इन फोकस | माधबी बूच यांच्यावरच्या नव्या आरोपांचा अर्थ काय? । New allegations on Madhabi Buch SEBI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 3 місяці тому +58

    अतिशय परखड, स्पष्ट आणि तरीहि सोप्या रितीने केलेली ही मांडणी. सेबीचे, त्यांच्या प्रमुखांचे गौडबंगाल उलगडणारी! आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अंध भक्त बनणार नाही...हे देशाला समजावून सांगणारी ही मुलाखत... मनापासून धन्यवाद

    • @VidzMG
      @VidzMG 3 місяці тому +8

      Andhbhakt ani Gobarbhakt sudharnar nahit...
      Middle class lok ajun Andhbhakt ahet

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 3 місяці тому +4

      Not true... Modi ch Andbhakt mostly Gujurati jain marwadi Up Bihar Wale aahet... VFD cha report go through Kara, BJP ne 70 seats madhye zol kelet 2024 elections madhye.

    • @VidzMG
      @VidzMG 3 місяці тому

      @@finegentleman7820
      खरंय..
      Pune mumbai madhye majbut andhbhakt ahet.. पाखंडी गोबरभक्त

  • @prakashpatil4642
    @prakashpatil4642 3 місяці тому +36

    अभ्यंकर सर उत्तम विवेचन ग्रेट man

  • @sanmanjadhav9139
    @sanmanjadhav9139 3 місяці тому +18

    अश्या बातम्या tv माध्यमावर पाहण्यास मिळत नाही .......

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav57 3 місяці тому +19

    फार छान विश्लेषण.

  • @ashoklondhe-o6o
    @ashoklondhe-o6o 3 місяці тому +9

    फारच चांगली माहिती ..धोक्याची घंटा फार जोरात वाजवली आहे .भक्त देशाला व्यक्तीपेक्षा कमी का समजत असावेत ???

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 3 місяці тому +10

    अभ्यंकर सर अभ्यासू व्यक्तीमत्व !
    खुप छान विश्लेषण सर .
    भारतीय महाविद्यालय अमरावती सर आले होते . तेव्हा सुद्धा त्यांच भाषण खुप छान झाल होत .

  • @Abhalerao96
    @Abhalerao96 3 місяці тому +13

    सोप्या भाषेत केलेलं उपयुक्त विश्लेषण, धन्यवाद इंडी टीम.

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 3 місяці тому +12

    अत्यंत सुंदर चर्चा ऐकायला मिळाली सर !!! खरं तर अशीच निष्पक्ष पाती भुमीका असायला पाहिजे !!!😢😢😢

  • @samsommohite
    @samsommohite 3 місяці тому +14

    संपूर्ण video बघीतला, अतिशय साध्या, सोप्या भाषेत माहीती मीळाली. प्रत्येक काना कोपर्‍यातुन देश कसा पोखरला जातोय हे समजल. हे सगळ फार भयंकर आहे.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 3 місяці тому +1

    श्री अजित अभ्यंकर यांच्या या अभ्यासपूर्ण व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद.आजच्या तरूणांना आर्थिक बाजारात काय चालले आहे याची माहिती मिळते.

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 3 місяці тому +11

    Thank u....

  • @abnivesh
    @abnivesh 3 місяці тому +3

    Very well described ..very imp information

  • @bhushangokulpatil6484
    @bhushangokulpatil6484 3 місяці тому +8

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण...थँक you सर...👍👌🙏😊

  • @satishabhyankar
    @satishabhyankar 3 місяці тому +8

    Excellent,! simply explained a complex subject

  • @basappajatkar4351
    @basappajatkar4351 3 місяці тому +8

    Very nice analysis

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 3 місяці тому +16

    अंधेर नगरी, चौपाटी राजा, चोराचे पाठबळ.

    • @BeTheBull12x7
      @BeTheBull12x7 3 місяці тому +1

      राजाला त्यांनीच पूढे आणलाय. सरळसरळ पार्टणरशीप आहे. अदाणी अंबाणी आणि 25/30 उद्योगपती आणि मोदी शहा यांच कार्टेल आहे.

  • @prashantbagav
    @prashantbagav 3 місяці тому +6

    Real analysis

  • @dineshpatil4327
    @dineshpatil4327 3 місяці тому +2

    Khup chhan.

  • @sudhirdeshmukh4037
    @sudhirdeshmukh4037 3 місяці тому +3

    Abhayakar sir.......aapali samazavanyachi patdhati..... hats off SIR......more & more speeches from you expected in future... waiting for experts ( guru abhaykarji's) healthy tonic of knowledge...🙏🙏❤❤🙏🙏

  • @adc12345100
    @adc12345100 3 місяці тому +2

    खूप सुस्पष्ट विचार मांडणी. आभार आणि. अभिनंदन.

  • @sharadajagekar2602
    @sharadajagekar2602 3 місяці тому +2

    खूप छान विश्लेषण सर 👌👌

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 3 місяці тому +7

    त्याला निव्वळ क्राॅनिक कॅपीटॅलीझम शब्द अपूर्ण आहे, त्याला मनूवादी शब्द जोडा. मनूवादी क्राॅनीक कॅपीटॅलीझम म्हणा.

  • @sureshpatil4333
    @sureshpatil4333 3 місяці тому +2

    Very true facts thanks for such awareness sessions 🙏

  • @adia8768
    @adia8768 3 місяці тому +6

    मी अजित अभ्यंकर यांना मागील १५ वर्षांपासून ऐकतो आहे. तोच बौद्धिक दृष्टिकोन आणि तोच स्पष्ट पणा.
    Indie Journal खूप छान.

  • @samj9799
    @samj9799 3 місяці тому +18

    Godi media hya VAR kahi ch bolat nahi.

    • @VidzMG
      @VidzMG 3 місяці тому +6

      Modiji chya manjurishivay he ghotale hot nahit...
      शेटजी 🎉😢

  • @a4aaryadongare93
    @a4aaryadongare93 3 місяці тому +3

    Dhanyawad Sir,

  • @deepaksalunke8788
    @deepaksalunke8788 2 місяці тому

    अभ्यंकर सर मनापासून आभार
    अत्यंत उपयुक्त माहिती दिली

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 3 місяці тому +2

    Best explanation

  • @bassein5
    @bassein5 3 місяці тому +6

    Apt analysis sir.

  • @chandraguptatekale2843
    @chandraguptatekale2843 3 місяці тому +6

    अतिशय रोखठोक विश्लेषण संरानी केलेले आहे, धन्यवाद इंडी जर्नल

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 місяці тому +4

    साहेब खूप सुंदर माहिती दिलीत, पण आपण आम् जनता म्हणून काय करू शकतो? आणि ही लूट जी ह्या स्वतःला अति शहाणे समजून देशाची फसवणूक व आम् जनतेची पिळवणूक थांबावी.

  • @asmokhade
    @asmokhade 3 місяці тому +11

    खुपच छान समजवून . .

  • @sandipmadane7827
    @sandipmadane7827 3 місяці тому

    उत्तम परखड सोप्या शब्दात
    अशा चर्चा विविध विषयांवर निपक्षपणे व्हाव्यात

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 місяці тому

    सखोल विश्लेषण👌 धन्यवाद... अजित जी... प्राजक्ता 💐

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 3 місяці тому +2

    Interesting episode 👍🙏
    Congratulations on hitting the 75000 subscribers mark 💐

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 місяці тому +2

    खूप छान व्हिडीओ

  • @anildhuri3289
    @anildhuri3289 3 місяці тому +2

    धन्यवाद अभ्यंकर सर💐🙏

  • @arvindagale8543
    @arvindagale8543 3 місяці тому +1

    Khup spast Vivechan, thank you

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 3 місяці тому +5

    ना शिक्षण, ना चरित्र, ना संस्कार म्हणजे आज चे सरकार

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 3 місяці тому +4

    इंडी जर्नल प्रेमी युवा मंच ❤महाराष्ट्र ❤

  • @vandanadeshpande6585
    @vandanadeshpande6585 3 місяці тому +2

    Useful information

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 3 місяці тому +1

    सरजी खरोखरच आपण अतिशय सोप्या भाषेत माधवी बूच प्रकरण समतावान सांगितले🙏🙏

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 місяці тому +3

    जेव्हा राष्ट्रातील सामान्य जनता धार्मिक श्रद्धा आणि प्रथा यांच्या प्रभावाखाली येते , यावेळी ते व्हायला सुरुवात होत आहे .

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 3 місяці тому +4

    अभ्यंकर नमस्कार.

  • @NRMane-ri2nt
    @NRMane-ri2nt 3 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. ईसाप ही काय भानगड आहे आत्ता कळले. फार फार धन्यवाद.

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 3 місяці тому +1

    अजित सर नमस्कार आपण अगदीच मोजक्या शब्दांत "सध्या भारतात चाललेल्या आथिर्क गैरव्यवहारा" बाबतीत मत व्यक्त केलंय... असच मार्गदर्शन भविष्यात सुध्दा करत रहा .... तुमच्या विचारांची या पिढीतील तरुण वर्गास फारच गरज आहे.

  • @vijaydixit2747
    @vijaydixit2747 3 місяці тому

    मनापासून धन्यवाद

  • @nileshcarvalho6206
    @nileshcarvalho6206 3 місяці тому +1

    Good video

  • @madhavkhandare9389
    @madhavkhandare9389 3 місяці тому +3

    Great sir🎉

  • @Officer_Couple_Sagar_Priti
    @Officer_Couple_Sagar_Priti 2 місяці тому +1

    Very well explained

  • @ushabhondve4500
    @ushabhondve4500 3 місяці тому

    Very informative video. Thank you so much sir

  • @krishnatshende443
    @krishnatshende443 3 місяці тому +3

    खुप छान पध्दतीने सांगीतले सर

  • @cgujale8977
    @cgujale8977 3 місяці тому +5

    काय होणार आहे माझ्या देशाचं.....
    पुढील येणाऱ्या पिढीचे.....
    ????????

  • @kautikraothale4549
    @kautikraothale4549 3 місяці тому +1

    डोळे उघडायला लावणारे विश्लेषण. धन्यवाद.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 3 місяці тому +1

    Brilliant interview... especially 36:00👌👌

  • @kunalbadade
    @kunalbadade 2 місяці тому

    अतीशय वास्तव सांगणारी मुलाखत. सरकार माधवी बुच यांच्या मागे आहे हे अतिशय दुर्दैव आहे

  • @baban7925
    @baban7925 3 місяці тому +2

    यांना काहीही होणार नाही

  • @akshay104
    @akshay104 3 місяці тому

    फार छान माहिती

  • @umeshsawatkar8104
    @umeshsawatkar8104 3 місяці тому +2

    Abhyankar's this video must be sent to public domain by all social media services to aware the people of India,

  • @narayanlandge4194
    @narayanlandge4194 3 місяці тому

    Great explanation

  • @AdityaNaik-lt1hh
    @AdityaNaik-lt1hh 3 місяці тому +2

    Please do programme on petrol prices long back on a television programme abhyankar sir has spoken about ita

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 3 місяці тому +2

    धन्यवाद

  • @vaibhavmithbaokar4400
    @vaibhavmithbaokar4400 3 місяці тому +1

    Very nice explanation

  • @rajfase1724
    @rajfase1724 3 місяці тому

    खुप छान.

  • @kishornandankar5785
    @kishornandankar5785 3 місяці тому

    Thanks for information

  • @dr.pravinchavan5340
    @dr.pravinchavan5340 3 місяці тому

    स्पष्ट, परखड, विवेचन,

  • @BirdsAdvocacy
    @BirdsAdvocacy 3 місяці тому +1

    कॉम. पुस्तक प्रकाशित करा

  • @shantaramram
    @shantaramram 3 місяці тому +1

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @sanjayuramanatti
    @sanjayuramanatti 3 місяці тому

    Very nicely explained 👌👌👌
    Plz bring more videos on similar explosive subjects.

  • @vasantbendre4978
    @vasantbendre4978 3 місяці тому +1

    Exlent information given by Ajit Abhyankar

  • @hemantshah1742
    @hemantshah1742 3 місяці тому +1

    Why is SEBI & Central government shying away from addressing this issue, when the perils of this instance can cost the markets, not attended?

  • @sharadchavan3769
    @sharadchavan3769 2 місяці тому

    खूप खूप आभार सर.

  • @ashokbhangare5980
    @ashokbhangare5980 3 місяці тому

    Very nice discussion about cebi chief 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @iamsvg
    @iamsvg 3 місяці тому +1

    Employee stock ownership plan

  • @adc12345100
    @adc12345100 3 місяці тому +1

    अजित अभ्यंकर खरोखरच अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अश्याच अनेक. Vishayawar व्यक्त व्हावे ही अपेक्षा

  • @ashwini1005
    @ashwini1005 3 місяці тому

    अजित अभ्यंकर यांनी अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे

  • @AmazingWorld-ek5wi
    @AmazingWorld-ek5wi 3 місяці тому

    फारच छान विवेचन...

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 3 місяці тому

    माधवी जी ने देश की अर्थव्यवस्था कोही बुच लगाया!!!
    मो..... है तो मुमकीन है!!!

  • @JavedAnwer-g9z
    @JavedAnwer-g9z 2 місяці тому

    So Nice

  • @priyankasalunkhe5654
    @priyankasalunkhe5654 3 місяці тому +6

    🙏🌹👌👍

  • @sunilsonawane7482
    @sunilsonawane7482 3 місяці тому +4

    आज जर हर्षद मेहता या ठिकाणी असता तर तो सुदधा या चवकसबीतून मुक्त झाला असतास 😅

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 3 місяці тому +1

    Clear cut example of conflict of interest..

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 3 місяці тому +4

    अभ्यंकर सरानी कठिण,मला तरी नविन असलेला विषय सोपा करुन सांगीतला.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 місяці тому +1

    1 माधवी बुच पुरी
    2 सतिष सबरवाल
    3 सुनिल कपुर
    4सुनिल सुद 5 गोपी अरोरा
    यांच्या भरोश्यावर भाजपाचे आर्थिक व्यवहार चालतात. त्यामुळे माधवी बुच पुरी ला तिन पगार व त्या बदल्यात अमीत शहा व नरेन्द्रजी मोदी. गृहमंत्री ,आणि पंतप्रधान आहेत हे हिन्दुनी विसरु नये.

  • @mansukhmarlecha1843
    @mansukhmarlecha1843 3 місяці тому

    Good spich sir.
    Many, Many thanks.

  • @ashokband1494
    @ashokband1494 3 місяці тому +1

    हे कारस्थान संगनमताने केले आहे, है वेगळं सांगायची गरज नाही जिथं सरकारच यात सामील असेल तर कारवाही कोण कुणावर करणार

  • @sachinnevse9011
    @sachinnevse9011 3 місяці тому

    या माधवी बुच यांनी राजीनामा दयाला पाहिजे प्रथम राजीनामा देऊन निपक्षपाती चौकशी होऊडीली पाहिजे, तरच लोकांचा सेबीवरील विश्वास कायम राहील.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 місяці тому +1

    What our ind gov doing

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 3 місяці тому

    Very thoughtful...

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 3 місяці тому +2

    Ajit. Abhyankar has lucidly explained the scam, irregularities and dangers involved in the SEBI scam. One hopes that all complex aspects will be addressed, dealt with effectively solved so as to avoid economic disaster of value equivalent to national GDP.

  • @duttamulay1591
    @duttamulay1591 3 місяці тому

    Very realistic and alarming to all of us to save our country 's financial health.

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 3 місяці тому +2

    आता एक दोन वर्षांतच आपल्या देशात आर्थिक अराजकता येणारचं ही परिस्थिती ऐकुण असे मला खात्रीलायक दिसते आहे.... देशातील सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक आणखीन वाढणारं आहे.... असे घडू नये हीच देवळाजवळ प्रार्थना करतो....पण आज अशा लोकांनवर यांच्या घरावर का नांगर फिरवला जात नाही आहे....शिक्षा जेल नकोच असे वाटते सरळ सरळ बुलडोझर यांच्या घरावर चालवावा असे वाटते आहे.....आता जनताच सर्वांना रडवनार आहे असे दिसते आहे....????.... भारत माता की जय वंदे मातरम् जय हिंद जय महाराष्ट्र वंदे वैदिक भारतम्.....

  • @inteligentia6563
    @inteligentia6563 3 місяці тому

    सर तुम्ही ग्रेट आहात....❤

  • @माधवयादव-भ2घ
    @माधवयादव-भ2घ 2 місяці тому

    Good

  • @FreeIndia1947
    @FreeIndia1947 3 місяці тому

    Excellent host and guest highly respected and trusted at par.

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 3 місяці тому +1

    कॉम्रेड अभ्यंकरांनी अतिशय सोप्या शब्दात कठीण विषय समजावून दिला.धन्यवाद.

  • @51DlAX
    @51DlAX 3 місяці тому +4

    Kuni tari Satya bolu shaktay he baghun bara wat la.

  • @raveendragodbole3821
    @raveendragodbole3821 3 місяці тому

    Really shocking and shameful!!

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe1653 3 місяці тому +1

    Barobar ahe sir barobar boltay tumhi Bjp ch sarkar khup vait ahe middle class Ani garib Mansache Maran ahe

  • @dhirajjadhav4453
    @dhirajjadhav4453 3 місяці тому

    💪💪