सर तुम्ही खूप छान माहीत सांगितली आहे. तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा खरोखर जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो तोच खरा माणूस हे तुम्ही तुमच्या कार्यातून दाखऊन दिले आहे.
सर तुम्ही खूप छान मार्ग दर्शन करता,,, एक व्हिडिओ पाण्या वर बनवा मी मुळातला कोकणातला कॅलिफोर्निया 30 जो फार्म आहे त्या जवळच राहतो,, सांगण्याचा हेतू असा की पाण्या मध्ये जड पाणी आणि हलके पाणी असे दोन प्रकार येतात,,आमच्या कडे हलके पाणी आहे पण घाटावर जड पाणी आहे,,,आपण शेळ्या घाटावरून कोकणात आणल्या तर पाणी बदलते,,आणि शेळ्या कमी पाणी पितात या बद्दल काही मार्ग दर्शन करू शकता का
Sir tumi chngli mahiti deta pn tumi purna information nai det, ani nehami tumi ghaiet asta evdich ghai aste tr tya divshi videoch naka kadat jau parat mhnta ki tumche like nai vadt n all jeva smorcha satsfi hoil teva tr tumala like milel na uamde tumi te jantcha aushadh konala dyaycha pillana ki kombdila, mg te kiti divsacha pillana dycha ani keva dyacha, hech mahit nai pdla tr samorchala kalnr kasa dycha konala nkki tumi tr doghala b thevla pillana b kombdyala b samorcha tr bhari confuse jala asel mg to kasa kai like denar tumala naika sir krupaya lad sir jasa detail mde sangat astat tasa sangt java pzzz
Sir आम्ही नवीन फार्म चालू केला आहे आमच्या कडे 100पक्षी आहेत आणि त्यांचे पखे जात आहे तर काय करायचे आणि आमच्या कडे 80 पिले आहे त्यांना निर्जंतुक करण्या साठी काय करावं लागेल सर आम्हाला थोडक्यात माहिती मिळायला
सर कोंबडे अचानक मारायला लागलेय.. बिमारी कोणती आहे काही कळेना कारण कोंबडे बिमार दिसत नही बरोबर खातात.. अट्याक येतोय न तस होताय चारता चारता मरून पडलेला दिसत मग अस्या वेळी कोणती मेडिसिन द्यायची..

अतिशय छान माहिती दिली दा दा धन्यवाद.
साहेब खुप खरि खुरि आणि खुप जिव तोडून माहिति देताय तिहि अगदि स्पष्ट भाषेत खुप आभारि आहे धन्यवाद!🙏🏻
👍👍
❤❤❤
चांगली माहिती मिळाली आणि सत्य माहीती मिळाली
Very energetic utuber
Sir apan Khup chhan mahiti detat
आपण खूप छान माहिती दिली आहे मनापासून आभार
फार चांगली माहिती सांगितली 👌🙏
4:22
सर तुम्ही खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर 😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान सर
छान माहिती देत आहेत तुम्ही
Nice इन्फॉर्मेशन
Chan mahiti dele ...
लै भारी
Mast
Khup chan mahiti❤❤
आनंदाचे वातावरण आहे ❤❤❤
एक नबर सर ,👌👌
खूप छान माहिती सर
Khup chan sir
सर तुम्ही खूप छान मार्ग दर्शन करता,,, एक व्हिडिओ पाण्या वर बनवा मी मुळातला कोकणातला कॅलिफोर्निया 30 जो फार्म आहे त्या जवळच राहतो,, सांगण्याचा हेतू असा की पाण्या मध्ये जड पाणी आणि हलके पाणी असे दोन प्रकार येतात,,आमच्या कडे हलके पाणी आहे पण घाटावर जड पाणी आहे,,,आपण शेळ्या घाटावरून कोकणात आणल्या तर पाणी बदलते,,आणि शेळ्या कमी पाणी पितात या बद्दल काही मार्ग दर्शन करू शकता का
Niece
Nice sir ❤❤❤ 3:08 3:10
🎇👌👌🎇👌👌
या.सराची.मेहनत.खू प.आहे.मी.पाहल.
Nice
🙏👌💐💐
Kombdichya pilyache niyojan kashya prakare karache aani pilachi mar kshi thabvaychi yachi mahiti dya sirji
Gambora lashivar vidio banava sir
nice bro
मुक्त संचार गोठा निर्जंतकीकरण कसा करायचा याच्या वर व्हिडिओ बनवा सर.( फवारणीचा),,,
🎉 first watch
Dada RiR, Kadaknath Black Astralorp var sudhdha video banva ❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏
Kombdichya tondala phod alet upay sanga
Kombdya sathi konti grass lavavi sir ya varti video banva
Saheb malaprashikshan gheyayecha hi
सर अंड्याचे व कोंबड्यांची मार्केटिंग सेलिंग कसे करायचे व कुठे करायचे याचा व्हिडिओ बनवा.
sir fowl pox vishay mahiti dya
Original gaoran kombda kasa olkhaycha ya subject mahiti dya sir 🙏🏻
Sir ,mala Navin kukut palan vyavasay suru karaycha ahe. Prashikshan kuthun ghyave
Las konti dyachi sir
सतीश भाऊ komdyache डोळे आले आहे काय करायचं
D वर्मिंग किती दिवसाला करावा लागत..🙏
Sir r2b vaccine विषयी व्हिडिओ बनवा🙏
Sir apn 2-3 avshada sobat nhi ka deu shkt
Jant nirmulan repet kiti divSani / mahinyani karav?
सर शेड निर्जंतु करण कसा करावा यांचावर विडिओ करा
Potassium per magnet ची फवारणी करू शकतो का शेड मध्ये
Kiti divas dyayche he medicine
लसीकरणाच्या दिवशी वॉटर सॅनिटाइजरची बॉटल बघायचीच नाही, लपवून ठेवायची... मस्त...😂
Sir R2b vishay mahiti dya
सर तुमचा पाशी प्योर गावरान कोंबड़ी चे अंडे है का??
Sir tumi chngli mahiti deta pn tumi purna information nai det, ani nehami tumi ghaiet asta evdich ghai aste tr tya divshi videoch naka kadat jau parat mhnta ki tumche like nai vadt n all jeva smorcha satsfi hoil teva tr tumala like milel na uamde tumi te jantcha aushadh konala dyaycha pillana ki kombdila, mg te kiti divsacha pillana dycha ani keva dyacha, hech mahit nai pdla tr samorchala kalnr kasa dycha konala nkki tumi tr doghala b thevla pillana b kombdyala b samorcha tr bhari confuse jala asel mg to kasa kai like denar tumala naika sir krupaya lad sir jasa detail mde sangat astat tasa sangt java pzzz
सर तूम्ही जे dewormer Albomar दाखवलाय तो गर्भ सेफ आहे का??
सर कोंमडीला देशी दारू पाजली की काय होते
साहेब शेडच्या आजुबाजुला सावलिदेन्यासारखे झाडे असल्यास उष्मघाताला आवर बसु शकते का?🙏🏻
सर माझ्या कोबळी पील मरत आहेत काय कराव
सर मला घरी कोंबडी पालन करायचं आहे कोणत्या प्रकारची पिल्ले घेणे गरजेचे आहे
सर है अल्बोमार बकरी ला डिवॉर्मिंग ला पन चलते ना?
सर मला कुकूटपालन चालू करणार आहे माझी अडचण अशी आहे की जाळी कोणती वापर करावा होलसेल जाळी कोठे मिळेल व कमी खर्च येईल साईट कंपाऊंड साठी
Kiti divsani jantacha औषध द्यायचं
Sir आम्ही नवीन फार्म चालू केला आहे आमच्या कडे 100पक्षी आहेत आणि त्यांचे पखे जात आहे तर काय करायचे आणि आमच्या कडे 80 पिले आहे त्यांना निर्जंतुक करण्या साठी काय करावं लागेल सर आम्हाला थोडक्यात माहिती मिळायला
खाली एवढे वेळ कसं काय बुवा बसून व्हिडिओ बनवू शकतात तुम्ही सर 😊
Bhandechi kimat kay ahet
Hii sir 🙏
सर क्रूपा करून वाटर सानीटायजर चे नाव सांगा....
Sokrina
सर मला कोंबडी पालन करायचं आहे
कोंबडीची लहान पिल्ले कोणत्या जातीची चांगली असतात
Hi
सर कोंबडे अचानक मारायला लागलेय.. बिमारी कोणती आहे काही कळेना कारण कोंबडे बिमार दिसत नही बरोबर खातात.. अट्याक येतोय न तस होताय चारता चारता मरून पडलेला दिसत मग अस्या वेळी कोणती मेडिसिन द्यायची..
CHi
Dada tumch no Dena ho bolaych aahe
माहिती पाहिजे होती
Jantacha ओशाद देल्यावर kiti divsan लसीकरण करायचं फ्लिझ माहिती सिर
तुमचा नंबर पाठवा
अतिशय छान माहिती दिली दा दा धन्यवाद
Nice
Nice
Nice