||तहसिलदार यांचे क्षेत्रीय कामकाज|| शेतरस्ता पाहणी|| कायदा व सुव्यवस्था||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2021
  • मित्रांनो नमस्कार तहसिलदार यांचे क्षेत्रीय स्तरावर किंवा फीड लेव्हलवर कामकाज कशा पद्धतीने चालते याबाबत एक छोटीशी टीप या ठिकाणी मी आपल्याशी शेअर करत आहे यावरून निश्चितच मित्रांनो तहसीलदार यांचे कामकाज समजून घ्यायला आपल्याला अडचण येणार नाही

КОМЕНТАРІ • 5

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 2 роки тому +2

    शेती रस्त्याविषयी कसा अर्ज करावा व पाठपुरावा कसा करावा या विषयीचा संपूर्ण विडिओ बनवा सर ही विनंती

  • @aggaming8279
    @aggaming8279 Місяць тому

    सर सर्व व्हिडिओ आहे रस्ता मीळणे बाबत पण नकाशात रस्ता नाही आहे जे लोक पुर्विपासून नकाशे रस्त्याने जात होते परंतु कालांतराने मी स्वरर्चाने रस्ता तयार केला सर त्यावर आजू बाजूचे लोक माझ्या हद्दीत जबरदस्तीने रस्ता घेत असल्यास काय कारवाई करावी

  • @krushnashelke4419
    @krushnashelke4419 2 дні тому

    सर ह्या संबंधित मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे कृपया काही संपर्क मिळेल का !!

  • @NileshRajput
    @NileshRajput Рік тому

    शेताच्या बंदावरून जुनी पाट चारी गेली असल्यास त्या वरून रस्ता मिळू शकतो का?

  • @dnyaneshwarmane-deshmukh6559
    @dnyaneshwarmane-deshmukh6559 2 місяці тому

    सर मला आपला सल्ला हवा आहे फोन नंबर द्या