या 4 चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात "फुटतो "व "तेलकट" होतो|आता100% कधीही साबुदाणावडा तेलात फुटणार नाही
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण 20 साबुदाणे वडे तयार होतात
साहित्य व प्रमाण
एक कप साबुदाणे (भिजवलेले साबुदाणे दोन कप)
एक कप उकडून कुस्करून घेतलेला बटाटा
अर्धा कप जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
तीन ते चार हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आलं
अर्धा चमचा जिरे
चवीपुरतं मीठ
एक चमचा साखर
उपवासाची चटणी बनवण्याचे साहित्य
एक वाटी ओलं खोबरं
अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
दोन चमचे दही
थोडीशी कोथिंबीर (उपवासाला खात असल्यास )
चवीपुरतं मीठ
एक चमचा साखर( आवडत असल्यास )
पाव चमचा जिरे
#priyaskitchen
#sabudanavada
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#aashadhiekadashispecilrecipe
#upavasrecipe
Priya tai me aaj 1st time sabudana wada kela... Tumchya receipe ne... Ekdam perfect zalay... Thank you so much..... Tumchya saglya receipe me baghate ani Diwali cha pharal me sagala tumchya receipe ne kela ekdam uttam zalela.......
Hi प्रिया... 17.7.24 हीं रेसिपी बनवली वडे अतिशय खुसखुशीत झाले अजिबात तेलकट झाले नाहीत तुझ्या सगळ्या रेसिपी छानच असतात god ब्लेस यु डिअर
धन्यवाद ताई 😊🙏🚩❤️
साबुदाणा वडा एकदम "परफेक्ट"! दिलेल्या टीप्स अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहेत.
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏🙏❤
@@PriyasKitchen_the day
❤👌👍😛 वाह फार सुंदर ; देखणें आणि चविष्ट दिसतांत वडे..मी पण करून बघणार.. फार उपयुक्त टिप्स दिल्या तुम्ही मँडम..खमंग -कुरकुरीत साबुदाणा वडे आणि वर तुमची चटणीही सुरेख दिसते..
आत्ताच खाऊशी वाटत आहेत.
छानच नेहमीप्रमाणे रेसीपी उत्कृष्ट असेल❤❤❤
एकदम मस्त झाले आहेत साबुदाणा वडे...... मी नक्कीच करून बघेन.... धन्यवाद प्रिया ताई..❤
खरंच खूपच छान झालेत साबुदाणा वडे प्रिया तुझ्या टिप्स आणि साधे सहज बोलणे मला खूप आवडते
तुझ्या प्रत्येक पदार्थांबरोबर दिलेल्या टीप्स मला फार आवडतात.
Khup Testy Yammy Kurkurit zala ahe sabudana vada. Tondala pani ale. Thanks priya.
Hello Priya, Amazing vade zhale... actually vade nahi pooori... mala khup bhiti vataychi sabudana vada karaychi.... ata regularly karu shakte... thank you for your valuable tips about soaking and measurements.... photo pan masta ahet mzya plate che
खूपच छान
Khup chhan.
नमस्कार ताई... तुम्ही सांगितल्याप्रमाणे साहित्य, प्रमाण आणि टीप्स वापरून आज एकादशी साठी वडे बनवले... खूप छान झाले आहेत... recipe साठी धन्यवाद... 🙏🙏
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩🙏
Waah tai kai mast tips dilya mahitach navta asach banavnar aata thank you
मस्तच आहे वडे रेसिपी
सर्व टिप्स अगदि व्यवस्थीत समजावून सांगितले आहे त्यामुळे नवीन करणाऱ्याला सुद्धा एकदम सोपे होईल खुपच छान झाले आहेत साबुदाणा वडे धन्यवाद प्रियाताई ❤
Thank you yogita tai 👍🙏🙏🙏❤️
खूपच छान मी उद्या नक्की करून बघेन
Mast garam wade with a cup of tea in this rainy days 😊😊 Thanks for this recipe
Priya khup chan
Priya tu mastach ahes g . I must say ki itake mote mote food channels ahet pan tu khari star⭐ ahes.
खुपच सुंदर रेसीपी,
दिलेल्या टिप्स् ला भारी.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
किती सुंदर वडे झालेत..मी पण सगळ्या टिप्स वापरून नक्की करून बघेन...❤
ताई तुमच्या टिप्स फॉलो करुन बनवले. एकदम परफेट झाले. सगळ्याना आवडले. तुमची रेसिपी शेअर केली.
Thank you ❤
मनापासून धन्यवाद ताई 🙏😊
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩
khup chan👌👌
Khoop sundar va kurkurit distoi sagle vade chaan jhalat.Lhoop chaan.Mary John
खूपच छान सांगितलं❤
खूपच मस्त 💐👌🏻भारी 👍🏻बघताक्षणी खावेसे 😋😋वाटणारे वडे करून दाखवलात ताई 💐💐
खूप छान झाले आहेत वडे.... मी नक्की करून बघेन 😊
Hi, Tai mi keli hi recipe khupach sunder zhale he sabudana Vade tumchya saglyach recipe khupach sunder astat
ua-cam.com/video/vqkZoi4GDxM/v-deo.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ
"नारळी पौर्णिमा विशेष"
ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी!
करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खुप खुप छान 🎉🎉
Priya Perfect sabudana wada recipe dakhavlis.ekdam bhari.Thank you for sharing 😋😋😋😋😋😋😋👍👌👌👌👌👌👌🤗❤️🙌🙌
खूप छान वडे बनवते मस्त
ua-cam.com/video/P49POimChug/v-deo.htmlsi=129iB7QE4TSbyGkm
असं वापरा डाळीचे पीठ की, ज्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात "तेलकट" होणार नाही.
कोणीही न दाखवलेली ही खास ट्रिक वापरून बनवा! हलकी ,पोकळ आणि कुरकुरीत "कोथिंबीर वडी".
फारच मस्त झाले आहेत वडे......😋😋😋😋👌👌👌वडे करताना माझी काय चूक होत होती ते कळले....😅 आता माझेही वडे छान होतील.......तुम्ही खूप नेमकेपणाने समजावून सांगता.... मनापासून धन्यवाद ताई🙏🙏💐
धन्यवाद अमृता ताई🙏
फारच छान झालेत
Khupch bhari Priya
❤ छान मी करून पाहिले
धन्यवाद काकू🙏🙏😊❤️
छान झाले आहेत
Khupch mast. Aata asech karen ❤
Khup Sunder 👌👌
Very well explained with important tips.thnk u
1 number zale aaht Vade ❤
Mast pokal zale aahet 💯💯💯
Bharat Sundar recipe
Khupch chan mahiti dili 🙏🙏👌
खुपचं छान झाले आहेत वडे 👌👌👌👌💯💯
वा, प्रिया आज सकाळी सकाळी साबुदाणा वड्याची तुझी रेसिपी बघितली . फारच सुंदर दिसत आहेत वडे ..आता मी तुझ्या पद्धतीने एकादशीला वडे करीन .❤
Nice testy crispy sabudana vade 👌👍💛
Khupach chhan n parfect recipe 😊
ऐकच नंबर 🎉🎉🎉
वाह, उत्तम❤❤❤, thanks
खूप छान माहिती
Khup mast... ❤❤😊
Mast khoop chhan zale aahet
भारी भारी भारी भारी भार❤❤❤❤
Khupch chhaan tai.
Khup mast,1 no
ख़ूप छान झालेत साबुदाणावडे👌👌
Superb recipe. Mouthwatering!
खूप छान आणी संगळ समजवून दाखवलं...नक्की करीन मी..ह्या पमा्णी....👍👌👌😋
उपासाचे घावणे
ua-cam.com/video/VfyCMWaYZXk/v-deo.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ
"आषाढी एकादशी विशेष"
जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान झाले वडे ❤
Khup chan
टेस्टी ❤
खूप छान
Khup chan tai
खूप खूप सुन्दर 👌👌
Khup khup upayuktt tips thanks priya
Waa khupch chan
धन्यवाद सर 🙏😊👍❤️
Priya Ma'am your recipes are 👍 I always follow them thanks 😊
❤ ❤ ❤ Purfect
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
So crispy... Only for this I can do fasting ❤ 😋
You can do it!
Khupach chan
Hi paddhati ekdam nani! 👍👍aashdhi ekadashila nakki karen. Asech chan chan padarth dakhvat raha. Rojcha nyahricheche padarth achuk kase bantil tasha tips det ja. Dhanyavad .channel subscribe kartey. 😄
First comment ❤❤❤❤
अतिशय छान details देऊन सांगता तुम्ही!! Thank you!!
Super
Recipe khup chan aahe.aajch karnar tumhi sangitlya pramane. Use kelela chopper kontya company cha aahe?
Branded nahiye train madun 100 rs la ghetala aahe
Nice recipe
Khupch chan 🎉😂
Mi pan ashach padhatine kele hote , vatpornimela.
Upvasala mit masala,ale jire sagle calte mag upvas kasala ekadashi Ani dupt khshi
Mastch
Superb❤
मस्त
Yummy and crispy 😋 👌 😍 ❤
Mast
Chhan 👌👌
Priya माझे vade chan nahi hot .mi asech karun pahil.tula sangael kase zale te
Priyatai tu samor yeun recipe dakhaw na aamhala chan watel me khup aawdine tuzya recipes pahate khup chan astat recipes .
Nagpur hun Sangita
खूप खूप धन्यवाद संगीता ताई🙏❤️😘
माझ्याकडे व्हिडिओ शूट करण्यासाठी मला मदतनीस म्हणून कोणीही नाहीये त्याचबरोबर माझं स्वयंपाकघर अतिशय लहान असल्यामुळे समोरून व्हिडिओ शूट करणं शक्य नाही म्हणून मी समोर येत नाही😊
छान झालेत वडे 😋
@@PriyasKitchen_ priya ek divas khup chan kitchen setup asnar ani tu samor yevun recipe dakhavnar me khup juni subscriber ahe tuzi tu khup pudhe janar tuzya recipes mule best wishes for you
Kurkurit aani kharach puripramane fugale aahet
दिवाळी फराळ लोखंडी कढई मध्ये तळले तर चालेल का
Ho chalel 👍
आषाढी एकादशी ला केलेले
आज मी साबुदाण्याचे वडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले चांगले झाले फुटले नाहीत
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩🙏
उपवासाला कधीही साबुदाणा खाऊ नये आणि आले टाकले म्हणजे उपवास सुटतो फक्त नाश्ता म्हणून ठीक आहे
गुरुपौर्णिमा विशेष
ua-cam.com/video/W2ivbo5zyj8/v-deo.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz
गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
होणाऱ्या चुकांचे सुधारणा केल्यामुळे वडे खूपच सुंदर झाले होणाऱ्या चुका समजल्यामुळे वडे सर्वांना खूप आवडले धन्यवाद😂
Thank you 🙏🙏🙏👍😊
खूप छान
Khupch bhari Priya
Mast
Khup chan
खूप छान