पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. पण ह्याच पोटात जे जातं, त्यातूनच सर्व आजारही उद्भवतात हे आपण लक्षात यायला घ्यावं. पचनसंस्था ही शरीरातली एक महत्वाची संस्था. तोंड, अन्ननलिका, छोटे आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार ही या पचनसंस्थेची अंगे. जेव्हां आपण खातो तेव्हां प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. या चावण्यामुळेच पचनक्रिया सोपी होऊन शरीरामध्ये रस व सप्तधातू तयार होतात आणि न पचलेले अन्न विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकले जाते.
    पचनसंस्थेचे कोणतेही त्रास जाणवणार्‍यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy

КОМЕНТАРІ • 423

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 3 роки тому +23

    श्री विनोद वेदपाठक यांचा अनुभव खूपच चांगला प्रेरणादायी वाटला. डाॅ. दांपत्याचे मनापासून कौतुक! निरामयला खूप खूप शुभेच्छा!

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 роки тому +3

    धन्यवाद डॉक्टर .
    🙏🙏🙏
    अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
    👌👌👍👍

  • @sahebraosomkuwar2299
    @sahebraosomkuwar2299 6 місяців тому +4

    मला पित्ताचा खूप त्रास आहे, सतत ढेकर येत राहतात, कधी कधी ढेकर छात्यात आणि घश्यात अडकल्या सारखे होते आणि एकदम अस्वस्थ वाटते

    • @patankarss
      @patankarss 6 місяців тому

      काय treatment चालू केली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @ravsahebpatil7312
      @ravsahebpatil7312 5 місяців тому

      Sir Mo no dya

  • @sanjayshirsath7267
    @sanjayshirsath7267 2 роки тому +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि अभ्यास पुर्वक, समाधान कारक उपयुक्त माहिती

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 3 роки тому +3

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏

  • @nayanamalekar4029
    @nayanamalekar4029 2 роки тому +2

    नमस्कार mdm, tumhi खूपच छान आणि उपयुक्त माहिती देतात, त्याबद्दल thanks, mi 62 yrs old ahe, mala खाल्लेला anna nit pachat, nahi, motion saf nahi, tyamule 3/4 Vela Java lagta ani kahi khalla tari cough hoto, he बरीच वर्ष hotay, tyavr pl upchar sanga ( shivay mala अन्नातील ग्लूटेन ची alergy ahe, thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @nayanamalekar4029
      @nayanamalekar4029 Рік тому

      Okk, thnx mam, mi तुमचं रिप्लाय पाहिलं नव्हतं मी कॉन्टॅक्ट करते तुम्हाला

    • @shivramsawant5473
      @shivramsawant5473 4 місяці тому +1

      Jhala ka तुमचं. Clear problem

  • @satishchavan9999
    @satishchavan9999 Місяць тому +1

    मला मागील 16 कशापासून पित्ताचा त्रास आहे जेवणानंतर 3 तासांनी पोटात छातीत जळजळ होते छातीत तीव्र वेदना होतात पाठ आखडते आंबट ढेकर येतात दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर आंबट पाणी पडते उपाय सुचवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sanjaykhairnar7033
    @sanjaykhairnar7033 3 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती सांगितली

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 3 роки тому +2

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली

  • @umamahabaleashwarkar5957
    @umamahabaleashwarkar5957 3 роки тому

    अत्यंत छान आहेत निरामयचे अनुभव धन्यवाद

  • @dspatil1845
    @dspatil1845 5 місяців тому

    खूप छान उपयुक्त माहिती

  • @manoharlabde7277
    @manoharlabde7277 3 роки тому +1

    Great...khupch upyogi information

  • @ushadongarwar5372
    @ushadongarwar5372 2 роки тому +1

    माझे पोट साफ नाही होत हा त्रास खूपच आहे अगदी गोळ्या घेऊन तरी होत बाकीचे सगळे उपचार करून झाले एकदा तुमचं उपचार ग्यायची आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 2 роки тому +1

    खूप सविस्तर माहिती दिलित

  • @gajanan3188
    @gajanan3188 2 роки тому +1

    अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती मिळाली. धन्यवाद निरामय.

  • @rajendraraut9961
    @rajendraraut9961 6 місяців тому

    आपण माहिती खूप छान सांगली

  • @arunapande1464
    @arunapande1464 6 місяців тому

    मॅडम आपला संपूर्ण व्हिडिओ मी पाहीला अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद....🎉
    मला आपण सांगितल्याप्रमाणे पाणी प्यायले तरी पित्त वाढते आपल्या clinic ची शाखा कुठे कुठे आहे म्हणजे मला संपर्क करता येईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nanditajadhav3889
    @nanditajadhav3889 3 роки тому +2

    Maza pan don warsha pasun pot saf hot navat ,,Niramay chi treatment chalu keli tevha ,pahilya daha divasat khupach chagala farak padala 💐💐🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'आम्ही अनुभव देण्यासाठी तयार आहोत' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @rohinipande
    @rohinipande 6 місяців тому

    खूप छान समजाऊन सांगितलं

  • @mohanrane5942
    @mohanrane5942 19 днів тому

    Very good

  • @haridasshelke7400
    @haridasshelke7400 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @mangalgite219
    @mangalgite219 6 місяців тому +2

    मॅडम मला आठ नऊ महिने झाले गॅसेसखूप त्रास होतो पोटामध्ये दुखत एक आठ ते नऊ महिने झाले माझा प्रॉब्लेम ही येत नाही माझं वय 36 आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      गॅसेसचा खूप त्रास होत असेल तर आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी ''योनी मुद्रा'' आपण करू शकता.
      ' योनी मुद्रा '
      ua-cam.com/video/su0srkVG4gM/v-deo.html&t
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचारदेखील उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rajendrawanisir8100
    @rajendrawanisir8100 3 роки тому

    Khup chhan Dr.

  • @smita7119
    @smita7119 3 роки тому

    खूपच छान माहिती

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 роки тому +1

    धन्यवाद dr

  • @devdattab1387
    @devdattab1387 2 роки тому +1

    उत्कृष्ठ मार्गदर्शन

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 4 місяці тому

    चांगली माहिती दिलीत मॅडम
    आभार

  • @vikrantdhuke9711
    @vikrantdhuke9711 5 місяців тому +1

    मला diverculities caecum मध्ये आहे... मला future काळजी वाटते... इन्फेस्शन होयाची..सध्या त्रास नाही..पुढे माहित नाही..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे.
      आपण online भेटूनही उपचार सुरु करु शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @nanditajadhav3889
    @nanditajadhav3889 3 роки тому +2

    Tas mi asthama sati treatment chalu keli hoti ,tyach sobat maze kiti tari ,chhotya ,Mottya wyadhit halu,halu prak padala aahe.mhanajech Pitt,potasaf n hone,cheharya varil pimples, negative vicar,tupkat padartha chi allergy brest madhe gatt .so thanku Niramay 💐💐🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'आम्ही अनुभव देण्यासाठी तयार आहोत' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

    • @madhavmehere9170
      @madhavmehere9170 3 роки тому

      Good naturalpathy guidance which goes to root of desease by deep Anotamy study of body working of a person by daily life...Bookish study of volumes is not ne

  • @vaishalichopde6590
    @vaishalichopde6590 3 роки тому +1

    Very nice

  • @vishnudasvirpe8781
    @vishnudasvirpe8781 Місяць тому

    Sir , actually i have suffer constipation problem and gastritis problem please share adress

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 3 роки тому

    खूपच छान

  • @amitamadhavwaze2197
    @amitamadhavwaze2197 3 місяці тому

    डोक्टर चांदोरकर धन्यवाद मला acidity चा फार त्रास होतो खूपच उलट्या हौतात काही पाणी पण टिकत नाही नंतर अशक्तपणा येतो प्लीज मार्गदर्शन करण्याची विनंती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      आपल्या सांगण्यावरून त्रासाचे स्वरूप लक्ष्यात घेता आपणास
      स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 5 місяців тому +1

    उपाय काय केला ते सांगितलेच नाही तिथेच येण्यासाठीचा विडिओ आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @preetiprabhune2449
    @preetiprabhune2449 3 роки тому +1

    Chan 👍

  • @Avadhut707
    @Avadhut707 5 місяців тому

    Anil Lanjekar. Mangladevi.
    Thank you sir.

  • @samidhachavan1819
    @samidhachavan1819 6 місяців тому +2

    मॅडम तुमची टिट्मेंट घेण्यासाठी काय करावे लागेलॽ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому +1

      नमस्कार,
      आपण अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ajayravindragaikwad4574
    @ajayravindragaikwad4574 6 місяців тому +1

    डॉक्टर साहेब नमस्कार
    गेल्या सहा महिन्यापासून भयंकर अपचनाचा त्रास होत आहे आणि आता सौचातुन रक्त सुद्धा पडत आहे कृपया मार्गदर्शन करा ही विनंती 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      पचनसंस्थेचे कोणतेही त्रास जाणवणार्‍यांसाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 12 днів тому

      शौचात रक्त पडणे म्हणजे पोटाची चांगल्या डाॕक्टरकडून तपासणी करून घ्या.शक्यतोवर एंडोस्कोपी,कोलोनोस्कोपी तपासनी करून घ्या.

  • @pradnyasawant9249
    @pradnyasawant9249 5 місяців тому

    माझ्या मुलीला भूक व्यवस्थित आहे,पण पचन होताना गॅस होतो.या वर्षी दोन वेळा diaria झाला जळजळ होते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      गॅसेस यासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @archanapednekar1017
    @archanapednekar1017 4 місяці тому

    मी सौ अर्चना पेडणेकर मला आॅसिडिचा खूप त्रास आहे खालच्या वर आंबप पाणी वबेंबीवर फुगते वदुखते शौचाशास दिवसातून दोन तीन वेळाजाऊन सुद्धा साप होत नाही व जर ही उन्हात गेली का डोके दुखते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @kishorlakare707
    @kishorlakare707 Місяць тому

    आपल्या केंद्रात Ulcerative Colitos चा उपचार होतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      हो, स्वयंपूर्ण उपचाराने कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरे होऊ शकतात. Ulcerative Colitis या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @harshavardhanpatil4700
    @harshavardhanpatil4700 2 роки тому +1

    RAJVARDHAN PATIL
    Mala pitacha tras ahe upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा - ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @PrashantSurywanshi-xc8ss
    @PrashantSurywanshi-xc8ss 6 місяців тому

    मला मुळव्याध फिशर आहे आणि पोटाचे पण त्रास आहे खुप औषधे घेतले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому +1

      मुळव्याध या त्रासासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम साधू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @maheshmhaske101
    @maheshmhaske101 5 місяців тому

    सर मला क्रॉनिक constipation चा त्रास आहे, सगळ्या टेस्ट नॉर्मल येतात.पण पोट काय साफ होत नाही . नुसतच संडास ला जावं असं वाटतंय.संडास बाथरूममध्ये बसून गुडघे दुखू राहिलेत.स्टार सर्जरी,ल्याप रेक्टोपेक्सी.ऑपरेशन झालेत .बेंबी खाली नेहमी पोट दुखते .कृपया मार्गदर्शन करा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @murlidhardubal9068
    @murlidhardubal9068 3 місяці тому

    Julab devastating thon they tin vela potato.thayar Kay upay.ibs. cha problem ahea.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 роки тому +1

    Thanks 🌹🌹🙏🙏

  • @chirayumjoshi123
    @chirayumjoshi123 2 роки тому +1

    मला पण काही त्रास होते निरामय मुळे मला खूपच आराम मिळाला खूपच चांगला result आहे 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @komalshinde6076
      @komalshinde6076 Рік тому

      Tumhi Kay Kel trass Kami होण्यासाठी

    • @komalshinde6076
      @komalshinde6076 Рік тому

      Plz reply mi mala ha trass खूप होत आहे

    • @sunilshitap1021
      @sunilshitap1021 6 місяців тому

      Madam 2021 pasun mala gastric Ulcer and dudonal ulcer zala tar mala ajun tras hot aahe ayurved medicine ghet aahe raicha tras hoto aambat caf yeto aani tondamadhe cantinv thunki jama hote tar yavar Kahi upay aahe ka tar treatment la kuthe yave

  • @krushnaraokulkarni767
    @krushnaraokulkarni767 2 роки тому +1

    नमस्ते मॅडम मला बरेच दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास आहे तरी उपाय सुचवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार 🙏
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      आपल्याला होणारा ऍसिडिटीचा त्रास यावर पुढील video मध्ये अधिक विस्तृत माहिती मिळेल .
      पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा…ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html&index=
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shubhangiraskar6629
    @shubhangiraskar6629 5 місяців тому

    मला पित्त होते आणि संडासला कळ सारखी येते शेंबडासारखी संडास होते गॅस होतो उपाय होईल का पुण्यात कुठे आहे तुमचे दवाखाना कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता .
      १) पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      २) ) चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. .अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sachhadeshbhakt4622
    @sachhadeshbhakt4622 6 місяців тому +1

    मला पित्ताचा लय त्रास होतो रोज पित्त वाढत्या पाच ते सहा नीट पाचन होत नाही ऍसिडिटी गॅस

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @gajanannaik4080
    @gajanannaik4080 3 роки тому +3

    फार सुंदर समजावून सांगता डॉक्टर खूप खूप धन्यवाद कल्याण डोंबिवली या ठिकाणीआपलं सेंटर आहें का प्लिज adrus पाठव।ल का?प्लिज

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      Niraamay Wellness Centre
      Office no 407 to 410,
      Mhatre Pen Building,
      Senapati Bapat Marg.
      Dadar (West), Mumbai
      Saturday to Thursday
      12 noon to 8pm
      For Appointment Contact
      Mob.: 70280 81160
      For More Information Contact
      020-67475050

  • @madhukarkasvankar757
    @madhukarkasvankar757 2 роки тому +2

    पचनसंस्थेच्या हस्त मुद्रा कोणत्या pls दाखवाव्यात हि विनंती.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      पचनसंस्थेसाठी पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @ashwinibhosale6977
    @ashwinibhosale6977 2 роки тому +1

    Embilical harnia cha problem aahe. Operation sangital aahe. Operation talata yeu shakel ka madam??

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @bharatijadimath3208
    @bharatijadimath3208 2 роки тому

    Bharti jadimath 🙏👌

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y 4 місяці тому +1

    Madam maze vajan Kami Kami hot ahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shakuntalasakhare8129
    @shakuntalasakhare8129 3 роки тому +3

    मॅडम तुमची ट्रीटमेंट घेण्यासाठी काय करावे लागेल . मला पित्ताचा त्रास असून हायपो थायरॉईड चा त्रास पंधरावर्षापासून आहे . सध्या १ ००ची गोळी चालू आहे.
    ट्रीटमेंट साठी साधारण खर्च किती येतो?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचार घेऊन या समस्यांमधून बाहेर पडता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

    • @Shabdasarita
      @Shabdasarita 3 роки тому

      @@NiraamayWellnessCenter आपले सेंटर नागपूर ल आहे का.मला हायपर acidity cha त्रास गेले२०वर्ष आहे.सर्व pathi वापरल्या.पण तात्पुरता आराम पडतो.काही फरक होईल का जर मी आपली treatment घेतली तर.माझा नंबर9766539932

  • @swatibhise5101
    @swatibhise5101 3 роки тому +2

    सांगली जिल्ह्यात तुमचे केंद्र आहे का madam please reply me

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      सांगलीमध्ये सेंटर नाही. पण online भेटून ट्रीटमेंट घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, website : www.niraamay.in

    • @snehalprabhune2033
      @snehalprabhune2033 3 роки тому

      @@NiraamayWellnessCenter fees

    • @ramthorat885
      @ramthorat885 5 місяців тому

      Fees kiti

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 3 роки тому +1

    डॉक्टर स्किन डिसीज वर ट्रीटमेंट घेताना खूप खाज येत असेल तर ट्रीटमेंट जास्त वेळा घ्यावी का प्लीज मला उत्तर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      आपल्याला (ऑरा) तपासल्यावरच ट्रीटमेंट वाढवायची का ते ठरु शकेल. खाज म्हणजे शरीरातील अतिरिक्त अग्नीचे उत्सर्जन आहे. फोनवरून उपचार घेताना खाज येत असेल तर उपचारकांना ते सांगा, लगेच खाज कमी करता येऊ शकते.

    • @uditsurve6718
      @uditsurve6718 6 місяців тому

      तुमची स्किन डिसिज बरी झाली का कारण मला पण आहे तुमचा अनुभव सांगा म्हणजे मला पण मदत होईल कारण माझी खाज बरी होत नाही आहे

  • @milindshahane5073
    @milindshahane5073 2 місяці тому

    मला ulsarative colitis चा त्रास आहे. यावर काही उपाय आहे काय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      हो, आपणास होणाऱ्या त्रासासाठी ( ulcerative colitis ) स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 роки тому +1

    Nice information Sir & mama🌷🌷

  • @vasantjadhav7413
    @vasantjadhav7413 День тому

    पित्तावर उपाय मला मलरोद जास्त होते दिवस चारपाच वेळा जावे लागते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  22 години тому

      नमस्कार,
      मलावरोध (बद्धकोष्ठता) या त्रासासाठी आणि पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @vijayabhoge2094
    @vijayabhoge2094 6 місяців тому

    ❤ड्राय माउथसाठी उपचार प्लीज सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’ आपणास उपयुक्त ठरू शकते.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा.
      ‘जल मुद्रा’ - ua-cam.com/video/MPXysFEjavw/v-deo.html

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 2 місяці тому

    सर अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होईल का आपल्याकडे प्लीज रिप्लाय 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      होय, स्वयंपूर्ण उपचाराने अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 6 місяців тому

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @vidyapathade5099
    @vidyapathade5099 Рік тому

    Ya padhatine sub acut intestine problem , obstructions in intestine thik hou shakte ka?
    Mala radiation ghetlyavar 2 varshani ha problem devloped zala.
    2020 pasun aahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण निरामयच्या तज्ञांना भेटून उपचार सुरु करू शकता. Appointment घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क करावा.,
      ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 Рік тому

    Madam मला पित्त उष्णता चा त्रास होतो.. लिव्हर चा थोडा त्रास तसेच स्वादुपिंड ला सुज येते आणि दुखते.. वजन जास्त आहे यावर उपचार मिळतील का..🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 10 днів тому

    Niramay jivan center kuthe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ushajadhav3805
    @ushajadhav3805 2 роки тому +1

    परगावच्या लोकांनी कसें उपचार घ्यायचे मला पित्ताचा त्रास आहे उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      रुग्णास येणे शक्य नसल्यास, आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @pralhadjoshi5850
    @pralhadjoshi5850 2 місяці тому

    धन्यवाद निरामय
    मला कमरेच्या खाली खाज येते अधीमधी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @chhayalembhade2988
    @chhayalembhade2988 9 місяців тому

    डाव्या बाजुला पोटात जडलागते नेहमी पोट फुगले लागते उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा Video ची लिंक खालीलप्रमाणे आहे.
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      याशिवाय आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @phudgirkar
    @phudgirkar 2 роки тому +1

    हें निरामय संस्था कोठे आहे आणि संपर्क कसा साधवा सांगीत ल्यास बरे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर असे ४ ठिकाणी सेंटर्स आहेत.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @pramoddaddikar4339
    @pramoddaddikar4339 6 місяців тому

    आपला पत्ता कोल्हापुरात कुठे आहे जरा टाका प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      कोल्हापूर निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      अपॉईंटमेंट घेऊन भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rashmiwaingankar649
    @rashmiwaingankar649 3 роки тому +2

    Chan sangtat❤️🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @surekhajoshi7450
      @surekhajoshi7450 2 роки тому

      तुमच्या क्लिनीकचे पत्ते पाठवा प्लिज

    • @surekhajoshi7450
      @surekhajoshi7450 2 роки тому

      नासिकला आपले क्लीनीक आहे का प्लीज पत्ता द्या

  • @ramdaskalambe730
    @ramdaskalambe730 10 місяців тому

    नमस्कार मॅडम मला गॅस आणि ऍसिडिटी चा भरपुर त्रास आहे पोट साफ होत नाही या वर कायमचा उपाय आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      गॅसेस या त्रासासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      याशिवाय आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jayshreeshete7636
    @jayshreeshete7636 2 роки тому

    डॉक्टर मला तळहात आणि तळपाया मध्ये आग होते शिवाय चालत असताना छातीमध्ये पण आग होते शिवाय मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो पोटाच्या वरच्या भागात त्रास होतो श्वास घेताना अपुर्ण आहे असे वाटते आणि जंभाई दिल्या वर बरे वाटते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपणांस एका वेळेस अनेक समस्या आहेत म्हणजेच आपली पंचतत्त्व असंतुलित आहेत असे निदर्शनास येत आहे, स्वयंपूर्ण उपचारांनी पंचतत्वाचे संतुलन होते, आपण लवकरच स्वयंपूर्ण उपचार सुरु करावेत.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @karunapadvi823
    @karunapadvi823 11 місяців тому

    Sir mam namaskar....mala hi acidity cha trass hot ahe me tablet ch trickment ghetli pan tari tablet nahi ghetlya ki trss hoto jad jad as ...me pimplgo baswant tel .nipahd dist nashik eth rahte trr trickment sathi ky Karu sakte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचार हे रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर. सध्या तरी नाशिकला सेंटर नाही त्यामुळे Online (Zoom) च्या माध्यमातून तज्ञांना भेटून लगेच उपचार सुरु करू शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @cookingwithashwini
    @cookingwithashwini 2 роки тому

    माझ्या वडिलांचे सारखे पोट सुटते आणि छातीत भरपूर जळजळ करते गोळी खाल्ली तर त्यांना बरे वाटते यावर काय उपाय सांगता येईल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @pradnyadegaonkar5123
    @pradnyadegaonkar5123 3 роки тому +1

    मँडम मला आम्लपित्ताचा त्रास आहे त्यासाठी काय करावे लागेल व खर्च कीती येईल ट्रीटमेंटसाठी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचार घेऊन या समस्यांमधून बाहेर पडता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @jyosnapawar3624
    @jyosnapawar3624 3 роки тому +1

    नमस्कार डॉक्टर माझ्या आईला ऐसिडीचा त्रास आहे. ५ -६ वर्ष तरी तुमच्या उपचारांनी कायमची बरी होईल का pls reply me 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचार घेऊन या समस्यांमधून बाहेर पडता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
      ua-cam.com/video/cWlXbqLPkv4/v-deo.html

  • @tusharkale9251
    @tusharkale9251 8 місяців тому +1

    माझ्या जठरा ला इन्फेक्सन आहे बरे होईल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sanjyottol8847
    @sanjyottol8847 2 роки тому +2

    Thanyala niramay centre aahe ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      ठाणे जवळ मुंबई हे सेंटर आहे, पत्ता खालील प्रमाणे :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @pornimabelsarkar5101
    @pornimabelsarkar5101 6 місяців тому

    मला पोटात डाव्या बाजूस दुखत तसंच बेंबीच्या जवळ पोटात दुखायला लागले.डाव्या बाजूस पोटात खूप आवाज ऐकू येतो मग खळखळून जूलाब होतात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      जुलाब होतात त्यावर आपणांस रूक्ष सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      रूक्ष सूर्य मुद्रा - ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html
      हा त्रास आपण नेहमीच होतो आहे का?
      असेल तर आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. यासाठी आपण अपॉइंटमेंट घेऊन निरामयच्या तज्ञांना भेटू शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sheelarawat6999
    @sheelarawat6999 6 місяців тому

    पित्त के विकार से ही शरीर पर सफेद दाग का परिणाम होता है उसके लिए एक मार्गदर्शन करें

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      Do watch the video to know more Pitta dosh-
      * Get rid of Pitta Dosh... ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      पित्त के विकार से जो भी तकलीफ आपको हो राही है उसके लिये आप स्वयंपूर्ण उपचार ले सकते है l स्वयंपूर्ण उपचार विषयक अधिक जानकारी हेतू हमे नीचे दिए गए नंबरपर संपर्क करे l
      संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nileshpalkhede2432
    @nileshpalkhede2432 5 місяців тому

    मला खुप ढेकर येतात छातीच्या खाली फुगल्या सारखे वाटते,छातीत धडधड होते नाशिक येथे शाखा आहे का आणि कोठे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 2 роки тому

    Mala lahan pana pasun julab tras 2 number la lagle ki lagech jave lagte control hot nahi me at 62 varshachi ahe mala kuthe jata yet nahi course kela alupati medicine ghetle pan tevh bare vate pan part toch trs kay karu vajan47 dibetis ahe pith hote nehame

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @Shabdasarita
    @Shabdasarita 3 роки тому +2

    आपले सेंटर नागपूर ला आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      नागपूरला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @user-mj9ut4vr1j
    @user-mj9ut4vr1j 11 місяців тому

    Majhi treatment kashi hoil mam mala infection ahe h pyloricha ani gastitis tar te kasa nit hoil hya infection mula asa vatayla laglay life sampli ata plz help mi sir😢😢

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. Online - Zoom च्या माध्यमातूनदेखील उपचार सुरु करता येऊ शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @ranjanamohite3162
    @ranjanamohite3162 6 місяців тому

    Malahi acidity cha khup tras hoto 4 to 5 years zhale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @appasahebkashid2680
    @appasahebkashid2680 22 години тому

    53 मीटर लांबी नाही चूक आहे

  • @jayajogi8837
    @jayajogi8837 Рік тому

    Mala2varsh.jhali mi kitek kityek dr kel mala pchan ani sandas cha dras ahe pot bharla sarka vattat kahi upay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      पोटाच्या सर्व विकारांनी त्रस्त असणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणारा हा व्हिडीओ जरूर पाहा.
      ua-cam.com/video/QScT-PqzncM/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @jayajogi8837
      @jayajogi8837 Рік тому

      Mi trtmement chalu keli

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @anayataklikar3618
    @anayataklikar3618 2 роки тому +1

    औरंगाबाद येथे सेंटर आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      औरंगाबाद येथे निरामय वेलनेस ची शाखा नाही . आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Місяць тому

    पचनासाठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      अन्न पचन व्यवस्थित होण्यासाठी ''आकाश मुद्रा'' उपयुक्त ठरू शकते.
      शरीरातील चयापचयामुळे निर्माण झालेले त्याज्य पदार्थ उच्छवास, घाम, मल, मूत्र यांद्वारे बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यात आकाशतत्व महत्वाची भूमिका बजावते. याच आकाश तत्वाच्या संतुलनासाठी सांगितलेली आहे 'आकाश मुद्रा'.
      याविषयावरील माहिती जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा.
      'आकाश मुद्रा' - ua-cam.com/video/hKSnlQ13eU8/v-deo.html
      धन्यवाद 🙏.

  • @sudhakarshinde9641
    @sudhakarshinde9641 2 роки тому +1

    औरंगाबाद येथे निरामय ची शाखा आहे का (महाराष्ट्र )

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे ४ सेंटर्स आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.याशिवाय ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @manalitone1857
    @manalitone1857 6 місяців тому

    मला माझया मुलाला दाखवयच आहे 21 वर्षा चा आहे स्पेशल चाईल्ड आहे त्याला 1 महिना झालं पोटाचा त्रास होतोय त्या साठी दाखवयच होत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      हो, आपण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @nileshdiwekar3298
    @nileshdiwekar3298 2 роки тому

    Acute Pancreas aani pittacha stone cha problem ahe bara hoiel ka...?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 8 місяців тому

    कुठे आहे हे निरामय जिवन,आणि खर्च किती येऊ शकतो,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 роки тому +1

    मुंबईमधील सेंटरचा पत्ता कळवावा. धन्यवाद।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      Niraamay Wellness Centre
      Office no 407 to 410,
      Mhatre Pen Building,
      Senapati Bapat Marg.
      Dadar (West), Mumbai
      Saturday to Thursday
      12 noon to 8pm
      For Appointment Contact
      Mob.: 70280 81160
      For More Information Contact
      020-67475050

    • @subhashbangar2791
      @subhashbangar2791 3 роки тому

      धन्यवाद, नक्किच भेट देईन.

  • @Freefire__086
    @Freefire__086 3 роки тому +1

    मि खुप बारीक आहे. माझं वजन 40 आहे. मला वाटते माझ्या शरीरात ऊष्णता खुप आहे.म्हणून माझी तब्बेत होत नाही . वय 33 चालू आहे. तब्बेत होण्यासाठी वजन वाढण्यासाठी काय करू

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @Shreyash_722
    @Shreyash_722 2 роки тому +1

    मला खूप एसीडीटी आहे उपाय सांगा मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार 🙏
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      याचबरोबर स्वयंपूर्ण उपचार देखील उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @user-bw3pz5jy2v
    @user-bw3pz5jy2v 11 місяців тому

    मी निरामयचा 7, दिवस फालप करतो माझ पोट साफ होते नाही भकावा येतो कधी पोट साफ होईल वभकावा. जाईल ते मला सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      आपण उपचार घेत असाल तर उपचारकास याबद्दल कल्पना द्यावी किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलावे.आपला उपचार क्रमांक सांगितला तर योग्य ते मार्गदर्शन करता आले असते.आम्ही आपणास सर्वतोपरी मदत करू कृपया आपण आम्हाला पुढील संपर्क क्रमांकावर फोन करावा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @ramdaskalambe730
      @ramdaskalambe730 10 місяців тому

      ​@@NiraamayWellnessCenter मॅडम मला पण गॅस आणि ऍसिडिटी भरपुर आहे किती उपाय केले तरी फरक नाही प्लीज काय करू

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा तसेच गॅसेस यासाठी वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com