भिड्याचा तवा कसा तयार कराल🤔?घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे? Most requested Video| Bhidacha Tawa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • जुना भिड्याचा तवा कसा वाळसवायचा ? घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे ? हा विडिओ पहा | Most requested video
    • भिड्याचा तवा कसा तयार ...
    #bhidacha_tawa #ghavne #bhidyvarcheghavne #ghavnepith #घावणे
    खूप मैत्रिणींनी आमचा भिड्यावरचे घावणे हा विडिओ पाहून भिड्याचा तवा कसा घरी तयार करायचा हा विडिओ दाखवा असे आम्हाला सांगितले होते . त्या सर्वांसाठी आज हा खास विडिओ आम्ही घेऊन आलो आहोत .
    भिड्याच्या तव्यावर आपण घावन , आंबोली काढतो . भिड्याच्या तव्यावरची पद्धार्धाची चव एक नंबर असते . पण हा भिड्याचा तवा जपून वापरावा लागतो . त्या साठी हा विडिओ पहा . तवा कसा तयार करावा ? तवा कसा जपून ठेवावा ? या सारख्या खूप गोष्टी आम्ही ह्या विडिओ मध्ये आम्ही दाखवल्या आहेत .
    हा विडिओ तुम्ही पूर्ण पहा .
    आवडला तर Like, Subscribe, share .
    #bhidachatawa #HowtocleanBhidachaTawa #parabkitchen #ghavne #भिड्याचातवा #bhidyavarcheghavne #tawa #ironcost #neerdosa
    tips :
    1) भिड्याच्या तव्याला पाणी लाऊ नये.
    2) तव्याला वापरून झाले की तेल लावून ठेवावे.
    3) भिड्याला जास्त गरम होऊ देऊ नये.
    For authentic Malvani Masla's do contact us.
    To order Malvani masala Or need to order food please contact on watsapp up +91- 9766549535
    email- parabkitchen@gmail.com
    For sponsorship and business enquires watsapp- +91-9766549535
    महाराष्ट्रीयन नाश्ता कांदे पोहे रोजच्या पेक्षा वेगळी सुटसुटीत कांदे पोहे | Kande Pohe
    • Kande Pohe | रोजचे महा...
    Prawns #Fry Kolambi Fry | #कोळंबी फ्राय | कोळंबी साफ करण्यापासून ते तळण्यापर्यंत पूर्ण विडिओ
    • Kolambi Fry | कोळंबी स...
    आईच्या हातचे मालवणी बांगड्याचं कालवण आईची फिश रेसिपी | Bangda #Fish_Curry | Bangda #Fish_Recipe
    • चविष्ट बांगडा माश्याची...
    लॉकडाउन मध्ये घरच्या घरी पाणी पुरीच्या पुऱ्या | Golgappa | How Pani Puri Recipe
    • Home made Pani Puri Re...
    वासरू जन्म लक्ष्मी आगमन | "Calf Birth" Video | The Calving Process
    • वासरू जन्म लक्ष्मी आगम...
    गावातील दिनक्रम शेतातील भाजी Volg | चवळी पालेभाजी | Daily Routine | chavli baji
    • गावातील दिनक्रम शेताती...
    चुलीवरची "रान भाजी' | Shravan Special | Kurdu |Taklacha pala | Sheglacha pala | Dudurl
    • चुलीवरची "रान भाजी' | ...
    कोकण स्पेशल लाल तिखट मालवणी फीश करी | Fish Curry recipe in Hindi| Surmai Fish
    • कोकण स्पेशल लाल तिखट म...
    कोकम सोलकढी |पाचक रुचकर झटपट | Solkadhi | Sol Kadi | जेवणानंतर
    • Solkadhi | कोकम सोलकढी...
    उन्हाळ्याला मात द्या थंडगार कैरीचे पन्हे | एकदा नक्की बनवून पहा | Kairi Panhe | Raw Mango Juice
    • Summer Special Kairi P...
    उन्हाळ्यात बनवा घरी घट्ट दही | Homemade Dahi Curd
    • उन्हाळ्यात बनवा घरी घट...
    महाशिवरात्री उत्सव | उपवास आणि पूजा पाठ | मुंबई ते कणकवली प्रवास | शिव मंदिर| Mahashivrati
    • महाशिवरात्री उत्सव | उ...
    मालवणी मसाले बनवताना घेतलेली मेहनत A one Quality Whole Spices selection
    • मालवणी मसाले बनवताना घ... kokum kadhi recipesol kadhi recipe in marathiparab kitchenkokum kadisolkadhi full recipe कोबी भाजी cabbage vada recipe cabbage and onion pakoda recipe
    malvani machi masala prawns curry malvani style malva
    बोंबील कालवण bombay duck मालवणी बोंबिल फ्राय crispy bombil fry ओले बोंबील फ्राय
    #flood #पूर #कोकणातपूर #कोकण

КОМЕНТАРІ • 439

  • @varshachiplunkar8869
    @varshachiplunkar8869 Рік тому +15

    मी नाही जाळी ठेवत direct ठेवला तरी चालतो गॅस मध्यम ठेवायचा. तो होईपर्यंत पेशन्स पाहिजेत फक्त😀. ठेवताना धुऊन कोरडा करून त्याला सर्व बाजूने गोडतेल लाऊन ठेवायचे. आणि कागदात गुंडाळून प्लास्टिक बॅगमध्ये ठेवायचे जेणेकरून त्याला हवा लागणार नाही म कितीही महिन्यांनी काढा काही होत नाही🙏

  • @prashantvanjari8775
    @prashantvanjari8775 3 роки тому +1

    गो बाय सरोज. मस्त माहिती सांग्लास. म्हणून मिया पुरुष असान सुद्धा मस्त घावणे काढलंय. बाईल खुश झाली.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому +1

      खूप खूप आभार.. तुमची कॉमेंट्स वाचन खूप बरा वाटला आणि नेहेमी बायलेक असेच नवीन नवीन पदार्थ करून खाव घाला. बायल खुश तर तुम्ही पण खुश

  • @hamidashaikh8104
    @hamidashaikh8104 10 місяців тому +3

    ताई खूपच छान माहिती दिलीत माझा जुना तवा खराब झाला होता लगेच ट्राय करते धन्यवाद

  • @jyotitambe2148
    @jyotitambe2148 4 місяці тому

    Tai १ no tip.. Me try kelay maza bhida pan ७ ८ mahine vaprat navta. vo vidio baghun me pn try kelay. . Aaj ch ghavne banvlay. . Bharrich zale thank you

  • @anitanaik8451
    @anitanaik8451 3 роки тому

    अनिता नाईक, कामोठे, पनवेल,६२ वर्ष.
    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीस. धन्यवाद. मी कारवारी आहे पण मला मालवणी भाषा ऐकायला खूप आवडते. अगदी मज्जा येते.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому +1

      आभारी आहे काकी. खूप छान वाटले. मालवणी भाषेत एक प्रकार चा गोडवा आहे. सगळ्याना आपलेसे करते.

  • @ninadbharadkar9518
    @ninadbharadkar9518 Рік тому +3

    माझ्या भिड्याक पण असोच काय सा झाला होता.माझ्या जिवाक लागला ता.पण टाकायचा कित्या? म्हणान ठेवलय तसंच,आणि हो व्हिडीओ बघलय तीन दिवस माका धरवनाय.आणि चमत्कार झालो.माझो जीव भिड्यात (प्रेमात) पडलो.परब किचन वाल्यांका लाख लाख धन्यवाद.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Рік тому

      Thank u so much tai

    • @12mails4sush
      @12mails4sush Рік тому

      निनाद, मालवणी वाचूक मस्त वाटता 👌🏼😄

  • @jayashreehanamdhar4222
    @jayashreehanamdhar4222 3 роки тому +1

    Khuppp chhan mahiti dilit tai. Hya mahitichi khup garj hoti. Thank you so much 🙏🙏

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 3 роки тому +2

    ही माहिती कधीही वाचली नव्हती ___धन्यवाद

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 роки тому +10

    बरोबर हा मालवणी भाषा आपली अभिमान हा

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому

      हवं ताई ...अपणाक अभिमान असा

    • @deepashrikadam8103
      @deepashrikadam8103 3 роки тому +2

      अर्धी मराठी आणि अर्धी मालवणी खेका बोलतस.पूर्णच मालवणी भाषा बोल ऐकाक भारी वाटता ..

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому

      Ho tai

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar877 2 роки тому +1

    Mi Pragti. Bhide walswnyachi mahiti chan dili. dhnyawad. Aashich Aappe patrachi pan dya. W ghawane peeth ghari kashe tayar karayche te hi sanga. Namaskar.🙏🙏

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Tai ghvane ani ghavne pith chi recipe ahe ho parab Kitchen var

  • @sanjeevanijadhav4685
    @sanjeevanijadhav4685 2 роки тому

    धन्यवाद 🙏🌷 खूप छानच पद्धता दाखवली भिड तयार करायची

  • @prernakandalgaonkar2873
    @prernakandalgaonkar2873 2 роки тому

    खूप छान माहिती दिली. 👌👌
    मालवणी भाषा अभिमान 👍

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 роки тому

    Malavani bhasha khu sunder aahe. Ghavane sunder kel. Mast video.

  • @charusheeladesai5099
    @charusheeladesai5099 3 роки тому +2

    Khup chaan mahiti👍👍

  • @sVidya-ki3op
    @sVidya-ki3op 22 дні тому

    good useful information

  • @MonikaSadalage-ml9lu
    @MonikaSadalage-ml9lu 3 місяці тому

    Khup chan

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 3 роки тому

    गाववाल्यानु मालवणी भाषा आपली मातृभाषा हा.👌

  • @12mails4sush
    @12mails4sush Рік тому

    खुप उपयुक्त माहिती दिली तुम्ही. आता घावणे करण्यासाठी तुम्ही प्रमाण किती घेतले ? ते मला हवयं.
    समजा एक कप घावण्याचं पीठ असेल तर त्यात पाणी किती घालावे ?
    मला exact measurement सांगा.
    माझ्याकडे घावण्याचं ready पीठ आहे, जे माझ्या मैत्रीणीने वेंगुर्ला हून आणले होते.
    धन्यवाद.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Рік тому +1

      Tai measurement nasate andaje patal pith hoil aevde pani ghala

  • @bababhore4036
    @bababhore4036 3 роки тому +1

    अभिनंदन…तुम्हाला स्वत:च्या मालवणी भाषे बद्दल अभिमान असल्याचा. नेहमी मालवणी शब्द वापरत रहा…व नंतर नेहमीचा प्रचलित मराठी शब्द वापरत रहा…आम्हालाही मालवणीतील नविन शब्द कळत राहतील. मालवणी, कोंकणी, अहीराणी, मराठी या सगळ्या बहिणी आहेत. पाककृती सांगताना इंग्रजीतील शब्दांची गरज नाही…आपली भाषा परिपूर्ण आहे. मालवणी भाषा वापर करत असल्या बाबत परत एकदा खूप खूप कौतुक.वाळसावयाचा हा नविन शब्द कळाला.

  • @priyabelose9751
    @priyabelose9751 2 роки тому +1

    Koup chan maza pan bida asas jala aahe me pan try kren thanks 🙏🙏

  • @neetadhamale1408
    @neetadhamale1408 2 роки тому +3

    I applied....it works...thanku so much

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Mastach ghavney

  • @swatipawar5363
    @swatipawar5363 2 роки тому +1

    Khupch Chan zale

  • @veenaparab1981
    @veenaparab1981 Рік тому

    खूपच उपयोगी माहिती सांगितलंस

  • @alkamore4319
    @alkamore4319 2 роки тому

    Khup chhan mahiti dilit tai khup khup aabhari ....pan appeych bhand kas vaprayach

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 роки тому

    मस्त घावणे चाय बरोबर मस्तच लागतात 😋

  • @vandanakarve1133
    @vandanakarve1133 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली

  • @priyasheth2784
    @priyasheth2784 2 роки тому

    अरे वा मस्त
    भाषा मस्त कानाला गोड वाटते

  • @mamtarajapurkar291
    @mamtarajapurkar291 2 роки тому

    Thanks tai kup mst mahiti dili

  • @mollycarlo3398
    @mollycarlo3398 2 роки тому +3

    Very nice 👍

  • @nikitanaik4838
    @nikitanaik4838 3 роки тому +2

    खूपच. चागला. सांगितलस

  • @ranjanakhot5703
    @ranjanakhot5703 3 роки тому

    ताई 👌 माहित दिली ... खुप खुप धन्यवाद 😘

  • @sampadaghalsasi1105
    @sampadaghalsasi1105 Рік тому

    👌👌👍किती वेळा अशी प्रोसेस करावी लागते पण?समजा आज केले परत पंधरा दिवसांनी मला करायचे असतील घावने तर परत असच तीन दिवस करावे लागते का

  • @mayurinaik6988
    @mayurinaik6988 Рік тому

    छान मस्त माहिती सांगितली

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 3 роки тому

    खुप छान माहिती दिली 👌👌👌👌

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 роки тому

    मस्त मालवणी मध्ये बोलत आहात छान वाटता

  • @swatipatil2542
    @swatipatil2542 2 роки тому

    Ho khupach Chan mahiti dili thanks tai

  • @priyadarshanibansode-207
    @priyadarshanibansode-207 3 роки тому +1

    chhan mahiti dilit pan tumchya receipes khoopch kami yetat

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 3 роки тому

    खुप छान माहिती धन्यवाद 👍

  • @aparnaharcherkar6921
    @aparnaharcherkar6921 Рік тому

    खूप खूप छान महीती दिली

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 роки тому

    चर्रर्रर्रर्रर्र घावणे तयार, टीप आवडली,

  • @sanskrutichawan7099
    @sanskrutichawan7099 2 роки тому

    Tumche malvani recipe maka khup vadtat mi avdin bagtay

  • @ujwalakhambe261
    @ujwalakhambe261 2 роки тому

    Khup chan mahiti ...thank u ...mi new bhidyacha tawa aanlay tar 3 days karu ka he sagal kanda n jeerach

  • @N_Plays.
    @N_Plays. 2 роки тому +1

    Pan swach karun tevnya adi...oil grease karun tevle tar changle aste bhida tava....

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому

    Uttam upyogi mahiti thnx 🙏🙏

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 2 роки тому +1

    Thank you, ताई, 😇

  • @darshanadevrukhkar2613
    @darshanadevrukhkar2613 2 роки тому

    Tai khup Chan mahiti dili.tumhi sangitl tas kela pan nahi bant ahe maja ghavne.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому +1

      Tai ajun 2 divas bhidyala tel bharpur lavun theva. Nahitar jaswandi fulachya pala telamadhe bhajun bheede २ divas theva

  • @rshs9098
    @rshs9098 Рік тому

    छान मस्त माहिती सांगितली Thanku

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 Рік тому

    गो लय सोयन समजावलस. तसा बरा आसस. पण तुका मालवणी येणा नाय.बायो मी पण भीडा तुझ्यासारख्याच वळसवतय, मगे मी तुका सांगान.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Рік тому

      ताई ही सावंतवाडी ची असा हय असाच बोलताव आम्ही

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 роки тому

    ताई खूप खूप धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍🌹🌹

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 3 роки тому

    खुप छान पद्धतीने भिडे कसं तयार करायचं दाखवल थैकु

  • @vinarane6565
    @vinarane6565 3 роки тому

    Khup mastch chhan mahiti sangitli ❤️❤️

  • @Manishaingale801
    @Manishaingale801 2 роки тому +2

    Thanks 👌👌

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Рік тому

    Chhan mahiti dili

  • @sanskrutichawan7099
    @sanskrutichawan7099 2 роки тому

    Khup chan vahini

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 2 роки тому

    खूप छान

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 3 роки тому +1

    Mast

  • @yogitadhole3872
    @yogitadhole3872 Рік тому

    मस्त झाले 👍👍👌👌

  • @geetasakpal3910
    @geetasakpal3910 10 місяців тому

    धन्यवाद

  • @sonalgor4667
    @sonalgor4667 3 роки тому +1

    thanks 😊

  • @ashabhogle5183
    @ashabhogle5183 3 роки тому

    आभारी आहे. खूप फायदेशीर विडीओ 🙏

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 роки тому

    Khup chan tai

  • @VirShri
    @VirShri 3 роки тому

    धन्यवाद सुगरण ताई

  • @shraddhanavrat3205
    @shraddhanavrat3205 3 роки тому +1

    Really helpful

    • @atharvabhosale3529
      @atharvabhosale3529 2 роки тому

      मी असे केले पण घावणा उलटत नाही चिकटत आहे काय करावे

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Tai ghavnyasathi tumhi navin tandul ghetlet ka? Tandul chagle nastil tar ghavne chiktata kiva pith khup patal jhale ka?

  • @truptijadhav156
    @truptijadhav156 2 роки тому

    Kup chan tai.... माझा कडे लोखंडी तावा आहे तर ही प्रोसेस करून त्या वर पणघावन करता येईल का ।।!?? मी त्याला घावन बनवण्या साठीच घेतला होता पण ते चिकठता आहेत या तवा ला !!

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Tai ghavne banvnyasathi beedyacha tava lagato ho. Lokhandi tava nahi.

  • @MeghnaVichare
    @MeghnaVichare 7 місяців тому

    Thanks tai

  • @kaustubhraut1002
    @kaustubhraut1002 Рік тому

    Thank u l will try

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 3 роки тому

    खूप छान . भाजलेल्या जिर आणि कांद्याच काय करायच ? फेकायच की स्व्यपाकात वापरायचं

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому

      फेकायच ताई काही उपयोग नाही

    • @pragatinivalkar3338
      @pragatinivalkar3338 3 роки тому

      @@parabkitchen895 बर . धन्यवाद 🙏

  • @priyachavan373
    @priyachavan373 6 місяців тому

    Thanks taisaheb,,,🙏🙏❤️💋

  • @ujwalamane7458
    @ujwalamane7458 2 роки тому

    Thanks tai 👍🙏😊

  • @SRUSHTI_121
    @SRUSHTI_121 Рік тому

    I like your voice dear

  • @rupalisawant5982
    @rupalisawant5982 3 роки тому

    Thank u so much tai

  • @swadsakhi3043
    @swadsakhi3043 2 роки тому +1

    Mast👌🏻👍🏻

  • @pritamsurekar3169
    @pritamsurekar3169 3 роки тому

    Chan
    Let's Try

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 Рік тому

    कांद्याची माहिती होती पण जिरा घालूचा माहीत नव्हता. Thanks 👍

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 роки тому +1

    Kaku jali nasel tar direct bhida theu shakto ka gas war.mi mangalore hun aanlay bhida naween

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Tai direct thevle tar chalel pan bhide jast garam hou deu naka

  • @sunitadevrukhkar6130
    @sunitadevrukhkar6130 3 роки тому

    Thanku for this video

  • @shubhangikidiyur737
    @shubhangikidiyur737 3 роки тому

    Mast mast

  • @sharayusatam9106
    @sharayusatam9106 3 роки тому

    Khup mast, Jeere pan 3 devas kanbdya barobar partavatache ka? Jali kutun ghetalt te pan sanga.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому +1

      Jali amhi dmart madhun ghetli hoti tai . Tai tumhi jeere ekach divas vapra. Bakiche divas fakt kande bhajun ghya

    • @sharayusatam9106
      @sharayusatam9106 3 роки тому

      Thank you for reply, Jali lokhandi aahe ki jermsnchi ani chamchachya swarupat aahe ka?

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 2 роки тому

    Very very good

  • @gauriteli8857
    @gauriteli8857 3 роки тому

    Tai maka ek gosht sangin sarkhi vatali tumhi ja kay aata malvani bhashebaddl bolalas na ta maka eikun lay bhari vatla.. Aaplya bhashebaddal aapulki aani prem hya havyach,.. Aani majhyapn sasun maka asach bhida valsauk shikvlyan

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  3 роки тому

      Hoy tai apan aplya thora mothyakadunch shiktu.

  • @mayuriupadhye7572
    @mayuriupadhye7572 24 дні тому

    Mi pan varshani kadhala pan ghavan chitkun basle mehnun tarechya chotyane ghasla. Ani mag kahich hot nahi ghavan

  • @Ajinkyamilindthakur2393
    @Ajinkyamilindthakur2393 2 роки тому

    Thank u so much.

  • @sunitapoyrekar8469
    @sunitapoyrekar8469 2 роки тому

    छान आहे

    • @priyankapatil695
      @priyankapatil695 5 місяців тому

      As nahi zal tar ukdya tandlachi pej garam takli na bhidyat te 3 te 4 divas tasach thevaychi bhid lagech tayar hot

  • @truptirane3562
    @truptirane3562 3 роки тому +1

    Maje pan bhide chalu Nahi me nakki try Karen n next day fakt kanda Ch takay cha na jeer Nahi na

  • @sharvariskitchen9978
    @sharvariskitchen9978 2 роки тому

    Thnk u tai

  • @milindshidhaye9172
    @milindshidhaye9172 Рік тому +1

    कांदे आणि जिरा फुकट जातं ना?

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 Рік тому

    Mast 👌👍

  • @nileshdeshpande4032
    @nileshdeshpande4032 2 роки тому

    Superb tip

  • @pratibhakadam5554
    @pratibhakadam5554 3 роки тому

    Mazya kade bidacha dosa tawa aahe.. To pan madhe ch jast garam hoto.. M ashi jali thewli tar chalel ka??

  • @meghagawade9751
    @meghagawade9751 2 роки тому

    Thank you🙏

  • @deeptidesai7620
    @deeptidesai7620 12 днів тому

    हो

  • @suhasrane5654
    @suhasrane5654 2 роки тому

    Great tai, keep it up.

  • @ashwiniwalunj9128
    @ashwiniwalunj9128 2 роки тому

    Thanks

  • @vijaypadlekar6994
    @vijaypadlekar6994 3 роки тому +1

    Excellent news 👏

  • @manishagandhi9578
    @manishagandhi9578 2 роки тому

    चपाती साठी लोखंडी तवा कसा तयार करावा ते पण सांगा

  • @gayatrijoshi8049
    @gayatrijoshi8049 2 роки тому

    Nice ❤️

  • @varshayadav6902
    @varshayadav6902 2 роки тому

    After cooking...does we need to wash tawa or keep as it is always without washing

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому +2

      Without washing but apply oil

    • @raneusha
      @raneusha Рік тому +1

      Clean it with oil and just wipe oil with tissue paper or a cotton cloth. Then keep it in a plastic bag. I'm using my बिडाचा तवा for many years.

  • @jayshreegori140
    @jayshreegori140 Рік тому

    Kya bid ke tave ko kabhi bhi shop se nahi dhona he ?
    Sirf pani se dho sakte he kya?
    Please reply🙏

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Рік тому

      Nahi tel lagake rakhna pani lagnese kharab hota hain

    • @jayshreegori140
      @jayshreegori140 Рік тому

      @@parabkitchen895 matlab kabhi bhi shop se bhi nahi Or pani se bhi nahi dhoneka? Fir use karne ke bad ganda ho jata he to saf kese karneka?

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 2 роки тому

    दोन्ही blue top chan आहेत....