Це відео не доступне.
Перепрошуємо.

शेत रस्ता बाबतचे वाद त्यावर कायदेशीर उपाय आणि हक्क पूर्ण माहिती मराठीत!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2020
  • शेत रस्ता बाबतचे वाद त्यावर कायदेशीर उपाय आणि हक्क पूर्ण माहिती मराठीत!!!
    #शेत_रस्ता_वाद
    #शेत_वहिवाट_रस्ता
    #शेत_रस्ता_कायदा
    मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले. त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदीदाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाही. त्यामुळे तो तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करतो. स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे.
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Visit our Website: www.hamshikenge.com/
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge

КОМЕНТАРІ • 172

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 4 роки тому +7

    पुर्वी चे सर्व्हेनंबरच्या सिमेवरुन दोन्ही बाजूला पाच पाच फुट असा दहा फुटाचा रस्ता शासनाने रस्ते तयार करून दिले पाहिजे तरच ग्रामीण भागातील बरेचसे वाद मिटतील.

  • @sureshkhillare1682
    @sureshkhillare1682 2 роки тому +6

    सर आठ महिने झाले अर्ज तहसीलदाराला रस्त्याच्या संदर्भात अर्ज करून तहसीलदाराने आदेश काढून सुद्धा संबंधित अधिकारी येत नाही कृपया मार्गदर्शन करावे

    • @chavanvasant263
      @chavanvasant263 2 місяці тому

      बरोबर आहे आम्ही

  • @Kiran_Kanade
    @Kiran_Kanade 4 роки тому +2

    उपयुक्त माहिती☝️

  • @sandypatil5326
    @sandypatil5326 4 роки тому +1

    सर तुम्ही सर्व माहिती मस्त देतात माझा 1प्रश्न होता सर माझे वडील सैनिक होते जसे सैनिकांना राहण्यासाठी प्लॉट दिला जातो तसा आम्हाला मिळाला नाहीहे त्यासाठी आम्ही गावठाण मधील जागा मिळवण्यासाठी अर्ज केला होता। त्या अर्जावर मंडळ अधिकारी, सरपंच, यांची सही पण झाली आहे हे प्रकरण 1994 चे आहे आणि आता सरपंच म्हणत आहेत की गावात जागा शिल्लक नाही
    तो प्लॉट मिळवण्यासाठी काय करता येईल आणि त्याची संपूर्ण प्रोसेस आणि कायदे सांगा

  • @fattesingpawar9743
    @fattesingpawar9743 4 роки тому

    Nice and important infermstion

  • @askokkalyankar5561
    @askokkalyankar5561 4 роки тому

    Khup Chan vat te

  • @rahul.lakshumanbadgujar5613
    @rahul.lakshumanbadgujar5613 4 роки тому

    खुप खुप. छान.भाऊ

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 4 роки тому +1

    जय हिंद जय महाराष्ट्र शुभ रात्री

  • @ankushholkar1665
    @ankushholkar1665 4 роки тому +1

    Video 👌👌👌

  • @ashokvharkate4084
    @ashokvharkate4084 4 роки тому +1

    Nice sir

  • @ganeshgaikwad1859
    @ganeshgaikwad1859 4 роки тому

    भरत जाधव साहेब तुमच्या ऑडिओ खूप छान असतं त्यावेळी मराठीत असतात बारामती वर्ण गणेश मगन राव माझी शेतीची ओळख अडचण आहे तुमचे ऑडीओ खूप छान असतात मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला काही चुकीचे बोललो असेल तर गायकवाड

  • @Vishal__55
    @Vishal__55 4 роки тому

    Good job 🤞

  • @raviingole1212
    @raviingole1212 4 роки тому +1

    तुमच्या हातांचा मस्त व्यायाम होतो...

  • @shivajipanchal6148
    @shivajipanchal6148 2 роки тому

    Ok nice sir

  • @bhaskargore3537
    @bhaskargore3537 3 роки тому

    🙏👌मागील फेरफार व 7/12 मधील चुकीचे नोंदी बाबत काय करावे त्याबाबत व्हिडीओ द्यावा. दिलेल्या माहिती बाबत धन्यवाद !

  • @DHAIRYAPRO31
    @DHAIRYAPRO31 4 роки тому

    Sir thank you for sharing knowledge. Tahasildar ne rasta dakhavala ahe parantu shetkari gau det nahit. Kindly advise for further action

  • @bahukamthe8963
    @bahukamthe8963 2 роки тому

    छान

  • @pawansantre1224
    @pawansantre1224 4 роки тому

    Nice

  • @lalitchaudhari828
    @lalitchaudhari828 4 роки тому +1

    Mast

  • @Kiran_Kanade
    @Kiran_Kanade 4 роки тому +3

    👍

  • @nkmane5
    @nkmane5 3 роки тому

    👌 👌

  • @keshavkale9428
    @keshavkale9428 4 роки тому +1

    Thanks sir mi yach video chi wat pahat hoto

  • @sunilmaske6723
    @sunilmaske6723 4 роки тому +2

    143 nusar aami rasta magitla aahe, pn aami 150 yer pasun thetun jato kahi shet malkane aadvla aahe, thsildar saheb yeun sopt krun gele aahet, tey mhnle hote bhadavrun shiv rasta bhetl aas mhnle hote, pn tyanchi bdli zali aahe aata
    dusre thsildar aata nvin spot krnar aahet

  • @manishmhatre7213
    @manishmhatre7213 4 роки тому +2

    सर बक्षीस पत्र बद्दल एक विडिओ बनवा.

  • @sayyedjaber4486
    @sayyedjaber4486 4 роки тому +3

    राष्ट्रकुरत बैंक चे पीक कर्जमाफी ची माहितीचे जी आर ची परत दाय व माहिती संगा

  • @shivatechno5576
    @shivatechno5576 4 роки тому +1

    Sir Pradhan mantri fasal bima Yojna 2020 kharip sathi online kas apply karaych yavr video banava

  • @swapnamundre2210
    @swapnamundre2210 3 роки тому

    Sir sheti vayda ky asto aayvr vidio bnva plz

  • @kashparjane9750
    @kashparjane9750 4 роки тому

    गाळ प्यारा शेती संदर्भ विषय माहिती हवीय साहेब

  • @RajendraPatil-rd6bq
    @RajendraPatil-rd6bq 4 роки тому +1

    गावठाण जमीन वरील हक्क बाबत माहिती सांगा...

  • @vijaybije1461
    @vijaybije1461 4 роки тому

    Sir amchy shetakde jany sati jo rsta ahe to naly mule pude rsta ahe mage rsta ahe pn nalyt khup adchn hot ahe ani kunihi smor yet nahi pavsalyt khup adchn hote tahsildar na kshi vinti kravi

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 3 роки тому +1

    पाणंद रस्ता उपलब्ध आहे . शेतकऱ्यांची तक्रार नाही परंतु नकाशावर नोंद नाही नकाशावर नोंद नसलेने रस्ता दुरुस्तीसाठी सरकारी खर्च करताना अडचणी येत आहेत तरी नकाशाला नोंद करण्यासाठी काय करावे .

  • @sonujamkar9767
    @sonujamkar9767 4 роки тому

    Bhavachya navachi shet jamin bahinichya navavar kashi karachi mahiti dya sir

  • @user-bn5om1hi7n
    @user-bn5om1hi7n 4 роки тому

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @gajananmahalle3454
    @gajananmahalle3454 4 роки тому +3

    भाऊ आमचा शेतरस्ता अडविला आहे तीन वर्षे झाले आमचे पिकाचे नुकसान होऊ राहिले आहेत 98 99 मध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला होता पण त्या व्यक्तीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केली होती तब्बल सतरा वर्षांनी आमचा रस्ता पुन्हा अडवला व प्रकरण चालू झाली पण ती अपील पैसे देऊन केलेली होती कारण त्या अपील चा कोणत्याही प्रकारचा रेकॉर्ड नाही आम्ही अल्पभूधारक शेतकरी काहीतरी मार्गदर्शन करा

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 роки тому

      तुम्हाला परत अपील करावी लागेल

  • @pawansantre1224
    @pawansantre1224 4 роки тому

    राहते घर , जाण्या येण्या चा रस्ता, सांडपाणी नाली इतर बद्दल माहिती चा व्हिडिओ अपलोड करा.

  • @krishnawaybhase7070
    @krishnawaybhase7070 4 роки тому +1

    Sir amachy shetachay dhuryvarun juna gav rasta jaat hota ,pan to kahi Varsha agodar pasunch to band padala hota ,,,Ane ata amchay palikadchay mansane to sampurna pane atkraman Karun ghetla ahe Ane ,ata to amhla pan dhura korun trass det ahe ,,Ane to manat ahe ke rasta mazay hadiat nasun tumchy hadit ahe ,pan naksha 1951chy nusar rasta taynchy bajune asun ata to tayne sagla atikramn karun khadla ahe ,to amhla parat khadycha ahe tr konty kalam nusrar khatala dakhala Karun khadata yeu shakto ,kiva jr tahashil darana arja karun tayat zalelay sagla ualekha karun arja sadar karu. ,kaam hoiel ka ,,plz repaly and ,juation me ,,,

  • @arungorde9001
    @arungorde9001 3 роки тому +3

    प्रश्न_एखादया शेताला शिवरस्ता असतांना , शाॅर्ट कट जाण्यासाठी,शेजा॒_याच्या शेतातून दुसरा रस्ता मागता येतो का? क़्रुपया मार्गदर्शन व्हावे.

  • @tushardesale5064
    @tushardesale5064 3 роки тому +1

    आम्ही शेत रस्ता विकत घेतला आहे नोटरी केली आहे आहे इतर अधिकार ला नोंद पाहीजे काय करावे लागेल

  • @shankarwadgure3408
    @shankarwadgure3408 3 роки тому

    शेतातून जाणारे जुने गाडी वाट रुंदीकरनमाहिती व जमीन मालक यांचे हक्क व तहसीलदार यांचे अधिकार

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +1

    सर गावनकाशावरील 40 ते 50 वर्षे बंद असलेला साखळी रस्ता कोणत्या कलमा अन्व्ये मागणी करता येईल

  • @rupeshvishe9723
    @rupeshvishe9723 3 роки тому

    माझा वडिलोपार्जित दूध व्यवसाय आहे. पण एकाने माझ्या गोठत जाणाऱ्या रस्त्यावर घरी बांधायला घेणार आहे. तो रस्ता देणार नाही असा बोलतो. आणी दुसरा रस्ता पण नाही😔. त्या करता काय करता येईल सर. Please reply me sir. 😊

  • @arunmadavi6592
    @arunmadavi6592 4 роки тому +2

    Ji sir aaplyakade hich adchan aahe

  • @cmlroshan5444
    @cmlroshan5444 22 дні тому

    नकाशा मद्ये एक उत्तर बाजू शिव रस्ता आहे आनि टिपन उतारा मद्ये दक्षिण बाजुने रस्ता दाखवत आहे तर रस्ता कोणता

  • @rahul.lakshumanbadgujar5613
    @rahul.lakshumanbadgujar5613 4 роки тому +1

    भाऊ आमी कर्ज काढले होते 2012 मदे तर आमचे सेक्रेटरी म्हणतो तुमचे नाव आले आहे पण निधी नाही पडला आहे असे सांगतो मग काय करावे लागेल सांगा।आसे पण म्हणतो की तुमी 2016 कर्ज काढले आसते तर तुमचे कर्ज माप जालें आसते मग काय करावे समजत नाही सर स।।करावे 🙏🙏🙏

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 3 роки тому

    Namaskar sir amchya shetala ekach gatatun shet rasta ahe recordly nahi aaj war kahich problem ala nahi pan aapan shet vikle tar te mhantat ghenaryala ki rasta dya tyanna aaplya shetatun dekhil pudhil lok jatat salla dya aple shet main road pasun 2 no la ahe

  • @vidyachavan5947
    @vidyachavan5947 3 роки тому

    Sir tahsildarane, aani upvibhagiy adhikarine pn rasta manjur karun dilyanantar pn virodhi shetkari, rasta advun , rasta denyasathi paishyachi magani karat asel tr ky karave?

  • @aartijadhav6660
    @aartijadhav6660 2 роки тому

    Sir maje jaminit mi mala janyasati rasta thevla ahe pn samoril vyakti vhivat mhanun arj takla ahe to nikal tyanchekdum lagla ahe kay karv plz

  • @satishwankhede2488
    @satishwankhede2488 4 роки тому +1

    नमस्कार सर शिवरसता मोजणी साठी कुठे अर्ज दाखल केला जातो

  • @namdevdhadge2418
    @namdevdhadge2418 3 роки тому

    Shiv astana mamlatdar yana padan rasta denyacha adhikar aahe ka

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 4 роки тому

    आपल शिक्षण काय आहे सर.👍

  • @gajananmali6619
    @gajananmali6619 4 роки тому +3

    बांधावरून किती फुटाचा रस्ता देता येतो...आणि जर पुढील शेतकऱ्याची मागणी जास्त फुटाचा असेल तर रस्ता देता येतो का

  • @sagaragrawal7457
    @sagaragrawal7457 4 роки тому

    Jar gharatil vyakti ne shet rasta vikla ahe registry karun tyala malak kela asel tar to vyakti jyane rasta vikla ahe tyala rastyavarun jayla manai karu shakto ka

  • @pandurangpote1717
    @pandurangpote1717 4 роки тому

    Mazya jaminivar 20 Varsha purvi dadagiri Karun Kahi lokani sarkari gharkul ghetali aahet mazi parvangi nastana mala dhamkavun tar Kahi tari sanga sir please

  • @sp7573
    @sp7573 4 роки тому +6

    तहसीलदार ने आमचा शेताला रस्ताच नाही असे सांगितले आहे त्या मुळे आम्हाला ज्या शेतातून रस्ता होता ते लोक आता वापरू देत नाही तर आता आम्ही आमच्या शेतात जायचे कसे

    • @nitinkale4840
      @nitinkale4840 3 роки тому +1

      तहसिल दार यांना परत अर्ज करा
      आणि त्यांना 💸💵 द्या रस्ता बेटनारच

    • @bhaisahebk7270
      @bhaisahebk7270 3 роки тому

      Rit yachika dakhal kara high court madhe
      Nahitar mala cal. Kara mi sangto

    • @dipakahire620
      @dipakahire620 3 роки тому +1

      Sir tumcha number milel ka

    • @bhaisahebk7270
      @bhaisahebk7270 3 роки тому +1

      Fir kara tychyavar

    • @bhaisahebk7270
      @bhaisahebk7270 3 роки тому +1

      Tumach nav sanga

  • @gajanannathe8525
    @gajanannathe8525 4 роки тому

    माझे शेत आजोबा पासुन आहे, शेताला रस्ता होता,पण शॉर्टकट रस्ता असल्याने त्या रस्त्या वरून आजोबा पासुन वाहतूक झाली नाही. आणि तो आता बंद पडला तर रस्ता मिळवण्या करता काय करावं लागेल,कृपया मार्गदर्शन करा.....

  • @avinashmuluk9091
    @avinashmuluk9091 2 роки тому

    Sir shiv rasta kiti asto gr asel tar taka

  • @sandipkurade1214
    @sandipkurade1214 4 роки тому

    Sar mi maja jagi ghar bandle aahe mala yala rastta nahi kay karyla payje

  • @maheshnehare6404
    @maheshnehare6404 4 роки тому

    मी एक शेत विकत घेतला आहे आणि त्या शेतात जाण्यासाठी मी एका शेतातून जातो तो शेतकरी मणतो की तुमी माझ्या शेतातून जा पण तो रस्ता बनू नका तुमचा रस्ता आहे मणतो पण मी रस्ता बनू नाही देत मणतो रस्ता बनवण्या साठी काय करावं लागणार sir

  • @dattanilepatil9479
    @dattanilepatil9479 9 місяців тому

    सर मला सर तीन माझ्या शेताला जायला रस्ता नाही म्हणे माझं नाव दता राव खडीकर, गावाचं शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी गट नंबर 187 वर्ष झाले

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 3 роки тому

    गट क्रमांक च्या चतुरसीमा आॅनलाईन कसे बघावे

  • @dineshnarwade7508
    @dineshnarwade7508 3 роки тому

    Dada aaplaa गावातील रस्ते मोकळे करायचे आहेत सरकारी रस्त्यात घर आलेले आहेत तर काय करावं लागेल

  • @sambhajimalusare5408
    @sambhajimalusare5408 4 роки тому

    Gai mhaise shelya charayala nenyasathi rasta asto ka

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 4 роки тому

    नमस्कार सर,कृपया मला उत्तर द्या...
    माझ्या शेतातून लोकांना पायी जाण्यासाठी पायसगर आहे,मी लोकांना पायसगर साठी लोकांना पायीं जाण्यासाठी साठी जागा सोडली आहे,तरी लोक तेथुन न जाता माझ्या शेतातून जाता,तर या वर मी काय उपाय करू, शेतातील पायसगर किती फुटाचा असतो.?..तेवडी जागा सोडून मी शेताला कुंपण करू शकतो का, गावाचे वा शेताचे रस्ता नकाशा चि माहिती कुठ मिळेल..

  • @nitinkale4840
    @nitinkale4840 3 роки тому

    गाव नकाशा वर विडिओ बनवा
    कारण _नकाशा मध्ये फरक झालाय एका नकाशा मध्ये माझ्या शेतात रस्ता दाखवला होता. दुसर्या नकाशा मध्ये शेजारच्या शेतातुन रस्ता दाखवला.
    रियल मध्ये शेजारच्या शेतातुन रस्ता अस्तित्वात आहे माझ्या शेतात रस्ता नाही
    प्रकरण तहसिल यांच्याकडे गेले तर काय निकाल आसेल
    $आपले ऊत्तर आवश्य कळवा$

  • @anilmali6007
    @anilmali6007 2 роки тому

    सर..माझ्या शेतात लघु पाटबंधारे प्रकल्प आहे काठावर एक एकर जमीन शिल्लक आहे आता पूर्वीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे रिंग रोड नाही आता पाण्याच्या काठावरून रस्ता सरकार काढून देईल काय

  • @abc1988
    @abc1988 4 роки тому +1

    पुर्वी२००फुट रूंद नदी होती
    आज फक्त २० रूंद आहे

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 Місяць тому

    Shetacha nakasha durusti kashi kartat yavr video kadha

  • @ganeshmule5781
    @ganeshmule5781 2 роки тому

    Shetatil pani rastyavar sodato tyabadal kothe takarar karave

  • @sureshthakare-wp1ks
    @sureshthakare-wp1ks Рік тому

    शिवार रस्ता असतांना लगतच्या शिवार रस्ताची मागनि करतायेतेका

  • @Rajulahane.......3329
    @Rajulahane.......3329 4 роки тому +1

    Sir tumche video khup chan astata mala sanga sir amchahi problem ahe amcha number dhura ahe juna ekach gat number ahe samaik satbara ahe samorcha mhanto tumcha rasta nahi yethun jau naka sir amhi kay karu shakto amhala dusra rasta nahi please help me sir ani kaydyane toch dhura rasta mhanun khula karun milu shakto ka mahiti dya sir please..reaplay

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 роки тому +1

      हो तहसील दार ला स्पॉट विझिट साठी अर्ज करा

    • @Rajulahane.......3329
      @Rajulahane.......3329 4 роки тому

      @@hamshikenge thank you sir ...tumcha mobile nu milel ka .

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 роки тому

    सर माझ्या सरशा शेतातून रस्ता पडलेला आहे मी भूमी अभिलेखा मार्फत मोजणी केल्यानंतर मला दिसुन आले तर तो रस्ता सामायिक बांधावरून घालायचा आहे बाजूचे शेतकरी जे आहे ते ठेवा असं म्हणत आहेत कृपया यावर मार्गदर्शन करा

  • @avnishgaming3515
    @avnishgaming3515 4 роки тому +1

    Survey number 113 Rasta kuthe aahes margdarshan

  • @vinayakmhatre8862
    @vinayakmhatre8862 4 роки тому +1

    Mhanje magaj mari aahech...! Mazya jaminila rasta nahi PAN padik rasta aahe jamini lagat kunachya navavar nahi tyatun rasta kadhu shakto ka krupaya margadarshan karave sir... Dhanywad

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 роки тому

      जवळच्या गट नंबर च्या सीमेवरून मिळणार रस्ता

  • @yogeshpatole6819
    @yogeshpatole6819 4 роки тому

    सर आमच्या जमिनीच्या दिशा आडव्या आहेत . पण आता शेती खायला उभी आहे आम्हाला त्या दिस्या जस्या आहे तसल्या करून घेयच आहे पण आमचे चुलते ते जमून देत नाही काय करावे

  • @sanjayakulwar3907
    @sanjayakulwar3907 3 роки тому

    Sir, माझा शेतात जाताना रस्सता आहे,पण बाजूवाला शेतकरी कालवा काढल आहे . मला शेताला जानासाठी रसस्ता नाही,कोणाकडे complaint करायचा सर.....

  • @amolrathod3121
    @amolrathod3121 4 роки тому +1

    Takrar proses sanga sir
    Pratham apil kothe karta yeil

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 роки тому +1

      व्हिडिओ येईल

  • @vijayrajaram8280
    @vijayrajaram8280 3 роки тому

    रस्त्याच्या रुंदी बाबाबत लिहावे. कमीत कमी व जास्तीत जास्त रस्त्याची रुंदी(12,16 ते 21 इत्यादी फुटांमध्ये) किती असते?

  • @vaibhavdevhate9526
    @vaibhavdevhate9526 3 роки тому

    माझ्या शेतात तुन बैलगाडी चा रस्ता आहे का ते सांगा

  • @sadashivchavan9178
    @sadashivchavan9178 2 роки тому

    तहसीलदार यांच्या निकालानंतर अपीलाची मुदत संपली आहे तर त्याची नोंद रस्त्याची नोंद घालण्याचा अधिकार कोणत्या अधिकाराकडे असतो

  • @user-bg8yy4ur1d
    @user-bg8yy4ur1d 11 місяців тому

    Madalaadhikaryane तैसिल दार पैसे घेऊन जर आर्ज दाखल केला तर काय करावं

  • @vinodsurve7356
    @vinodsurve7356 4 роки тому

    टीपन उतारा म्हणजे काय

  • @omkardaswadkar4771
    @omkardaswadkar4771 4 роки тому +2

    पुढील व्हिडिओ
    पाणंद / पादन वर कोणाचा मालकी हक्क असतो
    व त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण हटविण्यासाठीचे कायदे
    यावर करा

  • @madhukarchavan2344
    @madhukarchavan2344 4 роки тому +1

    Thanks for good information. Please note शेती साठी पाण्यची पाइप घालताना खूप शेतकरी अडचण करतात.व जिथे मोटर बसवाईची त्या जागा मालकाची समती असते पण त्या जागेचा वाद कोर्टत चालू असतो आस्य वेळी काय करायचे. कळवावे धन्यावाद

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 роки тому

      हा 1 सविस्तर मांडण्याचा विषय आहे यावर व्हिडिओ येईल

  • @arungorde9001
    @arungorde9001 3 роки тому

    शेजारी शेतकरी यांना शिवरस्ता असतांना, शाॅर्ट कट जाण्यासाठी माझ्या शेतातून रस्ता नसतांना,रस्ता मागतात काय करावं, मार्गदर्शन व्हावे.

  • @vilasmore4897
    @vilasmore4897 4 роки тому

    एखाद्याने पावसाळ्यात नेहमी जाणाऱ्या पाण्याच्या वाटेला अडविले असल्यास कोणती कारवाई करण्यात येईल.

  • @deepaksawant3741
    @deepaksawant3741 4 роки тому

    नमस्कार साहेब, आमचा अर्दा जमनीचा भाग आजीने विकला होता आता आम्हाला पाठीमागे शेत जमीनसाठी रस्ता नाही आहे तर काय कराव लागेल.
    तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @babasahebbhadarge9882
    @babasahebbhadarge9882 4 роки тому

    सरबांध म्हणजे दोन गटाच्या सेंटरचा बांध असतो का ????rpley

  • @rajaramsirsat737
    @rajaramsirsat737 4 роки тому +1

    Rajaram pandurang sirsat

  • @swapniltupe8756
    @swapniltupe8756 4 роки тому

    आम्ही आमच्या घरा शेजारी 1 गुंठा आर्धा गुंठा जागा विकली आहे त्या लोकांनी त्या जागेवर घरे बांधून राहत आहेत त्या लोकांनी कलम 5 प्रमाणे तहसिलदार कडे आम्ही अडविलेला रस्ता खुला करण्यासाठी दावा केला आणि तहसीलदार ने रस्ता खुला करण्याचा आदेश दिला तर तहसीलदार ला घरांसाठी जाण्याच्या रस्ता खुला करण्याचा अधिकार आहे का ????

  • @pramodjiwane5662
    @pramodjiwane5662 4 роки тому +1

    सर शेतात जाण्यासाठी रस्ता सरकारकडून अनुदान निधी मिळतात का हो साहेब प्लीज मला माहिती दया जी

  • @dnyaneshwarrathod3157
    @dnyaneshwarrathod3157 4 роки тому +1

    Comment che Uttar Dyana sis

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 3 роки тому

    Amchya shetatun rasta nasatanahi bajucha shetakari janunbujun kumpan kholun truk tractor neto Ani kumpan pan laun det nahi police takrar karunahi kahi fayada zala nahi

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому

    गावनकाशावरील साखळी रस्त्यास अतिक्रमण करणाऱ्यास वहिवाटीचा हक्क सांगता येतो काय

  • @siddhiyadav1615
    @siddhiyadav1615 Рік тому

    मला आपल्या सल्ल्याची गरज आहे

  • @jitendraborse8628
    @jitendraborse8628 4 роки тому +1

    आवार्ड बाबत कळवा की मो़ द्या

  • @rajeshgaikwad3385
    @rajeshgaikwad3385 4 роки тому

    Sir ...setjaminivr janya sathii rasta ahe ki nahi he online pahata yet ka?

  • @ankushholkar1665
    @ankushholkar1665 4 роки тому +3

    शिवरस्ता बद्दल माहिती ?

    • @raghunathvalvi4513
      @raghunathvalvi4513 3 роки тому

      शेतशिवार रस्ता अर्ज कसा करावा?

    • @sashikantnanekar205
      @sashikantnanekar205 3 роки тому

      हो सर शिव रस्ता बद्दल माहित द्यावी

  • @bhagwanmuneshwar5743
    @bhagwanmuneshwar5743 4 роки тому +1

    माझ्या जमिनीला जुना रस्ता आहे पण आता शेजारचे शेतकरी रस्ता नाही अस बोलतात तर मी काय करू प्लीज मला सांगा

    • @Aarush.no.2
      @Aarush.no.2 2 роки тому

      तहसिलदार कडे अज करा

  • @bhushanbirari3553
    @bhushanbirari3553 3 роки тому +1

    Sr mala ek call kra tumchi bolaych

  • @bhauraohepat5938
    @bhauraohepat5938 8 місяців тому

    1:18