मऊ जाळीदार घावणे आणि चटणी | अस्सल कोकणी शाळेचा डब्बा/रोजचा नाश्ता-6 | Ghavane Chutney | कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 18 чер 2023
- शाळेचा डब्बा/नाश्ता/जेवण एपिसोड-1
• शाळेचा डब्बा/रोजचा नाश...
शाळेचा डब्बा/नाश्ता/जेवण एपिसोड-2
• शाळेचा डब्बा/रोजचा नाश...
शाळेचा डब्बा/नाश्ता/जेवण एपिसोड-3
• मसाला पराठा/झटपट टेस्ट...
शाळेचा डब्बा/नाश्ता/जेवण एपिसोड-4
• गोड खापरोळी/चटपटीत लिं...
शाळेचा डब्बा/नाश्ता/जेवण एपिसोड-5
• चमचमीत पनीरची भाजी | ख...
घावणे साहित्य:भिजवलेले तांदूळ, मीठ, पाणी, तेल
चटणी साहित्य:ओल खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल, मोहरी, कढीपत्ता, पाणी
#krushnaigazane #breakfastrecipe #schooltiffin #lunchboxrecipe
तुम्ही इतकं छान सांगता की आमचे घावणे सुद्धा छानच होतील. अजून पर्यंत इतकं व्यवस्थित कोणी सांगितलेच नाही. 🙏😊
तुमच्या रेसिपी परफेक्ट प्रमाणात असतात. समजावून सांगणे आणि शांत बोलणे यातच तुम्हा तिघांचे व्हिडिओ बघायला मजा येते.👌👌
मी. करूनच. बघितले. पण. ते. चिकट. झाले. तुमच्याच. सारखे. नाहीत. झाले. काय. चुकले. माहीत. नाहीत. सांगाल. का
खूप छान पदार्थ असतात तुमचे
तांदूळ वेगळा असेल.. कदाचित इंद्रायणी असेल.. मोदका साठी चिकट वापरतात तो तांदूळ asel
हो खरंच.... खूप व्यवस्थित सांगता ताई तुम्ही... आवडत आम्हाला
@@laxmandesai9829😅
घावणे खायचे तर मस्त गरमागरम चहा सोबत
ताई तुम्ही तर एक्सपर्ट कलाकार आणि सुगरण आहात. खूपच सुंदर घावणे.
घावणे आणि चटणी बघून तोंडाला पाणी सुटले 😂😋😋😋 सुरेख झाले आहेत घावणे.
Sukha pith dakhava na tayar karun thevayala
ताई तुम्ही खूप सालस सोज्वळ सुंदर गोड आहात
नवीन शिकणाऱ्यांना काही अडचणच येणार नाही इतकं detail सांगितलं
खूप खूप आभार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती गोड बोलताय, खूप प्रेमाने समजून सांगत आहात. खूप आवडला व्हिडीओ
घावणे आणि चटणी मस्तच 👌😋 ना बाबे ऐकायाला छान वाटते 😊
मऊ जाळीदार लुसलुशीत घावणे आणि चटणी एकदम भारी. 😋😋
खूप छान व अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेत खरच खूप सुंदर. धन्यवाद.
खुप मस्त झाले आहेत घावन👌👌
6:41👌👌मस्त आयडिया आहे.. thank u so much
Khoop sunder presentation thanks
छान रेसिपी. धन्यवाद 🙏🏻
घावन चटणी एकदम झकास 😊
मस्त घावणे👌👌 मऊच छान वाटतात घावणे...आणि बीडlच्या तव्यावर अजून टेस्ट मस्त लागते ..
Barobar tai tumhi khupa cha premal aahat . Tumchi samjavanya chi padhat khup aavadate. Asa vaatat ki jagaat sagle etake maayalu aani manane saaf asale asate tar kiti bara zaala asata. Tumchi family khup god aani shanta aahe. Dev tumhala jagatali sagli sukha devo. Love you all ❤😊 🙏🏻 and thank you so much for this video.
बिडाच्या तव्यावर घावणे सुंदर होतात तुम्ही बीडाचा तवा वापरा हे पण खूप छान झाले आहेत परंतु त्याच्यावर अतिशय सुंदर होतात
Kuthe milato ho Bidacha tawa pls tell me na
@@madhuripirankar2505 कढई तवे विकतात त्याच्याकडे किंवा ऑनलाईन पण मिळतात पण ते वळसवुन घ्यावे लागेल कसे वळसवायचे त्याचे बरेच व्हिडिओ आहेत.
@@madhuripirankar2505Mumbai la kirtikar market dadar
@@madhuripirankar2505nakshatra mall dadar la pan miltat
Ag awaj aik to bidacha ch tava ahe
सुं...द...र खूप छान पद्धतीने ,स्पष्ट आणि सोप्या सरळ सागितले ह्यामुळेच मला तुमचे रेसिपी व्हिडिओ बघायला आवडतात.
किती व्यवस्थित समजावून सांगता. पदार्थ बनवताना चुकणारच नाही. माला तुमच्यासारखे जमत नाही मी नक्की करुन बघेन.
अतिशय सुंदर घावन चटणी. बघून तोंडाला पाणी सुटलं
God bless you madam 🙏
Thanks 🎉🎉🎉🎉
Thanks for the explanation, Tai. 🙏🏆🏆🏆
आई आणि मुलगा व मुलगी सगळे जण ग्रेट आहात
किती छान माहिती दिली अगदी डीटेलमध्ये खूप छान 👍
❤❤ आवडली रेसिपी
खूप छान समजून सांगता
मी काल रात्री बनवले आई आणि मुलगी खुश झाले खाऊन ❤
खुपच छान जाळीदार घावणे मस्तच 👍👌❤️
खूप छान चटणी चुरचुरीत फोडणी दिली ....मस्त घावन चटणी
खूपच छान रेसिपी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
khup chhan mast zalet ghavne
Khup chaan ghavane kele. Kaku ne khup chaan samjavle
Khup chan mavshi, ghavne, chatni
सांगायची पद्धत खूप छान
मस्त घावणे, चटणी 😋😋
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात प्रमाण ही परफेक्ट असतं
तुम्ही चुलीवर करता तेच छान वाटतं कोकणात असलयाचा भास होतो
Kiti chhan samjavl❤
Khup mast receipe.👌👌
Khup mast jhale ghavne
खरंच पाहून पाणी सुटले
खूप छान घावन आणि चटणी
फारच छान!
नमस्ते कृष्णाई अभि मावशी खुपच छान घावणे वचटणी तोंडाला पाणी सुटले दोघी बहिनी खुपच हुशार आहेत
मावशी तुमचे सर्वच पदार्थ चविष्ट आणि छानच असतात
Yummy recipe kaki
Apratim reçipe🎉🎉
Thank you tai tumhi chan samjaun sagta
Khupch chan recipe kaku ❤
Khoop chchan ,thank you so much
Mazi feourite dish.ek number recipe
Khup chaan resipi
Khupach sundar zale aahet ghavane ani chatani😊
Great & easy to make. Excellent explanation 👌
Thank you so muc,Tai.mast receipe.
Excellent recipe 👌👍👍
Mast mala khup aavadtat ghavne 👌
एक नंबर खुपचं छान काकी तुमचे सगळेच विडयो एक नंबर असतात मला तुमची रेसिपी करायची पद्धत आणि बोलायची पद्धत खुपचं आवडते पुन्हा एकदा खुपचं छान 👌🏻👌🏻
अगदी मस्त.....!!!
सुंदर झाले घावने
Aie me tumchay premat padle kup chan explain karun sangitla Thank you.
Khup chan
मस्त च वा एकच नंबर
अगदीच छानच
You have made it on iron pan Or cast iron pan? Series is very useful.
Khup chan samjun sangta
परफेक्ट आणि अतीशय सुंदर झाली घावणे👍😋😋
😊
😊😊😊😊
घावणे मस्तच
All time favourite
नमस्कार ताई
चटणी आणि घावणे खूपच छान
Khupch chan gavane❤❤❤❤❤
Khup mast Recipe 👌👌👍👍
Khupch Chan dhanyavad 😋
Khoopch chaan zale ghavne
Kharch kaki tumhi khup Chan samjvun sangta mhnun tumcha recipes bghu vatat Mala thank u aani khup helpfull recipes astat tumcha thank u😊👍
V well xplained THKS Mam
छान विडिओ.
मस्त जाळीदार घावणे चटणी
Khoopch chan mastch thanku so much tai 👍👍👌👌❣
Khupch chan.
खुप छान ❤❤❤❤❤
खूपच सुंदर,👌👌माझा आवडता पदार्थ,😘😘
खूप छान,
मस्त जाळीदार.. लुसलुसीत घावन
खुप सुंदर
मस्त झाले आहे घावणे
My favourite 😍👌👍
छान आहेत मी नक्की करून बघेन
Khoop chan👌
हा तर सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे, पटकन तयार होणारा व चविष्ट
ताई, आपण रेसिपी छान समजून सांगता. 👌😍👍
Khupach chan banaun dakhavalay kaku recipe😊🥰
KHUPACH CHHAN !!
DEFINITELY TRY KARNAR
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
Khoop chhan
Khupach chhan
khup chhan !!
Khup chan mast 👌
Jhatpat Sundar tumche ghavne chatni
Khup mast recipe
छानच
Khup chan 👌👌👌👌👌👌