भानोली |आषाढ विशेष कोकणातील विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार भानोली|Bhanoli|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • चार वाट्या तांदुळ
    एक वाटी उडीद डाळ
    एक वाटी जाडे पोहे
    दोन चमचे बडीशेप
    एक चमचा मेथी दाणा
    1½ वाटी गुळ
    2 वाट्या खोबरे
    चवीप्रमाणे मीठ
    चिमूटभर हळद

КОМЕНТАРІ • 691

  • @ushaparanjape1946
    @ushaparanjape1946 2 роки тому +28

    तुमची पदार्थाची कृती समजावून सांगण्याची पद्धत खूप छान वाटली. धन्यवाद!

  • @anandinayak9944
    @anandinayak9944 Рік тому +9

    We make something similar in Mangalore called Soornali where everything is ground together using butter milk without urad dal, poha and turmeric and saunf.
    And then it is kept to ferment and sweet dosas are had with white butter
    Thanks for your version 💕

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 2 роки тому +2

    ताई तुमचा कोकणात केला जाणारा भानोळी पदार्थ खुप छान आहे आणि मी. तो करून पाहिला आणि घरी सर्व लोकांना खूप आवडला धन्यवाद प्रिया ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      तुमचा अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मन:पूर्वक आभारी आहे.🙏
      कृपया एक नम्र विनंती करते, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा, तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल.. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 роки тому +6

    पहिल्याच वेळी हा पदार्थ बघितला पण खूप छान नक्की करून बघेन😋😋🙏👌

  • @madhumatibaheti1242
    @madhumatibaheti1242 2 роки тому +1

    खूप छान, साधा, सोपा, सरळ आणि तरीही उत्कृष्ट पदार्थ तुम्ही सहज करून दाखवला.
    खूप छान वाटले. धन्यवाद!

  • @kundatamboli7596
    @kundatamboli7596 2 роки тому

    हाय प्रिया. तू दाखवलेली भानोळी ची रेसिपी उत्तमच होती. विस्मरणात गेलेली ही रेसिपी तू दाखवलीस खूप छान होती. मी ही रेसिपी करून पाहिली खूपच अप्रतिम झाली. तुही रेसिपी दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार..

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 Рік тому +1

    खूप छान रेसिपी... पहिल्यांदाच बघितली... धन्यवाद माऊली...❤

  • @ushadesai738
    @ushadesai738 2 роки тому +13

    👌नवीन पदार्थ शिकायला मिळाला...पारंपरिक पदार्थ दुर्मिळ होत चालले आहेत असेच आणखी ही दाखवा...धन्यवाद.

  • @shakuntalabokade2641
    @shakuntalabokade2641 2 роки тому +1

    खूपच छान याला गोड आंबोळी म्हणतो👍👌💐लहान मुलांना फार आवडते.मोठेही आवडीने खातात., खूपच सुंदर माहिती दिली ताई

  • @tejaldarves2625
    @tejaldarves2625 2 роки тому

    Thanks ताई खूप दिवसापासून मी हि रेसिपी शोधत होती. माझी आई गोड पोळी म्हणायची. मला निट प्रमाण मिळत नव्हतं आज मिळालं. 👍

  • @aparnadiwate6440
    @aparnadiwate6440 2 роки тому +17

    आम्ही बहिणी माहेरी गेलो की, माझी आई भानोली हमखास बनवते..... आम्हा भावंडांचा आवडीचा पदार्थ...!!!!🥰🥰🥰

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 2 роки тому +9

    वा.खूपच छान!लहानपणाचीआठवण जागृत झाली .

  • @vidyadhole2647
    @vidyadhole2647 2 роки тому +2

    Malvanat hya polila khaproli mhantat ani naralachya rasa sobat khup chhan lagtat. Dhanyavaad khup chhan recipe ani bal panichi athavan taji zali. kharech vismarnat gelay amhi nakki banawu aata.. Thanks again

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 роки тому

    आज मी केले मॅम खूपच छान झाले पण आमच्याकडे जरा जास्तच गोड लागतं.म्हणून मी नारळाच्या रसात थोडा गूळ घालून भानोल्यानबरोबर सर्वाना दिले. त्यामुळे सगळे खुश झाले.Thanku you very much.We like recepies without baking powder & Soda.( Our Traditional recepies)

  • @Radhika_70
    @Radhika_70 Рік тому

    खूपच छान समजावून सांगता तुम्ही.मला विशेष आवडल म्हणजे, तुम्ही चमच्याच माप सांगताना दोन्ही चमचे दाखवले,त्यामुळे माप व्यवस्थित लक्षात येतं.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 роки тому +6

    मस्तच होत असणार भानोली. पहिल्यांदाच ऐकला आणि पाहिला सुद्धा! 👍

    • @nayanapatil442
      @nayanapatil442 2 роки тому

      Mast

    • @vinayasatose7920
      @vinayasatose7920 2 роки тому

      भानोलीची रेसिपी छान प्रकारे सादर केली.कोकणात या प्रमाणे खाप्रोळी करतात.ती नारळाच्या रसासोबत खातात.

  • @geetarane4097
    @geetarane4097 2 роки тому +1

    तुमच्या रेसिपीज नेहमीच छान असतात. मी त्यापैकी काही ट्राय ही केल्या. घरातील सर्वांना आवडल्या. 👍🙏

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 Рік тому

    तुमचे सर्वच पदार्थ मला आवडतात. व तुमची सांगायची पद्धत पण छान आहे. धन्यवाद.

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 2 роки тому +3

    खूप छान. Breakfast चा नवीन प्रकार आवडला. 👌👌👌🙏

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 Рік тому +2

    Nutritious indian pancake ! Without any gluten !
    Children may enjoy this with honey also !

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 2 роки тому +11

    खुपचं छान...तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे

  • @sandhyachavan9341
    @sandhyachavan9341 2 роки тому +1

    खुपचं छान रेसिपी आहे मी नक्की बनवणार. मला अश्या जुन्या काळातील पदार्थ करायला खुप आवडतात 👌👍

  • @sonus502
    @sonus502 Рік тому

    मी अशी रेसीपी पाहिले नाही पाहिली..तुमच्या हातातून घेऊन पटकन खावी अस वाटत होत..खूप च सुरेख व्हिडिओ आणि पद्धत👌👌😋😋

  • @sushantakavathankar5318
    @sushantakavathankar5318 Рік тому +1

    आम्ही खापरोळी म्हणतो. मस्त झालीय yummy. 👌👌👌भारी.

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 Рік тому

    खुपच छान असा हा पदार्थ मी पहिल्यांदा च ऐकायला व रेसिपी सुद्धा पहायला मिळाली

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 Рік тому

    अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आईने लेकीसाठी बनवलेली रेसिपी.

  • @EvolveYourBrain
    @EvolveYourBrain Рік тому +3

    If you can put English subtitles and cup measurement then people like me who aren’t Marathi but can understand very little can enjoy your videos too. I’m from Odisha and we have many traditional pithas recipes I remember my grand mom makes something like this with ripe palm fruit which we call talo chakuli pitha it looks exactly like your sponge pitha. Lovely recipe and thanks for sharing it I’ll make it and post my comment how it turned out.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Ok dear... will be waiting 💞👍🙏🙏❤️

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 2 роки тому +2

    सुंदर रेसिपी.. छान कोकणातील पदार्थ रेसिपीमुळे दुसराना पण खायला मिळतील.
    कोकणातील पदार्थ वर नवनवीन रेसिपी बनवत राहा......

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 2 роки тому +11

    खूपच छान। पण गूळखोबर थोड जीर घालून
    वाटून त्याचा ररसा बरोबर खातात त्याला खापरोळी म्हणतात पावसाळ्यातील पौष्टीक
    आहार व सोपा ़। धन्यवाद

    • @nehamohite8549
      @nehamohite8549 Рік тому

      Me banvte khaproli

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 3 місяці тому

      बरोबर कोकणातील खापरोली.नारळाच्या रसात गूळ घालून खातात.

  • @shitalkadam4290
    @shitalkadam4290 Місяць тому

    Me bhanoli Keli hoti khup chhan zali hoti 1st time Keli pan mast zali thanks Tai

  • @ulkakathale4906
    @ulkakathale4906 2 роки тому +2

    खूप च सुंदर पदार्थ आणि शिकवले पण खूप सुंदर.

  • @savitadamle8508
    @savitadamle8508 2 роки тому

    खुपच छान नक्की करून पाहिन. सांगण्याची पध्दत स्पष्ट आणि अतीशय छान👌👌

  • @ushakr3029
    @ushakr3029 2 роки тому +5

    Though I don't understand ur language i know all the ingredients in my language n i understood very well the way to make banuli 😊 n i 💗it

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому

    खूप छान पदार्थाची रेसिपी बघायला मिळाली.नाव पण चवीप्रमाणे चे गोड आहे.

  • @umya147mes
    @umya147mes Рік тому

    बनवण्याची पद्धत खूप छान पणे सांगितली आपण.
    आमच्याकडे अशी खापरोळी बनवतात.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому

    फारच सुंदर पदार्थ आणि सांगण्याची पद्धत पण खुप छान!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      ua-cam.com/video/bbn3EgSjHoQ/v-deo.html
      अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kalpitapatil1996
    @kalpitapatil1996 2 роки тому

    Aaji banvaychi .
    Khup divs video shodht hote . thanks share kelyamule

  • @archanakoyande9382
    @archanakoyande9382 2 роки тому

    आम्ही याला मेथीचे पोळे म्हणतो खूप पौष्टिक आहेत व खूप छान लागतात

  • @pawar1234
    @pawar1234 11 місяців тому

    सुलक्षणा पवार ताई तुम्ही खूप छान पदार्थ बनविले आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ❤👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @kajal.patil3009
    @kajal.patil3009 2 роки тому

    Mi sudhha try kelya bhanolya , tumhi dakhvlelya padhhatine ,khup chan zalya . Thank you 😊

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 роки тому

    आपल्या पारंपरिक पदार्थच चांगले पौष्टीक असतात.खरोखर नैसर्गिक असतात.ना सोडा घालायला लागत ना बेकिंग पावडर.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 роки тому +1

    खूप छान वेगळीच रेसिपी माहिती झाली नक्कीच करून बघू प्रिया ताई खूप छान !!👌👌👍👍

  • @rajanivirkar
    @rajanivirkar 2 роки тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण आहे.
    नक्की करून पाहते.
    धन्यवाद ! 😊🙏🌹

  • @sanjayrangnekar595
    @sanjayrangnekar595 2 роки тому

    खूपच छान व पारंपारिक रेसिपी आहे प्रिया ताई. तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूपच चांगली आहे. मला खूपच आवडली. येत्या ७-८ दिवसातच नक्कीच मी स्वतः करून बघेन. फोटो तुम्हाला कसा पाठविता येईल, ते नक्की कळवा.

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 2 роки тому

    Priyatai tumhi dakhwleli bhanolyachi recipe khup aavadli. Tumche bolne mala khup aavadle.khup khup chhan. God bless you.

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 2 роки тому

    ताई सुंदरच खूप छान सोपी पद्धत आहे धन्यवाद

  • @rsbbpt
    @rsbbpt 2 роки тому

    Aaplya kadil junya paramparik recipes ashyach sangat raha....khup chan mahiti...ani changlya prakare samjavun sangitlay baddal dhanyawaad!

    • @sujataprabhu9417
      @sujataprabhu9417 2 роки тому

      आम्ही ह्याला खापरोळ्या बोलतो आणि त्यामध्ये गूळ खोबरं न घालता गोड नारळाच्या रसात भिजवून खातो.

  • @milinddoke5042
    @milinddoke5042 2 роки тому +1

    प्रियाताई खूपच छान. परंतु मला तिखट किंवा नमकिन पदार्थ खूप आवडतात. असाच कोकणी पदार्थाची recipe सांगा.

    • @sangeetaterbhai1722
      @sangeetaterbhai1722 2 роки тому

      Tikhat pahije asel tr gul khobar n ghalta chatni samber brober khau shkto

  • @deepapawase3114
    @deepapawase3114 2 роки тому +2

    खुप छान रेसिपी छान माहिती दिली,

  • @asw7309
    @asw7309 2 роки тому +1

    Khoop chhan, aamchyakde hyach pithachya idlya krtat,tyat jeere ghaltat ,khoop testy hotat. 👌😊

  • @mangalawagh7951
    @mangalawagh7951 2 роки тому +9

    Yummy Recipe Very nicely Explained 😋

  • @suhasininigade5309
    @suhasininigade5309 2 роки тому

    Khupach Chan bhanoli. Tasech sangitle dekhil khup surekh.

  • @amritakaurchilotre5508
    @amritakaurchilotre5508 2 роки тому +3

    Healthy and tasty bhanoli.
    Well explained.

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 9 місяців тому

    This is the legacy of Portuguese legacy,still being enjoyed in the Portuguese ruled,territories

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 Рік тому +4

    I have never ever seen this type of recipie it must b tasting equally delicious😋 thank u for sharing

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

    • @sujataantarkar9459
      @sujataantarkar9459 Рік тому

      Faech सुंदर me करून bghen

  • @Shravya.29
    @Shravya.29 Рік тому +1

    Aamchya kade raigad jilha mdhe bhanoli krtat...pn thodi paddhat vegli aahe..2 glass tandul dhuvun thode fan khali sukvayche...nantr mixer la barik dalayche...1 vati gahu...1/2 vati udid daal,2 spoon badisop,1 spoon methi,bhajun tyach pith karaych...thod mixer la kelel tandul ch pith ghyaych tyat halad,mith ,pani takun shijvun ghyaych, thand hou dyaych, urlelya pithat gahu aani itar sahityachi powder mix karaychi..aani shijavlel pith tyat mix karaych...ola kislela naral mix karaycha...aani ratrabhar thevaych ambavnya sathi...sakali gul mix karaych...non stick pan madhe pn hotat..aaj ch kelya mi bhanolya.

  • @radhanair1101
    @radhanair1101 10 місяців тому

    खुप छान दाखवले रेसिपी कोकणातली धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️
      तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏
      आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍

  • @varshatambe7201
    @varshatambe7201 2 роки тому

    खूपच छान पदार्थ आहे.....तुम्ही छान कृती सांगीतली...बारकाव्याच्या गोष्टीही सांगितलंय....
    धन्यवाद

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 роки тому

    Khupch Chan parmparik padathrth aathvan karun dilit Chan

  • @sangeetajadhav3605
    @sangeetajadhav3605 2 роки тому

    व्वा खूपच छान नवीन रेसिपी मिळाली thanku

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 роки тому +1

    Great Recipe. Very Well Explained. Nice For School kids.

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 2 роки тому +1

    👍👌 सुंदर माझी आई पण भानोली बनवायची आईची आठवण झाली 🙏🏻

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 роки тому +1

    Chhan recipe with good commentary and nice presentation. 👍👍👍👍

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 2 роки тому

    खूपच छान पदार्थ शिकवला तुम्ही... धन्यवाद.
    मी नक्की ट्राय करून बघेन.👌👌👍😊

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому +3

    Khup chhan recipe 👌🙏👌

  • @12mails4sush
    @12mails4sush Рік тому

    ताई,
    तुम्ही Recipe खुप मस्त आणि सविस्तर टिप्स सकट सांगीतली. खुप धन्यवाद. 🙏🏼
    बघूनच खावीशी वाटत होती. 😊 लवकरच करून बघेन.
    तुम्ही कोकण side च्या आहात का ? गाव कोणतं ?
    प्रश्न :
    १) मी रोजच्या जेवणात खोबरेल तेल वापरते, तर गोडे तेलच्या जागी ते वापरलं तर चालेल का ?
    २) कोळसा समजा नाही मिळाला तर काय करू ? दुसरं option काय ?
    ३) गुळाची पावडर घेतली तर ती दिड वाटीच घेऊ का ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      🔴हो खोबरेल तेलाने खूप छान चव येईल
      🔴कोळसा मिळाला नाही तर नारळाची करवंटी गॅसवर जाळून त्याचा निखारा करावा
      🔴गुळ पावडर त्याच प्रमाणात वापरा.
      मी गुहागर ची आहे.पण सध्या रायगड जिल्ह्यात रहाते.

  • @sachitanaik.2213
    @sachitanaik.2213 2 роки тому

    Khup सुन्दर. यालाच khaproli म्हणतात

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 роки тому

    फारच छान लागेल,प्रथमच ऐकला,धन्यवाद

  • @sunitak8462
    @sunitak8462 Рік тому

    खूपच छान ,एक वेगळा पदार्थ

  • @niharikapatkar5323
    @niharikapatkar5323 2 роки тому +1

    Madam your explanation is good very nice good recipe

  • @jyotimarathe3567
    @jyotimarathe3567 2 роки тому

    खूपच छान कृती समजावून सांगितली

  • @sushamasawant9920
    @sushamasawant9920 25 днів тому

    खूप छान रेसिपी

  • @narasimhaprabhu3838
    @narasimhaprabhu3838 2 роки тому

    Wah..Thayee..Awad Lee.. Bhanoli..
    Aamhi Manglorean Yaala..SURNALI manhtoy...
    We eat this with home made 😋 White Butter 🧈 😋

  • @subhadrananijikazayka..9267
    @subhadrananijikazayka..9267 2 роки тому

    बहुत सुंदर बहुत अच्छे हम बनाएंगे

  • @priyaadate6680
    @priyaadate6680 Рік тому

    खुपचं छान झाली आहे रेसिपी ताई

  • @shubhrakokate183
    @shubhrakokate183 2 роки тому +1

    Aamhi yala khaproli khan to
    मस्त recipe 👍👍👌

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 2 роки тому +1

    Khup chaan receipee. Thank you Priya 👍🤗❤️

  • @himangibhat2626
    @himangibhat2626 2 роки тому

    khoop chaan padarth.explanation perfect.aamhi ashich khaproli karto pan badishep nahi ghalat.kolshyachi fodni pan nahi det.karun baghen nakki taee

  • @shailadhuri5338
    @shailadhuri5338 2 роки тому

    खूप छान वाटले मी पण नक्की करून बघेन

  • @shrisaianiruddhacake9588
    @shrisaianiruddhacake9588 Рік тому

    tumchi receipe sangnyachi paddhat mala khupach awadte

  • @ghodekarbharati
    @ghodekarbharati 2 роки тому

    छान आहे, नवीन पदार्थ छान सांगितला ,करून पाहू नक्की

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
      ua-cam.com/video/XRAV370ciJk/v-deo.html
      ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @balvantkulkarni7310
    @balvantkulkarni7310 2 роки тому

    खूप छान ,नाविन्य असल्याने करून बघेन,आभार..

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 11 місяців тому

    खूप छान recipe आहे तुमची

  • @gurudutta7510
    @gurudutta7510 Рік тому

    Ek number

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 Рік тому

    मला खूप आवडते लहानपणी आम्ही हा पदार्थ खायचो.

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Рік тому

    अतिशय आरोग्यदायी व चवदार.

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 2 роки тому

    मला वाटते की पूर्ण nutritional benefit मिळवायला आषाढात 7 ते 8 तास भिजवून ठेवायला हवे. त्यामुळे न हलवता सुद्धा चांगले फुगून येईल. कोळशाची फोडणी सुरेख. एवढे भिजवून मग 6 ते 8 तासात पीठ double पेक्षा जास्त फुगेल. बाकी तुमची सांगायची पद्धत साधी,छान and स्पष्ट व्हिडिओ आहे.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🙏🙂👍👍

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Рік тому

    मला भानोल्याची रेसिपी खूप आवडली.नक्की बनवेन. धन्यवाद.

  • @sandhyathatte8606
    @sandhyathatte8606 2 роки тому

    Priya khoopch Chan reccepe sangitalis ambolya mahit hotya he new recepe khoop avadali tuze khoop kautuk ani ashirvad 🌹🌹

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 2 роки тому +1

    भानोली छान आम्ही याला खापरोळी म्हणतो

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 2 роки тому +5

    Khupach chan 💐

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 2 роки тому +1

    Khupach mast recipe 👌👌

  • @sunitadhakne9302
    @sunitadhakne9302 Рік тому +1

    Very nice dosa 👍🏼👍🏼

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 2 роки тому

    Wow khupch chhan mustch diste bhanuli

  • @sona-sg4uu
    @sona-sg4uu 2 роки тому +1

    Khoop shodhli hi recipe finely aaj bhetli thank you so much mam

  • @neelamashtikar6677
    @neelamashtikar6677 2 роки тому

    Khup Chan padarth ahe
    Me pratamach bagitala apratim 👌👌

  • @29Prafullamaindarkar78
    @29Prafullamaindarkar78 Рік тому

    Ek no. Tai

  • @vibhavarimhamunkar6525
    @vibhavarimhamunkar6525 Рік тому

    खुप छान वाटलं मी करणार नक्कीच

  • @pramodrajurkar4253
    @pramodrajurkar4253 Рік тому

    खूपच पौष्टिक रेसिपी उत्तर आहे.

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 2 роки тому

    तुपात खुप छान लागते खुप छान रेसिप आहे आमच्या कडे गोड धिरडि म्हणतात