ऐकणं हे एक Skill आहे, जे मुलांना शिकवायलाच हवं | Woman Ki Baat with Vaishali Sekar | Aarpaar Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @dr.rohinisaid8290
    @dr.rohinisaid8290 Місяць тому +48

    संपूर्ण मुलाखत शब्द न् शब्द कानात आणि मेंदूत साठवावी आणि आचारावी अशी आहे, अप्रतिम हा शब्दही अपुराच आहे.वैशालीताई तुमचा दृष्टीकोन खूप भावला, असंख्य धन्यवाद

  • @jyotsnakulkarni6399
    @jyotsnakulkarni6399 Місяць тому +15

    वैशाली,आरपारच्या माध्यमातून तू तुझा जीवनप्रवास प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने उलगडलास!सुखी जीवनाची सुत्रे शिकवणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम, अभिच्या आठवणींनाही उजाळा देऊन गेला!❤❤ तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉God bless u!

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 Місяць тому +13

    कमाल आहें तामिळ असून एव्हढं उत्तम मराठी काम छान उत्तम विचार. संपूर्ण मुलाखत enspiring

  • @manasivaidya4048
    @manasivaidya4048 Місяць тому +1

    अतिशय सुंदर एक नवीन दृष्टिकोन देणारी मुलाखत...
    खूप प्रेरणादायी, सकारात्मक... आणि वैशाली ताई खरंच तुमचे व्यक्तिमत्व विलक्षण आहे..
    खूपच आवडली...

  • @sujatasurve5731
    @sujatasurve5731 Місяць тому +4

    खूप छान मुलाखत घेतली आणि दिली सुद्धा. दोघांचेही अभिनंदन त्यासाठी. वैशाली ताई तुमची धडाडी, आत्मविश्वास, दृष्टिकोन सगळेच अंगिकारावे असे.

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 16 днів тому +1

    One of the impressive interview 🙏🙏🙏 Thank you so much for sharing👍 All the best wishes to Vaishali….

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 Місяць тому +3

    वैशालीताई यांची खऱ्या अर्थाने सकारात्मक आणि पुरोगामी विचारसरणी ❤❤ Definitely need to nurture listening skills ! 😇

  • @milindponkshe
    @milindponkshe Місяць тому +1

    विषय आणि पाहुणी दोन्ही मुलखावेगळे आणि अतिशय उत्तम....पण मुलाखतकारांना त्यांच्या स्किल वर अजून काम करण्याची संधी आहे

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Місяць тому +1

    सद्य पिढी पुढील आव्हाने द़ृष्टी , द़ृष्टीकोन व त्या कश्या प्रकारे हाताळायची यावरची उद् बोधक चर्चा , परिसंवाद .
    खुप छान! आपल्या उपकृत उपक्रमासाठी आपले धन्यवाद ! 🙏

  • @meghnakarvande1450
    @meghnakarvande1450 Місяць тому

    शब्द आणि शब्द घेण्या जोगा आहे... khup khup positive thoughts... Thank you...!!

  • @tanuwaikar82
    @tanuwaikar82 3 дні тому

    One of the great interview on this social media platform which is needed for both child n more than this for his parents

  • @mayajadhav9024
    @mayajadhav9024 Місяць тому

    खूपच छान वेगळाच अनुभव ऐकला आणि मिळालाही ऐकताना खूप गोष्टी आत्मसात केल्या धन्यवाद वैशाली❤❤

  • @kirtimujumdar5943
    @kirtimujumdar5943 Місяць тому

    Kiti apratim मुलाखत...hats. off to her positive.. attitude... I liked her personality... God bless u n ur family... I am new grandma...n like to develop story listening habit to my granddaughter.. I keep on telling ..n she enjoys a lot❤ mulakhat घेतली ही तितकीच छान

  • @vinayakkelkar1457
    @vinayakkelkar1457 Місяць тому +17

    अप्रतिम मुलाखत! वैशाली गोष्टीबद्दल चे इतके वेगळे वेगळे पैलू तू उलगडून दाखवून दिलेस. मोराच्या पिसाऱ्या सारखे ते खूपच भावले.
    तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच वेगळा पण अंतर्मुख करणारा आहे.
    विनोदजी खूप छान उपक्रम व आजच्या वैशाली बरोबरच्या गप्पा. गप्पा खूप छान फुलल्या.
    धन्यवाद

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому +1

      Thank you Vinayak Sir. You are also one of the reasons I’m what I am today. You trusted my work and supported our venture in the growing years.❤

    • @sushamaamladi3518
      @sushamaamladi3518 Місяць тому

      खूपखूपखूपखूपच सुरेख मुलाखत. अनेकांना प्रेरणा देणारा. God bless you with abundant happiness. Take care.

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      @@sushamaamladi3518 thank you

  • @malcammarshal9400
    @malcammarshal9400 Місяць тому +2

    Worth to spend almost 1.5 hours on this podcast.
    She is rare.. talented and Brave is such rare combination.
    Khup kahi shikayla milal..
    Thank you both.

  • @roseskitchen4282
    @roseskitchen4282 Місяць тому +1

    वैशालीताई हातच काही न राखता किती स्पष्ट व क्लिअर मुलाखत दिली. बर्याच जणांना मार्गदर्शन ठरेल ❤

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      Thank you 🙏🏽

  • @swapnasamant9322
    @swapnasamant9322 Місяць тому +3

    खूपच छान मुलाखत.वैशाली म्हणजे अप्रतिम सकारात्मक व्यक्तिमत्व!!!

  • @SamKar-jt9ro
    @SamKar-jt9ro Місяць тому

    Khup chan
    Power of positive communication in action.
    Vaishali you r inspiration to mothers,wives but also husbands.
    Great teacher in making

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      @@SamKar-jt9ro thank you

  • @sukhadabhounsule5575
    @sukhadabhounsule5575 Місяць тому +1

    खुपच अप्रतिम झाली मुलाखत...वैशाली तुमचा दृष्टिकोन खुपच भिडला मनाला❤

  • @smitaathalye6561
    @smitaathalye6561 24 дні тому

    खूपच सकारात्मक व्यक्तिमत्व छान झाली मुलाखत

  • @umagade2711
    @umagade2711 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत.... खूप छान विषय.,...... वैशाली ग्रेट❤

  • @NehaLimaye-f5k
    @NehaLimaye-f5k Місяць тому +1

    फार सुरेख मुलाखत. वैशाली, you are truly empowered woman 😊

  • @anjalirampurkar1866
    @anjalirampurkar1866 Місяць тому

    अप्रतिम………आपल्या लहान वयाची आठवण झाली 🥰

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Місяць тому +1

    खूपच प्रेरणादायी mulakhat ❤❤❤

  • @yashovani6394
    @yashovani6394 Місяць тому +3

    आतापर्यंतच्या सर्व interviews मधला THE BEST interview👍

  • @radhikaoka7208
    @radhikaoka7208 16 днів тому

    अतिशय भावलेली मुलाखत...❤

  • @gamingsquad6129
    @gamingsquad6129 17 днів тому

    कुलकर्णी ताईचा उपक्रम छान जीवनातली खरं शिक्षण छत नसलेली शाळा.

  • @anitagharpure5881
    @anitagharpure5881 Місяць тому +9

    खूपच छान मुलाखत,खूप समृद्ध विचार आणि अंतर्मुख करणारं व्यक्तिमत्व. अप्रतिम! अशा वेगळ्या आणि सकारात्मक व्यक्तीशी आमची ओळख करून दिलीत त्या साठी अनेक अनेक धन्यवाद

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Місяць тому +1

      Keep Watching 😊

    • @MaheshPatel-c1v
      @MaheshPatel-c1v Місяць тому

      ​@@aarpaar4533
      Khup chan mulakht zali pn mala yek suchvaych ahe mahit nahi vaishli ch yt channel ahe ki nahi Asel tr plz link dy an nasel tr plz yt channel kada vaishli ji karn Aamcha sarkyana pn story telling cha fayda zala pahije plz

  • @pallavinarvekar8292
    @pallavinarvekar8292 Місяць тому +4

    Mam aani sir
    Khup chhan aahe मुलाखत
    मी माझ्या आईला sudden cardiac arrest ne गमावले
    She was no is my rock
    Tumhi jasha positive aahat mam तशीच आई माझी
    Thank you for reminding me to live a life that she has lived inspite having all trouble and ups and downs in her start to end life
    She never give up
    And so i shouldn't
    I will definitely write a happy story of me
    As i am my mom's girl❤

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      ❤ sending you the best of my wishes

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Місяць тому +3

    बरेच दिवसांनी अतीशय सुरेख मुलाखत ऐकली...श्री. सातव मनःपूर्वक धन्यवाद..

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 Місяць тому +9

    मी नेहमीच तुमचा कार्यक्रम ऐकते.वैशालीजींची मुलाखत खूपच छान झाली.तसेच त्यांनी बोलता बोलता बरीच माहिती सांगितली.त्यांचे काम नविन पिढी घडविण्यासाठी खूप स्तुत्य आहे.त्यासाठी त्यांचे अभिनंदन.
    मी तुम्हाला एक नाव सुचवते.लेखिका आणि शिक्षिका इंदुमती जोंधळे.त्या पुण्यातच असतात.

  • @ujwalasurve5523
    @ujwalasurve5523 Місяць тому +5

    माझ्या मुलाला मी त्याच्या लहानपणी गोष्टी सांगायची आणि नंतर तो शेजारच्या सर्व मुलांना एकत्र करून गोष्टी सांगायचा. आता त्याला वाचनाची आवड निर्माण झाली.

  • @rohininikte5928
    @rohininikte5928 Місяць тому +4

    खूप छान बोलतायत वैशाली सेकर. शिकण्यासारखं आहे

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 Місяць тому +2

    खरंच प्रत्येक गोष्ट का रेकॉर्ड करतात असा प्रश्न मला ही नेहमी पडतो खूप छान मुलाखत धन्यवाद

  • @pratimathoke7832
    @pratimathoke7832 Місяць тому +1

    खूप छान वाटलं ऐकून 👌👌👌 एक ऊर्जा देणारी मुलाखत आहे माझ्यासाठी👍👌👌👌👌

  • @reemashinde6834
    @reemashinde6834 Місяць тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत. खुप काही शिकायला मिळाल. खुप खुप आभार.

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 Місяць тому +2

    Just 2 words. Thank you 🙏🏼 🙏🏼 very very much

  • @priyankajagtap9749
    @priyankajagtap9749 Місяць тому

    Vaishali mam you are such a great ,fullfill of positive enrgry,Honesty.khup chan काम ahe tumch. Imp khup shiknyasarkh ahe in this genration sati Thanks so much😊

  • @Shruti-hs9gr
    @Shruti-hs9gr Місяць тому

    अप्रतिम मुलाखत...खूप छान approch आहे आयुष्या कडे बघण्याचा

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 Місяць тому +2

    खूपच सुंदर संवाद चर्चा .वैशिष्ठ्यपूर्ण आयुष्यातील एक छानदार गोष्टच आहे या ताईंची.प्रेरणादायी मुलाखत .

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Місяць тому

    खूप सुंदर मुलाखत ऐकली.मराठी उत्तम बोलते .अशा माणसांची एकदम छाप पडते असे व्यक्तीमतत्त्व.विनोद जी तुम्ही छान प्रश्न विचारून बोलते केले.

  • @neetamulayvaidya6382
    @neetamulayvaidya6382 Місяць тому

    खूपच सुंदर आणि प्रेरणादायी विचार.... विनोद जी, मनापासून धन्यवाद...
    वैशाली, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

  • @rakhibavadekar9757
    @rakhibavadekar9757 Місяць тому

    तुमचा प्रवास खूप प्रेरणा देणारा आहे thank you so much

  • @vrindabhame6137
    @vrindabhame6137 Місяць тому

    अप्रतिम, खूप खूप सुंदर, खूप काही घेण्यासारखं आहे सर्वांनी 🙏🙏

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 Місяць тому +2

    An extremely rare and enriching conversation! Thank you !🌟

  • @narayanpantoji6316
    @narayanpantoji6316 Місяць тому +3

    सीमाताई आणि आज वैशालीताई ची मुलाखत कसली हितगुज ऐकून आपल्यासारखाच हेलावलो,अगदी दोन्ही गोष्टीत यांनी दैवावर किती मात केली हे ऐकून खरंच डोळे 2/,३वेळेस पाणावले.त्यांच्या करतुवा स सलाम .त्यांचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @vrushalipatwardhan1787
    @vrushalipatwardhan1787 Місяць тому

    Khup sundar mulakhat zali Vinod. Vaishali you are really an inspiration to many out there. Hats off to your courage and dedication👏👏👏💐🙂

  • @alkakanaglekar6930
    @alkakanaglekar6930 Місяць тому

    वैशाली, तुझ्या बोलण्यातला प्रामाणिकपणा आणि विचारातली सुस्पष्टता खूप आवडली. खूप छान मुलाखत!🌷🌷

  • @kirankudgaonkar171
    @kirankudgaonkar171 Місяць тому

    अप्रतिम मुलाखात. खूप सुंदर विचार...❤❤❤❤❤❤❤❤

  • @anitadandavate2554
    @anitadandavate2554 Місяць тому

    फारच अर्थपूर्ण आणि अप्रतिम मुलाखत😊

  • @savita8311
    @savita8311 Місяць тому

    खुप छान वैशाली,तुझी स्वतःची गोष्ट खुप काही शिकवते,खुप छान बोलली.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Місяць тому

    खूपच छान विचार ❤❤ संवाद खूप महत्वाचा आहे.

  • @bhags227
    @bhags227 Місяць тому

    Beautiful interview and such a humble, positive personality. Spoke of simple things of life which people make so complicated. Vaishali, it was truly wonderful to see this conversation n to see that there are still people who think alike about life n live that life on their terms. Someone who has survived cancer, am so well aware of how the huge support system matters while dealing with this disease

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      🙏🏽 thank you

  • @vaishnavi7357
    @vaishnavi7357 Місяць тому

    Khup sundar ani vichar karaila lavanara sanvad.. loved every bit of it❤💯

  • @surekhanatu3642
    @surekhanatu3642 Місяць тому

    खुप सुरेख मुलाखत. सकारात्मक विचार.खुप सुंदर व्यक्तीमत्व.

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Місяць тому

    Something different I learned out of this interview.. I would like to meet mrs Vaishali.. Thanks for this podcast🎉🎉🎉

  • @priyasathe769
    @priyasathe769 Місяць тому

    अप्रतिम.....संवाद हा खूप महत्त्वाचा असतो

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Місяць тому +1

    अप्रतिम मुलाखत, मस्त सांगितल 👌👌👌👌👌

  • @dsghugalghugal432
    @dsghugalghugal432 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत. तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं.

  • @smk15122
    @smk15122 Місяць тому

    Amazing interview!
    Vaishali you are a great personality...you are so fluent in you subject! I watched this interview twice back to back!

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      Humbled! Thank you

  • @nainakulkarni3916
    @nainakulkarni3916 Місяць тому

    Vaishali, I watched your video till the end and admire your" out of the box" thinking right from your young age.Your journey from your road side Storry relating to your interview on Aarpaar speaks of your transparency and immense confidence.Yes , listening is the first sign of patience and focus which is the need of the hour of Short-Cuts and fast life. Perhaps that quality has helped you to look at life differently and overcome the crisis positively.My best wishes for your future endeavors.🎉❤......Naina Kulkarni..Kharghar.

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      Thank you for your kind words

  • @tatyasahebkoratkar2201
    @tatyasahebkoratkar2201 Місяць тому

    खूपच सुंदर मांडणी करतात ताई आपण .🙏🏻🙏🏻
    असेच प्रबोधन व्हावे आपल्या हातून .परमेश्वर आपल्याला खूप आनंदी ठेवू .💐💐

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      ❤thank you

  • @shalakakarkare8495
    @shalakakarkare8495 Місяць тому

    अप्रतिम.. खूप धन्यवाद आरपार टीम . वैशाली , खूप खूप धन्यवाद, इतका vegala दृष्टिकोन कळला. खरंच निशब्द. Story station la नक्की भेटू.

  • @aartipandere1005
    @aartipandere1005 Місяць тому +2

    Thanks mam ,it's very nice interview to help too learn story, and help me to teach my child. I am also pre primary teacher. ❤ thanks

  • @kamleshshende4555
    @kamleshshende4555 Місяць тому +1

    Outstanding thought leader.
    Lot of regards

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому

      @@kamleshshende4555 thank you

  • @shailajavaidya6937
    @shailajavaidya6937 Місяць тому +1

    खूप छान आणि वेगळं ऐकायला मिळालं इंटरव्यू खूपच छान झाला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @anujabapat1485
    @anujabapat1485 Місяць тому

    मुलाखत खूपच छान झाली. वैशालीजींना 🙏🏻🙏🏻. मी नेहमी आरपार बघत असते सातवजी खूप छान मुलाखत घेतात. समोरच्या छान बोलतं करतात.

  • @maheshrabade
    @maheshrabade Місяць тому

    खुप छान संवाद व अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Місяць тому +7

    मी कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही पण प्रतिकूल परिस्थिती त शिक्षण घेऊन कीर्तन अलंकार ही पदवी मिळवली आहे. साठाव्या वर्षी .शिकून समाज प्रबोधन कीर्तनातून करते.नाट्य संगीत पदवी का अभ्यास क्रम पूर्ण केला. भजन समुह सुरु केला.निवेदन करते.नाही शब्द माझ्या कडे नाही.

  • @advaitgaming6343
    @advaitgaming6343 Місяць тому

    What a strong woman she is👏🏻👏🏻

  • @abhijeetsd
    @abhijeetsd Місяць тому +3

    This is inspiring. अतिशय भारी मुलाखत झाली आहे विनोद sir

  • @sujatamemane1135
    @sujatamemane1135 Місяць тому +6

    आम्ही लहान असताना आमच्या कडून एखादी चुक झाली तर रात्री वडील गोष्ट सांगायचे ज्याची चुक आहे त्याला ती गोष्ट आपल्या साठी आहे हे समजायचे,बाकी सर्वांना साठी ती गोष्ट असायची, कधी आम्हाला रागावले नाही.

    • @vaishi22
      @vaishi22 Місяць тому +3

      How lucky and blessed to have a father like him 🙏🏽 This is exactly how children get the right nurturing they deserve!

  • @harsha-j9g2e
    @harsha-j9g2e Місяць тому +3

    Very positive vaishali mam

  • @vaishalilale3350
    @vaishalilale3350 Місяць тому

    Very inspiring, enriching & touching. ❤

  • @Aditi28199
    @Aditi28199 Місяць тому

    Ur story is such a heartful❤❤❤

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Місяць тому +4

    Vaishali you are great.खूप सुंदर व्यक्तिमत्व ❤️❤️ आणि सकारात्मक दृष्टिकोन. मज दुःखाला ही चिमटीत धरता येते, दुःखाचे ही फुलपाखरू करता येते 😊. Devyani here. Vicky s frnd We had talked once 😇👍

  • @ameykhaire379
    @ameykhaire379 Місяць тому +1

    किती सुंदर दृष्टी आणि दृष्टिकोनही जिओ

  • @udayachoudhari2985
    @udayachoudhari2985 Місяць тому

    Khup sundar interview
    Good takeaways and learnings
    Thank you @aarpaar Team ❤

  • @chhayahublikar2852
    @chhayahublikar2852 Місяць тому

    ❤ just amazing! I loved it .

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 Місяць тому

    Khupach sundar interview... Khup chan vatle. Aikat rahave... Watle

  • @Traditional_Indian_Recipes
    @Traditional_Indian_Recipes Місяць тому

    Best video ever watched❤
    Speechless but learned so many things😊

  • @nehadeshpandekulkarni6002
    @nehadeshpandekulkarni6002 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत. Thanks a lot for this interview 🙏❤

  • @shubhadahiwarekar8286
    @shubhadahiwarekar8286 Місяць тому

    खुप छान विचार आणि खुप खुप छान काम करतेस का खुप शुभेच्छा 💐

  • @bts_army_forever1888
    @bts_army_forever1888 Місяць тому

    खुपचं सुंदर विचार प्रतिपादन केले ऐकायला खूप छान वाटले

  • @cookwithgrandma123
    @cookwithgrandma123 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत!सुंदर दृष्टिकोन. Stay blessed always

  • @truptikanitkar8876
    @truptikanitkar8876 Місяць тому

    खूपचं छान मुलाकात. सकारात्मक उर्जा निर्माण झाली ❤

  • @rakhibavadekar9757
    @rakhibavadekar9757 Місяць тому +1

    खुप सुंदर बोलतात वैशैली ताई आणि खरंच स्टोरी telling सारख शिकायचं असेल तर आम्ही गृहिणी आस काम करू शकतो

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत! ग्रेट❤

  • @ranjitnaik-nimbalkar5572
    @ranjitnaik-nimbalkar5572 Місяць тому

    अप्रतिम वैशाली 👌

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 Місяць тому +1

    Khup chan एक एक shabd ऐकावे vatale mhanje miss karuch शकणार नाही इतकी छान मुलाखत खूप खूप भारी vatale

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 Місяць тому

    Khupach inspiring episode!!

  • @nikhilwagh7206
    @nikhilwagh7206 Місяць тому

    Wow… can’t thank enough

  • @utsavgavli2713
    @utsavgavli2713 Місяць тому +1

    Speechless experience❤❤

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 Місяць тому +1

    खूप वेगळे व सुंदर ऐकायला मिळाले

  • @asmitabhagwat5804
    @asmitabhagwat5804 Місяць тому

    Thank you so much...one of Best Interview...
    I like to meet you once...

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 Місяць тому

    खूपच छान मुलाखत.बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या.माणूस म्हणून रोजच्या जीवनात aplay Kari शकतो अश्या

  • @mithrasgreenfeet2480
    @mithrasgreenfeet2480 Місяць тому

    Beautiful Vaishali❤❤… way to go!! Happy to have known u !! Best wishes for most and more!!

  • @relelata
    @relelata Місяць тому +1

    Very touching story!

  • @meghajoshi7890
    @meghajoshi7890 Місяць тому

    Really a thought leader ❤

  • @vanitadhamale7590
    @vanitadhamale7590 Місяць тому +1

    Hello Vaishali I am Your classmate of 11th and 12th standard at S.V.Uninon College. I am very happy to see You on this platform. So glad about You and Your success in professional life. Best of Luck for future 🤞