Gratitude - 1st step of Meditation / ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • We have earlier learnt the meaning of Dhyan (meditation in which the mind is fixed on the object of concentration). We need to cleanse the body and the mind to derive maximum benefits from the process of Dhyan. All the sorrow needs to be purged and the negative tendencies should be destroyed. Our body, which consists of Panch Kosh (five levels of existence) has been described as Upadhi in the science of Yog. This complete body carries the Atma (consciousness in an individual) and enables us to gain true knowledge. It also helps us in getting success, fame, prosperity and joy. In fact it provides us with whatever we wish for. It continuously toils for the same.
    Our ancient Shaastras (holistic sciences) have described the Atma as Purush (cosmic consciousness) and the body as Stree (who represents the primordial energy). This Stree, represented by the body, selflessly strives to fulfill the wishes of her partner - Purush or Atma. Therefore, we need to express gratitude towards our body. All our wishes and thoughts get accumulated in the joints and Nadis (channels for movement of cosmic consciousness) of the subtle body. If the same do not get fulfilled it results in defects and ailments. Try to experiment on this by affectionately moving your palm on a painful knee or arm. Convey to the limb that the healing process is being undertaken for its recovery. You will observe that it gets cured faster.
    Ramraksha Stotra (spiritual song for wellbeing) expresses gratitude towards the body. The process of being grateful towards the body is the very first step of Dhyan. We need to understand this properly. If done, it will help us in the practice of Dhyan as well as ensure pleasantness and health of the body and the mind.
    Do watch this video to know about the first step of Dhyan which brings peace to the body and the mind, and share it with others.
    -----
    ध्यान म्हणजे काय आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. ध्यानाचा आनंद घेण्यासाठी शरीर आणि मन स्वच्छ करायला हवं. सगळं दुःख दूर झालं पाहिजे, वाईटाचा नाश व्हायला हवा. आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे. हे शरीर आत्म्याला वाहून नेतं, ज्ञान देतं. कीर्ती, यश, आनंद, समृध्दी देतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं.
    आपल्या प्राचीनशास्त्रात आत्म्याला ‘पुरूष’ व शरीराला ‘स्त्री’ म्हटलेलं आहे. ही शरीररूपी स्त्री आपल्या नवर्‍यासाठी म्हणजे आत्म्यासाठी स्वतःला वाहून घेतं, तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय. यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपल्या सगळ्या आज्ञा शरीरातील सांध्यामध्ये नाड्यांमध्ये साठत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दोष-आजार निर्माण होतात. एक प्रयोग करून बघा, दुखणारा हात किंवा गुडघ्यावर प्रेमानं हात फिरवा. सर्व काही तुमच्यासाठी सुरू आहे असं म्हणून बघा, तुमची रिकव्हरी निश्‍चितच जलदगतीने होईल.
    रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
    शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    #gratitude #meditation #dhyan #niraamaywellness #swayampurnaupchar #naturopathy #spirituality #health #happy #holistic #natural #notouch #nomedicine #healthybody #peacefulmind

КОМЕНТАРІ • 957

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 Рік тому +9

    ताई आपण लोककल्याणकारी कार्य करत आहात, माझ्या सारखे अनेक जण आहेत ज्यांना या सर्व गोष्टी अनभिज्ञ होत्या, आपणास मनःपूर्वक धन्यवाद,🙏

  • @surendranathdusane7908
    @surendranathdusane7908 3 роки тому +61

    मॅडम, तुमची वात्सल्यपूर्ण ,ओघवती वाणी मनाला भिडते. आईने लेकराशी बोलावं तसं. खूप खूप आभार.

    • @shamshirsat2844
      @shamshirsat2844 3 роки тому +3

      धन्यवाद.खूपच उपयौगी.अन् फार
      महत्वाची ध्यानसाधना शिकविल्याबद्दल
      पुन्हा आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +2

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @rameshgala1144
      @rameshgala1144 2 роки тому

      Ok o

    • @rameshgala1144
      @rameshgala1144 2 роки тому

      Ooo

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 2 роки тому

      खूप खूप छान माहिती आणि नेमके ते मागील भावना पण समजतात dhanywad आहेत भरपूर आपणास

  • @vaishalichalke5320
    @vaishalichalke5320 2 роки тому +19

    ध्यानाद्वारे देहाची कृतज्ञता इतक्या सुंदर रीत्या मांडल्या ह्या गुरूंचे खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @pournimadole4723
      @pournimadole4723 Рік тому

      🙏

    • @vidyabhagwat66
      @vidyabhagwat66 Рік тому +1

      नमस्कर मॅडम खूप आनंद होतो देहाची कृतज्ञता व्यक्त करताना धन्यवाद

  • @vaibhavraut2796
    @vaibhavraut2796 2 роки тому +2

    ताई धन्यवाद.हा विडिओ पाहून मायेने झालेले विस्मरण , झाकलेले तेजोमय ज्ञान आपले खऱ्या सुखाचे मार्ग जागृत करत आहे. हे ज्ञान वाटून हिंदु संस्कृतीचा दीप तुम्ही प्रज्वलित ठेवत आहेत. पुनः आपले आभार.

  • @geetawaghmode4130
    @geetawaghmode4130 3 роки тому +13

    श्रीमती चांदोरकरजी आपले फार धन्यवाद ! ही कृतज्ञता किंवा आभार प्रकट किती महत्त्वाचे ते कळते.

  • @pratibhavishalkamble8825
    @pratibhavishalkamble8825 3 роки тому +8

    मी आभारी आहे चांदोरकर madm चे ,
    की त्यांनी माझ्याकडून ध्यानाची हि क्रुती करून घेतली. 👍🙏
    डोळे उघडले तेंव्हा खूपच relax n positive felling होते 😃

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 3 роки тому +9

    खूप छान वाटल आपल्या शरीराबद्दल चे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्वाचे आहे ते समजते🙏🙏मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @archanachavan8526
    @archanachavan8526 Рік тому +3

    ताई, इतक्या सहज व सुंदर रीतीने ध्यानाच्या पहिल्या पायरीचा अनुभव दिल्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे 🙏🏻

  • @swaradajoshi9875
    @swaradajoshi9875 3 роки тому +3

    मी आपली ट्रीटमेंट घेत आहे
    आपण खूप महान आहात
    आपल्या आवाज मधून खूप सकारात्मकता आहे
    शरीराचे आभार ही कल्पनाच खूप ग्रेट आहे

  • @chhaya_tambe
    @chhaya_tambe 2 роки тому +2

    खुप सुंदर...खूप छान...एका वेगळ्याच जगात घेऊन गेलात !! आपल्या शरीरा बद्दलची कृतज्ञता ..इतकी कधीच वाटली नव्हती...अप्रतिम अनुभूती !! धन्यवाद 🙏🙏

  • @deepakupalavikar9193
    @deepakupalavikar9193 2 роки тому +10

    Your voice is so soothing that healing happens automatically. Thanks a lot...In gratitude.

  • @pravinpatil5054
    @pravinpatil5054 2 роки тому +2

    Tai ,
    ओतप्रोत भरलेला तुमच्या तेजस्वी वाणी आणि उत्तम देहबोलीतून आपल्या मार्गदर्शन बद्दल मनापासून आभार.

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 2 роки тому +7

    अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे पंचकोश, व आत्मा ह्यांचं आणि सौ. ताई तूमचा पण मी ऋणी राहे. 🙏🙏

  • @rohinipande
    @rohinipande 10 місяців тому +1

    इतक्या सहज व सुंदर पद्धतीने आपल्या शरीराचे आभार तेही ध्यानाद्वारे सांगितलेत ताई तुम्ही. खूपखूप धन्यवाद🙏 डोळे भरून आले आणि खूप शांत वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому +1

      मनःपूर्वक आभार 🙏,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान.
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏.

  • @dilipphadke5110
    @dilipphadke5110 2 роки тому +5

    आपले बोलन मनाला भावणार आहे हे बोलण कधी थांबूच नये परमेश्वराने आपणास दिलेली शक्ती अशीच राहू दे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @rekhamohite2034
    @rekhamohite2034 3 роки тому +1

    स्पष्ट आणि गोड वाणी ,चेहऱ्यावर मातृत्व भाव ,शब्दा शब्दात कृतज्ञता.....शरीर आणि मन relaxed झालं.
    स्वतः च्या शरीरा बद्दल आपुलकी आणि प्रेम वाटू लागलं.आपण प्रत्येक गोष्टीला अगदी शरीरा लाही गृहीत धरतो ते चुकीचे आहे हे कळलं . खूपधन्यवाद मॅडम !!!

  • @padmajaiswalkar673
    @padmajaiswalkar673 3 роки тому +4

    आदरणीय डाॅ. आपली बुद्धी ज्ञान खूपच आवश्यक आहे.

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 5 місяців тому +1

    मॅडम मी तुमच्या आवाजाची fan आहे मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते आणि आत्मसात पण करण्याचा प्रयत्न करते,पण आजचे ध्यान ऐकताना / करताना माझे डोळे अखंड वाहत होते खरोखरी मी रोज हे ध्यान नक्की करीन . मी परलीसिस पेशंट होते म्हणजे ५ वर्ष झाली आता बरीच रिकवर आहे, पण पाय आणि हाताचा काही भाग वेदना होतात . चालताना त्रास होतो .पण मला खात्री आहे मी हे ध्यान केल्याने मला अजून नक्की फरक पडेल thankyou,thankyou so much 🙏🙏😢

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому +1

      वा खूपच छान .. आपली इच्छाशक्ती, साहस, स्वतः:वरचा विश्वास याचे खूप कौतुक आहे. असेच नियमित ध्यान करा आणि संपूर्ण निरोगी आणि आनंदी जीवन जगा. ध्यानाचा आपल्याला अवश्य फायदा होऊ शकतो. करत राहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @harendrasingh-kc2qw
    @harendrasingh-kc2qw 2 роки тому +3

    अद्भुत और आश्चर्यजनक अनुभव !!
    आपको दिल की गहराइयों से धन्यवाद !!!

  • @geetapimprikar3834
    @geetapimprikar3834 2 місяці тому

    नमस्कार , अतिशय सुंदर शब्दांत सहज पणे आपण समजावून सांगता , मन व शरीराला प्रसन्न वाटते .🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @jyotibansod847
    @jyotibansod847 2 роки тому +3

    ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाले, तुम्ही खूप छान, समजावून सांगत होता.🙏

  • @rupalikadam6361
    @rupalikadam6361 Місяць тому

    अगदी डोळ्यातून अश्रूंच्या धारा सूरू झाल्या
    शरीराचा आजवर इतका विचार केला न्हवता . खूप खूप धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      खरंय आता अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे. कृतज्ञतेचा भाव निर्माण होणे. शरीराचा आजवर इतका विचार केलाच नव्हता.पण आता करायला पाहिजे. त्यासाठीच हे ध्यानाचे Video आहेत. नियमित ध्यान करा. यासाठी आपण playlists ला जाऊन Meditation (ध्यान) या विभागात जाऊन ध्यानाविषयीचे सर्व व्हिडीओ क्रमशः पाहू शकता.

  • @vandanadhakate7687
    @vandanadhakate7687 3 роки тому +5

    Thank u thank u thank u soooooooo much mam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyakambli
    @vidyakambli 12 днів тому

    खूपच सुंदर वाटले thank you so much doctor 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 3 роки тому +4

    Very nice madam 🙏 God bless you 🌹💐

  • @sumedhjogdand5205
    @sumedhjogdand5205 Рік тому +2

    हे ध्यान करताणा डोळे भरून वाहत होते ताई..खूपच छान अनुभूती मिळाली 🙏🏾🙏🏾

  • @katariapriya1
    @katariapriya1 3 роки тому +3

    Peaceful experience Ma'm🙏💐

  • @baskar1380
    @baskar1380 3 дні тому

    ताई तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 дні тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @meenarajguru7646
    @meenarajguru7646 3 роки тому +5

    गुडनाईट ताई तुम्ही इतक सुंदर वाणी तुमची खूपच छान सांगता ऐकतच राहू असे वाटते धन्यवाद

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 2 роки тому +1

    तुम्ही जे काही सांगितलं खरच खूप छान .
    कधी असा विचारच केला न्हवता .
    तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 3 роки тому +6

    Great expression of gratitude🙏 very southing personality of madam🙏

  • @snehalkedare8892
    @snehalkedare8892 4 місяці тому

    मी आज पहिल्यांदाच मेडिटेशन केले खूप रिलॅक्स आणि छान अनुभव आला. Dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप छान 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 роки тому +10

    Thank you for being in my life. God bless you every moment.

  • @nirmalavakode6823
    @nirmalavakode6823 2 роки тому +1

    मॅडम तुमचे शब्द व गोड वाणी सोबत ध्यान साधना मन तृप्त झाले 🙏

  • @leenachavan5016
    @leenachavan5016 3 роки тому +4

    Thanks for everything 🙏🙏🙏🙏

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 2 роки тому +2

    खूपच सुंदर आवाज आहे तुमचा.ध्यानाची ही
    पहीली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी छान विवेचन करून सांगितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार !

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya8456 3 роки тому +2

    मॅडम, आपली ओघवती वाणी मनाला खूप प्रसन्नता देते, खूप छान समजाऊन सांगता. मनपूर्वक आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @chandrkantudawant...6171
    @chandrkantudawant...6171 2 роки тому +1

    ताई तुमच्या कडुन आम्हाला ज्ञानरुपी अमरुत मिळते धन्यवाद

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 Місяць тому

    खूप छान अनुभव येतो तुमचे मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @vaidehikodolikar2272
    @vaidehikodolikar2272 7 місяців тому +1

    खुप खुप धन्यवाद किती सुंदर सांगितल आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मनःपूर्वक आभार ! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 3 місяці тому

    Manapasun ya gurunche aabhar thañku tai,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @pratimasoman5970
    @pratimasoman5970 3 роки тому +2

    हे medition करून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 2 роки тому +1

    खूप छान प्रकारे समजावून सांगता ताई तुम्ही
    तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @smitamahambrey6412
    @smitamahambrey6412 2 роки тому +1

    सर्वात आधी तुम्हाला मना पासून धन्यवाद हे खूपच सुंदर रित्या सांगितल्या बद्दल.

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 2 місяці тому

    खुप छान वाटले आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @truptigeete20
    @truptigeete20 2 роки тому +1

    मॅडम तुम्ही खूप छान बोलता. मन अगदी शांत झाले. खरचं तुमचे आभार.

  • @madhuripradhan2723
    @madhuripradhan2723 3 роки тому +1

    फारच छान समजावतात तुम्ही . ह्या ध्यानातून रिलॅक्स/समाधान झाल्याची अनुभूती झाली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍

  • @kirankahale8935
    @kirankahale8935 3 роки тому +1

    आपले खूप खूप धन्यवाद मॅडम ध्यानाने खूपच छान वाटले🙏🙏

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 3 роки тому +2

    नमस्कार डॉक्टर, अनमोल माहिती मिळतेय आणि त्यापासून खूप खूप आत्मिक आनंद मिळतो आहे
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @dr.dagduphalak3456
    @dr.dagduphalak3456 Рік тому +1

    डॅा फालक
    फारच छान वाटत आहे शरीर हलक हलक वाटते चंागली अनुभूती आली ताई
    धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी रहा. 👍

  • @RupaliDandkargharat
    @RupaliDandkargharat Місяць тому

    खुप छान वाटले. तुमचे मनापासून आभार 🙏🙏

  • @smitahande6853
    @smitahande6853 Місяць тому

    खूप छान वाटले.आपले मनापासून खुप खुप धन्यवाद मॅडम

  • @satishkulkarni2696
    @satishkulkarni2696 6 місяців тому

    आप्ल्या वाणीत भावनेची जादू आहे. कधीच शरीरा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही
    आज पहिल्यांदा हे केलं तुमचा व्ही डी ओ ऐकून
    ऐकत असताना भाऊक झालो होतो. खूप खूप धनयवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      खूप खूप आभार 🙏🙏,
      आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे. हे शरीर आत्म्याला वाहून नेतं, ज्ञान देतं. कीर्ती, यश, आनंद, समृध्दी देतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, म्हणूनच जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vaishalinagaonkarvivek882
    @vaishalinagaonkarvivek882 3 роки тому +1

    ताई आज पहिल्यांदाच ध्यानाची ही सुंदर सुरूवात कळली . आज आणि काल ही मी जेव्हां तुमचे आज्ञा चक्रांवरचे ध्यान करत होते तेव्हां दोन्ही वेळेस डोळ्यांच्या ठिकाणी वलय तयार होत होती खुप छान 🙏🙏🙏

  • @swatikarche4119
    @swatikarche4119 Рік тому

    मनापासून धन्यवाद,हे ऐकताना आणि शरीरावरून हात फिरवताना माझे डोळे भरून आले , आपलीच गोष्ट आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही, किती त्याला त्रास देतो किती फिरवतो, त्यामुळे ते कधीकधी थकून आजार वर काढते, तुमच्यामुळे आज शरीराचे खूप जास्त महत्व पटले, शरीकाकडे लक्ष देण्याची त्याच्याशी बोलण्याची आवड निर्माण झाली. पाहिले लोक बोलयचे शरीर थकते ते सांगत असते ,पण आपण ऐकत नाही. आज तुमच्या व्हिडिओ मुळे ते पटले😊 खूप आभार

  • @snehakulkarni2309
    @snehakulkarni2309 Місяць тому

    खूप शांत आणि समाधान. वाटले ऐकताना. 👌👌

  • @shobhanaukudkar3243
    @shobhanaukudkar3243 3 місяці тому

    खूपच सुंदर डिटेल माहीती देता मॅडम अशीच माहीती देत रहा मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      हो नक्कीच आणि आपणही असेच निरामय मालिकेचे पुढे येणारे सर्व Video पहा आणि इतरांनादेखील शेअर करा.

  • @aparnatarfe2135
    @aparnatarfe2135 2 роки тому

    कृतज्ञततेची साधना खूपखूप धन्यवाद

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 3 місяці тому

    फार सुरेख आहे. शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे तरी

  • @deepalirane7455
    @deepalirane7455 2 роки тому

    Khup chan vatle mam dole kharach panyane bharle. Khup relax vatle thx so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      या आनंदधारा आहेत. खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏

  • @swatijoil5971
    @swatijoil5971 9 місяців тому

    Khup chaan mam..Mana var aslel dadpan kami jhalya sarkh vatle..Agdi relax feel hotey..Shant vataty .. Dhanyawad mam🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @rohinipande
    @rohinipande 9 місяців тому

    मी रोज करते पण प्रत्येक वेळी डोळे भरून येतात किती गृहीत धरलं होतं शरीराला हे जाणवतं.
    आमच्याच शरीराबद्दल ही जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत हीच एक theropy आहे🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому +1

      मनःपूर्वक आभार 🙏.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 5 місяців тому

    Khup abhar mala lrelax vatle❤ changla anubhav ala

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @nirmlasoni3422
    @nirmlasoni3422 8 місяців тому

    Khupach aadhar watato manala.Thanks Mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न.
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 2 роки тому +1

    छान वाटले . खूप हलक झाल्या सारखे वाटले.
    तुमच्या आवाजात गोडवा आहे.
    आज मी पहिल्यांदा अनुभवले आहे.

  • @pallavipande8131
    @pallavipande8131 11 місяців тому

    Khupach samadhan milale. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @suchitajain35
    @suchitajain35 2 роки тому +1

    बहुत ही सुंदर ध्यान आप ने कराया, ध्यान करने के बाद मन को बहुत शांति मिली, हमारे शरीर को हमने एक बच्चे जैसा प्रेम दीया, वाकई लगता है कि यह ध्यान लगातार करने से हमारी शारीरिक समस्याएं खत्म होने वाली है, अंदर से एक विश्वास जगा है। आपका बहुत-बहुत धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      बहुत खूब ! बहुत अच्छा ..हमेशा करें I स्वस्थ और खुश रहें।

  • @girijasavarkar4098
    @girijasavarkar4098 3 місяці тому

    खरच खूप छान वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍

  • @vaidehibobhate1380
    @vaidehibobhate1380 Рік тому

    Mala radayla aal khup aani mi Swatahala mithi marali pahilyandach thank you🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      किती छान ! स्वत:बद्दलचा हा स्नेह असाच राहू देत आणि ध्यानाची मदत घेऊन मन शांत करत जा आणि मग सकारात्मकतेने भरत जा यासाठी ध्यान निरामय चे इतरही video पाहू शकता .
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे .

  • @shiluapte2285
    @shiluapte2285 2 роки тому

    अमृता मॅडम खरच छान वाटलं. मधुन मधुन मी सगळी चक्र करत असते. छान वाटलं 🙏🙏

  • @satyadevimathdevaru8645
    @satyadevimathdevaru8645 2 роки тому

    Mi he dhyan kele majhe purn halake jhale. Aani mi tumhi sangitalele mudra pranayam karate khup chan watate dhanyawad👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @bhagyashrirashinkar282
    @bhagyashrirashinkar282 2 роки тому

    Madam khup relax वाटते खूप khup धन्यवाद

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 2 місяці тому

    Khup mast information ❤

  • @durgashinde98
    @durgashinde98 2 роки тому +1

    Khup chhan madam 🙏🙏🙏

  • @sheelarajguru3220
    @sheelarajguru3220 2 роки тому +1

    खरोखरच खूप वेगळी अनुभूती आली. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाने आपल्या प्रत्येक इच्छेखातर किती कष्ट घेतले आणि सूख दिले. त्यांचे उपकार मानून आभार मानले. थोडं हलकं वाटलं.धन्यवाद ताई. तुम्ही ही जाणीव करून दिली.

  • @shitalnaikdhure607
    @shitalnaikdhure607 11 місяців тому

    प्रथम त्या भगवंताचे धन्यवाद मानुन नतमस्तक होते कारण मी स्वप्नात सुध्दा शरीराचा वीच्या र केला नाही आणि आज मला तुमच्या कडून ए ऐकायला मिळाले मी माझे खूप भागे समजते ताई आभारी आहे ऐकून खूप छान वाटले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      आपल्या सगळ्या आज्ञा शरीरातील सांध्यामध्ये नाड्यांमध्ये साठत असतात.त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो.
      शक्यतो रोज एक ध्यान करावे. ध्यानाचा आनंद घेण्यासाठी शरीर आणि मन स्वच्छ करायला हवं.
      जसजसा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्यही मिळेल, शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी.नक्की करा आणि असेच ध्यान केल्यानंतरचे अनुभवदेखील कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @yogeshbmohite.7601
    @yogeshbmohite.7601 5 місяців тому

    खूप छान अनुभूती आली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      वा! खूपच छान. मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 2 роки тому

    मॅडम कृतज्ञता व्यक्त करताना डोळेअश्रूनीं भरून गेले. जन्मापासून आपल्या साठी अविरत झटणाऱ्या शरीरावर आपण किती अन्याय केला आहे हे लक्षात आले. अनेक प्रकार च्या विचारांनी मनाला वाईट वाटून घेताना प्रत्येक सेकंदाला आपल्या साठी श्वास घेणाऱ्या हृदयावर आपण किती अन्याय केला याचे वाईट वाटून शेवटी अश्रू गालावर ओघळलेच. एक वेगळीच अनुभूती झाली. खूप खूप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि मोकळे रहा.
      भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.👍🙏

    • @ratansalvi1918
      @ratansalvi1918 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @madhuritikhile9418
    @madhuritikhile9418 Рік тому

    खुप खुप धन्यवाद ताई खूप छान पद्धतीने कतज्ञता व्यक्त केली गेली पुर्ण शरीर पुलकित प्रफुल्लित मन प्रसन्न झालं
    धन्यवाद ❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      फारच छान!
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा आणि पूर्णपणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा लाभ घ्या.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @subhadasadekar9290
    @subhadasadekar9290 Рік тому

    Khup awadla video. Tumachi khup abhari ahe. Mi tumache sarva videos pahate. Awadtat.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @hemalatakharate2136
    @hemalatakharate2136 Місяць тому

    Khup prasannata vatli

  • @archanatalawdekar9413
    @archanatalawdekar9413 Рік тому

    ताई खूप खूप धन्यवाद. मी आज खुप बेचैन होते. ही ध्यान धारना केली मनाला थोडी शांती मिळाली. 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 2 роки тому

    धन्यवाद मॅडम तुम्ही किती छान mediteshion घेतले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 10 місяців тому

    खूप छान आहे हे ध्यान, आजवर दुर्लक्षित असलेल्या शरीराचे व सर्व अवयवांचे महत्व पटले, व त्यांनी आजवर आपल्यासाठी किती कष्ट घेतले त्याची जाणीव झाली..... त्यांच्यासाठी डोळे भरून आले. धन्यवाद मनाला जागृत केल्याबद्दल 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      हे शरीर आत्म्याला वाहून नेतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे.यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 त्यामुळे शरीराला व मनाला शांती मिळेलच सोबत ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
      ** नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 10 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter Dhanywad 🙏🏻

  • @shailjabande6932
    @shailjabande6932 3 роки тому +1

    खूप छान अनुभव आहे निरामय चाआणीताईचाआणिसरंखूपखूपआभार

  • @vikasjadhav8465
    @vikasjadhav8465 Рік тому

    खुप सुंदर अनुभव.आज पर्यंत आपल्या शरीरासाठी पण कृतज्ञता व्यक्त करतात हे माहीत नव्हते.खुप ऊर्जा मिळाली या कृतज्ञतेच्या ध्यानामुळे.ताई, खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. आपल्या प्राचीनशास्त्रात आत्म्याला ‘पुरूष’ व शरीराला ‘स्त्री’ म्हटलेलं आहे. ही शरीररूपी स्त्री आपल्या नवर्‍यासाठी म्हणजे आत्म्यासाठी स्वतःला वाहून घेतं, तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय. यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 Рік тому +1

    खुप दिवसांनी वेगळा आणि छान ऐकायला. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏,
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @shilpaingawale3017
      @shilpaingawale3017 Рік тому

      गुरू पौर्णिमा विशेष भाग असेल तर pl share

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      ज्ञानाच्या तेजाकडे नेणारी गुरुपौर्णिमा
      ua-cam.com/video/4Y9g2DBX9jI/v-deo.html

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z Рік тому

    Farach Sundar anubhuti

  • @madhurekhamulik9977
    @madhurekhamulik9977 Рік тому

    खूपच सुंदर. मी रोज करते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @malatidixit696
    @malatidixit696 2 роки тому

    Khup chan vatal.shant vatal.

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 2 роки тому +1

    शब्दातीत अनुभव मॅडम. धन्यवाद 🙏

  • @shalinivibhute4285
    @shalinivibhute4285 7 місяців тому

    Very good information 🙏🙏🙏🌹

  • @sandhyakhatavkar6650
    @sandhyakhatavkar6650 2 роки тому

    Khupch Chhan Watale Dhanyawad

  • @shailjabande6932
    @shailjabande6932 2 роки тому

    खूप छान वाटत आहे

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 2 роки тому

    मॅडम खूप छान, सोप्या शब्दांत समजावून सांगत आहात. नक्कीच तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणेच करून बघेन. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा आणि आपला अनुभव कळवा. धन्यवाद 🙏

  • @ketkiscreation1826
    @ketkiscreation1826 9 місяців тому

    नवीन दृष्टिकोन समजला. डोळे , हृदय आणि मन भरून आले ताई. शब्दच सुचत नाही मला.....खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा अवश्य ध्यान करा. 👍

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 2 роки тому

    Khup khup shubhechha dhanyawad

  • @ushasawant8773
    @ushasawant8773 Місяць тому

    खूप छान वाटले.नमस्कार

  • @ranimasal6563
    @ranimasal6563 3 місяці тому

    Khup chhan mam
    Thanks 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @aparnamehendale5439
    @aparnamehendale5439 2 роки тому

    ताई तुम्ही खूपच छान बोलता. अगदी मायेनी अंजारून गोंजारून आपल्या शरीराप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे ऐकताना अश्रू मुक्त पणे ओघळू लागले .योगनिद्राचे व्हिडिओ पाहिले होते आणि केलेही होतं पण तुमची वाणी ऐकून खरोखर खूप समाधान झालं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, पुढे येणारे सर्व व्हिडिओ नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा
      धन्यवाद 🙏