In Focus | अर्थतज्ञ नीरज हातेकर - अजित अभ्यंकर यांची प्रदीर्घ चर्चा । Worrying State of Mah Economy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 10 годин тому +14

    दोन दिग्गज अर्थशास्त्राचे अभ्यासु,जे आहे ते स्पष्ट बोलणारे,मोलाचे सल्ले देणारे यांचे विश्लेषन ऐकायला खुप छान वाटते.

  • @sudhirshere525
    @sudhirshere525 20 годин тому +24

    वास्तव विश्लेषण... सर्वांनी मत देताना विचार करावा....अजित अभ्यंकर सर आणि नीरज हातेकर सर यांसारख्या अर्थातज्ञांच्या अनुभव ज्ञानाचा वापर सरकारने करुन घ्यायला हवा....

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 9 годин тому

      अवास्तव अपेक्षा करताय .

  • @VbIASAcademy
    @VbIASAcademy 11 годин тому +8

    भागधारक आणि लाभार्थी यामधला फरक केलेले विश्लेषण आवडल. अप्रतिम विश्लेषण.

  • @chandulalchaudhari5865
    @chandulalchaudhari5865 18 годин тому +7

    सर, सर्व प्रथम अभिनंदन/धन्यवाद, आम्हाला देशातील राज्यातील आर्थिक परिस्थिती माहिती दिल्याबद्दल. तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील व देशातील नीरज स सरांसारखे अर्थतज्ञांचे पॅनल बनवून अर्थमंत्र्यांना/मुख्यमंत्री, यांना समोर बसवून त्यांना विचारत का नाही...सर्वसामान्य जनता हे करू शकत नाही, सर्वसामान्य जनतेला मुळी आपणच माहिती देतात, की अर्थव्यवस्था काय आहे, कुठे आहे, कुठे जाईल, हे आपल्यालाच करावं लागेल... किंबहुना पत्रकार म्हणून ती आपली जवाबदारी असावी/आहेच.. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार..हे कुठे आणि कोण थांबवणार... तुम्ही म्हणाल तुमच्या हातात आहे मतदान करणे, आहो पण मतदान जरी केले तरी तो नवीन आलेला बघतो आहेत ना आपण गेल्या दहा वर्षापासून, पांच वर्षे मनमानी करणार, आणि पांच वर्षात राज्याचं/देशाचं, वाटोळं करणार.. कारण सध्या साधारण मागील दहा वर्षांपासून आपण पाहतच आहोत. आणि नुसतेच पाहतच आहोत..काही ठराविक भांडवलदारांचाच फायदा होत आहे/करून दिला जात आहे, हे कुठे तरी थांबवायला पाहिजे, पण ते कोण आणि कसे..??

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 9 годин тому

      तेवढ्या बुद्धीचे हे राज्यकर्ते आहेत अस वाटतय ?

  • @ShivprasadSharma-r5u
    @ShivprasadSharma-r5u 14 хвилин тому +1

    खूपच चांगले विश्लेषण , जबरदस्त म्हंटल तरी चालेल

  • @sunilkulkarni2194
    @sunilkulkarni2194 19 годин тому +4

    यथार्थ आणि निष्पक्ष विचारसरणी ठेवून केलेलं जबरदस्त विश्लेषण... प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी व्यक्तीने आपापल्या सगळया काँटॅक्टना लगेचच फॉरवर्ड करणे गरजेचं आहे..

    • @SangitaDolare-fp8if
      @SangitaDolare-fp8if 14 годин тому

      Mr. Hatekar, really do u have any practical solution, so as to get rid of these over- growing problems at present?

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 8 годин тому +1

    खुप गंभीर विषय अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला. धन्यवाद

  • @dashrathrahate4668
    @dashrathrahate4668 11 годин тому +1

    Perfect & factual analysis by Sr. Economist Shri Niraj Hatekar Sir and a class-concious interview by Prof. Ajit Abhyankar.
    Unfortunately, our larger political class in the country/states have hardly a capacity to understand it and will-power to address the issues.
    However their Endeavors are appreciated.

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 9 годин тому +4

    मात्र मुंबई,पूणे,नासिक, औरंगाबाद, अहमदनगर महाराष्ट्र नाही हे सर्वांना माहित असावं।

  • @shyampandit4790
    @shyampandit4790 14 годин тому +3

    Indie journal is becoming excellent. Grow forward for society, social education and for future of Maharashtra and India. Best of luck. Hope you will always get good anchor and good guests. Best of luck and happy Diwali 🎉🎉🎉🎉🎉

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 7 годин тому +1

    Correct 💯

  • @AmitaBaindur
    @AmitaBaindur 15 годин тому +1

    Very good relevant information and I wish they are implemented for the true upliftment of women.

  • @vinodrajkamble6724
    @vinodrajkamble6724 5 годин тому

    Hopefull discussion, thank you

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 10 годин тому +4

    म्हणूनच आदरणीय राहुलजींची दर महीने ८५०० रुपये योजना कैसे बढीया है।

  • @muneshwarjamaiwar9989
    @muneshwarjamaiwar9989 6 годин тому

    Dhanyawad sirji

  • @user-96k
    @user-96k 15 годин тому +1

    Thank u sir.. jai Maharashtra

  • @sureshkumarnarute
    @sureshkumarnarute 16 годин тому +3

    ते भोकील कुठे आहेत त्यांना समजावून सांगा

  • @shashikantthorat1897
    @shashikantthorat1897 5 годин тому

    Thank you Sir 🎉

  • @prasadzaware1
    @prasadzaware1 12 годин тому +2

    Disparity in the growth is the real issue. The so called 'welfare state' should take a note.

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 16 годин тому +1

    अशा हुशार लोकांनी सरकार जे अवास्तव खर्च करते त्यावर काय उपाय करता येईल यावर आवाज उठवून खर्चात कपात कशी करता येईल ते पहावे फार सुंदर मुलाखत

  • @jobsindia9024
    @jobsindia9024 5 годин тому

    अर्थशास्त्र (Economics) हा माझा आवडता विषय आहे आणि त्याचा मी अभ्यास ही केला आहे.
    भारतात लोकांचे per capita income कमी आहे आणि cost of goods (cost of living) जास्त आहे किंवा वस्तूंच्या किंमती ह्या जास्त आहेत त्यातल्या त्यात inflation वाढत आहे. हे जर असंच चालत राहिलं तर लोकांमध्ये गरिबी किंवा poverty वाढेल.
    आणि ह्याच्याकडे Government किंवा सरकार दुर्लक्ष करित आहे आणि हे इतक्या मोठ्या issue वर दुर्लक्ष करन ही national नाही तर जागतिक conspiracy आहे.

  • @shankarshinde7259
    @shankarshinde7259 7 годин тому +1

    महाराष्ट्राची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. अतातारी मत देताना विचार करा.

  • @bn745
    @bn745 11 годин тому +1

    शाळेतल्या मागासलेल्या प्रत्यक मुलगा/मुलगी ह्याना
    वरशा चे 2 लाख देणे ही योजना अतिशय
    चांगली आहे।

  • @sachinnathugujar
    @sachinnathugujar 18 годин тому +4

    शिक्षण फ्रि करा.
    मध्यमवर्गीय ना कर्ज काढायची गरज पडणार नाही.

  • @माधवयादव-भ2घ
    @माधवयादव-भ2घ 20 годин тому +2

    Wow

  • @sunilk_
    @sunilk_ 16 годин тому +3

    महाराष्ट्र चं दुर्दैव, अडाणी माणूस राज्याचा कारभार करतो आहे ते पण गुलाबी जाकीट घालुन..😅😅❤️‍🩹❤️‍🩹

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 14 годин тому +3

    अशा चर्चा ऐकायला मराठी माणसाला वेळ नसतो😢

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 20 годин тому +2

    अत्यंत मुद्देसूद अन राज्यकोष व महिला/ तरुण वर्गाच्या दृष्टीने हितकारक चर्चा ज्यावर शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे।

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 11 годин тому +2

    दरडोई उत्पन्न पेशा दरडोई कर्ज यावर विचार होणे अपेक्षित आहे

  • @K_Rushi
    @K_Rushi 7 годин тому +1

    पुरोगामी महाराष्ट्र आत्ता तरी मागे पडत चालला आहे, शिवाय ती जागा आत्ता दक्षिण भारत घेऊ पाहतोय, आणि त्याजोगे पाऊले टाकतोय...

  • @ajitdate9244
    @ajitdate9244 16 годин тому +2

    आपण केवळ अडचणींचा शैक्षणिक पातळीवरची चर्चा करत आहात, वास्तविकतेच्या पातळीवर ग्रामीण भागामध्ये शेती उद्योगात काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत व आपण जी आकडेवारी बोलत आहात ती केवळ पोपटपंची आहे, प्रत्यक्ष परिस्थिती शेती उद्योगासाठी अतिशय वाईट आहे,व कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому

      आकडेवारी सरकारी आहे

  • @alkapawangadkar
    @alkapawangadkar 15 годин тому +1

    लाभधारक म्हणजेच beneficiary. लाभार्थी म्हणजे लाभ घेण्यास इच्छुक. लाभ मिळालेले नव्हे. ( जसे विद्यार्थी= विद्या घेण्यास उत्सुक )

    • @AjitAbhyankar
      @AjitAbhyankar 10 годин тому +1

      सर, लाभार्थी म्हणजे लाभ घेणे ह्यातच ज्याचा स्वाभाविक क्रम बनला आहे, किंवा उद्दिष्ट बनले आहे असा. लाभधारक याचा अर्थ जो लाभ धारण करतो आहे, असा. जसे कंपनीच्या संदर्भाने भागधारक म्हणजे कंपनीचे भाग धारण करणारा- Shareholder. लाभधारक हा शब्द एखाद्याची स्थिती दर्शवितो. तर लाभार्थी हा शब्द त्याची मानसिकता, जीवनक्रम-आकांक्षा दर्शवितो. त्यामुळे लाभार्थी बनविणे यामध्ये लोकांची (लाचार)मानसिकता घडविण्याची एक दिशा दर्शविणे अपेक्षित आहे. लाभार्थ्याला लाभ मिळालेलाच असे निश्चितपणे म्हणता येत नाही. जर मिळालेला असेल, किंवा मिळत असेल, तर त्याला आपण लाभधारक म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभधारक हा लाभार्थी असेलच असे नाही.
      विद्यार्थी जेंव्हा केवळ परीक्षेचा विचार करतो, त्यावेळी त्याला आपण परीक्षार्थी म्हणतो ते त्याच्या मानसिकतेबाबत काहीसे नकारात्मक भाष्य करायचे असते म्हणूनच.. सुखार्थी म्हणजे सुखाच्या मागे धावणारा, धनार्थी म्हणजे धनाची सतत आकांक्षा असणारा. संस्कृतमधील या एका सुभाषितामध्ये अर्थी शब्दाचा वरीलप्रमाणेच कसा वापर होतो ते पहा
      सुखार्थीनः न लभते विद्या न विद्यार्थीनः लभते धनम् । सुखार्थी त्यजेत् विद्यां विद्यार्थी त्यजेत् सुखम् ।।

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому

      ​@@AjitAbhyankar
      Super explanation
      🙏

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 8 годин тому +2

    Problems are discussed no solution and direction shown
    s

  • @amitg4081
    @amitg4081 13 годин тому +1

    Situation like Zambia... Happiness index below Pakistan

  • @pawarsunita5324
    @pawarsunita5324 6 годин тому +1

    But two contractor operate india as like ••••••••••• syndicate

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 6 годин тому +2

    महाराष्ट्रात मोदीच्या सहमतीने चालविलेली हीच का ती रेवडी संस्कृती .

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 10 годин тому +2

    या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा कोथळा बहादुर अवतार आहेत.
    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली आहे की निवडून आल्यानंतर ३००० रुपये हिंदू महीलांना आणि ६००० रुपये मुस्लिम महिलांना देणार ते अधिक योग्य आहे.

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому

      Manjrekar साहेब जरा राजकारण विरहित विचार करा..
      आपण या समाजाचे एक घटक पाहिले आहोत हे ध्यानात असुदे..
      असो जे अंध भक्त आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!!

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому

      Ambedkar ones Said
      "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
      तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
      हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
      पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...

  • @CITY_spock
    @CITY_spock 9 годин тому +1

    LB Yojana mhanje khule aam dileli laach aahe

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 7 годин тому +1

    Some of the conditions of ladki bahin yojana are unwarranted like age group of 65 , car holders, should be waived and more women should be covered under this scheme. Many people are holding their cars for diversity purposes and not as luxury items. The women of age group above 65 are really in need of funds because at that time they are not able to do anything for their families and they are neglected.

  • @awaniforge
    @awaniforge 7 годин тому +1

    काँग्रेसने अशा माणसाचा कार्यक्रम बिंदिक्कत स्वीकारावा

  • @CuriousKid-fy7sv
    @CuriousKid-fy7sv 15 годин тому

    Hard to see people talking calmly and spreading reality of the state and nation.

  • @sanjaymulay9291
    @sanjaymulay9291 13 годин тому

    Ek hoti INDIE aghadi. Ek hey journal . Lokanno multiple source of information theva. Nahi tar INDIE kadhi Kai sangel sangta yet nahi.

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 13 годин тому

      अरे गाढव, ते INDIA आघाडी आहे, तुम्ही संघी भक्तांनी ते indi indi केलं!

  • @TrackEngineersMumbai
    @TrackEngineersMumbai 38 хвилин тому

    Measure of Development of nation how many citizen needs freebies. 80 cr free food , free electricity, 3 cr ladki bahin .These measures shows how citizens are becoming more and more poor. It is not development measure but shows how we are going more and more towards bankruptcy.

  • @KuldipPatil-gk4bc
    @KuldipPatil-gk4bc 12 годин тому +1

    शेतकरी मरत आहे काम्ररेड

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 8 годин тому

    Done yede...charcha....kartat 😢...shevati... master..che...

  • @nikhilp264
    @nikhilp264 6 годин тому +1

    bjp go back

  • @sdw4471
    @sdw4471 13 годин тому

    Ladies ne ghari kam karne he exploration aahe he aajach kalale 🙏

    • @hetalsoni4576
      @hetalsoni4576 12 годин тому

      Exploitation navra ladies sathis kamavto

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 14 годин тому

    EVM hatva trch jantech aavaj election chya result madhe disel. Opposition pn zopa kadhtaye. Pn janta la BJP looting la bali padteye.

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 8 годин тому

    Jantela bhik magayala laun te shant hotil.

  • @rakeshkapur8004
    @rakeshkapur8004 8 годин тому

    NDA WILL WIN MORE THAN 200 SEATS IN THE COMING ASSEMBLY POLLS OF MAHARASHTRA

  • @ashoklele8015
    @ashoklele8015 11 годин тому +2

    कर्नाटकात काँग्रेस एव्हढे पैसे वाटतय त्याबद्दल ह्याचा विचार केला होता का?

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 10 годин тому +3

      म्हणजे दुसऱ्यानं शेण खाल्लं म्हणून आपण आवडीनं गू खायचा? 😂 हे भाजप काँग्रेस गेम मधणं बाहेर या आणि जनता म्हणून विचार करा नाहीतर राजकारणी आपली अशीच ठासून ठेवतील!

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому +1

      Ambedkar ones Said
      "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
      तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
      हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
      पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे..

    • @TrackEngineersMumbai
      @TrackEngineersMumbai 36 хвилин тому

      Good race for freebies.

    • @TrackEngineersMumbai
      @TrackEngineersMumbai 20 хвилин тому

      Ladki bahin should become skilled person. For that you should pay 1500/ pm for skill acquire incentive. That is nation building. Skilled workforce is what we require as a nation.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 20 годин тому +1

    Bin kamache arthtadny noutanki baj

    • @templogical3095
      @templogical3095 20 годин тому

      Andh bhakta chal nigh yethun, beakkal 😂😂😂

    • @vidyanand19901
      @vidyanand19901 20 годин тому

      तुमच्या सारख्या रिकाम टेकड्या लोकांपेक्षा शतपटीने हे बरे

    • @nitinkelaskar6562
      @nitinkelaskar6562 17 годин тому +3

      तुम्हाला शिक्षण म्हणजे काय ते शिकवावे लागेल.

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому

      Ambedkar ones Said
      "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
      तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
      हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
      पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 14 годин тому +4

    केवळ academic paradigm वर चर्चा करून राजकीय परिवर्तन होईल का? चुना आयोग फेकू फॅसिस्ट तडीपारला महाराष्ट्र आंदण देत आहे आपण केवळ चर्चा करतच बसू

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 годин тому +1

      एकदम बरोबर.
      पण या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुठल्याही हिंदू नेत्याला तसं करू देणार नाहीत.

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe
      Ambedkar ones Said
      "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
      तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
      हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
      पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...

    • @sagarmore5717
      @sagarmore5717 5 годин тому +1

      दादा काही लोक आपल्या आडनावाच्या इतिहासा प्रमाणे वागतात, त्यांना वागुद्याव...
      कारण इतिहासच दाखले देतो की त्यांचे नाव राष्ट्र उभारणीत काळया अक्षरांनी आजवर लिहिलं गेलं आणि या पुढे ही लिहिलं जाईल ..
      अशा हतावरची बोटं मोजता येतील अशा लोकांना इग्नोर करावं..
      ते भूतकाळात ही अंधभक्त होते आणि वर्तमानात ही !!
      त्यांचा ठरलेला अजेंडा ते रेटणार..
      आपण मात्र या हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राला लाभलेला प्रबोधनाचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे!!!
      आणि अर्तशस्त्राच्य भाषेत सांगायचं झालं तर काही लोक उत्पादनाच्या नॉर्मल लॉस सारखे असतात...
      किती काही केला तरी नॉर्मल लॉस हा होणारच....
      जय हिंद जय महाराष्ट्र!!