उपयुक्त माहितीकरिता आपणां दोहोंचे मनःपूर्वक आभार... डॉ. मानसी मॅडम यांनी खूप सोप्यापध्दतीने आणि सहजतेने या दोन महत्त्वाच्या पोषणतत्वांबद्दल छान माहिती दिली... खरे तर, आपल्या भारत देशात आपल्याच द्वारे निर्मित देवतुल्य देणगी असणारे आयुर्वेद, हे गरिबांच्या किंवा साधारण परिस्थितीत जगणाऱ्या करोडो जनते करिता दुर्लभ अशी बाब आहे.. फक्त दोन वेळेस च्या अन्नकरिताच अहोरात्र झटणाऱ्या जनतेला पोषणतत्वांचे मूल्य कसे कळणार.. असो.. म्हणूनच कमीतकमी हे ज्ञान विनामूल्य असंख्य जनतेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण दोहोंचे विशेष अभिनंदन...💐💐
Thank you Dr Manasi for your Golden tips .khup simple ani sopya ahet amhi nakki karun baghu.also Smita thank you so much for arranging such type of sessions which are really helpful now a days 😊
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती फार सुंदररित्या सांगितली आपण सोप्या उपायांना सोडून किचकट गोष्टीमाग गोष्टीमागे वेळ पैसा वाया घालवतो त्या पेक्षा आहार आणि जिवनशैली सुधारनच सगळे प्रोब्लेम्स निघून जातात
खुपच छान आयुर्वेद समजावून सांगणारे डाॅक्टर नाही त, लोक पण तसलेच कि, आयुर्वेद वर विश्वास ठेवत नाही त,, विषय समजावून घेण्यासाठी सौ डाॅक्टर ताई,, तुमचे मार्गदर्शन खुपच मोलाचे आहे,, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
खूप छान माहिती देत आहात जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यामध्ये शब्दप्रमान्य नासायला हवं कोणतीही व्यक्ती 100 टक्के चूक किंवा बरोबर नसते ज्या व्यक्तीकडून आपण शिकतो त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आपण जातो परंतु ती व्यक्ती सुद्धा माणुसच असते नार त्या शिकवणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिकवलेल्या व्यक्तीचे शब्दप्रमान्य मानले असेल तर तर ती व्यक्तिसुद्धा काही प्रमाणात चुकीच्या गोष्ठी सांगू शकते कारण शब्दप्रमान्य मानणे म्हणजे आपली तार्किक बुद्धी बाजूला सारने आणि समोरची व्यक्ती जे काही सांगत आहे ते 100 टक्के खरच आहे असे मानणे, आपण तर्क आणि अभ्यास करतच असाल कदाचित अनावधानाने शब्दप्रमान्य तुमच्या तोंडी आले असावे , जे तुम्हाला ऐकत आहेत त्यांना तुम्ही सांगितलेल्या टिप्स मूळे फायदा झालेला असतो आणि मग मॅडम म्हणताहेत शब्दप्रमामन्या मग ते सुद्धा शब्दप्रमान्य मानून कोणाच्यातरी बुवा बाबा च्या नादी लागून स्वतःचा मेंदू गहाण ठेवू न त्यांचे गुलाम बनतात धन्यवाद
स्मिता जि तुम्ही खुपच उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवता आणि मानसी जि खुप चागल्या प्रकारे अगदी सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थनचा उपयोग कसा केल्या जाईल आणि आपले आरोग्य कसे चागलं ठेवता येईल याचे मार्गदर्शन करतात मी तुम्हां दोघींची कवू खुप आभारी आहे 😊
Really l am young sixty yr i do all u say but there r lots of issues now a days 30 yr boy or a lady suffer a lot i as sc tr i give personality tips to ppl in walking area i help ppl they improve a lot😊
But young ppl should do it job is a caprit they dont get time in work place mentos or bosses trouble and give stress, target coming generation has problem in IT places there should be gap for exercis, walk relaxing fecilities and give break two time otherwise human resource will be empty. So pl make life style vedios to maintain health
आज काल सगळे डॉक्टर लोक फक्त पेशंट घाईगडबडीत उरकत असतात पण इतकी माहिती कधीच सांगत नाहीत की पेशन्ट ने काय खायला पाहिजे किव्वा काय, पण ही माहिती फारच उपयुक्त होती,इतकं स्पष्ट आणि समजेल अशी महत्वपूर्ण माहिती पहिल्यांदा च समजली त्याबद्दल पॉडकास्ट चे आभार.
खरच खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ,स्मिता बाह्य सौदर्याची काळजी कशी घ्यावी याचे तूझे व्हडीओ बघितलेत.या अशा औषधीयुक्त आंतरीक सौदर्याच्या ऊपासनेचे नवे सदर आवडले.पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
खुप खुप धन्यवाद उपयुक्त माहिती छान समजाऊन सांगितल्याबद्दल धन्यवाद. व्हेरिकोज व्हेन्स बद्दल काही माहिती सांगू शकाल का? व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे होतात त्याची कारणे व उपाय आणि घ्यावयाची काळजी प्लीज मार्गदर्शन करा
Madam aapn khuch chan mahiti dilat maze kesh hya Jun mahinya pasuun khup khup Galt aahet v Gudge dukhi aani tyatun kat kat aavaj yetoy tr kay krayche plz upay sangave ashi mahit tr aamche Dr. Sangt nahitt so thank you
खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही डॉकर आभार तुमचे आणि इतक्या छान पध्दतीने समजावून सांगता असेच आपण नवनवीन व्हिडीओ बनवत रहा म्हणजे आम्हाला उपयुक्त माहिती मिळत जाईल 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि मशरूम सूप कसा बनवावा हे ही स्मिता म्याडम यांनी खूपच छान पद्धत सांगितली धन्यवाद 🙏🙏
Mla suddha vit d3 and b12 chi Kami aahe doctor medicine dilet pn Aaj mla kalale maze kes etake ka galat hote aani depression mdhe ka hote thank u Smita Tai aani Dr manasi madam thank you so much for this video
ताई नमस्कार तुमचे सगळे व्हिडीओ मी बघते खुपच छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद ह्या मधे तुम्हीं ताक घया म्हणाल्या आहात ते दह्यामध्ये पाणी घालुन बनवलेले की साय साठवून जे आपण ताक बनवतो ते चांगले ते जरा सांगाना
छान माहिती आहे आणि हे सर्व लक्षणे मझ्यात आहे mam पण मी दही ताक खाल्ले तर मला लगेच घसा दुखतो सर्दी होते ,आणि मला थायरॉईड पण आहे तर ह्यावर चांगलं आहार आणि tablet सांगा
उपयुक्त माहितीकरिता आपणां दोहोंचे मनःपूर्वक आभार... डॉ. मानसी मॅडम यांनी खूप सोप्यापध्दतीने आणि सहजतेने या दोन महत्त्वाच्या पोषणतत्वांबद्दल छान माहिती दिली... खरे तर, आपल्या भारत देशात आपल्याच द्वारे निर्मित देवतुल्य देणगी असणारे आयुर्वेद, हे गरिबांच्या किंवा साधारण परिस्थितीत जगणाऱ्या करोडो जनते करिता दुर्लभ अशी बाब आहे.. फक्त दोन वेळेस च्या अन्नकरिताच अहोरात्र झटणाऱ्या जनतेला पोषणतत्वांचे मूल्य कसे कळणार.. असो.. म्हणूनच कमीतकमी हे ज्ञान विनामूल्य असंख्य जनतेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण दोहोंचे विशेष अभिनंदन...💐💐
B 12 कमी लक्षणे :-
06:30 मुंग्या येणे
06:57 तोंडाला फोड येणे
07:09 चक्कर येणे, थकवा, नैराश्य
गोल्डन टिप्स :-
17:06 मशरूम सूप
17:17 जायफळ युक्त कपभर दुध
18:12 जेवणासोबत ताक, सायंकाळी मशरूम / पालक सूप
18:58
मशरूम सूप रेसिपी
Thank you Dr Manasi for your Golden tips .khup simple ani sopya ahet amhi nakki karun baghu.also Smita thank you so much for arranging such type of sessions which are really helpful now a days 😊
खुपचं उपयुक्त माहिती दिलीत माम.. आम्ही नक्कीच follow करू... मला B12.. ची कमतरता कायम असते.. मी supplement घेते आता नक्की सूप करेन...
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती फार सुंदररित्या सांगितली आपण सोप्या उपायांना सोडून किचकट गोष्टीमाग गोष्टीमागे वेळ पैसा वाया घालवतो त्या पेक्षा आहार आणि जिवनशैली सुधारनच सगळे प्रोब्लेम्स निघून जातात
खुपच छान आयुर्वेद समजावून सांगणारे डाॅक्टर नाही त, लोक पण तसलेच कि, आयुर्वेद वर विश्वास ठेवत नाही त,, विषय समजावून घेण्यासाठी सौ डाॅक्टर ताई,, तुमचे मार्गदर्शन खुपच मोलाचे आहे,, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
खूप छान माहिती देत आहात जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यामध्ये शब्दप्रमान्य नासायला हवं कोणतीही व्यक्ती 100 टक्के चूक किंवा बरोबर नसते ज्या व्यक्तीकडून आपण शिकतो त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आपण जातो परंतु ती व्यक्ती सुद्धा माणुसच असते नार त्या शिकवणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिकवलेल्या व्यक्तीचे शब्दप्रमान्य मानले असेल तर तर ती व्यक्तिसुद्धा काही प्रमाणात चुकीच्या गोष्ठी सांगू शकते कारण शब्दप्रमान्य मानणे म्हणजे आपली तार्किक बुद्धी बाजूला सारने आणि समोरची व्यक्ती जे काही सांगत आहे ते 100 टक्के खरच आहे असे मानणे, आपण तर्क आणि अभ्यास करतच असाल कदाचित अनावधानाने शब्दप्रमान्य तुमच्या तोंडी आले असावे , जे तुम्हाला ऐकत आहेत त्यांना तुम्ही सांगितलेल्या टिप्स मूळे फायदा झालेला असतो आणि मग मॅडम म्हणताहेत शब्दप्रमामन्या मग ते सुद्धा शब्दप्रमान्य मानून कोणाच्यातरी बुवा बाबा च्या नादी लागून स्वतःचा मेंदू गहाण ठेवू न त्यांचे गुलाम बनतात धन्यवाद
स्मिता जि तुम्ही खुपच उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवता आणि मानसी जि खुप चागल्या प्रकारे अगदी सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थनचा उपयोग कसा केल्या जाईल आणि आपले आरोग्य कसे चागलं ठेवता येईल याचे मार्गदर्शन करतात मी तुम्हां दोघींची कवू खुप आभारी आहे 😊
🙏
Really l am young sixty yr i do all u say but there r lots of issues now a days 30 yr boy or a lady suffer a lot i as sc tr i give personality tips to ppl in walking area i help ppl they improve a lot😊
But young ppl should do it job is a caprit they dont get time in work place mentos or bosses trouble and give stress, target coming generation has problem in IT places there should be gap for exercis, walk relaxing fecilities and give break two time otherwise human resource will be empty. So pl make life style vedios to maintain health
@@ShaliniHosmath-he5gtoiiooo
@@ShaliniHosmath-he5gt sure
Khupch chhan mahiti..upyukt mahiti..agadi sahaj, saral aani sopya bhashet ...khup chhan Smita beta..👍👍
अतिशय उपयुक्त माहिती.युरीन इन्फेक्शनवरही अशी माहिती मिळावी
आज काल सगळे डॉक्टर लोक फक्त पेशंट घाईगडबडीत उरकत असतात पण इतकी माहिती कधीच सांगत नाहीत की पेशन्ट ने काय खायला पाहिजे किव्वा काय, पण ही माहिती फारच उपयुक्त होती,इतकं स्पष्ट आणि समजेल अशी महत्वपूर्ण माहिती पहिल्यांदा च समजली त्याबद्दल पॉडकास्ट चे आभार.
धन्यवाद मॅम खूप छान माहिती देता तुम्ही मी पहिल्यांदाच ऐकली खूप छान वाटले अर्धा आजार बरा होतो तुमच्या बोलण्यान ❤
Very nice madam 💯
खुप छान माहिती मिळाली. दोघीनाही खुप धन्यवाद... तुमची गोल्डन टीप नक्की करून बघेन.
Tumhi dileli mahiti ,tumachi bolanyachi sopi paddat aani tumacha peharav tyamule ha video khupacha Sunder Vatala
खूपच उपयोगी विषय..
पहिल्यांदा पाहते आहे मी तुमचे हे podcast.
आता सगळे बघणार..
Subscribe ✅✅✅
खूपच साध्या सरळ योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे...सुंदर😊
अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली... thank you 🙏. कृपया cholesterol वर एक video बनवा
खुप छान माहिती दिली मॅम
खुप उपयूक्त माहिती, सर्वांग सुंदर interview, स्वच्छ, मराठी इंग्रजी उच्चारण सुंदर सादरीकरण, आणि गोड आवजातील गाणे, ❤
आपण देत असलेल्या माहिती बद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे, अतिशय सुंदर विवेचन, अप्रतिम अशी माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Kiti fluent language...kiti mast explain kelay .. madam ekdm simple language mdhe ... supreme supreme supreme 💎♥️ Apratim madam
खूप छान माहिती दिली त्या बद्दल तुम्हा दोघींचे आभार. पालक सूप रेसिपी ची माहिती दिली तर बर होईल.requesting you 🙏
खरच खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ,स्मिता बाह्य सौदर्याची काळजी कशी घ्यावी याचे तूझे व्हडीओ बघितलेत.या अशा औषधीयुक्त आंतरीक सौदर्याच्या ऊपासनेचे नवे सदर आवडले.पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
Dr मानसी आणि स्मिता मॅडम thanks for this video. किडनी स्टोन बद्धल माहिती द्या आणि आहारात काय खाऊ नये ही माहिती द्या
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद माऊली ❤
खूप चांगली व उपयुक्त माहिती या व्हिडीओमधून मिळाली. धन्यवाद
Khupch important information dilit so thank you so much smita ma'am 🙏🙏
खूप छान माहिती दिली .माझ्या खूप उपयोगी आहे .ही माहिती
छान माहिती दिली ताई माझा विटामिन डी 3 आणि विटामिन बी 12 कमी आहे माझ्यासाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे मी नक्की ट्राय करेन thank u so much tai 🙏🙏
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली ऐकुन खुप मनाला समाधान वाटलं.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती. मी ही नेहमी B12 आणि D3 साठी योग्य to आहार आणि suppliment चा वापर करतो आणि त्याचा खरेच आरोग्या साठी उपयोग होत आहे. 🙏🏻
कोणतया company che suppliment वापरता plz सांगा
खूप उपयुक्त आणि नेमकी माहिती मिळाली ताई... धन्यवाद 😊
Khup sunder vishleshan. God bless you all the time.
Rikki badal sudha 1 video kr ani tu live kdhi yenar ahes ani kabir cha abhyas ksa hetes ki tyala tushon lavl ahes love u swomi bless u & kabbir❤❤❤
खुप खुप धन्यवाद उपयुक्त माहिती छान समजाऊन सांगितल्याबद्दल धन्यवाद. व्हेरिकोज व्हेन्स बद्दल काही माहिती सांगू शकाल का? व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे होतात त्याची कारणे व उपाय आणि घ्यावयाची काळजी प्लीज मार्गदर्शन करा
अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती...so thank you so much for this useful session ❤
स्मिता ताई खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
🙂
हॅलो. मॅडम नमस्कार .. मी तुमचे व्हिडिओ अगदी आवरजून पाहत असते . मी आपली खुप खुप आभारी . अगदींच प्रत्येकाला समजेल अस सोप्या भाषेत सांगता.
स्मिता मॅडम, खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup khup Dhanyawad. Atishay mahatwachi mahiti dili Manasi tai tumhi. Itkya details madhe konihi sangat nahi.❤🙏
Khoop chhan mahiti dilit ANI tyachbeober health sathi upyukt Asha soup che prescriptions sangitele tyabaddal dhanyvad
Apratim mahiti dilit tumhi.mala hi B12 n D3 Kami ahe.suppliments 3 months la doc ne sangitle ahe.mi leafy vegetables eggs chicken khate.walking karte.weight 59 ahe.
Madam aapn khuch chan mahiti dilat maze kesh hya Jun mahinya pasuun khup khup Galt aahet v Gudge dukhi aani tyatun kat kat aavaj yetoy tr kay krayche plz upay sangave ashi mahit tr aamche Dr. Sangt nahitt so thank you
खूपच छान अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि काही रेसिपी सुद्धा कळल्या. धन्यवाद
Mam tumhi khup chan margdarshan kele hivalyat skin ani aahar Kay asava...
तुम्ही सांगितलेली माहिती फार उपयुक्त होती.
खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही डॉकर आभार तुमचे आणि इतक्या छान पध्दतीने समजावून सांगता असेच आपण
नवनवीन व्हिडीओ बनवत रहा म्हणजे आम्हाला उपयुक्त माहिती मिळत जाईल 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
आणि मशरूम सूप कसा बनवावा हे ही स्मिता म्याडम यांनी खूपच छान पद्धत सांगितली धन्यवाद 🙏🙏
Khupach upukt
खुपच छान उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
मॅडम खूप छान व उपयोगी माहिती मिळाली खूप समाधान वाटले ,धन्यवाद ❤
मॅडम खुप छान समजावून सांगता धन्यवाद
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत सांगितल्या प्रमाणे नक्कीच आहारात सर्वघटक शामिला करू आणि काळजी घेऊ
Khup sunder mahiti dilyabaddal aaple khup khup dhanyawad nakki mazya jivan shilit yacha upyog karin ❤
Dr. Manasi aapan cchan mahiti dilit. Pun mala 1 shanka aahe, uric Acid jast asel ter tya sathi kay karawe ?
मानसी, खूप महत्वाची माहिती दिलीस, ,आभार
खूपच छान माहिती व सोप्पा शब्दात दिलीत. धन्यवाद
खुप उपयुक्त व चांगली माहिती समजली. धन्यवाद 👍
खूपच छान... उच्चारण सुंदर👌
गुन्हा का फुटतो त्यावर उपाय काय ? गुन्हा फुटला तर मान वर करायची असते का खाली ठेऊन धारावी या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल.🙏
खूप छान माहिती दोघींचे पण आभार
वाह सुंदर माहिती मिळाली धन्यवाद ताई तुम्हाला 🙏💐
Mla suddha vit d3 and b12 chi Kami aahe doctor medicine dilet pn Aaj mla kalale maze kes etake ka galat hote aani depression mdhe ka hote thank u Smita Tai aani Dr manasi madam thank you so much for this video
Smita mam vitamin b12 chek kelyashivay golya geu nyet ka plz saga...ha mahitipurn video khupch chan hota... Thank you so much.... 🙏
Tai khup chan ..... tumhi evdhya talmaline amchyasarkhya normal lokana jagrut keraycha prayatna keratana ..... thank you sooo much ❤
Yapeksha Sundar koni sanguch shakat nhi .. superb se bhi upar ❤😊
धन्यवाद 🙏🏻
नेहमीचाच विषय पण स्मिता नि डाँक्टर मेडमनी सोपा, सुटसुटीत करुन सांगीतलाय… 👍🏼👌🏽
खुप खुप शुभेच्छा 🌹
🙏
खरच खूप छान माहिती सहच सोप्या भाषेत समजावून सांगितल्या
ताई नमस्कार तुमचे सगळे व्हिडीओ मी बघते खुपच छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद ह्या मधे तुम्हीं ताक घया म्हणाल्या आहात ते दह्यामध्ये पाणी घालुन बनवलेले की साय साठवून जे आपण ताक बनवतो ते चांगले ते जरा सांगाना
Dr madam khup chan kontyahi mansala kalel aasi maheeti samjaun sangetle 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली.. मला थायरॉईड आहे.. मी D3 आणि B12 टेस्ट करून घेणार आहे.. मशरूम आणि पालक सूप घ्यायला सुरुवात करेन
🙏 ma'am tumhe hi mahite deli aahe te mazya sathi khup khup upyogi aahe khupch chan❤
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Excellent presentation, mostly helpful to those who are suffering from vit. D and B 12 , thanks to all.
Pigmentation-malasma काही केल्या जात नाही. Diet, घरगुती आणि डॉक्टरांकडचे उपचार झाले आहेत. फार चिवट त्रास आहे. यावर Dr. मानसीबरोबर एक episod कराल का?
Pigmention var video banava
घरगुती उपाय काही आहे का pigmentation वर, असेल तर please share करा ना
खूप दिवसातून इतकं सुंदर मराठी ऐकलं, फार छान वाटलं
Maam palak chi bhaji khalli tr challe ka ,sup chya eltrnative
खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद
छान माहिती आहे आणि हे सर्व लक्षणे मझ्यात आहे mam पण मी दही ताक खाल्ले तर मला लगेच घसा दुखतो सर्दी होते ,आणि मला थायरॉईड पण आहे तर ह्यावर चांगलं आहार आणि tablet सांगा
ख़ूपी छान महिती दिली थैंक यू सोमच❤️🙏
खुप छान माहिती दिली मॅडम
खूप च छान माहिती दिली ,माझे वय 58 आहे , तुम्ही सांगितल्या प्रमाणे उपाय करून पाहते ,मलाही असाच थोडासा त्रास जाणवतोय 🙏
धन्यवाद 🙏
तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली.
Mushroom soup ची recipe सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Smita mam tumhi muraba mdhe ata ka nh kam krt...khup chhan role kelet tumhi tith...ekdm uniqe expression ❤
खूप छान व उपयुक्त माहिती दिली मॅडम तुम्ही😊😊खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🙏
Dhanyawad, doctor madam ani
Smitha Shevale madam🎉
Very important/useful information given by doctor. Kudos Smita ji for your efforts. Thanks doctor
It's my pleasure
धन्यवाद ताई खुप खुप छान माहिती दिली.
Smita madam khupa chaan mahiti detaat tumi doghiche mann puravk abhar
Khup mast information milali🙏👍👏Thank u so much mam❤
Smita tumhi chan vishay ghetala aahe. Ani vishesh sangayach as ki mala tumachya sadya faar aawadtat. Nice choice.
हो मँडम तुम्ही माहिती दिली आहे ते सर्व काही मला होत आहेत ❤
Really very nice information thank you so much mam,,
युरिक अँसिड वर पण व्हिडिओ करा .
Folic acid is so important ... can dr. Suggest source of folic acid ??
Atishay upyukta mahiti sangeetali, doghinche manapasun abhar.
Ovarian cyst वर एक video बनवा please. Aajcha video khup informative hota thank you👍
Mam atishay sundar mahiti dilit khup khup dhanyawad
Fungal infection var video kara please...khup lokana ha tras hot aahe...
Khup khup dhanyavad Madam vitamin D ani B12 chi mahiti janun ghenyaci awashyakta hoti ti kuthun hi milali nahi ti tumchya kadun milali ❤❤🙏
खूपच सुंदर मॅम अशीच माहिती हवी आहे. पण खूप महाग आहे रक्त चेक मॅम. नमस्कार ❤
स्मिताजी आणि मानसीजी खुप छान माहिती सागितली 🙏धन्यवाद
फार छान टिप्स देता मॅडम🙏
Mam hyperthyroidism sathi ayurvedat kay ghyav