ऊदय सर नमस्कार मि सातोना ता परतूर येथे राहतो मि स्व ताहा ईनकूबेटर तयार केले रिजल्ट सूदधा छान आला महनून मि बटेर चे आकोला येथून औडर केले तयाचा सूदधा रिज़ल्ट छान आला तर तूमहाला विननति करतो कि तूमहि एकदा भेट दया माझा मो नंबनं9923617218
गहू तांदूळ वापरल्यानंतर कोंबडीला कोम येतात हे खरे आहे का व नंतर काय करायला पाहिजे कॉम आल्यास काय उपाय केला पाहिजे कोंबडी कमी अंडे देते असं लोकांचं मत आहे माझ्याकडे पाचशे कोंबड्या आहेत तो साठ नर आहे तर माझे दोनशे ते सव्वादोनशे अंडी निघतात उपाय सुचवा जेणेकरून अंडे वाढतील मार्गदर्शन करा धन्यवाद
इनकयूबीटर मधून पिले निघाल्यावर किवा कोबडी खालून पिले निघाल्यावर उषाताई मी नफ्यासाठी पाणी न ठेवता तापमान थोडे कमी करून इनकयूबीटर मध्ये ठेवली तर चालेल का
Verry good
खूप छान अशी महिती दिलीत सर तुम्हीं
खुप छान माहिती दिली सर🙏🙏🙏
Sundar sar mahiti
Khup chhan mahiti dili sir ...
रणदिवे दयानंद नागोराव रा.देवणी ता.देवणी.जि लातुर
8308757510
🙏🙏🙏👍👍
गार
अंडी उत्पादन वाढवण्याचा उपायसांगा
आर डी रोगावर काय उपाय करावा
Guud Pani aani nibu Pani ekach divshi krta yete ka
मुकुंद गोळे रा देऊळगाव ता पातुर जी अकोला मला नवीन कुक्कुटपालन गावरान करायचे आहे सर मला रोगावर ची माहिती
सुपर सर
🌷🌷🌷
खुप च उपयोगी व छान माहिती बेस्ट ज्ञान
Khup Chan sir mahiti dilya badhal🙏
किती दिवसाला द्ययचे गुळ पाणी सांगा please
खूपछ सुंदर माहिती sir👌👌👌
Sir yana Gahu khalu ghatlya ne kombad kata yeto ka
Hmm
मला कोंबडी पालन करायचे आहे आणि पक्षी घेतली आहे अनुभव जरा कमी आहे
Comreja form se photo pathwa na
Kombdi kahi khat pit nahi kay karawe
मी दोनशे कोंबड्यां घेतलें आहे तीन महिने झाले वजन वाढत नाही
काय करू
Best
Nics
November 1
खुप छान माहिती सांगितली
पोल्ट्री ची दक्षिण उत्तर असेल तर
खुप छान
Amchya kade kaveri kombadyanchi Andi milatil
छान
लेअर
अंडी देणारी कोंबडी पालन
बाबत लसीकरण व व्यवस्थापन, वेळा पत्रक
कृपया माहिती मिळावी
छान
बाँयलर पिल्लांना गावरान गुळ पाणी दिले तर चालते का
अंडी उत्पादन वाढवण्याचा उपाय संगा
ऊदय सर नमस्कार मि सातोना ता परतूर येथे राहतो मि स्व ताहा ईनकूबेटर तयार केले रिजल्ट सूदधा छान आला महनून मि बटेर चे आकोला येथून औडर केले तयाचा सूदधा रिज़ल्ट छान आला तर तूमहाला विननति करतो कि तूमहि एकदा भेट दया माझा मो नंबनं9923617218
Khup chan aani mahatvachi mahiti dilit sir....GHARAT SAURABH , VIRAR
खुप छान आहे भाऊ
कोंबडी अंडी का देत नाही
गुळ पाणी किती दिवसाला द्यायला पाहिजे
खुप उपयुक्त माहिती मिळली
Sunder sir
एक महिन्यात किती दिवस द्यायचे सर गुड़पानी, माहिती खुप चांगली होती ,
Mahiti barobar nahi koni like Karu naka
Training requied pl confirm dates or calender
वसई चुलणा गाव तालुका वसई ज़िल्ला पालघर
Mala ha udyog kraycha ahe change jativant pileiltil ka.?
गहू तांदूळ वापरल्यानंतर कोंबडीला कोम येतात हे खरे आहे का व नंतर काय करायला पाहिजे कॉम आल्यास काय उपाय केला पाहिजे कोंबडी कमी अंडे देते असं लोकांचं मत आहे माझ्याकडे पाचशे कोंबड्या आहेत तो साठ नर आहे तर माझे दोनशे ते सव्वादोनशे अंडी निघतात उपाय सुचवा जेणेकरून अंडे वाढतील मार्गदर्शन करा धन्यवाद
Bhau tumacha no dya mala thodi mahiti havi ahe
Komdyana patal n pani aani safed julab hotahet kay aushadh sanga plz sir
Khub changla
खूब छान माहिती
खूप छान माहीती आहे सरजी
माझ्या जवळ एक मद्रासी कोंबडा विकायचा आहे ़ जिल्हा यवतमाळ तालुका घाटंजी
Nice bhai 🙏🙏🙏🙏
Changli mahiti aahe sir...
लस कीती आहे व लसीकरण कसे करावे
Sir mala ghavran pile kharidi karayche Aahet ..mi punyat rahtiye ..tar mala sangal ka kothe miltat
Sir gulpani karanyasathi nakki konta gul vaparava.bheli swarupatil gul ki powder swarupatil.karan mi lahan pillyanla kalya powder swarupatil gul gulpani karun 3/4 divas deto tari suddha pillanchya mage tyanchi vishta chipakate .ca martuk jast pramanat hote.
1
@@badrichaudhari9972 खुप छान माहीती
Khup chan sir
Very useful video
किति दिवस गुळपानी द्यावे
Good infoo
इनकयूबीटर मधून पिले निघाल्यावर किवा कोबडी खालून पिले निघाल्यावर उषाताई मी नफ्यासाठी पाणी न ठेवता तापमान थोडे कमी करून इनकयूबीटर मध्ये ठेवली तर चालेल का
खुपच छान माहिती
Very nice mahiti sir
सर गावरान कोंबडीची पिल्ले कुठे भेटणं
नमस्कार सर माझ्या गावरान कोंबडया जास्त दिवस खुडुक बसतात, त्यांना ऊठवण्यासाठी काय करावे धन्यवाद
मी तालुका जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहे कृपया मला अंडी देणारी कोंबडी पालन करायचे आहे
Bhetli ka pille ratnagiri madhe pille denare koni ahe ka
मस्त होती माहिती 🙏
hindi mai bolain bhai marathi nahi samajthti
Kite bor krto
सर कावेरी कोंबडी चे रेट का वाढत नाहीत कॉस्टिंग कमी करण्यासाठी काही उपाय सुचवा
तुमच सर्व खर आहे पण आडवी टाईज बंद करा फार त्रास व्होतोय
लिहीलेल वाचून बोलतात का सर आपण बोलताना काहिही हालचाल होत नाही महणूण विचारतोय मी राग तर नाही आला ना
राग तर आला पण काय करू
पाचंटपणा जास्त माहीती कमी
सर 1 महिन्याची कावेरी कोंबडी कितीला भेटेल
No
मोबाईल नंबर टाका
गावरा कोभंडीचे पिल्ले कोठे वकाय किमंत आसते
तुमचे शिक्षण कमी आहे असे वाटते
तूमची मराठी फारच कमी आहे
Gavran k0mdyana bachhe chi Height kashi vadte eip
गूळ पाणी लहान पिलांना पण देयाचे का ?
Kombdi la pisa zale aahet tyachyasathi kahi upay sanga
Kapun khava
खूप खूप बोर करतात
Sar pille marun rahile kahi upay
,Beautiful
Gulpani kiti divas deyche ...??? Fact 1divas
पिल्ले कुठे मिळतात संर
रोज गुळ पाणीदेता येतो का
Komdya चा गड़या फोड़े &छाले झालेले साठी उपाय 🙏
ब्रूटाॅन लेक्झिन पावडर किंवा ors ऊन्हाळ्यात एकत्र देऊ शकतो काआणखी एक अप्रश्न व्हायमेराॅल वओस्टोवेट ऊन्हाळ्यात देता ये ते का
कोंबड्याला.गूल्कोज.पावडर.देवाव.का
मान मोडी आजार कोणता त्यावर उपाय सांगा
Pankh jat ahet kay karav
खर्च किती येईल जाळी मारायला
20×20 chya shed la 8000 khrch
Udy lad tumcha Mo nmbr dya
Sir, very nice guidance, Rajendra Ayare, Navi Mumbai.
Sir tumhi kombdi kharedi veekri easy honya sathi Application lounch karnar hotes na? Te kellll nhi ajun????
Apala phone no sag
Real vedivo nahi
आपलिभेटहवि आपलाफोननंबरदेने
लावरी चे पिल्लू कुठे मिळतील please contact no.dya
Tu,badbad,jast,kartoy
कोबंडी एक दीवस आडाने अंड घालते
दरोज घालण्यासाठी काय करायचं प्लीज रीपलाय द्या
Sir mazya kombadi varche pankh jat ahet
खरंच खुप छान माहिती आहे
कोंबड्याला.गूल्कोज.पावडर.देवाव.का