शेती रस्त्यांचे वाद व कायदेशीर उपाय | शेतीला रस्ता नाही असा मिळवतात शेतीला रस्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2021
  • शेत रस्ता अडविला काय करावे
    शेत रस्ता मागणी अर्ज
    शेती रस्त्यांचे वाद व कायदेशीर उपाय
    शेत रस्त्यावर अतिक्रमण कायदेशीर उपाय
    नमस्कार मित्रांनो,
    Aapli Mahiti या UA-cam Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
    Follow me :
    Facebook link : / aaplimahiti
    Facebook Group Link : / aaplimahiti
    Instagram Link : / gswassekar
    Twitter Link : / gswassekar
    अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
    शासन निर्णय : www.maharashtra.gov.in/Site/U...
    #AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती
    Credit For :
    1. Top free intro : / freeintro11
    2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
    All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

КОМЕНТАРІ • 22

  • @gajananumale4524
    @gajananumale4524 Місяць тому +1

    माझ्या शेताच्या मधातून जुना रस्ता होता. मी तो माझ्या शेतातून एका बाजूला दिला आहे. पण समोरचा शेतकरी मधूनच रस्ता मागतो आहे. रस्ता पुढे जाऊ देत नाही. काय करावे?

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 3 роки тому +1

    Bhau gram soft mddhe XML file kasshi create karavi v erp mddhun upload kashi karavi tya war video bnava please

  • @maganlalsandanshiv5406
    @maganlalsandanshiv5406 Рік тому

    माझे क्षेत्र हे मुख्य रस्त्यापासून एक गट मधे आहे.समोरील व्यक्तिने घरी येऊन स्टॅम्प पेपरवर एक एक चकारी लिहुन दिलेले आहे पण रस्त्यावर पाणी सोडतात ज्यावेळेस माझ्या शेतातील माल काढणीस येते त्यावेळेस ते वापरण्यास नाही म्हणत नाही पण त्रास देऊन मानसिक त्रास देत असतात यावर काय करावे.

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 3 роки тому +1

    Anai priyasoft baddl aani gram swarj manje Kay tyanche fayde use baddl video bnva please 🙏🙏🙏

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 роки тому +3

    माझे शेतात पाझर तलाव झाला माझी 5गुंठे जमीन तलावात गेली व बाजुच्या शेतकर्याची जास्तगेलीवसर्वाना 24हजार रुगुंठाप्रमाने मोबदला मिळला पण बाजुचे शेतकरी मुजोराईने तलाव उपसाकरीत आहे व माझी मोटार तलावात टाकलिकी वाद करते कायकरावे माहीती द्या

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому

      संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करावी

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 6 днів тому

    शेत रस्ता अडवला तर ग्प्प.रहाने कारन तुम्ही कुनाचा र्स्ता अडवल नाही

  • @manojpatil6964
    @manojpatil6964 3 роки тому +2

    Bhau shetachi kharedi harvali aahe parat milvata yeil ka1992

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 роки тому

      हो , मिळते, तहसील कार्यालयात मिळते

  • @manojnarwade2263
    @manojnarwade2263 Рік тому

    नॉलेज .मिळाले

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 2 роки тому +9

    माझ्या शेताला जाण्यासाठी 20 वर्षे झाले रस्ता आहे. पण तो 7/12 नोंद नाही. चालू स्थित पण रस्ता आहे पण तो शेतकरी अडवणूक करत आहे काय करावे. मार्गदर्शन करावे...

    • @sanjayrajput465
      @sanjayrajput465 День тому

      भाऊ तहसीलदार कार्यालयात कलम 1906 च्या 5-2 नुसार तत्काळ अर्ज वकील लावून द्या. चार सहा महिन्यात आपणास न्याय मिळेलच

  • @pratikmindhe4260
    @pratikmindhe4260 Рік тому +1

    शेती ला जाणे करिता रोड नाही शेजारील लगतचे खातेदार ही समील आहेत रोड बंद करणेसाठी इतर शेतकरी यानी काय करावे

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  Рік тому

      तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

  • @jalindaedeshmukh9268
    @jalindaedeshmukh9268 2 роки тому +1

    माझ्या शेजारील जमीन 40 वर्षे झाली पडिक आहे त्यावर शासन कार्यवाही का करत नाही

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому

      या विषयी काही तरतुद आढळून आली नाही

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 Рік тому

    सर खाली जो तहसीलदार साहेबा कडे जो निकाल झाला तो प्रांत देतात का चेंज करतात

  • @dayasagargadge3136
    @dayasagargadge3136 Рік тому

    रस्ता हक्क विकत कसा घेतला जातो.
    क्रुपया माहीती द्यावी.

  • @ChandShaikh-xd8gr
    @ChandShaikh-xd8gr Місяць тому

    Hdjansgjandhns