कोंबडी अंड्यावर कशी बसवावी_नैसर्गिकपध्दतीने कोंबडीची पिल्ले_गावरान पध्दत_मुर्गीकेचुजे_Chicken chicks
Вставка
- Опубліковано 23 січ 2022
- कोंबडी अंड्यावर कशी बसवावी_नैसर्गिक पध्दतीने कोंबडीची पिल्ले कशी काढावी_गावरान पध्दत_मुर्गीके चुजे_Chicken chicks
#कोंबडीपालन
#कोंबडी
#कोंबडीअंड्यावरकशीबसवावी
#नैसर्गिकपध्दतीनेकोंबडीचीपिल्लेकशीकाढावी
#कोंबडीचीपिल्ले
#eggs
#मुर्गीकेचुजे
#Chickenchicks
#chickschicks
#chicken
#hen_harvesting
#eggs
#to_chicks
#Brody_hen
#to_many_chicks_with_one_hen
#mini_business_with_framer
#farmer
#गावरान_पध्दत
बाळानों अशाच पारंपरिक व छान - छान रेसिपी साठी आपल्या आजीलाच म्हणजे ' काशीआजीची Recipe' या चॅनेल
Subscribe
share
comment करा! 😊
खुपखुप सुंदर पध्दति ने कोंबडीची पिल्लं तयार होताना दाखवली आई लयभारी पध्दत होती एक नंबर आणी सुंदर वेगवेगळ्या रंगाची पिल्लं होती बघून सुंदर वाटतं होती 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद😊
Kiti Cute पिल्ल आहे आजी तुला तर सर्वच काम येतात आजोबा भाग्यवान आहे तुमच्यासारखी पत्नी मिळाली
धन्यवाद😊
आणि मी पणं कोबडी व पीले खुरड्यात च सोडते चरण्या साठी १५ दिवसांनी
आजीनीं खुप छान माहीती दिली
धन्यवाद😊
खुप छान मार्गदर्शन केले आहे आजी तुम्ही मनापासून धन्यवाद
धन्यवाद😊
खुप छान आजी माझे माहेर सोलापूर येथील मोहोळ आहे आजी मी पणं चेनेलं सुरू केले तुमचा आशीर्वाद असावा माजी आजी पण तुमचा सारखी कश टाळू आहे मी तुमचं विडिवो आज पहिल्या दाच बघितला खूप छान आनंद वाटलं 🙏🙏😍
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
अच्छी असे चांगले चांगले व्हिडिओ पाठवत जा
धन्यवाद😊
छान सुंदर हा एक जोड धंदा आहे छुपी कमाई आहे शेतकर्यांची ...
Khup chan video aaji
धन्यवाद😊
Mahiti dilyabaddal. ..bhanyavaad. ..aaji 🙏
धन्यवाद😊
छान माहिती आहे आजी
धन्यवाद😊
छान सुंदर आजी👍
धन्यवाद😊
1no 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Khup Aaicha Aashirvaad labho.. Gavran Kha Majet Raha🙏
धन्यवाद😊
👌👌👌
मस्त यमी यमी आजी
धन्यवाद😊
आजी, खूप, छान, लय, भारीवीडीयो😊
धन्यवाद😊
खूप छान👍👍👍🙏🙏
धन्यवाद😊
अप्रतिम आजीबाई
धन्यवाद😊
खुपच छान आहे
धन्यवाद😊
👌👌
आजी आता श्रावण महिन्यात पण कोंबडी बसवुन पिल्ले काढुन दाखवा की
धन्यवाद😊
नक्कीच!
@@KashiaajichiRecipe 🤗
❤ छान आजी
धन्यवाद😊
Changli mahiti
🙏🏻😊
लय मस्त
धन्यवाद😊
खुप छान काशी कबई 👌👌👌👌👌🐓🐓🐓🐓🐓
धन्यवाद😊
Nice video Aaji ❤
धन्यवाद😊
एकदम भारी आहे आजी नी बसवलेली कोंबडीची पिल्ले ❤️😎🌹🌹🌹👍👍👍
धन्यवाद😊
१ नंबर आजी
धन्यवाद😊
🙏👍
धन्यवाद😊
👍👍
🙏🏻😊
खुपच छान माग॔दशन आजी
धन्यवाद😊
All rounder आजी
धन्यवाद😊
आजी खूप छान माहतीदिली
धन्यवाद😊
लय भारी
धन्यवाद😊
Remove the dirt from the eggs before putting it to hatch. Eggs need to be clean
Also coat the eggs with 3%oxygen peroxide. This will Increase the hatching rate.
Khupach chan aaji
धन्यवाद😊
Very sad....meli.
अहो आजी आमची कोंबडी जाकाय नाही लागत तिची ती बस्ती
20 divsache pille asel tar khup chan
आम्ही डालत पण नाही बाहेरच खायला टाकतो तिची ती ती खाती आणि बस्ती
कुठे आहे तुमचा फार्म पत्ता सांगा
आजी तूम्ही ह्या वयात पन येवढे काम करता जरा आराम पन करा .👍
🙏🏻😊
आजी माझी आजी पन आशिच कोंबडी बसवायची .तूम्हाला बघून मला मझ्या आजीची आठवण येते.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या,🙏🏻
, लहान तलंग बसवावी का
खूप छान video होता. पिल्लं काय खातात
धन्यवाद😊
Gavthi gavran kombdyacha rassa karun dakhava
नक्कीच दाखवु!
आजी चा पालन छान आहे मसुधा आसेच करनार
धन्यवाद😊
तुमचं गाव कोणतं
O aji adi hi comdi amhi ghetli hoti
Pn aji ekda jar comdiy andyanvar basli ki tila uthvaavi naste tass tumhi ka uthvli mala ha prashn khup padtoy
ठीक आहे!
आजी खूफ chan
धन्यवाद😊
लय भारी
50 pille pahije
पंचवीस अंडी बसतात
Mast
धन्यवाद😊
Aaji bai Khup Fake video pahile pan Tu khar Gavran Mai aahe.. Khup chan Khup Knowledgeable Video hota.. Mi pan Asech gavran Pille kadhle hote aata khup pille zale
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
आज्जी आवाज खूप कमी येतैय.
भाऊ वर्षाला 140 ते 150 अंडी म्हणजे कोंबडी रोज अंडे देते की काही दिवसांच्या अंतराने अंडी देते त्याबद्दल सांगा
नक्कीच एक व्हिडिओ बनवु !
३१ तारखेला कोंबडी बसवलीपण अंडी फोडत नाही अंडी बॅटरीक लाउन चेक केली चांगली आहे काय करावे
Aaj udya nightil... 20-21 divsanni nightat pille
आजीला गमावलं आहे लवकर आजीची किंमत आमाला कळते आमच्या साठि सिदोरीठेवलिआहे जमीन आरथ वएवसतआ चालवणे करिता कोबडी फार मोठा वाटा आहे आजही कोंबडी पाळायाचा नाद गेलानाहि आऩंद वाटतो
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
कोणताही प्राणी उपकाराची परतफेड करतोच....माणूस दगा देईल पण प्राणी नाही
🙏🏻
एकदा आज्जीच्या परिवारातील लोकांना दाखवा..आजोबा मुल मुली नातू वैगेरे
माझ्या आजीची आठवण आली राव 🥺
धन्यवाद😊
गाव कोणते
करमाळा-सोलापुर
पहिल्या दिवशी पिल्लांना काय खाद्य देता तुम्ही
बाजरी,तांदुळ,ज्वारी,भगर
आजी आपण कोठे रहाता आपले कडुन मला खुडुक कोंबडी (अंॾयावर )बसविण्यासाठी मिळेल का ?.
करमाळा-सोलापुर
सध्या नाही आहेत खुडुक कोंबड्या!
Aaji tumche gao konte ahe v mobaile number dyana
Aaji pille deshal ka vikat?
नक्कीच🙏🏻😊
Aai Mala Pille dya na
हो नक्कीच देऊ!
मावशी कोठडी शीरड कधी मधी कोल्हा चीता वैगरे नाहीना आले कळवा त्रास काही नाहीना जरुर कळवा
हो नक्कीच!
पिल्ले विकत मिळतील का
हो!
आजी पिल्ला काय खायला दिले हे नाही सांगितले एकच दिवसाचे पिल्ले आहे मग ते काय खातात
तांदुळ व बाजरी!दोन दिवसाची पिल्ले आहेत!
पिल्लं काढायला किती अंडी ठेवावी लागतात 20 का 18.
20
@@KashiaajichiRecipe 20 ठेवावेच लागतात का? कमी नाही ठेवू शकत का?
@@diptidange8060 कमी ठेऊ शकतो.
Aaji mala sanga plz komdya pashi saap yetat ka ande khanya sathi 🙏🙏🙏🙏🙏
Aaji mala sanga plz komdya pashi saap yetat ka ande khanya sathi 🙏🙏🙏
साप येत असतात!
कोंबडी अंड्यावर बसत नाही काय करावे तलंग आहे
खुडुक असेल तर बसेल ना
अडे किती दिलेत कोंबडी ने
Hi komdi amchi ahe
😂😂
अंड्यावरून कोंबडी अशी ओढून काढू नये आजी !
आज्जी तुम्ही कुठे राहता पत्ता सांगा
करमाळा-सोलापुर
@@KashiaajichiRecipe धन्यवाद आजजी
@@KashiaajichiRecipe
करमाळा कुठे पण मी करमाळा च रहाते
@@KashiaajichiRecipe पत्ता सांगा आजी ला भेटायला येऊ
Tumhe Kitna Pilla