लहान वयातच हृदयविकार का होऊ लागला आहे ? Niraamay Wellness Center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • अति रागावणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा अति व्यायाम करणे, या सर्वांचा आपल्या हृदयावर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
    .
    .
    .
    #Niraamaywellnesscenter #healthychoices #healthylife #spritual #younggeneration #heartattack #hearthealth #tv9marathi #pune #mumbai #kolhapurcity #Chinchwad #sundayvibesonly

КОМЕНТАРІ • 55

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 2 місяці тому +31

    खूप छान.वेगळा दृष्टीकोन.आतापर्यंत कोणीही सांगितल नाही

  • @shailajafulkar5099
    @shailajafulkar5099 Місяць тому +2

    खुपच छान माहिती सांगितली.

  • @yogeshdeshmukh4878
    @yogeshdeshmukh4878 2 місяці тому +4

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      खूप खूप आभार 🙏,
      असेच निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @deepalisutar7805
    @deepalisutar7805 2 місяці тому +5

    माहितीपूर्ण व्हिडिओ thank you मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @vaishalibhike6407
    @vaishalibhike6407 2 місяці тому +4

    खूप छान ताई सांगताय सगळं❤

  • @SulbhaTapole
    @SulbhaTapole 2 місяці тому +1

    खूप आभारी आहे मी निरामय फॅमिली ची, तुमच्या मुळे माझा पुनर्जन्म झाला आहे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +1

      वा! खूप छान अनुभव👍नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.निरोगी आणि आनंदी रहा. कृपया आपले नाव,किंवा उपचार क्रमांक सांगावा.आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 місяці тому +2

    माहिती पूर्ण व्हिडिओ

  • @sheetalbiradar6440
    @sheetalbiradar6440 2 місяці тому

    Khup chhan sangital ❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 3 місяці тому +1

    खुप छान समजावून सांगता🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @NandiniMulik-s2y
    @NandiniMulik-s2y 2 місяці тому

    खुप छान माहिती दिलीत ताई ❤

  • @balurathod9136
    @balurathod9136 2 місяці тому

    मॅडम तुमी खुप सुंदर दिसता आणी छान माहिती देता❤

  • @umeshjadhav6818
    @umeshjadhav6818 3 місяці тому +2

    Super

  • @asmitagade5934
    @asmitagade5934 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @karan4251
    @karan4251 2 місяці тому

    Khup chan sagla patatay❤❤❤❤

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 2 місяці тому

    Nice info 👌🏻👌🏻

  • @sanjaynirwal4672
    @sanjaynirwal4672 2 місяці тому

    👌👌👌👌

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 місяці тому

    🙏🏻🙏🏻

  • @kavitamedhekar5837
    @kavitamedhekar5837 Місяць тому

    तुमचे मत मला नेहमी च आवडतात 😊

  • @gaurimorajkar2136
    @gaurimorajkar2136 Місяць тому

    Pittamule body madhe hit khup vadhtey.......hair fall hotoy.kahitari upay sanga please ...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      यासोबतच आपण आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अनेकांना भेडसावणाऱ्या पित्तजन्य त्रासातून बरे झालेल्या पेशंटचे अनुभव जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो पहा.
      १)स्वयंपूर्ण उपचारांनी पित्ताचे त्रास दूर झाले. - ua-cam.com/video/TC0B2UHe4KE/v-deo.html
      २) जुनाट पित्त व डोकेदुखीवर स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/X5Wh-d9k_YA/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @meghakamble-h5x
    @meghakamble-h5x 2 місяці тому

    Ushnta Kami honaya sathi kahi sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पित्तशामक मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @padmajapandurangsarvade1987
    @padmajapandurangsarvade1987 2 місяці тому

    Migraine var kahiteri upay sanaga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      Migraine या त्रासासाठी पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचारदेखील आपणास फायदेशीर ठरू शकते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 2 місяці тому

    पुर्ण व्हिडिओ टाकावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      हृदयरोगामध्ये स्वयंपूर्ण उपचार कसे केले जातात? निरामय जीवन - भाग - ७ -ua-cam.com/video/nlwfm_UFMsg/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या माहितीतील हृदयरोग असणाऱ्या लोकांपर्यंत आठवणीने पाठवा.

  • @mrs.sharadakadam7368
    @mrs.sharadakadam7368 17 днів тому

    तुमचं सेंटर कुठे आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  16 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 2 місяці тому

    हदया साठी कोणता व्यायाम करू ताईसाहेब

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      निरामय येथे केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार हे ऊर्जेद्वारे केले जातात. व्यायाम हा सध्या तरी आपला विषय नसून हदयासाठी मुद्रा करू शकता.
      हृदयावरील ताण/त्रास मुक्त करण्यासाठी शरीरातील वाढलेल्या वाताचे शमन करणारी अपान वायू मुद्रा आपण करू शकता.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा.
      * अपान वायू मुद्रा - ua-cam.com/video/waOLl2MhL4I/v-deo.html
      मुद्रा करण्यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा लाभही घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @akshadajagushte571
    @akshadajagushte571 Місяць тому

    ताई तुमचा दवाखाना कुठे आहे तुमचा फोन नंबर मिळेल काय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому +1

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shardajadhav656
    @shardajadhav656 2 місяці тому

    Mam contact number dya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार ,
      अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @surajmadhale5042
    @surajmadhale5042 16 днів тому

    Contact number dya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  13 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com