खुप छान आहे मॅडम मी आता दोन दिवस झाले करते पण खुप छान अनुभव आला मी विचार करते एवढ्या दिवस त्रास सहन करते मला मेनोपोज त्रास होतोय माझं वय 43आहे खूप भिती वाटते पुर्ण शरीर थकून गेल्यासारखे वाटत आहे पण आता तुमचे हे विचार ऐकून खुप छान वाटत आहे दोनच दिवस झाले आहे पण पंचवीस टक्के आराम आहे रोज केले तर नक्की शंभर टक्के बरे वाटेल याची खात्री आहे 🙏🙏🙏🙏
हो, नक्की शंभर टक्के बरे वाटेल . 👍 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. धन्यवाद 🙏
ताई, मी ८,१० दिवसांपासून तुमचा हा व्हिडिओ ऐकत आहे आणि खरंच आमूलाग्र बदल मला जाणवत आहे. खूप छान वाटत आहे. खूप खूप धन्यवाद ताई, आता रोज मी तुमचे व्हिडिओ नक्की ऐकणार आहे.
🙏🙏🙏🙏🙏 परमेश्वराने खास माझ्यासाठी ही भेट तुमच्यामार्फत पाठवली आहे. मी कृतज्ञतेने तिचा स्वीकार करते. खूप आभार. खूप धन्यवाद. Thank you Amruta madam and Niramay team 🙏🙏
Madam mala 7 vrsh mansik tras hota yachym mla golay chlu hotay. Yasathi mi 1 mhina asmit hote . V beri zalai naner mazi vykti sodun geli yachy mule mi khup trst hote. Thoch toch vichr krun prt golay .suru karayela laglay mala pun tumcha video bgun maza mansik tras bera zala. Aata mala 1ch goli chalu aahe. Thnka mam chnglay goshiti tumi sglayna pohchvtat.😊
अरे वा! खूपच छान अनुभव आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो. स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही केलेले सकारात्मक विचार यातून तुम्ही बरे होत असता आणि असे प्रयत्न तुम्ही केले म्हणून हा त्रास कमी झाला. खूपच छान आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏 नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वा! खूप छान. नियमित ध्यान केल्याने अनेक फायदे आहेत त्यामुळे नियमित करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
I have followed this dhyan at least once every day for the past month. I am full of confidence for the future and feel I have overcome my past bitter experiences. Thank you very much, Amrutaji Madam.
You're welcome 😊, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा. 👍 👍
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel Subscribe करून, Meditation (ध्यान निरामय )मालिकेचे पहिल्या भागापासून जर Video पाहिलेत तर त्यातून आपणास ध्यानविषयक सर्व माहिती मिळेल किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व Video पाहू शकता. Meditation (ध्यान निरामय ) - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
खूप सुंदर ताई अप्रतिम अनुभव शब्दात मांडू च शकत नाही सर्व शरीर भर चैत्यण्याचे तरंग जाणवत होते शरीराला हलकेपणा जाणवत होता खूप बरे वाटले ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या शब्दात खूप गोडवा आहे ताई 🙏🙏🙏😊
नमस्कार, आपण भीती जाऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी (भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा) हे ध्यान नियमित करू शकता व ध्यान मुद्राही करू शकता ज्यामुळे आपले मनही शांत होईल आणि सकारात्मक विचार करण्यास मानसिक ताकदही मिळेल. याशिवाय आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Thank you Meditate whenever you can. 👍 The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.
नमस्कार, आकर्षणाच्या सिद्धांतावर अधिक मार्गदर्शनपर Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. लाॅ ऑफ अट्रॅक्शन’ विचारांचे सत्यात रूपांतरण. ua-cam.com/video/XtXtU3G9k2I/v-deo.html लॉ ऑफ अट्रॅक्शन'ने भीती, आजार कसे दूर ठेवाल? - ua-cam.com/video/pk8L1TEvFb0/v-deo.html जे मागाल तेच मिळेल. ua-cam.com/video/-AwNOcoKT90/v-deo.html
नमस्कार, ध्यानाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे नियमित ध्यान करत रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Good morning Madam very great morning you have give whole human life great guidelines How to change your mind and heart and soul and body and life. You the greatest messenger of God. God bless you
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.
खूप छान प्रत्येकाच्या मनात जे चाललंय ते तुम्हाला कसं कळतं, प्रत्येक विषय न्याहाळत आहे आम्हाला लाख मोलाची मदत होते ध्यानाच्या मार्फत ,मनापासून आभारी आहे. एक विनंती आहे आयुष्यातलं जे काही दुःख, नैराश्य आहे ते बाजूला सारून रोजच्या जगण्यात हसत खेळत विनोदी वातावरण तो माहोल तयार करण्यासाठी आणि दिवसभर चेहऱ्यावर आनंद राहण्यासाठी सतत प्रसन्न राहण्यासाठी ते ध्यान कसं करावं खास करून महिलांच्यासाठी.please🙏
🙏🙏🙏 छान वाटले तुमचे विचार ऐकून..!! धन्यवाद..!! माझ्या आईचे गुडघे आणि कंबर खूप दुखत असते. गुडघे दुखत असल्याने चालताना त्रास होतो. मध्ये मध्ये थांबावे लागते. यासाठी कोणती मुद्रा करावी, कोणते ध्यान करावे.
नमस्कार, गुडघेदुखी यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
हो नक्कीच - तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. .
Very nice mam, I have seen your video regarding Muladhar chakra & i have done meditation as per your information. I want to ask that how many sittings can we do in a single day?
नमस्कार, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 शक्यतो रोज एक ध्यान करावे.एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करु शकता.जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करू शकता.
खुप छान आहे मॅडम मी आता दोन दिवस झाले करते पण खुप छान अनुभव आला मी विचार करते एवढ्या दिवस त्रास सहन करते मला मेनोपोज त्रास होतोय माझं वय 43आहे खूप भिती वाटते पुर्ण शरीर थकून गेल्यासारखे वाटत आहे पण आता तुमचे हे विचार ऐकून खुप छान वाटत आहे दोनच दिवस झाले आहे पण पंचवीस टक्के आराम आहे रोज केले तर नक्की शंभर टक्के बरे वाटेल याची खात्री आहे 🙏🙏🙏🙏
हो, नक्की शंभर टक्के बरे वाटेल . 👍
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
धन्यवाद 🙏
ताई, मी ८,१० दिवसांपासून तुमचा हा व्हिडिओ ऐकत आहे आणि खरंच आमूलाग्र बदल मला जाणवत आहे. खूप छान वाटत आहे. खूप खूप धन्यवाद ताई, आता रोज मी तुमचे व्हिडिओ नक्की ऐकणार आहे.
नक्की करा, निरोगी व आनंदी राहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवत रहा.
🙏🙏🙏🙏🙏 परमेश्वराने खास माझ्यासाठी ही भेट तुमच्यामार्फत पाठवली आहे. मी कृतज्ञतेने तिचा स्वीकार करते. खूप आभार. खूप धन्यवाद. Thank you Amruta madam and Niramay team 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
ौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौ@@NiraamayWellnessCenter
फारच सुंदर ताई संपुणँ शरीर भर फिरून आल्या सारखे वाटले ,आवाज छान
खूप खूप धन्यवाद 🙏
Madam mala 7 vrsh mansik tras hota yachym mla golay chlu hotay. Yasathi mi 1 mhina asmit hote . V beri zalai naner mazi vykti sodun geli yachy mule mi khup trst hote. Thoch toch vichr krun prt golay .suru karayela laglay mala pun tumcha video bgun maza mansik tras bera zala. Aata mala 1ch goli chalu aahe. Thnka mam chnglay goshiti tumi sglayna pohchvtat.😊
अरे वा! खूपच छान अनुभव आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो. स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही केलेले सकारात्मक विचार यातून तुम्ही बरे होत असता आणि असे प्रयत्न तुम्ही केले म्हणून हा त्रास कमी झाला. खूपच छान आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
धन्यवाद 🙏
धन्यवाद आभारी आहे
🙏 🙏
खूप छान वाटले. खूप सुंदर आहे हे ध्यान .अगदी शांत वाटले.🙏😊👍
धन्यवाद 🙏 .
अमृता मॅडम खरच मनापासून धन्यवाद... 🙏🙏🙏
खूप खूप आभार 🙏
आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे आमचा , तुमच्या मुळे त्यास्तव मनःपूर्वक धन्यवाद . प्रत्येक वेळी नवनवीन ज्ञान मिळाले 🙏🙏💐😊
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
Dhanyavad madam .koti koti dandavat.ha prakasha jagabhar pasarude hi Ishavar charani prarthana.
संकल्प आणि विकल्प याचा अर्थ खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद. खूप खूप आभार. खूप छान अनुभव आला.
खूप खूप आभार 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
khupach chhan aubhav
खूप खूप धन्यवाद 🙏जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khup chhan disle .... Thanks
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Khipach chan,mansik shantata vatate.
धन्यवाद 🙏
नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
धन्यवाद. डाॅक्टर ताई
खूप खूप आभार 🙏
आपले खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ आहेत तुमचे सगळे
मनःपूर्वक आभार 🙏
Awesome 👍 it's true madam khup khup dhanywad 🙏🙏 💐💐💐
मनःपूर्वक आभार !
अतिशय सुरेख आहे
धन्यवाद 🙏
नेहमीप्रमाणे सुंदर ध्यान 🙏🌹
मनापासून धन्यवाद व शुभेच्छा!
खूप खूप आभार 🙏
Khupch Cchhan dhyan hote.dhyan kartana aatun tarang lahari janvt hotya.dhyan kelyavar khup Cchhan vatel.manat kahihi rahat nahi.nakararthi bolnare lok mala aavdat nahi.Dhanyavad Tai .🙏🌹😊
वा! खूप छान. नियमित ध्यान केल्याने अनेक फायदे आहेत त्यामुळे नियमित करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Khup Chan madam man shat vatate ahe kup garaj ahe yachi
खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
I have followed this dhyan at least once every day for the past month. I am full of confidence for the future and feel I have overcome my past bitter experiences. Thank you very much, Amrutaji Madam.
You're welcome 😊,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा. 👍 👍
खूप सुंदर ध्यान....🌹🌹
मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Namskar mam..he manatil bhiti ani tya madhun honara trass khup asahay jhala mala...pan hey tumche video pahile barech she maje prashanachi uttar milat geli ahet...ajun he hya dhyancha abhayas mala karnyachi ichaa ahe..
Pls asech navin video amchya parynt pathvat raha..khup khup abhari ahe ..❤❤❤😊😊😊
नमस्कार,
निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel Subscribe करून, Meditation (ध्यान निरामय )मालिकेचे पहिल्या भागापासून जर Video पाहिलेत तर त्यातून आपणास ध्यानविषयक सर्व माहिती मिळेल किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व Video पाहू शकता.
Meditation (ध्यान निरामय ) - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
खूप छान वाटत होते. धन्यवाद 🙏🏼
🙏🙏🙏
Dhanyawad madam❤
खूप खूप आभार 🙏
आपण खूप मोठा काम करत आहात माझा सारखला इजक्षणला घबरणाऱ्यला आपणं जे काय काम करता मोठविलक्षण अनुभव आहे
धन्यवाद 🙏
मी आताच ध्यान केले खूपच छान वाटले
नमस्कार,
वा! खूपच छान, नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
मनःपूर्वक आभार 🙏
खुप खुप आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप सुंदर ताई अप्रतिम अनुभव शब्दात मांडू च शकत नाही सर्व शरीर भर चैत्यण्याचे तरंग जाणवत होते शरीराला हलकेपणा जाणवत होता खूप बरे वाटले ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या शब्दात खूप गोडवा आहे ताई 🙏🙏🙏😊
वा! खूपच छान. नियमित करा ,फायदा होईल आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
आपले खूप खूप आभार 🙏
आत्मा नमस्ते 🙏 खुप छान ध्यान होते 🌹
धन्यवाद 🙏
Outstanding knowledge mam ji🙏👍👍👌
धन्यवाद 🙏
Mala majhya vicharanchi khup bhiti vatte madam tyasathi tumacha vidio aikla man shant vatat ahe nehmichi vatnari bhiti kashi kami karavi tyasathi konti mudra karavi
नमस्कार,
आपण भीती जाऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी (भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा) हे ध्यान नियमित करू शकता व ध्यान मुद्राही करू शकता ज्यामुळे आपले मनही शांत होईल आणि सकारात्मक विचार करण्यास मानसिक ताकदही मिळेल.
याशिवाय आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Khup Chan watle apratim me sarva mudra gele kahi diwas tumhi sangta tyapramane karat ahe tycha mala fayda hoto ahe khup khup dhanyawad 💐💐🙏🙏👏👏😊
अरे वा !!! मग आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
धन्यवाद🙏
अप्रतिम मार्गदर्शन
Thank you.🙏
Manapasun aabhar 🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मनापासुन धन्यवाद 🙏💐
खूप खूप आभार 🙏
Khup chan hota i feel relax
Thank you
Meditate whenever you can. 👍
The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.
मला या ध्यानाने पुष्कळ फरक जाणवतो आहे मना पासुन धन्यवाद🙏
अरे वा! खूपच छान.असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Khoop sundar ..
धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Nakkich
Far sundar meditation, it's true information given by Doctor Amruta Chandorkar madam 🙏🙏🌹 🌹 dhanyawad
खूप खूप आभार 🙏
😢😢😢😢😢 15:55 @@NiraamayWellnessCenterseater re Q3 q
Q🥲 gudd ççggggp hu😂😢😢
खूप छान आहे व्हिडीओ.
धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khupch chhan 👌👌👌👌
धन्यवाद 🙏
मस्त वाटलं
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Thanks madam.
You’re welcome 😊
धन्यवाद खूप चांगला अनुभव आला
मनःपूर्वक आभार 🙏
खुप सुंदर मार्गदर्शन दीदी ताई अप्रतिम
धन्यवाद 🙏
Dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khup Chan vaty he dhyan kelyvr 🥰
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
ताई हे ध्यान केल्यानी माझा आतमविश्वास वाढतो आहे.मनापासून धन्यवाद तुम्हाला.
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Khup chaan
धन्यवाद 🙏.
खुपच छान ताई
धन्यवाद 🙏
Khup chhan madam 🙏🙏
धन्यवाद 🙏
मन:पुर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐
खूप खूप आभार 🙏
आकर्षणाच्या सिद्धांतावर अधिक मार्गदर्शन किंवा एक कार्यशाळा आमच्या सगळ्यांसाठी घ्यावी ही आग्रहाची विंनती 🙏🏽
नमस्कार,
आकर्षणाच्या सिद्धांतावर अधिक मार्गदर्शनपर Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
लाॅ ऑफ अट्रॅक्शन’ विचारांचे सत्यात रूपांतरण.
ua-cam.com/video/XtXtU3G9k2I/v-deo.html
लॉ ऑफ अट्रॅक्शन'ने भीती, आजार कसे दूर ठेवाल? - ua-cam.com/video/pk8L1TEvFb0/v-deo.html
जे मागाल तेच मिळेल.
ua-cam.com/video/-AwNOcoKT90/v-deo.html
खुप छान वाटते ऐकायला.सकारआत्मक भावना निर्माण होते. 🙏🏽 धन्यवाद ताई.
खूपच छान. आपले मनःपूर्वक आभार 🙏
khup chan vatla tai.aaj pahilyanda majhya dokyachavar kahitari firat aahe asa janavla
नमस्कार,
ध्यानाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे नियमित ध्यान करत रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Khupch chan
धन्यवाद 🙏
मॅडम, एकदम छान वाटले.
धन्यवाद 🙏
Khup chhan madam .mala hech vichar satavat asatat,karmacha vicharnkarit nahi tyamule bhiti pan nirman hote
धन्यवाद 🙏.
Khub chann
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Thank you madam,🙏🏼🙏🏼
Most welcome 😊
धन्यवाद 🙏🏻🌹
खूप खूप आभार 🙏
Very very nice, very very thanks
Thank you so much.🙏
खुपच छान धन्यवाद ताई
खूप खूप आभार 🙏
मनापासून धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
Good morning Madam very great morning you have give whole human life great guidelines How to change your mind and heart and soul and body and life. You the greatest messenger of God. God bless you
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
Very happy feeling
Thank you so much.🙏
खूप खूप सुंदरच मार्गदर्शन करतात मँडम तुमचे खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
धन्यवाद .
खूपच छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर विचार मॅडम धन्यवाद 🙏💐
खूप खूप आभार 🙏
Thank u
Welcome
Khoop chan
धन्यवाद 🙏
धन्यावाद ताई हे ध्यान दिवसांतून किति वेळा करायचे. या पुर्वी मी एक वर्ष मी तुमच्या कडे ट्रिटमेंट घेतली होती
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
खूप सुंदर अनुभव 🙏🙏धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान अनुभव आला. पण हे ध्यान करताना डोकं थोडं जड वाटत होते. डोळ्यासमोर प्रकाश आला होता.🙏🏼🙏🏼
नमस्कार,
आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.
Khoop chhan. Khoop Dhanyavad 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Thank you sooooo much ma’am 😊
Most welcome
Very very nice video madam
Thanks a lot
Very good Dhyan.Nice Video.
Thank you very much.🙏
खूप खूप सुंदर
धन्यवाद 🙏
❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanku dr.
You’re welcome.
डोकं सुंद जड असते नाक बंद कान बंद रहता काय करावे ध्यान तर करत आहे
Khupach chan / thank u madam 🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Nice
खूप छान मॅडम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Khup chan madam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Kharch changla result yetho ahe kaa yacha
हो, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, आपणही नक्की कऋण पहा आणि आम्हाला आपला अनुभव कळवा.
Mastttttttttttttt 🙏🙏
🙏🙏🙏
Thank you 🙏🏼
Thank you so much.🙏
खूप छान प्रत्येकाच्या मनात जे चाललंय ते तुम्हाला कसं कळतं, प्रत्येक विषय न्याहाळत आहे आम्हाला लाख मोलाची मदत होते ध्यानाच्या मार्फत ,मनापासून आभारी आहे. एक विनंती आहे आयुष्यातलं जे काही दुःख, नैराश्य आहे ते बाजूला सारून रोजच्या जगण्यात हसत खेळत विनोदी वातावरण तो माहोल तयार करण्यासाठी आणि दिवसभर चेहऱ्यावर आनंद राहण्यासाठी सतत प्रसन्न राहण्यासाठी ते ध्यान कसं करावं खास करून महिलांच्यासाठी.please🙏
नमस्कार ,
यासाठी आपण पुढील ध्यान करू शकता .
शाश्वत आनंदासाठी ध्यान! - ua-cam.com/video/inXu2GH9QcY/v-deo.html
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏 छान वाटले तुमचे विचार ऐकून..!! धन्यवाद..!!
माझ्या आईचे गुडघे आणि कंबर खूप दुखत असते. गुडघे दुखत असल्याने चालताना त्रास होतो. मध्ये मध्ये थांबावे लागते. यासाठी कोणती मुद्रा करावी, कोणते ध्यान करावे.
नमस्कार,
गुडघेदुखी यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद..!!
खूप छान ताई 🙏🙏अप्रतिम अनुभव
खूप खूप धन्यवाद 🙏
छान आहे पण जाहिराती बंद वाह्यात
तुमचा खूप आधार आहे.
हो नक्कीच - तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. .
Jagachya kalyana Santanche Vibhuti.Karuna Veeeestar.
🙏
Aadhar. वाटतो. Thanku. Madam
धन्यवाद 🙏.
Very nice mam, I have seen your video regarding Muladhar chakra & i have done meditation as per your information. I want to ask that how many sittings can we do in a single day?
नमस्कार,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
शक्यतो रोज एक ध्यान करावे.एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करु शकता.जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करू शकता.
Khup chan
धन्यवाद 🙏
खूप खूप आभार 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏