आदेश दिलेले बाधकामे नियमित होनार काय?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому +1

      अजून काही माहिती झाली नाही

  • @anilgaikwad5852
    @anilgaikwad5852 2 роки тому +1

    Sir ८अ ऊतारावरून खरेदी केली तर काही problem येणार का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      मालकी हक्काचे कागदपत्रे आणि उतारे दोन्ही बघून व्यहवार करावा. कागदपत्रे वकिलांना दाखवून घ्यावे.

  • @gaikwadpaithan4704
    @gaikwadpaithan4704 2 роки тому

    नमस्कार सर, आपला फोन न. सेंड करावे.