Hi tai mi 5 varsh jhali bhakari karate pan te vyavasthith hot nhavat every time mala bhakari karaych vatat nhavat but aaj just youtube scroll karat Astana tumcha video aala ani mi sahajch to video baghitala, believe me 1 number aaj bhakari jhalet maje, malach vishwas hot nahi ahe ki mi itake chan bhakari kelet thank you so much
भाकरी करण्याची सोपी पध्दत छान समजावून सांगितली....हातचं काही राखून न ठेवता खाचाखोचा पण चांगल्या समजवून सांगितल्या....commentary मस्त! तुमच्या भाकरी तव्यावर फुगताना बघणं हा आनंददायक अनुभव आहे !
ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Hello Tai, Aaj parat aankhi ekda tech ghadle majyashi Jyachi mala Kalpana naste, aaj parat tumcha video baghun Sahaj try karanya cha prayant Kay kele tyat tar ha maza try 100% successful Tharla, ohh Tai Thank you so much for this amazing video and trying to teach us in very calmness.

ua-cam.com/video/L7SKUjR9wvk/v-deo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/gCB4yJ96wlY/v-deo.html कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
ua-cam.com/video/Bivb2qd7Lhc/v-deo.html उन्हाळी नाष्टा 2 (Weight loss recipe) वेट लॉस करण्यासाठी तसेच शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी भरपूर फायबरयुक्त नाष्टा रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/gCB4yJ96wlY/v-deo.html कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Hi tai mi 5 varsh jhali bhakari karate pan te vyavasthith hot nhavat every time mala bhakari karaych vatat nhavat but aaj just youtube scroll karat Astana tumcha video aala ani mi sahajch to video baghitala, believe me 1 number aaj bhakari jhalet maje, malach vishwas hot nahi ahe ki mi itake chan bhakari kelet thank you so much
bhakari cchan karta tumhi tai
d So T w
. न
oi
💜
भाकरी करण्याची सोपी पध्दत छान समजावून सांगितली....हातचं काही राखून न ठेवता खाचाखोचा पण चांगल्या समजवून सांगितल्या....commentary मस्त! तुमच्या भाकरी तव्यावर फुगताना बघणं हा आनंददायक अनुभव आहे !
जबरदस्त आयडिया ताई 👌🏋️⛹️ धन्यवाद 😄
एकदम मस्त. भाकरी करायचा छान सराव झालेला आहे. आणि म्हणूनच इतकी पातळ भाकरी करता आली.अभिनंदन.
Khupch Chan mast
सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे ... 👌👌👌👌🙏🌹
Tumhi chan shikvta. Mummy nust oradte 😛 asa vatta kitchen nai chemistry lab ahe...tumche tricks useful astat..thank you kaku 😊
Chala mhanje mummina pan job aahe tohi hi chemistry lab madhe 😂😂
छान झालेत भाकऱ्या लुसलुशीत👌👌👌🙏🙏 God bless you
अप्रतिम सुंदर आणि सोपी कृती. फार छान जमली. 🎉🎉
Best technique I’ll try to do 😊
#उन्हाळीनाश्ता 1.
अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 ua-cam.com/video/pgGMDnm03E4/v-deo.html
Wow, perfect roti 👍😋
बेस्ट फारच छान माहिती दिली आहे. शुभेच्छा
खूप सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची खूप खूप आभारी आहे
Thank you very much 😊 Tai
Will try definitely 😊
Most welcome 😊
खूप छान पद्धत सांगितलीत.. धन्यवाद!
खूप सोपी पद्धत. Krun बघावीशी वाटली.
Best video... nice and easy way to make rice bhakari
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Khup chan samjavun sangitla aahe tumhi. 👌🏻👏🏻loved all the nicely given instructions. Thank you 🙏🏻
ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
" उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Brilliant n neat way really like it although I cannot understand d language
खूप छान भाकरी दाखवली आहे धन्यवाद ताई माहिती दिली 😃👍👌👌👌👌👌
खूप छान पद्धत दाखवली मला फार आवडली मी नक्की करून बघेल 👌👌👌
खुप छान व शांतपणे छान समजाऊन सांगीतले आहे.👌👌👌🌹
फं
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
👌👌👌
Hello Tai, Aaj parat aankhi ekda tech ghadle majyashi Jyachi mala Kalpana naste, aaj parat tumcha video baghun Sahaj try karanya cha prayant Kay kele tyat tar ha maza try 100% successful Tharla, ohh Tai Thank you so much for this amazing video and trying to teach us in very calmness.
अविश्वसनीय, 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
अप्रतिम छानच, धन्यवाद सहज/सुलभ पद्धतीने शिकवले आपण😊
Wow,superb...what a creativity...really great...thanks for sharing all tips about flame & process to make it super ro superb 👌👌👌👍
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@@PriyasKitchen_ Sure mam...&,thanks for sharing the very important recipe's link...😊
@@PriyasKitchen_ kk LLP k
Ff
Ohk dfनॅन आठ@@kiranborge8870
P
Ver Easy method ,The way u explain was also too good.thanku.
Thank Youuu ❤🥰 khup chhan ani easy trick ahe 💯👏👌
Superb ❤️❤️❤️❤️
खूप छान टिप्स
very nice receipy 😊
खूप सुंदर सोपी पद्धत. मी करून पाहिली. खूपच धन्यवाद.
एकदम जबरदस्त ताई👍, मधुरा ताईंप्रमाणे तुम्ही सुद्धा छान सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी बनवता👌
इतकी छान सोपी पद्धत तुम्ही दाखवली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मी सुद्धा आता या पद्धतीने तयार करून पाहते व तुम्हाला अभिप्राय कळवते👍🙂
O
@@mayureshsondkargeming8374 औ
/
धॲध लो वो द. झो
खुप छान पध्दतीने दाखवली भाकरी, मी नक्की करून पाहणार
खुपचं छान माहिती आहे ताई ❤ धन्यवाद
Khup ch chan bhakti Keli khup ch sopi paddhat dakhvli thya baddal kharch Thank you 👌👌🙏🙏
Wow! I will try d way u suggested 🙏 thank u 🙏
अतिशय सुंदर वर्णन केले आहे. मी करून पाहीन. धन्यवाद !
मीआता अशी भाकरी करून बघीन. खुपच मउसूत आणि मस्त लुसलुशीत
खूप छान एक नंबर सोपी पद्धत आणि छान समजून सांगितले
ua-cam.com/video/L7SKUjR9wvk/v-deo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9
केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी
"रामासेरी इडली"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप छान..खूप सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही.. 👍 मी नक्की प्रयत्न करून पाहते . 👍🙂
खूप छान, सोपी पध्दत तांदळाची भाकरी करण्यासाठी ची
Khoop chan bhakri banavli tumhi ,mast 👌
खुप छान आणि सोपी पध्दत आहे.
Mi aajch tumacha method ni bhakari banvali mast zali 👌👏thanks Priyaji👏👍
evdhe cooking chaneel mi subscribe kele ahet pan tumch kam agadich khupch vyavasthit ani perfect....u are incredible
छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
तुमच्या हातात साक्षात अन्नपूर्णा आहे 🙏👌👌👍
Khup chyan new idea 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
खूपच चांव सोपी पद्धत आहे so thx
फारच सुंदर पद्धत आहे purshanasudha आशाप्रकरे चांगली भाकरी करता येईल.
VERY easy and best recipe
खुपच छान सोपी पध्दत आहे
खूपच छान, मला ही भाकरी करता येत नाही. तुमचा हा व्हिडिओ पहिला, आता करून बघणार अशीच तुमच्या सारखी पद्धत.
खूप सुंदर पद्धत..धन्यवाद
छान पद्धत आहे, खूप धन्यवाद दाखवल्या बद्दल.
Thank you so much tai khup Chan samjavun sagetaly me naki try karty once again thank you so much tai 👌👌🙏😊
Khup Chan mahiti dilit, thank you Madam
Sunder bhakri .dhakavlit.
Dhanyawad🙏😊
अगदी सुंदर केल्या भाकरी.
धन्यवाद ताई. खूपच छान पद्धत दाखवलीत
Sunder Bhakti dakhvalit धान्यवाद
Khupch Sundar 👌👌👌 ani Easy🙏🙏🙏
खुपच छान पद्धतीने दाखवली त्या बद्दल धन्यवाद.
V good , easy method u teach us
Superb .....liked the idea of hot water will definitely try .....Thankyou
प्रिया तुझ्या हातात खूप छान कला आहे. खूपच कौशल्य आहे. खूपच छान छान छान छान
खुप छान रेसिपी आहे मला आवडली
छान समजून सांगितले आहे . मला अजून एवढ्या चांगल्या भाकरी जमत नाही .आता करुन बघते .
Khupch sunder madam
Khrach khupch chan ani sopi paddhat shikvali tumhi khup chan mahiti dili tyabaddal manapasun tumche Abhar
Khoop Chaan. I like it ❤
सोप्या पध्दतीने भाकरी करायची दाखवली धन्यवाद
Sneha Tamhane
Baroda Gujarat
I like your receipe tricks very
Much I appreciate to you
Khup chhan shikavile didi dhanyavad 🙏
Khupch chhan bhakri zali ahe mast.
खूप खूप छान माहिती दिली आहे.
आत्यंत सोप्या पद्दतीने माहिती दिली आहे धन्यवाद.
ua-cam.com/video/gCB4yJ96wlY/v-deo.html
कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Very nice recipe so thankful to you dear
अगदी सोपी पद्धत आहे छान आहे तव्याला तेल मी लावत नव्हते आता अश्या पद्धतीने ने करीन धन्यवाद
खूप खूप सोपी पद्धत आहे 🙏🙏🙏
भाकरी छान झाली आहे सुंदर रेसिपी मला फार
Mala aajibat bhakari jamat navti karayala...aaj try kelya tumcha video bagun....khup changlya zalya bhakrya...🎉🎉
खुप सोपी पद्धत मी नक्की करून पाहीन
खूपच छान आणि सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही धन्यवाद
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप छान अशा पद्धतीने समजावलं ताई , thank you so much 🙏🙏
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप सोपी पध्दत. मस्त. उद्याच करून बघते आणि तुम्हाला कळवते
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Very nice idea about bhakari
खुपच सुंदर भाकरी 👍👌
अप्रतिम ताई धन्यवाद छान रेसीपी 🙏👌👍
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खूप छान पध्दत दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏
भाकरी पातळ मस्त दिसत आहे नक्की करून बघणार.
ua-cam.com/video/Bivb2qd7Lhc/v-deo.html
उन्हाळी नाष्टा 2
(Weight loss recipe)
वेट लॉस करण्यासाठी तसेच शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी भरपूर फायबरयुक्त नाष्टा
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप सुदंर पधत
मला तांदळाची भाकरी खुप आवडते. मी नकी ट़ाय करणार. i am from Israel. thanks a lot.
Thanks tai ,mi aaj banvlyli bhakri sarvana kup aavdli bhakri
Waw...kiti sunder...baghunach khavyasha vatalya bhakari
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khupch chan ताई 👌🙏🏻
ताई खरचं तुम्ही सुगरण आहात.हा व्हिडिओ skip न करता पूर्ण पाहिला 🙏🙏तुम्ही खूप छान माहिती दिली.भाकरी पण अप्रतिम👌👌
ua-cam.com/video/gCB4yJ96wlY/v-deo.html
कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान पद्धत आहे👌👌
Waa khup sunder Bhakri. Thanks.
खूप सुंदर प्रिया ताई...तुम्ही अगदी सराईत पणे दोन्ही प्रकार सांगितलेत ..धन्यवाद
ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
You have made best rice roti iam f belgaum Prema❤️👌❤️🙏🙏
खुप छान ,नक्कीच करून बघणार
Khoop sundar. Parantoo americetlya tandool pithi ne itkya sundar bhakri kadapi na honay.