हातखर्च भागवण्यासाठी कुक्कूटपालन ठरते उपयोगी l बाणाईने अंड्यावर बसवली कोंबडी, एवढी निघाली पिल्ले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • गावाकडील स्त्रियांना हात खर्च भागवण्यासाठी कुक्कूटपालन खूप उपयोगी ठरते. या व्हिडीओ मध्ये कोंबडी अंड्यावर बसवल्यापासून त्यातून पिल्ले निघण्यापर्यंत दाखवले आहे. #kukutpalan kukut palan #hatchingeggs
    #कुक्कूटपालन
    #dhangarijivan

КОМЕНТАРІ • 224

  • @lalitashelke3026
    @lalitashelke3026 Рік тому +20

    लहानपणी ची खूप आठवण करून दिली. हे आयुष्य जगलो आहोत आम्ही 👌👌👌

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 2 роки тому +38

    हवामान, वारा , ढगं, शेळ्या मेंढ्या चे प्रजनन क्रिया, आजाराची ओळख, पक्षी किटकाच्या वरून पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता हे सगळे अचुक सांगणारे आमचे अनुभवी माय बाप.... आणि सगे सोयरे... निसर्गाला देव माणून आम्ही सगळं जिवन रानावनात काढतो.... आम्ही कोणत्याही परिस्थितीत कधीच हार मानत नाही...

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 2 роки тому +43

    खूप छान जोडी आहे तुमची , अशी माऊली नक्कीच सोन्याचा संसार करेन रानावनात . खूप खूप शुभेच्छा दादा ,वहिनी तुम्हाला.

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil Рік тому +11

    व्हिडिओ पाहून लहानपणाच्या आठवणीं ताज्या झाल्या.आमच्या घरी ही कोंबड्या होत्या आणि असाच अनुभव घेतलेला आहे.लहान पिल जगात येण्याची वाट पाहायचो सोबत वडील देखील माझ्यात लहानपणात सामील होऊन जायचे.एखाद पिल्लू जर बाहेर येण्यात सक्षम नसेल तर ते बाहेरील कव्हर हाताने टीचऊन त्यालाच बाहेर येण्यासाठी मदत. त्यात कोंबडी च पिलांसाठीच मातृत्व देखील अनुभवायला मिळालं. ❤️

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Рік тому +8

    अंडे फुटू नये म्हणून खाली राख चाळून ठेवायची.उबदारपण राहते,पण बाणाईने सहज फाटक्या चादरीचा तुकडा ठेवला .सहज करता तुम्ही सर्व वरच्याचा सहारा

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 роки тому +14

    तुमच्या धनगरी महिला पण खूप मदत करते दादा राहतात पण छान beautiful दिसतात

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 роки тому +21

    !!खरी जादू वहिनीं साहेबाच्या हातात आहे
    !!

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 2 місяці тому +1

    किती जुना व्हिडिओ असला तरी मी लाईक करतेमला खूप आवडतो व्हिडिओ पाहिला

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Рік тому +5

    ताई खूप छान व्हिडिओ बनवला तुम्हाला सलाम आहे ताई खुप छान आहे तुमचं गोजिरवाण घर खूपच सुंदर पिल्लू आहे👌👌😍👍

  • @sagarkamble6511
    @sagarkamble6511 2 роки тому +17

    खुप छान ताई तेवडाचं संसाराला हातभार नेहमी कस्टाचं फळ गोड आसतं

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +8

    खूप छान माहिती दिली वहिनींनी. महिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे

  • @rahulnimbalkar950
    @rahulnimbalkar950 Рік тому +1

    खूपच मस्त आजकाल गावरान कोंबड्या खूप कमी होत चाल्या आहेत
    आणि 20 पिल्ल काढणाऱ्या कोमड्या खूप कमी असतात

  • @omkarsalunke4828
    @omkarsalunke4828 Рік тому +4

    खूप छान कोंबडी वगैरे विकायची असेल तर सांगा मलासुद्धा दोन पाहिजेत आणि तुमच्या कडच्या कोंबड्या सुद्धा खूप चांगल्या असतात 🙏

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 роки тому +5

    कसला सुंदर व्हिडिओ होता🌷

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +7

    खूप छान ताई लहानपणी आम्ही पण हेच केले होते लहानपनाची आठवण झाली

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏🙏👍

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज 🙏

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 2 роки тому +16

    हाके दादा खुपचं महत्वाची माहिती तसेच छोट्या मुलांना पण दररोज एक तरी अंड देत जा. या करोना काळात अंडी खाणे खूपच आरोग्याला फायदेशीर आहें. 👌👌

  • @parshukonte1134
    @parshukonte1134 Рік тому +5

    What a natural video man daammmm good better tah national Geographic

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार खूप छान कुक्कुटपालनात खूप फायदा असतो मी पण खेडेगावात होती माझ्या मिस्टरांची बदली झाली ना तेव्हा मी पण पाळल्या होत्या कोंबड्या अशाच बसवायच्या अंड्यावर फार छान लय मजा वेळ कसा जातो कळत नाही धन्यवाद माझी माझी बाणाई गुणाची आहे एक आजी सोलापूर वय वर्ष सेवेंटी थ्री, 👌👌

  • @akashk508
    @akashk508 2 роки тому +5

    Mast Dada आमची आजी 1 महिन्यापूर्वी कोंबडी अंड्यावर मांडून पिल्लू काढलेला आहेत मस्त cute असतात आणि मस्त व्हिडिओ बनवलात दादा असेच व्हिडिओ बनवत राहा थँक्यू

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +1

      🙏🙏

    • @ashwinidhangar5969
      @ashwinidhangar5969 Рік тому

      Mhnje andi vikat anun manadaychr Ani कोंबडी बसवायची का मग पिल्ल येतात का ?? मला तर वाटतं होत को कोंबडी जी अंड घालते त्यातूनच पिल्ल येतात कधी कधी 😂😂😂

  • @kanchandhalpe5169
    @kanchandhalpe5169 2 роки тому +4

    Khup chan pillu ahe balpan athavl amhi pile mothi hoi pryant kalji geycho mast 👌👍💞

  • @user-gu9gz2ul3m
    @user-gu9gz2ul3m 2 роки тому +5

    खूप छान आहे आणि मला खूप आवडली 👍👍👍👍

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार खूप छान कुक्कुटपालनात खूप फायदा असतो मी पण खेडेगावात होती माझ्या मिस्टरांची बदली झाली ना तेव्हा मी पण पाळल्या होत्या कोंबड्या अशाच बसवायच्या अंड्यावर फार छान लय मजा वेळ कसा जातो कळत नाही धन्यवाद माझी माझी बाणाई गुणाची आहे एक आजी सोलापूर वय वर्ष सेवेंटी थ्री, 👌👌 जय मल्हार आमचा पण देवपूर देव खंडोबा जेजुरीचा टायपिंग चुकत आहे

  • @user-lr3mq2cv3h
    @user-lr3mq2cv3h 14 днів тому

    खूप छान ताई मला लहानपणी ची आठवण झाली मी मुळशी त पौडला असताना कोंबड्या भरपूर केल्या होत्या

  • @chetanshinde8384
    @chetanshinde8384 2 роки тому +10

    एकच नंबर सिद्धू भाऊ

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 роки тому +5

    हिच खरी संस्कृती ❤️

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @ribekadhivar6964
    @ribekadhivar6964 2 роки тому +5

    Dada khup shiknya sarkhe aahet tumche video

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +1

      🙏🙏

    • @ribekadhivar6964
      @ribekadhivar6964 2 роки тому +1

      दादा तुम्ही लवकर रिप्लाय देता खूप बर वाट.

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 роки тому +5

    जय मल्हार दादा 👍👍

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 роки тому +11

    ताई तुम्हाला सर्दी झाली का तुमचा बदलेला वाटतोय... वातावरण पण बरोबार नाही काळजी घ्या... गरम पाणी प्या.... मस्त पील्लु कोंबडीची....

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +2

      हो. सर्दी झाली होती आता बर आहे🙏👍

  • @husainpathan6223
    @husainpathan6223 2 роки тому +2

    Khup Bhari Vat tay Gava kad chi atvan yeti 👌👌👌👌👌

  • @harishsalunke6466
    @harishsalunke6466 Рік тому +3

    खूप खूप सुंदर.. 🤗🤗🤗💞👌👌👌

  • @mimymarathirecipe9689
    @mimymarathirecipe9689 2 роки тому +8

    Khup chhan

  • @sunilthakare5565
    @sunilthakare5565 2 роки тому +8

    Mast Bhau🐤🐤🐤🐥

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +2

    👌👌👌👌 खूप छान पिल्लू

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Banaiwaeeni kukutpalan vayavasay chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍🙏

  • @rohinigaikwad2819
    @rohinigaikwad2819 2 роки тому +2

    खरच खूप छान माहिती दिली वहिनी

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 2 роки тому +3

    खुपच छान आहेत पिलल🥰🥰🥰🥰🥰

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 роки тому +3

    खूप .छान काम. केले आहे

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 Рік тому

    खूपच छान ताई एकच नंबर

  • @Aishwaryagawade621
    @Aishwaryagawade621 2 роки тому +7

    Mstch 🐣🐣🐣🐣🐣

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 Рік тому +1

    खुपच छान नानि तुमुल ही पदत चांगली आहे मिपन आसेध कनार

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 2 роки тому +2

    खुप छान आहेत पिलै

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज 🙏

  • @shitalsalve8961
    @shitalsalve8961 2 роки тому +3

    Mast ahe vahini लहानपणी आमची आजी असे करायची. जुन्या आठवणी.

  • @monalibhangale2810
    @monalibhangale2810 8 місяців тому +1

    Kiti cute 🥰

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому +2

    आम्हाला महानपनीची आठवण झाली लहानपणी आम्ही पण कोंबडी बसवायचो

  • @simahake1486
    @simahake1486 2 роки тому +10

    खुप छान 🐣🐣🐤🐤🐣

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 роки тому +5

    खुप छान

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 роки тому +2

    Mastch. Aaj tumhi tyana japa pudhe te tumhala japtil.

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 роки тому +4

    Khup bhari kaam aahe thode paise vadiv bhetatat
    Banai tai kamal tumachi

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ 🐣🐣🐥🐥

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 роки тому +5

    मज्जा..! 🥚🐣🐤🐥

  • @nareshlaxamanpatil2050
    @nareshlaxamanpatil2050 2 роки тому +4

    हेच खरे जीवन

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज 🙏

  • @sachinkannur6141
    @sachinkannur6141 10 місяців тому

    Khup chan aahe video

  • @suhasdhende4732
    @suhasdhende4732 2 роки тому +3

    खूप छान माहिती सांगितली👌धन्यवाद 🙏

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज 🙏

  • @sadhanajagtap1984
    @sadhanajagtap1984 Рік тому

    Chian Jodi ahe tumachi mastt Maja karata aevhada kashtt asunhi

  • @sujatashelke2541
    @sujatashelke2541 2 роки тому +5

    Very nice

  • @swati5830
    @swati5830 2 роки тому +2

    🐣🐥🐤🐔khupach Chan 🐣🐥

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली, मला ग्रामीण जीवन माहिती आहे, पण माझ्या नातवाला कोंबडी chi पिल्ले कशी मिळतात, हे दाखविले, छान वाटले, मी वीर जवळ harni गावची आहे

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 2 роки тому +3

    मस्त👍🐣🐣

  • @sagardalvi3545
    @sagardalvi3545 2 роки тому +5

    Mast

  • @santoshsatote402
    @santoshsatote402 2 роки тому +2

    फार छान आहे

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 2 роки тому +2

    आक्का छान

  • @pankjamane2274
    @pankjamane2274 2 роки тому +2

    Mast hoa vlog👌👌👌

  • @chetankharat8402
    @chetankharat8402 2 роки тому +3

    Mastch

  • @pallavipatil5051
    @pallavipatil5051 2 роки тому +2

    खुपच छानच ... 👌👌👌👌

  • @IndianmomSuvarnas_vlog717
    @IndianmomSuvarnas_vlog717 2 роки тому +1

    Khup sundar 😍👌

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 7 місяців тому

    👌👌😊

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +1

    खूप च छान

  • @shubhangipatil4026
    @shubhangipatil4026 2 роки тому +3

    Mast👌🐣🐥🐥

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @rdx.jadhavranvirofficial4611
    @rdx.jadhavranvirofficial4611 2 роки тому +3

    अशेच व्हिडीओ बनवा komdyavar

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 роки тому +3

    कोंबडीची पिल्ले किती छान आहेत

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Рік тому +1

    खुप छान ताई

  • @kunalbarne7231
    @kunalbarne7231 Рік тому +1

    👌👌👍🏻👍🏻👏🏻

  • @premaswar6814
    @premaswar6814 Рік тому

    मस्त मस्त 🙏

  • @rishadpatil2488
    @rishadpatil2488 7 місяців тому

    Dada sagli pili kadnysati ky kryla pahije

  • @sachindeshpande8005
    @sachindeshpande8005 11 місяців тому

    Nice ❤

  • @atulshindeofficial6873
    @atulshindeofficial6873 2 роки тому +1

    Mast video

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 2 роки тому +4

    दादा वहिणी ला सर्दी झाली आहे का. आवाज बदलला आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❤❤❤❤❤

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +4

      हो सर्दी झाली होती. आता बर आहे👍

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @sanjivanizungare5476
    @sanjivanizungare5476 2 роки тому +2

    Nice

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 2 роки тому +12

    🙏🙏👏👌👌

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 роки тому +2

    Good

  • @sachindevkate2397
    @sachindevkate2397 2 роки тому +2

    देशी कोंबडी

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 2 місяці тому

    कोंबडीचा खूप बारीक लक्ष असतं पिल्लांवर कावळा पळवून येईलमुंगूस नेईल म्हणून

  • @kishorkamble6340
    @kishorkamble6340 2 роки тому +1

    Kombdi viktay kay

  • @rishadpatil2488
    @rishadpatil2488 7 місяців тому +1

    Mala ata pili kadleli dya

  • @hanumantdurge345
    @hanumantdurge345 2 роки тому +2

    👌👌👌

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 2 місяці тому

    मला आठवण झाली माझी आई कडे पण अशीच अंडी आषाढ महिन्यात कोंबडी बसवायचं '

  • @omlokhande6684
    @omlokhande6684 2 роки тому +2

    👌👌🤗

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +1

      🙏

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 роки тому

      दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @akashnagane9105
    @akashnagane9105 2 роки тому

    Jast komdya kara thumhala tevdich madat hoil

  • @manjiripatil1873
    @manjiripatil1873 2 роки тому +3

    कोंबडी खुडुक बसली आहे म्हणजे काय? कृपया अर्थ सांगावा दादा.. कारण ग्रामीण भागात हा शब्द खूप ऐकला आहे, पण अर्थ माहिती नाही

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +6

      कोंबडी खुडूक झाली की ती अंडी देने बन्द करते तसच ती अंडी घोळण्यासाठी तयार आहे आस समजले जाते. काही लक्षनांवरुन समजते की कोंबडी खूडूक आहे की नाही.

    • @shahialamattar191
      @shahialamattar191 2 роки тому

      Chan mahiti dile Dada asech nav navin video banvne sati amhi apla channel subcrabe karu ani Like karu

  • @Realgamingpro5725
    @Realgamingpro5725 Рік тому

    😘❤️👌👌👌

  • @sunandadeore5931
    @sunandadeore5931 Рік тому

    बाणाई वहिनीछानचआणि

  • @pankjamane2274
    @pankjamane2274 2 роки тому +1

    🙏🙏🙏👌👌👌

  • @snehalgkachare4033
    @snehalgkachare4033 Рік тому

    ❤😍😘😘

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Рік тому

    kobhadiche tofale kuthun vikat gheta

  • @anirbanmondal8899
    @anirbanmondal8899 2 роки тому

    Yanchya made kiti pila jagli

  • @ganeshdhumal1833
    @ganeshdhumal1833 2 роки тому

    Kombdi bhetal ka ekhadhi

  • @rupalimasal5832
    @rupalimasal5832 2 роки тому +2

    Mi pn pilli kadte pn yevdi ny nigat 15 16 ashi nigtat pn komdya khup ahet mazhab lagn zhalya pasun mi basun kadte ammi अंडी pn vikto

  • @botrerohit5036
    @botrerohit5036 2 роки тому +2

    गाव कोणतं

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      जेजुरी जवळ राख गाव

  • @dineshpatil804
    @dineshpatil804 2 роки тому

    Gavrn pilli milti ka

  • @somnathagarade
    @somnathagarade 2 роки тому +2

    बांगडी ची काच, बिबं ,पाणी नाही ठेवत का कोंबडी बसवतात

    • @Aishwaryagawade621
      @Aishwaryagawade621 2 роки тому +2

      ते ठेवल्यावर काय होते दादा ......त्यचा कय उपयोग होतो