खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार. डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
खूपच छान.. डॉ. मानसी आणि स्मिताजी तुम्हा दोघींचे मनापासून आभार! खुप मोठ्या गंभीर विषयावर एव्हढ्या सोप्या पद्धतीने उपाय आणि छान ट्रिक्स सांगितल्या ते ऐकूनच खूप कॉन्फिडन्स आलाय ❤ पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ते सर्व फॉलो करणार.. व्हायब्रेशन पसरतात तशी तुमच्या उत्साहाची लागण झालीय 😍 व्हिडिओ ऐकताना आणि बघताना खूप छान वाटत होतं.. पुन्हा एकदा खूप खूप आभार !!
खूप छान उपयुक्त माहिती...मानसी ताई... छान वाटलं... स्मिता ताई तुम्ही खूप छान माहिती आमच्या पोचवता... त्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद...
Golden tip mast aahe mi nakki follow karnar..... thank you so much yevadi chan mahiti dilya baddal 😊
खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार.
डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
@@sunitishinde3350 🙏
खूप छान माहिती धन्यवाद. गोल्डन टिप्स मस्त व सोप्या आहेत. ❤
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली
कसला भारी विषय घेतलास स्मिता...खूपच गरज होती ग याची ...खूप मस्त माहिती...दोघींनाही खूप खूप धन्यवाद🙏❤
❤
@@prathameshjadhav2842 🙏
खूप छान माहिती दिली स्मिता❤❤
तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी असते.वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा.
मॅडम अप्रतीम माहीती मिळाली.❤
खुप छान महिती दिली खूप खूप धन्यवाद
Khupch chan😊Thankyou so much for motivation 😊
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.....🎉
आजचा विषय फारच छान घेतला आहे फार उपयोग होणार आहे ह्याचा आम्हाला खूप धन्यवाद दोघींचे पण💐💐🙏🙏
Yaar hya kiti sundar bolta, mst aikat rahav vattay😍❤
Khup chan mahiti Madam jeera water kadipatta alsi water Thursday pasune parat repeat karayche ka direct parat Monday la gheyache thank u
मॅम खूप छान माहिती दिली वेट लॉस साठी ❤❤🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती 👌👌
👍
Doctor Mansi Very Nice Information
डॉक्टर. मानसी खूप छान गोल्डन टिप्स सांगितल्यात.. आणि मुख्यत्वे एकदम सोप्या.. खूप खूप धन्यवाद
खूपच छान सांगितल. आपण छोट्या गोष्टीना मह्त्व देत नाही पन तेच कशे karnibhut ठरते हे छान सांगितल. आपण सकाळी sprouted घेतल तरी चालत असेल ना
Khupach chan mahiti dili Tai 👌👌👌
मनःपूर्वक खूप खूप Thank-you so much both of you 💐 khupch, अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर्व अवयवांची जवळून ओळख करून दिली.... खूप खूप धन्यवाद ❤ 🙏🏻🌹
खुपच छान माहिती मिळाली. ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup Chan mam ❤❤tankyou so much for motivation video mam❤❤
Very very Talented mam..each n every word is right..
Thank u for wonderful video 🎉❤❤
Khup Chan mahiti Smita madam ❤
Nice information upyogi mahiti sangatali dear 💓👍
डॉक्टर मानसी व स्मिता यांना नमस्कार डॉक्टर मानस यांनी खूप छान सुंदर माहिती दिली खूप उपयुक्त होती धन्यवाद
Very nice Video Nice Tips Madam🎉🎉
Hi dr mi he vedio bgte karn majya svta sathi useful hoil mhnun ny tr tumch boln kup mhnje kup bhari vty tress kmi hoty aikun tx kupch chhan ticking
खुप छान माहिती दिली तुम्ही दोघी तुम्ही दोघीचे खुप खुप आभार मानसी मॅडम ब्रेस वाढविण्यासाठी काय उपाय केला पाहिजे एक व्हिडिओ बनवाना
Ho ... Brest gain sathi video banva
खूप छान माहिती दिलीत❤
Khup chan mahiti ahey maza eak prashna ahey vicharu ka
@@sangitachavan843 yes
खूप छान माहिती सांगितलि मॅडम
Khup chhan mahiti thank you😊
खूप उपयुक्त माहिती 😊
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.
Very nice topic and nice information Madam Thanks both of you
Khupch Chan Video ❤🎉
Khup chan informations ❤
खुप छान माहीती ताई 🙏 😅😅
प्रि डायबिटीक व्हिडीओ करा
👏🏻🙏🏻👏🏻
Thank you Smita ❤❤
Khoop chan mahiti dili smita tai
Must needed vedio on wajan🎉
Healthy Weight gain var pan video banva
गोल्डन टीप छान आहे 👍नक्की करणार
मॅडम खूप छान माहिती सागितलि माझ्या पोटावर चरबी आहे काय करू मॅडम आणि हाताचे दंड पन खूप जाड आहे. मॅडम काय करू ते सागा प्लिज.
Very nice information thanks you 🙂
Thanks madam khup chan mahiti Dili
Mla golden tips bhari vatlya...me nakkich follow karen 😊 thank u smitatai ❤
👍
खुप छान माहिती आहे मॅडम
जबरदस्त माहिती मॅडम
Khup chan information milali..thank you
Khup chhan
वेगळ्या गोष्टी कशा मदत किंवा परिणाम करतात हे छान सांगितले. 🙏
खूप सुंदर आहे माहिती मॅडम
धन्यवाद ❤❤❤
Weight gain sati Kahi Upay sang Smita Tai
गोल्डन टीप खूप छान वकरायला सोपी नक्की करुन बघणार 🙏🏻
अतिशय सुंदर माहिती दिली थँक्यू
खूप खूप छान माहिती देता मॅडम थँक्यू खूपच छान माहिती देत आहे सगळ्या महिलांसाठी खूपच छान आहे व्हेरी मच थँक्यू
छान माहिती दिली.धन्यवाद
खूप सुंदर स्मिता ताई याची खूप गरज होती मला Thanks tai ❤❤👌
Golden tip ❤❤❤
खुप छान माहिती दिली
Thanks both of you dear 🙏❤
Khupch chhan vedieo
Aaj cha video pan khup chn aahe
🙏
Khup chhan mahiti delit
❤❤❤❤खूपच छान ताई one month fast weight loss diet saanga na
रजोनीवृती चा video pls बनवा
वजन कमी करण्यासाठी अजून काहीतरी सांगा
मॅडम वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा
Khupch chan mahiti dili. Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan tips
खुप उपयुक्त माहिती
chan ahe video, madam che pune madhe clinic kuthe ahe please address dy na 😊❤
धन्यवाद खरंच खूप खूप खूप खूप खूप छान माहिती सांगितली
Dr.khup hushar ahet
@@BeHappy-sf2fg 😅🙏
Khup chan madam ❤❤
Very nice video madam 🎉🎉
खूपच छान.. डॉ. मानसी आणि स्मिताजी तुम्हा दोघींचे मनापासून आभार! खुप मोठ्या गंभीर विषयावर एव्हढ्या सोप्या पद्धतीने उपाय आणि छान ट्रिक्स सांगितल्या ते ऐकूनच खूप कॉन्फिडन्स आलाय ❤
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ते सर्व फॉलो करणार..
व्हायब्रेशन पसरतात तशी तुमच्या उत्साहाची लागण झालीय 😍 व्हिडिओ ऐकताना आणि बघताना खूप छान वाटत होतं.. पुन्हा एकदा खूप खूप आभार !!
All d best 👍
Thank you so much
खूपच छान ❤
खूपच छान माहिती मिळाली मॅडम या व्हिडिओ मधून धन्यवाद🙏
0
Ek mhina to jira ,kadipatta ,javas ,yancha kadha pyaycha nantr band karun punha tras nahi ka vhaycha Kaym pila tr Kay dhoka nahi na pohachaycha
मी सकाळी ब्लॅक टी घेते पण तो पण गुळाचा मग त्याच्याने पण वजन वाढत असेल का मॅडम
Khup important mahiti
Khup chan Thank you
Hi di kes naturally colour karnyasathi video banv n plz
माहिती खूपच छान.मनापासून धन्यवाद मॅडम.
Khup chhan mahiti
खुप छान 👌🏻
Khup chhan aani helpful video thank you so much
Khoob Sundar mahiti
एकदम मस्त
छान माहिती
Excellent vdo 👌👌
Kuppp chan mahita Dili tai ❤