अवघ्या 5 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाची घावणं | पांढरीशुभ्र मऊ लुसलुशीत | Tandulachi ghavane |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2021
  • एक वाटी तांदळाचे पीठ
    दोन वाट्या पाणी
    चवीप्रमाणे मीठ
    तांदळाचे पीठ घरांमध्ये नसेल तर तांदूळ भिजवून तांदळाचे घावणे कसे तयार करायचे रेसिपी साठी खाली दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇
    • Kokani Rice Ghavan | क...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shubhangichavan701

    आताच करून पाहिला, अगदी छान जमला मला.. तुम्ही सांगितलेले प्रमाण बरोबर आहे ,धन्यवाद

  • @chetanazambare7674
    @chetanazambare7674 2 роки тому +39

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घावणे बनवून बघितले. खूपच सुंदर,मऊ आणि लुसलुशीत झाले. खूप खूप धन्यवाद.

  • @geeta5715
    @geeta5715 2 роки тому +73

    ताई तू लक्ष्मी आहेस,खूप छान बोलते,भवानी चे तुला अनेक आशीर्वाद मिळो । 🙏

  • @ShailaJagtap-i9w
    @ShailaJagtap-i9w 12 годин тому

    Asla tva kuthe bhetato

  • @suvarnapartani3863

    अंबोली कशी बनवायची ते पण सांगा 🙏

  • @siddhipotdar3331

    tai ha bidacha tawa kuthe bhetel??

  • @jyostnasawant5398

    Pani normal ch vaprave na

  • @user-vn1rv3zt6z

    Tai chapati cha tava chapel ka

  • @jayashreepradhan5715

    Madam mi navin bidache pan ghetle.kanda bharun nantar 2 / 3 divas tyatil tel gheun then pantayar kele pan tyatil ghavan chiat nahi mau pan tayar hot nahi Pl ase ka hote te nakki Sangal

  • @rajankelvalkar5954

    Aamchya lahanpani aai chya hautn hi ghavn khup khalli aahet aamhi, juni aayhvan taaji zhali,,,,,,

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 роки тому +8

    खूपच सुंदर ,जाळीदार ,झटपट ,मोजून दोनच साहित्यात बनवलेले पांढरेशुभ्र घावन !

  • @shraddhachewoolkar7831

    खूप छान झाले घावने दुसरं काही करायचा कंटाळा होताच. घावने निट जमायचे नाहीत परंतू तुमच्या पध्दतीने केले आणि छान झाले. धन्यवाद.इतर रेसिपीज पण पहाते तुमच्या सुंदर असतात शिवाय तुमची सांगण्याची पध्दत ही मनाला भावेल अशीच आहे .

  • @7gaurigaikar414
    @7gaurigaikar414 Рік тому +2

    खूपच छान रेसिपीज सांगितल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍

  • @kavitajain3490
    @kavitajain3490 Рік тому +4

    Awesome tasty recipe 👌👌

  • @sntambe5017
    @sntambe5017 Рік тому

    Khupach sunder. Thank you very much.असेच छान सोपे पदार्थ dakhva

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👌 खुपचं मस्तच सांगण्याची पद्धत तर त्याहून सुंदर धन्यवाद 🙏

  • @priyamahajan6543
    @priyamahajan6543 2 роки тому +6

    तुम्ही अतिशय सुंदर आणि सुरेख आवाजात

  • @minakshibirje5369
    @minakshibirje5369 Рік тому +3

    Thank you mam mala kdhich jamli nahi he pn tumcha vd nusar praman ghetla perfect zale

  • @yeshwantkulkarni2166

    अप्रतिम सुंदर सुरेख घावण

  • @SwaraSayss
    @SwaraSayss Рік тому +2

    खूप छान ताई. आणि छान सांगतेस. धन्यवाद