गावरान कोंबडी व्यवस्थापन: Poultry management:
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- मित्रांनो आपण या विडिओ मध्ये गावरान कोंबडीचे नियोजन कशा पद्धतीने करावे हे बघणार आहोत
झिरो बजेट शेळीपालन शेड👇👇
• शेळीपालन शेड : goat farm
#Poultry_Management
#कोंबडी_व्यवस्थापन
#गावरान_कोंबडी
#kisan_agrotech
1st viwer
धन्यवाद🙏🙏
नमस्ते सर,मी नविनच व्यवसाय करीत आहे माझ्याकडील कोंबडीला मागील बाजूला गुद्द्वाराजवळ (अंडी देण्याच्या ठीकाणी)जखम होते कश्या मुळे होत असेल गुद्द्वार ब हेर आल्या सारखे वाटते
लासोटा दिला नव्हता का
मस्त आहे व्हिडिओ सर मला पण करायचा हा
सर गावरान अंडी ला गिराईक आहे का होरसेर
भरपूर गिऱ्हाईक आहे सर
एखादी गोष्ट जबाबदारीने बोलत असताना त्याच्या विषयी थोडीशी माहिती घ्यावी दोनशे ते अडीचशे रुपये प्रति नग देशी कोंबडी पाहिजे इतक्या मिळतील अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोमवारी येऊन घेऊन जावा टेम्पो भरून
भाऊ तुमचा नंबर द्या की
नंबर द्या साहेब मला पाहिजेत
Pillu ahet ka
मला पाहिजेत अंडी देणाऱ्या
Nanaded la llai bhv ahe bhau
खुप छान
धन्यवाद सर 🙏🙏
कोणती जात आहे सर
मला कोकणात कोंबडी पालण करायचे आहे गावराण कोंबडी करू शकतो का
True 👍👍😊
🙏
Pilu milatil का
Vikri Kathe n Kashi karychi
Mi 500 tumhaa kiitii deu khotii maitii deu nkaa dada please
सर परभणी जिल्ह्यात अंड्यांना गिर्हाइक आहे का
प्रत्येक गावा गावात गिऱ्हाईक आहे सर
Sanchit सर परभणी मध्य कुठु आहेत आपन
@@lakhangamer6816 ranisawargaon
कोठे आहे सर् आपले ठिकाण
Sir kuthe aahe gav
4 day che pille aahet kopryat jatat ani mrtat kahi slla milel ka
लाईट लावा
सर आमच्या कडे अंडे 8 रु व कोंबडी 400 व कोंबडा 700 रू आहे
इकडे सध्या घरगुती विक्री 15 रु आहे गावरान कोंबडीचे अंडे
Konte gav
@@kisanagrotech2552 address please
सर.100 कोंबड्या रोज किती अंडे देतात..
सर फोन नंबर किती जणांनी मागितला दया कि माहिती विचारायची
यातून काहीच माहिती मिळाली नाही सर
Aamachya gawat 15 la and aahe
Konate gav amchyakadun 10 la gheun ja
Trikoli
Ta omerga
Dist osmanabad
Mobil nambhar patva
No पाहिजे मालकाचा
Euuu
कोंबडी पालनासाठी किती खर्च येतो
सर तुमचा नंबर मिळेल का
Sar Tumcha mobaeil nambar midel ka
फोन नंबर
गावरान कोंबडा आरवत नाही काय करावे?
मंजे
pakdun zapke dya mag aarvto...
फोन नंबर