शेतरस्ता अडविला, शेती साठी नविन रस्ता मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2020
  • शेत रस्ता अडविला, शेती साठी नविन रस्ता मागणी,
    काय आहे #शेत_रस्ता_कायदा विस्तृत माहिती
    #PrabhuDeva
    #jamin_mahsul_adhinyam1966
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    www.prabhudevalg.com
    ▶️ UA-cam
    / prabhudevalg ,
    👬FB Page
    / community
    @Facebook Group
    / 2416394001930535
    watch more videos
    @ / prabhudevalg
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana ,
    शेतरस्ता कायदा

КОМЕНТАРІ • 211

  • @mktech5823
    @mktech5823 Рік тому

    Pandhan Raste durusti sathi Video taka sir please....,

  • @imcvishwawaldwaghire5234
    @imcvishwawaldwaghire5234 4 роки тому +6

    धन्यवाद सर आभारी आहे मनापासून आभारी आहे 🙏

  • @s_s.gaming2130
    @s_s.gaming2130 3 роки тому +2

    १ नंबर माहिती सर

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 Рік тому +1

    भ्रष्ट कायदा आहे हा.सेवा कायद्यात समावेश केल्यास भ्रष्टाचार कमी होईल.

  • @sainathkhelawane1092
    @sainathkhelawane1092 3 роки тому

    धन्यवाद सर.

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b 8 місяців тому

    पार्टी,मधुन रता कसा करावे

  • @rohidasshelke9683
    @rohidasshelke9683 4 роки тому +3

    खुप महत्वाची माहीती आहे सर्
    खूप खूप धन्यवाद

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @rahulpatare8455
    @rahulpatare8455 4 роки тому +1

    मस्त

  • @sandipbhise6618
    @sandipbhise6618 3 роки тому +3

    खूप छान महत्वाची माहिती दिली सर
    हे शेतातील रस्ता चे झाले
    आता एका गावातून दुसर्‍या गावात रस्ता आणायचे झाले तर काय करावे
    कारण दुसर्‍या गावचे लोक रस्ता द्यायला तयार होत नाहीत ते बोलतात आमच्या गावातील खूप लोकांच्या जमीन जाणार म्हणून काही जमीनदार लोक तयार होत नाहीत आणि त्यांना जमिनीची भरपाई मिळत नाही त्यांना
    असे सांगतात की हा कही महामार्ग नाही असे सांगून त्यांचे मण मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात हे असे योगे आहे का

  • @prashantpawar9959
    @prashantpawar9959 Рік тому

    Sir amcya kde gatskim jali hoti tyat amche rasty sheharil shetre dusryana gele tr sady amhala vapryla rata nhi tr ky karav lagle

  • @narayanshinde7047
    @narayanshinde7047 2 роки тому +3

    हे सर्व कायदे वेळखाऊ आहे. ज्यांना खरोखरच रस्त्याची गरज आहे, अशा शेतकर्याच्या रसत्याचा सर्वेक्षण करून 20%रक्कम अर्जदाराकडून जमा करून 80%रक्कम शासनाने भरून ज्यांची जमिन रस्त्यात जाणार आहे त्यांना द्यावी .असे केले तर शेतकर्याला रस्त्यासाठी जमिन विकावी लागणार नाही .

  • @laxmantadis7857
    @laxmantadis7857 2 роки тому +1

    Jay shivrày saheb

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 20 днів тому

    सर आमच्या शेतातून पूर्वी पासून बैलगाडी रस्ता आहे ।पण रस्त्याला लगत नंबर बांद आहे तर मग तो रस्ता नंबर बांधावरून रस्ता काढून दिला तर चालेल का कारण पूर्वीपासून आमच्याच शेतातून आहे

  • @adv.ramnathchobhe8204
    @adv.ramnathchobhe8204 4 роки тому +1

    चांगली माहिती।

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      आभारी आहे सर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत हे

  • @vishwasdesai2523
    @vishwasdesai2523 4 роки тому +1

    Chan mahiti bhetli sir

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 4 роки тому +1

    अतिशय चांगली महत्वाची महती आहे

  • @kisanraoveer119
    @kisanraoveer119 4 роки тому +2

    Jay shivaray

  • @kkk2400
    @kkk2400 2 роки тому

    दादा आमच्या एक सर्व्ह नंबरचा एक बांद आहे आम्हा 4 शेतकऱ्याच्या शेताला जोडतो... आमच्यातील एक शेतकरी त्या सर्वेनुंबर ने रस्ता नेयाचा मांतोय ,,, परंतु आमच्या शेताच्या शेवटी दोन्ही बाजूला एक एक सर्व्ह नंबर उपलब्ध आहे ,,, त्यांना दोन्ही बाजूने कोणत्याही एका बाजूने रस्ता ने म्हटले तर ते ऐकत नाही ,,, ते आमच्या जमिनीच्या मधोमध रस्ता नेहण्यास आनंद मिळतोय तर काय करावे ,,,, मार्गदर्शन करा🙏🙏🙏

  • @KRUSHIMANTHAN
    @KRUSHIMANTHAN 4 роки тому +9

    योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले सर 🙏

  • @rugvedshalke9481
    @rugvedshalke9481 2 роки тому +1

    सात एकर शेती काही वीकली जी शेती आहे ती ला वाट कशी मीळेल?

  • @vijaysable9239
    @vijaysable9239 4 роки тому +2

    आदरणीय सर रामकृष्ण हरी माझी जागा ही दोन गावच्या शिवेवर आहे माझ्या जागेच्या आगोदर एक जागा आहे व ती एका व्यावसायिकांना घेतली आहे व आता माझ्या जागेत अतिक्रमण करतोय व त्या जागेत तुला जायला रस्ता नाही मला देऊन टाक असे धमकवितोय विकायला खुपच पाडुन मारतोय मला तेवढीच जागा आहे मी त्याच्याशी कोणत्याही प्रकारे लढा देऊ शकतो आपले मार्गदर्शन पाहीजे रामकृष्ण हरी

  • @a.k.8233
    @a.k.8233 4 роки тому +5

    सर शिवेचा रस्ता किती रुंदीचा असतो
    तसेच रस्ता आतीक्रमनामुळे वाहतुकीस
    योग्य राहीला नसेल तर काय करावे

  • @yoghshpathade7143
    @yoghshpathade7143 4 роки тому +11

    सर माझ्या सात बारयावर रस्ता नाही तरी समोरची व्यक्ती रस्ता मोठा मागत आहे तसा पाऊल रस्ता आहे ऊपाय सागा

    • @yoghshpathade7143
      @yoghshpathade7143 4 роки тому +2

      सर ऊपाय सागा

    • @yogeshpathade3840
      @yogeshpathade3840 4 роки тому +4

      सर उपाय सांगा

    • @samadhanbavkar1149
      @samadhanbavkar1149 3 роки тому +1

      sir plz reply

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नाही देता येत मोठा राष्ता
      जर हवा असेल तर क्षेत्राची नुकसानभरपाई द्यावी लागते

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 2 роки тому

      @@GrShetiYojna सर
      समजा
      122 सर्वे नंबर व 123 सर्वेनबर
      आहे
      पण
      122 च्या शेजारी
      125 सर्व नंबर आहे
      म्हणजे
      व आमच्या इकडे गावमोजनी चालू आहे पूर्ण सरकारी
      तर
      पहिला आम्हला रस्ता हा
      125 सर्व नंबर मधून होता
      पण
      आता 125 वाले म्हणतात की
      तुम्ही
      122 सर्व नंबर कडून ग्या
      मग कस करायच
      पूर्व ते पश्चिम आहे
      सर्व नंबर 122 ला
      125 आहे
      तर आम्हाला रस्ता हा
      122 व 125 च्या बॉर्डर वरून मिळेल की
      फक्त
      122 सर्वे नंबर मधून
      रिप्लाय करा

  • @damodarchaudhari4542
    @damodarchaudhari4542 Рік тому

    आपल्या शेतात जाण्यासाठी अधिकृत रस्ता कुठून आहे हेकुठे पाहायला मिळेल हे कृपया लवकर सांगा.

  • @Islamicshortsclips1474
    @Islamicshortsclips1474 3 роки тому +2

    सर रस्त्यासाठी आपण विडिओ बनवला जर ज्याच्या शेतात रस्ता नाही आणि लोक बळजबरीने जात असेल तर कायदेशीर कार्यवाही काय करावी याच्यावर एक व्हिडिओ बनवा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नक्की

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 2 роки тому

      बनवलो असलो तर लिंक पाठवा .सेम प्रॉब्लेम

  • @sanjaydhavle44
    @sanjaydhavle44 4 роки тому +1

    नमस्कार साहेब,
    एक विनंती आहे की तुमचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आणि खूप मदतीचे आहे पण
    प्लीज ता- पैठण, जि- औरंगाबाद चे पण काही व्हिडिओ बनवा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому +1

      आहेत
      आपल्या चैन्ल ला पहा

    • @yogeshpathade3840
      @yogeshpathade3840 4 роки тому

      @@GrShetiYojna सर उपाय सांगा

  • @amolsangolkar4889
    @amolsangolkar4889 4 роки тому +1

    Hyachi Mahiti Mala pahije Hoti. Thanks.

  • @shivajikathewade4236
    @shivajikathewade4236 2 роки тому +1

    आपल्या शेता पासुन रस्ता आहे का नाही हे कुठे पाहयाचे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      नकाशा

    • @shivajikathewade4236
      @shivajikathewade4236 2 роки тому

      @@GrShetiYojna नकशा वर पाऊल रस्ता आहे पादंन रस्त्याचा कुठे ही ऊलेख नाही तरी पन शेजारच्यी नविन पादंन रस्त्याची मागनी आहे कृपया मार्गदर्शन करा सर

    • @shivajikathewade4236
      @shivajikathewade4236 2 роки тому

      Sir please rply

  • @vishnugchavan1689
    @vishnugchavan1689 4 роки тому +1

    आपण छान माहीती दिली आता आपल्याकडुन गावच्या पानंदवाट बद्दल माहीतीची आपेक्शा आहे कारन हा प्रश्न माझा एकट्याचा नाही तर गावच्या सर्व कुु्षी बांधवांचा आहे पानंदवाटा आडवनारे हे मोठे जमीनदार असुन त्यांची राजकारनात मोठी ओळख असते व अशा लोकाना घाबरून सर्वसाधारन शेतकरी वाटांचे गैरसोईमुळे शेती कसणे सोडुन देत आहे मार्गदर्शन करावे.
    जय जिजाऊ.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      जय शिवराय

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      आपला विडियो आहे नक्की पहा

    • @rajgholap4607
      @rajgholap4607 3 роки тому

      तुमचे व्हिडिओ आम्ही पहातोच आहोत रिप्लाय द्या तुम्ही /उपाय सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      काय उपाय सांगू आणि मी सांगितलं तर तुम्ही करणार का

    • @rajgholap4607
      @rajgholap4607 3 роки тому

      @@GrShetiYojna हो का नाही

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 3 роки тому +1

    सर मी तहसील कार्यालय यांना खूप अर्ज केले. पण मंडळ अधिकारी साहेब यांनी स्पॉट पंचनामा केला आहे गैरअर्जदार गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे रस्ता पाऊलवाट आहे असं म्हणा दिला आहे

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +2

    मुदतीच्या कायद्यास विलंब माफी अर्ज तहसीलदार न्याय देतील का

  • @bhimeshwarmahukukar2264
    @bhimeshwarmahukukar2264 3 роки тому +1

    Shetrasta avshyk ahe

  • @pratikk986
    @pratikk986 3 роки тому +1

    Sir, maza sheti jawal jo rasta aahe to purn maza jagetun aahe...tr aata to aarda gheta yeil ka?

  • @sunshine-20002
    @sunshine-20002 3 роки тому +2

    सर माझ्या शेतातून पोट पाट जातो आणि आमच्याकडे कागद आहे की येथून रस्ता नाही असे तरी शेतकरी आणि अधिकारी आम्हाला त्रास देत आहे आम्ही काय करू शकतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      तहसीलदार कडे दाद मागा

  • @x-muslimspartans-jayshrira7769
    @x-muslimspartans-jayshrira7769 2 роки тому

    Sir mazya shetat janyasati motya kaka kdhi jai deto kdhi jau det nhi ekch gat ahe 595

  • @03kartikbhanageviia15
    @03kartikbhanageviia15 4 роки тому +1

    9

  • @indianbrother8697
    @indianbrother8697 4 роки тому +1

    जुना रस्ता बंद केला आणि नाल्या काढुन दिला 5फुट बैल बंडी जाते जी फक्त

  • @user-bt7sw6pg8d
    @user-bt7sw6pg8d 4 роки тому +1

    Sir shetachi chatursima online kashi pahawi

  • @gajananmahalle3454
    @gajananmahalle3454 2 роки тому +1

    सर आमचा शेतीचा रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद आहे तहसील के स चालू आहे कोर्टात केस चालू आहे व कोर्टाने रस्त्यावर एक वर्ष झाले स्टे दिला आहे 98 99 मध्ये यास व्यक्ति ने आमचा रस्ता अडवला होता पण आमच्या बाजूने निकाल लागला होता आम्हाला या रस्ते याशिवाय रस्ता उपलब्ध नाही उपाय सांगा

  • @ravirathod1392
    @ravirathod1392 3 роки тому +2

    सर् शेत रस्त्या वर् shetkari पाणी सोडत आहे येण्या जाण्यासाठी खुफ त्रास होत आहे जनवरांना पन् खुफ त्रास होत आहे उपाय सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      तहसीलदार यांना लेखी तक्रार द्यावी

    • @ravirathod1392
      @ravirathod1392 3 роки тому

      @@GrShetiYojna सर लेखी तक्रार कसे करावे याचे नमूना सांगा please🙏🙏

  • @prempallavi4904
    @prempallavi4904 4 роки тому +1

    तहसीलदार स्थळ पाहणी वेळी विरोधी पक्षाला कोणतेही अर्ज न करता नवीन रस्ता अर्जदाराच्या जमीनीतुन प्रतिवादीच्या दुसर्‍या जमिनीत जाण्यासाठी रस्ता हवा असेल तर तसा करून देवू शकतो का. Please reply.

  • @SanjayPatil-yd6ty
    @SanjayPatil-yd6ty 4 роки тому +2

    मागणी झाल्या पासून 8 दिवसाच्या आत रस्ता देणं तहसीलदार ह्यांना बंधनकारक करावं तसा कायदाच करावा

  • @s.d.4351
    @s.d.4351 3 роки тому

    Dada mazhya shetishejari devstanchi jamin aahe tyaun mala rasta kasa gheta yeil?? Krupaya konitari margdarshan karave...

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +2

    जमीन महसूल अधिनियम कलम 20
    ची लिंक पाठवा

  • @gautamwaghode6136
    @gautamwaghode6136 3 роки тому

    Sir rasata ekach gat number madhun deta yeto ki dusarya gatatun hi deta yeto please sanga sir

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 4 роки тому +2

    जय शिवराय !! सर आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती देत आहात त्याबद्दल आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत !! आपले काम असेच चालू ठेवावे अशी आपणास अत्यंत कळकळीची विनंती करतो ....धन्यवाद सर !!!

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      आपले आशिर्वाद असतील तर नक्कीच
      धन्यवाद

  • @samadhanmile5637
    @samadhanmile5637 4 роки тому +1

    6 mahinyapeksha Jast Vel zala asel tar Kay karave

  • @bajrangbhagwat4241
    @bajrangbhagwat4241 4 роки тому +1

    Tahadil dar 2varsha zale panchanama karyala konalahi pathavale nahi
    Time pass karat ahe kai karave

  • @saddammirza481
    @saddammirza481 4 роки тому +2

    रेडिओचा आवाज साप टाका सर

  • @surekhapatil6163
    @surekhapatil6163 3 роки тому +1

    Jameen malakachi parvangi ghetllya shivay rasta kadta yeto ka. Kela asel tar malkani kai karave.

  • @ts.advance2195
    @ts.advance2195 2 роки тому

    Shetrasta nakashanusar dyava aasa kahi niyam aahe ka

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 роки тому +1

    एकाच गटातील शेती साठी रस्ता त्याच गटातून मिळतो का दोन गटाच्या हद्दीवरुन मिळतो?

  • @tanajipawar5646
    @tanajipawar5646 3 роки тому +2

    पुर्ण आपल्या हादीतून गेला आसेलतर तो बादवरू कडता ऐवेत

  • @satishshinde7170
    @satishshinde7170 4 роки тому +1

    Nakaskavarun vat kalti ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      हो

    • @gokultribhuvan2008
      @gokultribhuvan2008 4 роки тому

      त्याचा एक व्हिडिओ बनवला तर खूप चांगलं होईल

  • @-ak-raje8212
    @-ak-raje8212 3 роки тому +1

    प्रथमता जय शिवराय 🙏
    आपल्याला जमिनीवर चतुर सिमा दाखविली आहे की नाही हे कसे पाहाची. चतुर सिमा दाखविली नसेल तर ती कशी करायची.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      वाटणी पत्र करताना चतुरसिम केलेली असते
      तलाठी देतील नकाशा

    • @-ak-raje8212
      @-ak-raje8212 3 роки тому

      Thanks 🙏🙏

  • @rahanesaraf6683
    @rahanesaraf6683 3 роки тому

    Sir Mazaya shet jamini chaya bajula NA polt kela ahe Mazaya jaminila rasta nahi to milu shakato ka Mazi sheti cantonment eariayat ahe please give me rute

  • @organicchemistry1653
    @organicchemistry1653 4 роки тому +1

    सर चर्तुसीमा कशी बघावी यावर video banva

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      आहे आपला वीडियो

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 2 роки тому +1

    सर शेताला.गाडि वाट किती फुटाचा आसतो रूंदि

  • @sainathgawari1872
    @sainathgawari1872 4 роки тому +1

    गुचेरण जागेवर अतिक्रमण करून रस्ता आडवणे बाबतची माहिती हवी

  • @user-jl1vh6lu7e
    @user-jl1vh6lu7e 4 роки тому

    सर आपन सागितले रसते चे माहिति आति महतवाचि पन हे कायदे राबनारे आदिकारि विकले जातात यवर कायऊपाय यबदल माहिति देवि हि विनंनंति

  • @prashantpawale362
    @prashantpawale362 2 роки тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @advvijaybhosle3843
    @advvijaybhosle3843 3 роки тому +1

    विहीर व बोरवेलसाठी ओपनला मिळण्यासाठी काही योजना आहे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      ua-cam.com/video/A36e-4G3xIM/v-deo.html

  • @mangeshshinde2389
    @mangeshshinde2389 4 роки тому +1

    सर आमच्या शेत जमीन वहीवाटी रस्ता व पाटचारी आहे खरेदीला व गांव नकाशाला आहे तरीही सामनीवाले रसत्याला अडथळे आणतात. त्याच प्रमाणे सामनीवाल्या यांच्या काही खरेदी मध्ये रस्ता व पाटचारी आहे. तरीही रस्तात्याला अडथळे करतात सर काही पर्याय सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      पर्याय च सांगितला आहे एक वेळ पहा

  • @mangeshshinde2389
    @mangeshshinde2389 4 роки тому +1

    सर आम्ही मागील मेसेज केला होता तुम्ही व्हिडीओ बघण्यास सांगितला पण मा. तहसीलदार साहेब यांनी स्थळ निरक्षण केले रस्ता आहे कागदपत्रे रस्ता आहे आणि स्थानिक पुढारी व बिल्डर यांचे प्रेमाचे व घनोक्याचे संबंध असल्यामुळे तहसीलदार साहेब यांनी अर्ज फेटाळून लावला तर काय करावे आता 🙏🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      जेवढी गरजेचि शक्य तेवढी माहिती दिली जास्त माहिती साठी आपण एखादे या विषया तील वकील साहेब यांना भेटा

  • @varadhi-technurseryjalgaon2041
    @varadhi-technurseryjalgaon2041 4 роки тому +2

    तहसीलदार. प्रांत सर्वच विकले जातात. सर्व लबाड लांडगे आहेत.

  • @dattupatil1009
    @dattupatil1009 3 роки тому +1

    Sir mi ata shet ghetl tya shetala rasta. Nai tyasati mala rasta bhetel ka

  • @pramod123s
    @pramod123s 4 роки тому +6

    आपले फोन नंबर लोकांना द्यावे.अन्यता एखादी शाॅट फिल्म पाहिल्या सारखे वाटते . काही फायदा होत नाही. एक कायदा असतो हजार पायवाट असतात. तहसीलदार विकले जाता....

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 4 роки тому +1

    साहेब आमचा रस्ता हा पुरवी पासुन होता परतू लोआक डाऊन आसताना एकाने लोआक डाऊन चा फायदा घेत एकाने रस्ता बद केला आहे तेव्हा त्यांच्यासाठी काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      तक्रार द्यावी लागते तलाठी मार्फत

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +2

    सर गावनकाशावरील साखळी रस्त्यास अतिक्रमणधारकास मालकी हक्क सांगता येतो का

  • @bananamarked4208
    @bananamarked4208 4 роки тому +2

    ग्रामपंचायत चा रस्ता अडवल्यास काय करावे उपाय सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      तहसीलदार कडे दाद मागा

  • @ganeshsawant993
    @ganeshsawant993 3 роки тому

    सर आमच्या घराच्या समोरून जाणारी पायवाट ही वडिलोपार्जित आहे तर काही भांडणामुळे समोरील माणसाने अडवून बंद केली आहे त्यासाठी काय करावे लागेल आणि अर्जाचा सारांश पाठवा

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 роки тому +1

    सर नमस्कार आम्हाला सरकारी हद्दीतून रस्ता काढायचा आहे तरी मार्ग सांगा
    याचे कारण असे आहे की आमची जमीन जिल्हा सांगली तालुका आटपाडी मध्ये गाव बाळेवाडी आहे आमची एकुण जमीन 241 एकर जमीन आहे पण ती जमीन डोंगरावर आहे डोंगराचा ऊभा भाग सरकारी उपवन विभाग आहे तर रस्ता अभावी आमची 241 एकर जमीन पडीक आहे तरी रस्ता काढायचा आहे तरी कोणाकडे दाद मागावी
    सर विनंती आहे कमेंट मोटी आहे पण वेळ काढून बघा व व्हिडिओ बनवा🌲🌲🌲⛰️⛰️🏔️🏔️

  • @dattabhoir1623
    @dattabhoir1623 4 роки тому +1

    road tach जमीन विकली तर त्या जमिनी तुन रस्ता कशा मिळवाय चा प्लीज सागा

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 4 роки тому

    सर हि सांगली जिल्हा ईस्लांपूर किसान माझ्या शेतात रस्ता नाही तर माझा ऊस बाहेर काढण्यासाठी रस्ता पाहिजे माझे कर्ज आहे तर शेजारी खडूस आहे तर मला ऊस बाहेर काढण्यासाठी रस्ता पाहिजे तर काय केलं

  • @rohitashpakre8956
    @rohitashpakre8956 3 роки тому

    जे फोटो तुम्ही टाकलेला आहे पाखरे मी आहे अधिकारी दे अपील चालू आहे आणि कायदा तयार करून काही फायदा नाही याला नुसते पळवाटा आहे सगळ्या चोराचा बाजार आहे गरिबांचा कायदा नाही दोन वर्षे तहसीलमध्ये की चालली आणि एक वर्ष अपील चालू आहे काही मदत मिळेल का माझा फोन नंबर 92 84 26 65 39

  • @dnyaneshwarraut4504
    @dnyaneshwarraut4504 2 роки тому

    Contact no patva sir

  • @ashokgavhane3985
    @ashokgavhane3985 4 роки тому +2

    धन्यवाद सर जर स्मशान भूमी व समाधी अशा प्रकारचे आतिक्रमान काढता येते का रस्त्यावरचे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      तहसिल दार आढावा घेतात आणी आवश्क्ते नुसार निर्णय देतात मामलतदार कोर्ट ऐक्ट मध्ये

  • @fan2fany947
    @fan2fany947 4 роки тому

    सर पांदन रस्ता असून त्यात काही लोक काढून पिकास उपोयोगी केला जातो काही ठिकाणी & त्यात काही ठिकाणी दगड गोटे टाकून बुजले जात आहेत .त्यावर तक्रार करता येते का..

  • @umeshjadhav4246
    @umeshjadhav4246 4 роки тому +2

    HYA PRAKARCHI KAME KARNAYA AGENTCHA NO SEND KARA PLZ

  • @manishpatil3480
    @manishpatil3480 3 роки тому +1

    सर आमच्या बांधा वरून रस्ता गेला तर नुकसान भरपाई मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नाही

    • @manishpatil3480
      @manishpatil3480 3 роки тому +1

      पण सर आम्ही दूसरी कडून रस्ता देतोच आधी होता तिथून तर ते शॉट कट ने मधून मागतायत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नाही देता शौरट कट

    • @manishpatil3480
      @manishpatil3480 3 роки тому +1

      @@GrShetiYojna OK Sir

  • @abhijeetsabale8254
    @abhijeetsabale8254 4 роки тому +1

    माझ्या शेता शेजारील शेतातुन नकाशावर लाल दोन लाईन आहेत महणजे रस्ता किती फुटी आहे.आणि तो रस्ता ओपण होईल का ?
    तो शेतकरी तिथे शेती करत आहे आणि या आधी कधीच रस्ता नव्हता तर काय करावे

  • @nitinkale4840
    @nitinkale4840 3 роки тому +1

    सर माझ्या शेजारच्या शेतातुन रस्ता चालु आहे आणि तो तलाठी गाव नकाशा मध्ये
    पण भुमी अभिलेख मध्ये रस्ता माझ्या शेतात दाखवला आहे पण तो चालु नाहि .
    तहसीलदार साहेब चालु रस्ता बघतात की नकाशा रस्ता

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नकाशा

    • @nitinkale4840
      @nitinkale4840 3 роки тому +1

      @@GrShetiYojna तलाठी नकाशा मधिल चालु आहे आणि भुमी अभिलेख मधिल बंद मग

    • @nitinkale4840
      @nitinkale4840 3 роки тому

      @@GrShetiYojna म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आहे
      एक तलाठी गाव नकाश दुसरा भुमी अभिलेख
      नकाशा
      भुमी अभिलेख मधिल रस्ता माझ्या शेतात दाखवला पण तो चालु नाहि (कधि नवता पण) .
      आणि तलाठी नकाशा प्रमाणे माझा शेजारच्या भाऊबंदच्या शेतात दाखवतो आणि 30 वर्षे पासुन चालु आहे

    • @nitinkale4840
      @nitinkale4840 3 роки тому +1

      @@GrShetiYojna सर प्लिज काहितरी मार्ग सांगा

  • @keshavlahare9020
    @keshavlahare9020 4 роки тому +1

    सर नवीन पुपंचा फार्म सबमिट होत नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      Sc st चा का

    • @radhashamhinge6771
      @radhashamhinge6771 4 роки тому +1

      Sir mazya gat nambar mdhee maze chulte gadhi rastyala samorchya bajula aheet pathimage aimi ahot tar amala rasata deet nahit kay karave

  • @arunbhatkar9557
    @arunbhatkar9557 4 роки тому +1

    Bhau mo n daya ki

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      नंबर द्या फोन येईल

    • @rajubhaumarkad2362
      @rajubhaumarkad2362 4 роки тому +1

      9309141584

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      Whatsapp group aahe aani pdf miltaat
      Jilha nihay
      Ad vha
      WhatsApp group link
      सांगली सातारा जिल्हा
      chat.whatsapp.com/DWuunTciRTs10TlcektEku
      अहमदनगर जिल्हा
      chat.whatsapp.com/IwgLxUomZaiLHTSa9BdHUA
      धुळे जळगाव नंदुरबार
      chat.whatsapp.com/BFT9A1JMqOwIKyBe486CwG
      नाशिक जिल्हा
      chat.whatsapp.com/LivVUr395gyDbZ2CX2aupz
      सोलापुर जिल्हा
      chat.whatsapp.com/KluTkJpq72ZJj34DnUNvo3
      वर्धा नागपुर गडचिरोली
      chat.whatsapp.com/Fdw8yRlwluj37UnOpiiCAG
      हिंगोली जिल्हा
      chat.whatsapp.com/IFVDohC8182JPfzJsnmhZP
      अकोला.बुलढाणा अमरावती
      chat.whatsapp.com/BACqgZ5E78l60hdM0to8Mg
      उस्मानाबाद जिल्हा
      chat.whatsapp.com/Gf0TUCT3PTrHoiQniRVCLh
      परभणी लातुर
      chat.whatsapp.com/I5k5oo7ZDsM7mIDUzw1HR1
      नांदेड जिल्हा
      chat.whatsapp.com/Il4UEGsZ9hd8GxwonaSaMC
      बीड जिल्हा
      chat.whatsapp.com/FIEZskv1xpv13Y9nZ4OmZ2
      जालना जिल्हा
      chat.whatsapp.com/FwQ5h1cD0EB5zuRxNHdnES
      औरंगाबाद जिल्हा
      chat.whatsapp.com/BfFdzRywgeb9DE7Vo2bkVo
      पुणे जिल्हा
      chat.whatsapp.com/GbFYrproj1m1kSI2J65Tnr
      Common जिल्हा
      chat.whatsapp.com/J5LXiDe9Y4N0sGfnpKqyKx

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 4 роки тому +1

    Sir जुना रस्ता असेल तर नवीन रस्ता मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      गरज पाहुन निर्णय घेतला जातो

  • @adv.ramnathchobhe8204
    @adv.ramnathchobhe8204 4 роки тому +1

    धर्म आणि जात लिहिण्याची आवश्कता नाही. त्या कायद्यातील तरतुदी इंग्रजाच्या काळातील आहेत. त्या साठी दिवाणी व्यवहार संहिता पहावी.

  • @bananamarked4208
    @bananamarked4208 4 роки тому +1

    सर नंबर पाठवा प्लीज

  • @amolthorat3231
    @amolthorat3231 4 роки тому

    सर एका माणसाने शिवरस्ता अडवला आहे ,त्यावर झाडे आहेत व तो रस्ता होऊ देत नाही ,कुठे दाद मागता येइल ??

    • @amolthorat3231
      @amolthorat3231 4 роки тому

      कृपया मार्गदर्शन करावे ??

  • @pankajbagal1501
    @pankajbagal1501 3 роки тому

    Sir no sanga please

  • @navnathchavan2022
    @navnathchavan2022 4 роки тому +1

    सरकार काही मद्दत करणार का ?

  • @sankdj-ik1wm
    @sankdj-ik1wm 4 роки тому +1

    सर पन रस्ता देण्यारया शेतकर्याला नुकसान भरपाई कोन देणार

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому +1

      दोन कलम आहेत जुना रस्ता असेल तर
      आणी नविन रस्ता
      जर नविन रस्ता असेल तर पुढिल वापरकरते शेतकरी , याचिका कर्ता यांना तहसिल दार सान्गितील त्या प्रमाणे भरपाई द्यावी लागेल

    • @sankdj-ik1wm
      @sankdj-ik1wm 4 роки тому +1

      धन्यवाद

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      आभारी आहे

    • @ramkisanbahirat4853
      @ramkisanbahirat4853 4 роки тому +1

      Sir mi highcourt court madhe gelo 3 vela police protection getale tahasildar sarkal talathi mili bhagat ahe case civil court madhe ahe ata sethechi masagat karachi ahe kasi karawi

  • @babasokale8191
    @babasokale8191 3 роки тому +1

    गट नंबर मधुन रस्ता मिळतो का? सर्वे नंबरने
    मिळतो का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      सर्वे

    • @babasokale8191
      @babasokale8191 3 роки тому +2

      गट नंबरने नाही का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +2

      परिस्थिती नुसार अवलंबून आहे

    • @babasokale8191
      @babasokale8191 3 роки тому +1

      माझ्या चुलत भाऊ आहे .वडीलाचे व त्याच्या भावाचे एकत्र खाते होत

  • @rahulpatare8455
    @rahulpatare8455 4 роки тому +2

    काका मला माझ्या जागे बद्दल बोलायच आहे तर तुमचा मोबाईल नंबर दया

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому

    सर आपला मोबाईल नंबर मिळावा तसेच कॉल करणे साठी टाईमिंग मिळावी

  • @Imvishalvs
    @Imvishalvs 4 роки тому +1

    sir mo no dya na

  • @panduranggherde6318
    @panduranggherde6318 4 роки тому +1

    गट नंबर एकच आहे,शेवटी हिसेदारास रास्ता पाहिजे तो कशा रुपाने होईल

  • @yogeshmote8776
    @yogeshmote8776 2 роки тому

    Sir tumcha mo no dya na

  • @shankargayke915
    @shankargayke915 4 роки тому +2

    तहसीलदारांना अधिकार आहे पण त्याचा गैरवापर करून रास्ता न देता फक्त तारीख पुन्हा पुन्हा देतात आणि रस्ता मोकळा न करता आपील पुढे करा असं सांगतात यासाठी तहसीलदार दखल घेत नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई करतात ते सांगा

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 4 роки тому +1

    साहेब तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर दयावा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      नंबर कमेँट करा कॉल येईल

    • @bhaskarkotame3889
      @bhaskarkotame3889 3 роки тому

      @@GrShetiYojna 9657510710