अदानी: भासमान आणि वास्तव | Adani and India's economy । Raju Parulekar । Indie Journal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 463

  • @Maharashtra_Marathi_Bharat
    @Maharashtra_Marathi_Bharat Місяць тому +10

    Sebi Scandal Madhavi Puri Buch Scam Video Upload Kara . Mi 250 Rs Donation Deto on first Day . Expose Sebi Scandal Madhavi Puri Buch Expose Corruption .

    • @IndieJournal
      @IndieJournal  Місяць тому

      आम्ही याबाबतही वेळीच एपिसोड केलेला आहे, तो जरूर पहावा:
      ua-cam.com/video/uYBpCQATUxg/v-deo.html

  • @aniljadhav2960
    @aniljadhav2960 11 місяців тому +70

    सर आपल्या धाडसाला सलाम करतो आजच्या परिस्थितीमध्ये अदानी आणि मोदींना अंगावर घेणं सोपं नाही परंतु या देशातील वास्तववादी भूमिका घेणारे देखील काही कार्यकर्ते व समाज आहे अशा लोकांचा तुम्हाला नक्कीच पाठिंबा भेटत आहे. ज्या अदानी व अंबानी ने संपूर्ण देशाचं वाटोळं चालवलं आहे. परंतु धर्मानंद झालेल्या अंध भक्तांना हे समजत नाही त्यांच्या हातात कटोरा आल्यावर समजेल

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Місяць тому +1

      Mhanje Rahul gandhi boltat he aikdam khare aahe, mhanunach lok aata Maha aaghadi la pathimba det aahet

  • @arunpatil4593
    @arunpatil4593 10 місяців тому +31

    परुळेकर सलाम तुमच्या पत्रकारितेला व निरभिडतेला,सत्यतेला.
    आपल्या देशावर 100 वर्ष ईंग्रजानी राज्य केल्यानंतर सुधा त्यानां भारत सोडावे लागले याचे कारण काय हे समजून घेणे साठी ईगलंड मधे मोठी परीशद भरली त्या मधे अनेक अनेक विचार वंत आप आपले विचार मांडलेत. कोणी सांगितल जालीनवाला बागेतील अत्याचार, कोणी सांगितल गांधींवर अत्याचार, कोणी सांगितल मिलिट्रीत काडतुसाला गाईचे मास लावले म्हणून, असे अनेक विचार वंतानी अनेक कारणे सांगितल. पण खरे कारण वेगळेच होतं. ते कारण एक .मोठा विचारवंत सर्वात शेवटी मांडला ते म्हणजे
    इंग्रजानी भारतात अनेक शाळा, काॅलेजीस ,रस्ते, कचेऱ्या, रेल्वे, पोस्ट ऑफीस ,आशा अनेक सुविधांवर काम केले. त्या मुळे भारतीय जनता सुशिक्षीत झाली त्या मुळे जनतेला स्वतंत्र म्हण्जे काय व पारतंत्र्य म्हण्जे काय याची जाणीव झाली . आपले सर्व नेते ऊचछ शिकशीत होते. उधा.नेहरू,गांधींजी,टिळक, सावरकर, व अनेक नेते बॅरिस्टर होते ते फक्त आणी फक्त इंग्रजामुळे
    आपण शाळा काॅलेज न काढता भारतात अनेक देवळे काढली असती तर येथील भारतीय लोक टाळ कुटत बसले असते व आमी इंग्रज यांच्यावर अनेक वर्ष राज्य केले असते.
    आणी खरोखरच हे ऊत्तर समर्पक व बरोबर होत.
    आणि आज घटकेला सुधा तेच चालू आहे.

  • @VishalPatil-b7i
    @VishalPatil-b7i 9 днів тому +1

    राजू सर तुम्ही आणि मीडिया जो स्तंभ आहे त्यांनी अजून जास्त जागरूकता लोकांना मध्ये केली पाहिजे आणि ती अशीच चालू राहू देत... सलाम

  • @sunildalvi5708
    @sunildalvi5708 25 днів тому +3

    श्री राजू परुळेकर यांना खरचं सलाम त्यांनी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य लोकांसमोर मांडले आहे.

  • @opq5474
    @opq5474 11 місяців тому +135

    धर्माचा बुरखा ओढुन सर्व सामाजिक संस्था उध्वस्थ करून आपल्यासाठी फायदेशिर व्यावस्था स्थापित करणे हेच ह्या सरकारचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे ध्येय आहे. परंतु हे सर्व किती काळ ते टिकवू शकतील आणि त्यासाठी देशाचे किती नुकसान करतील हे त्यांना ठाऊक नाही.

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 11 місяців тому +13

      Abhyasu coment dharmand jantela deshache purn watole zalyaver samjel

    • @anghachavan2524
      @anghachavan2524 11 місяців тому +11

      हे सगळं ठीक आहे.हे सगळं थोपवायच कसं?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому

      बाबरी मशीदी बांधल्या की सर्व प्रश्न सुटणार.​@@anghachavan2524

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 місяців тому

      ​@@anghachavan2524
      एकदम सोप्पी गोष्ट.
      भारतातून हिंदू धर्म नष्ट करून टाकला पाहिजे.
      आपोआप मोदींचे मतदार नष्ट होणार.
      यासाठी तर हा चैनल आहे.

    • @sohelsayyad7146
      @sohelsayyad7146 10 місяців тому +1

      ​@@anghachavan2524nirankush ek hathi satta konalach n dene.
      Virodhi paksh pn saksham thevne.
      Anaitik, samajala Hanikarak upay krnararya vicharala nkarne.
      Dharm manat theun ghrabaher desh hit japne. Pn he karan banwun dwesh n psrwne.

  • @sandhyasarode8120
    @sandhyasarode8120 11 місяців тому +35

    परुळेकर सर, आज तुमची मुलाखत अगदी वेगळी होती कारण असे विषय जसे की परर्या वरण, आणि भले मोठे उद्दोजक आणि राजकारण य्यंची जी काही गुंतागुंत तरी मला काहीच माहीत नव्हती सार काही भयानक वाटते, पण सर्वात आधी महत्वनिसर्गाचे आहे हे विसरून चालणार नाही आपण सर्व सजीव सृष्टी निसर्गाचा घटक आहे हे विनाशाकडे नेणारा प्रगतीपथ थोडा रुकला पाहिजे 1:02:06

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому +2

      म्हणूनच आम्ही अडानी वर मोर्चा काढला होता. धारावी पुनर्विकास प्रकल्प मधून अडानी कडून २५००० खोके वसुली करूया मराठी माणूस साठी.

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 10 місяців тому

      ​@@VijayManjrekar-xs9feहो ka? आणि अडाणी नी दिले ही मग Ed काय झोपा कडत आहे त्याना सांग जाऊ नं 😂

    • @chhayavengurlekar9353
      @chhayavengurlekar9353 10 місяців тому

      ED pan त्यांचेच, PMO Office cha support आहे काय होनार आहे मग

  • @angadtaur340
    @angadtaur340 10 місяців тому +20

    विदारक वास्तव. महितीपूर्ण मुलाखत.

  • @advgajananshinde4648
    @advgajananshinde4648 11 місяців тому +42

    राजू परुळेकर सर खरंच आपल्या धैर्याला दाद दिली पाहिजे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому +1

      राजू परुळेकर‌ नेहमीची रडारड.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 10 місяців тому

      ​@@VijayManjrekar-xs9feही रडारड आहे, हे तुझ्या सारख्याला कळणं, हे सुध्दा चांगलं लक्षण आहे,....तू हस आपला,....मोदी-अडाणी एवजी कोणीही राज्यकर्ता असता, आणि तो अगदी हिंदू ही नसता, तरी तुझी हातभर फाटली असती,.....!!!..अशा फाटक्यांना ताटाखालची शितंच प्रिय असतात......!!!...तू चाट..!!!.जिवंत आहेत, ते रडणारच,..!!.कारण त्यांचं देशावर प्रेम आहे....!!!

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 10 місяців тому +2

    *राजु परूळेकर सर आपले विश्लेषण अतिशय सत्य परखड आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वस्त्रहरण करणारे आहेत.. I Love it..*

  • @varshaposugade3503
    @varshaposugade3503 10 місяців тому +12

    🙏🙏हे बोलायला खूप हींमत लागते फार कमी जणांकडे ही ताकद स्वतः कडे शिल्लक आहे असा अभ्यास असणारेखूप जण भारतात आहेत पण कुणाला ऐकायच नाही आहे पण याचा परिणाम फार भीषण असणार आहे, निसर्गाच्या प्रकोपाला सगळ्यांना सामोर जाव लागणार आहे तेव्हा या लोकांनी सांगीतलेल आठवल तरी फार उशीर झालेला असेल

  • @nitina.gaikawad3024
    @nitina.gaikawad3024 11 місяців тому +11

    पहिल्यांदाच बघितले तुमचा व्हिडीओ, राजु परुळेकरांचा प्रत्येक व्हिडीओ बघत आहे मी खुपच निर्भिडपणे व निडरपणे आपली मते मांडत आसतात परंतु एक सुचना सावध रहा सजग रहा। अशीच आपली मते मांडत रहा व आमच्या ज्ञानात भर घालत रहा। नागरिकांनी रस्त्यावर उतरुन संघर्ष केल्याशिवाय फॅसिजम संपणार नाही.

  • @amrutaapte3704
    @amrutaapte3704 10 місяців тому +19

    Thanks

    • @bajiraopatil6325
      @bajiraopatil6325 10 місяців тому

      तुला पैसे परत केले जातील

  • @liladharbhakare1150
    @liladharbhakare1150 8 днів тому

    सर तुमच्या धाडसाला सलाम 🙏🏼
    कारण आजच्या परिस्थितीत अदानी विरुद्ध कुणी ब्र पण काढत नाही
    गुजरात मध्ये ज्या पत्रकाराने अदानी विरुद्ध स्टॅन्ड घेतला त्याला अक्षरशः जीवनातून उठवल्या गेलं आहे
    समोर कुठे जाऊन थांबणार काय माहिती 😞

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce 11 місяців тому +153

    अंधभक्तांना काही फरक पडत नाही देश कितीही बरबाद झाला तरी.अंधभक्त धर्मांध झाले आहेत.😢😢😢😢😢😢😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому

      अंधनमाजी किती चिंता करतात ते कळलं पाहिजे. पाकिस्तान दैशाला एकही गोळी न मारता बरबाद केले आहे मोदीने.

    • @demya3464
      @demya3464 10 місяців тому +2

      Lavkar ch सगळेच देशभक्त होत आहेत 😮😅

    • @55vishwas
      @55vishwas 10 місяців тому

      ए गप्प रे !

    • @atuldeore4168
      @atuldeore4168 10 місяців тому

      Asa kahi nahi Mi swata 2014 / 2019 La Modi Govt La vote kela but Ithun Pudhe No vote for Bjp

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 місяців тому +1

      सर्व अंधनमाजी एकत्र येऊन राममंदिर पाडून भव्यदिव्य बाबरी मशीदी बांधायच्या आहेत.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 9 місяців тому +1

    हा एक अत्यंत चांगला संवाद झाला आहे कि जिथे लोभी आणि स्वार्थी प्रवूत्ती कश्या संगनमताने एका चांगल्या निसर्गाने नटलेल्या आणि दुर्मिळ औषधीने युक्त अश्या देशाची केवळ भांडवलशाहीच्या लोभापायी देशाची विविध जमाती ज्या निसर्गाने निर्माण केल्या आहेत व प्राणी पक्षी इतर सजीव सृष्टी जी पाण्यावरती व पाण्या खालती वास करते त्यांच्या संवर्धनाचा हा प्रश्न आहे राजू व प्रथमेश यांचे खूप खूप आभार.

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 10 місяців тому +10

    What a genuine analysis!!!

  • @natarajamnarayanaswamy5329
    @natarajamnarayanaswamy5329 10 місяців тому +9

    पत्रकार एक अजीब प्राणी आहे. अगदी KG पासून PHD पर्यंत छा ज्ञान आहे. सल्ला देण्यात पुढे असतात. कोणी ऐको ना एको. ठाम पणे खर सारका सांगायचं.

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 10 місяців тому +5

      कमेंटर एक अजब प्राणी आहे. अगदी KG पासून PHD पर्यंतचे व्हिडियो बघतात, सगळं बघून झालं की पटलं तर म्हणतात वाह, भारी, नाही पटलं की म्हणायचं, वाह पत्रकार नुसतं ज्ञान देतात! देत असतील, पण तुला काही काम धंदा नव्हता का की तू बघायला आला? तुला कोणी जबरदस्ती केली का?

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 11 місяців тому +41

    Brilliant podcast. Good questions and very insightful answers. Maharashtra is becoming Gujurat, and soon sons of the soil will become strangers in their own state. Bala Saheb's biggest mistake is to allow BJP-RSS to grow in MH, now BJP-RSS has invited people from Nirthyand build their own votebank in MH, that's why we see Hindi everywhere including tweets by municipal corporations all over Maharashtra

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona 10 місяців тому +6

      Balasaheb did the biggest mistake.

    • @demya3464
      @demya3464 10 місяців тому

      Wa re comedy 😮😅

    • @nitinrautela6741
      @nitinrautela6741 10 місяців тому

      Anpadh aadmi , Padh likh le ।।।।। Be Literate !

    • @Zomster123
      @Zomster123 10 місяців тому +3

      Very well said. To add to it Bala Saheb did only allow them to grow but help them to grow in MH. Without Bala Saheb's support it would have been very difficult for BJP and RSS to grow in MH. In short BJP and RSS used Bala Saheb.

  • @kshitijashomecooking369
    @kshitijashomecooking369 10 місяців тому +3

    मुलाखत खूप आवडली .. सर उत्तम बोलतात.👌कलीयुगातील साक्षस अडानी सारखे लोक आहेत हेच खरं आहे.

  • @avinashvishnuwaghmare3294
    @avinashvishnuwaghmare3294 10 місяців тому +8

    Parulekar sir हिंदी आणि इंग्रजीतून पण ह्या मुलाखती करा म्हणजे देशातील इतर नागरिकांपर्यंत हें पोहचेल

    • @mananbhondekar1078
      @mananbhondekar1078 10 місяців тому +2

      hidi mai karna chahiye desh ke sabhi logo ko sanjhna jaruri hai

  • @milindkale5709
    @milindkale5709 10 місяців тому +12

    परूळेकर सर तुम्ही जे वास्तव मांडलय.. त्याने खुप खिन्न झालो आहे. यावर उपाय देखील सुचवा…. 🙏🏼

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 11 місяців тому +14

    सत्यमेव जयते.

  • @dileepchikurdekar7641
    @dileepchikurdekar7641 10 місяців тому +6

    Raju parulekar sir telling present truth of Adani and Modi. Sir salute to you.

  • @Vij472
    @Vij472 11 місяців тому +11

    सर्व परिस्थिती निराश झाले आहे.

  • @mosimattar6739
    @mosimattar6739 11 місяців тому +18

    Brave journalism

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 11 місяців тому +25

    जे काही घडत आहे ते प्रथमच घडतय भारतात

    • @sohelsayyad7146
      @sohelsayyad7146 10 місяців тому

      47:00
      Development sathi kahi nuksaan honarch brobar aahe pn. Raju Sir APPROACH and MONOPOLY bddl bolt aahet.
      jyamule medium and small business sampun jatil overtake keli jatil, jat aahet tyanche pn examples dile mothe mothe. And Monopoly chalat rahili ki Imperialism kde wat jate samajachi.
      Tyachi zalak tr sadhya pn disun yetey jo virodh krtoy

  • @shrikantkamath9088
    @shrikantkamath9088 10 місяців тому +14

    परुळेकर सर तुमच्या निर्भिड पत्रकारिता . अभ्यास आणि ती मांडण्याची पद्धत फारच प्रभावी आहे परंतु मुलाखत घेणारा गोल गोल फिरवत ना कळणारे इंग्रजी शब्द वापरून त्याच्या बोलण्यातून त्याला काय विचारायच आहे हेच मुळात कळत नाही तुम्हाला कोणी मराठी माध्यमातून मुलाखत घेणारा बुध्दीमान. माणूस घेतला तर तुमचा हा कार्यक्रम आणखीन् सुंदर होईल

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 10 місяців тому

      ३० हजार व्ह्यू आहेत व्हिडियोला, सगळ्यांना बोललेलं कळलं, पण तुला नाही कळलं आणि तरीही त्याची बुद्धी काढणारा तू नावाप्रमाणेच माठ दिसतोस!

  • @seemapagare9031
    @seemapagare9031 10 місяців тому +4

    Thank you for taking up such topics which are completely hidden from the main stream media ...this to me is true part of journalism...studying and interpretating facts...much needed awareness in this era

  • @sureshbhosle9587
    @sureshbhosle9587 9 днів тому

    अप्रतिम मुलाखत आयुष्यात अशी पहिल्यांदाच मुलाखत ऐकतोय

  • @ygp47
    @ygp47 10 місяців тому +11

    High level Intellectual Raju Parulekar Ji

  • @raahulkanchan2500
    @raahulkanchan2500 11 місяців тому +10

    You nailed it!!!
    Girish Kuber Sir waiting for your views on this subject.

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya1529 3 місяці тому

    परूळेकर सर आपले वीडिओ सतत बघत असतो तर आपल्या निर्भिड पत्रकारीता बघून मला आपला अभिमान वाटतो. या जाती व्यवस्थेमध्ये आपण कधिही पडत नाही.खरंतेच खरं अशी आपली पत्रकारीकेची ख्याती आहे.

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 11 місяців тому +8

    हे सगळं ठीक आहे.हे थोपवायच कसं?ते सांगा यापुढे.

    • @csbobade
      @csbobade 10 місяців тому

      2024

    • @sanjivmunde8876
      @sanjivmunde8876 3 місяці тому

      धर्माच्या नावाने भाडखाऊगीरी करने लोकांनी सुद्धा थांबवावे ....
      राजकारणी तर लाज सोडलेलेच असतात.

  • @akshay104
    @akshay104 11 місяців тому +10

    Good series

  • @kamoddongare486
    @kamoddongare486 10 місяців тому +5

    Very informative and eye opener

  • @harshadsarvankar104
    @harshadsarvankar104 10 місяців тому +1

    tumchyasarakhi manas joparyant aahet... je nirbhid pane satya bolu shaktat toparyant lokshahi jivant rahil.... raju parulekar hyancha abhyas aani vichar hyasathi tyana salute....

  • @pirajibalane4212
    @pirajibalane4212 10 місяців тому +1

    जबरदस्त मुलाखत ❤

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 11 місяців тому +11

    Best👍💯

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 10 місяців тому +1

    छान मुलाखत दिली , ,

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 11 місяців тому +11

    हा देश अदानी -अंबानीचा गुलाम झाला आहे. आता भारताचे नाव अदानी देश म्हणून ओळखला जाणार आहे. आता " भारत माझा देश नाही, हा देश अदानीचा आहे. " आता राष्ट्रगीत असेच असणार 'जन गण मन अधिनायक अदानी, अदानी भाग्यविधाता, जय जय हे अदानी जय हे अदानी पिता की जय. '

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому

      एकदम बरोबर.
      अदानी, अंबानी, विजय माल्या, निरव मोदी, मेहूल चोकसी, जिंदाल, मल्लिकार्जुन खांडगे, शरद पवार असे अब्जोपती नेहरू गांधी परिवार आणि कांग्रेस ने बनवले.
      मोदी ने एक तरी करोडपती बनवला आहे का ? पण एक भिकारी बनवला. पाकिस्तान भिकारी झाला.

  • @truthprevails4998
    @truthprevails4998 10 місяців тому +3

    Excellent, 🙏🏼

  • @indianambassador
    @indianambassador 11 місяців тому +20

    Raju sir salute to you for being honest..its unfortunate that we live in a time where population majority is mentally & emotionally illiterate

    • @Zomster123
      @Zomster123 10 місяців тому

      Very well said, currently majority of our population has become emotionally fool and mainstream media is playing major role in it.

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 9 місяців тому +1

    Thank you 🙏

  • @samadhansonawane1135
    @samadhansonawane1135 10 місяців тому +2

    Dhanyvad sar aapan Adani sambhandhi sarkar vishae changali mahiti sangitali dhanyvad jay hind jay maharastra

  • @eknathwake9278
    @eknathwake9278 10 місяців тому +4

    छान 👌👌🙏🙏

  • @schizo_monke
    @schizo_monke 11 місяців тому +12

    व्यक्ती केंद्रीत राजकारण संपवून सामाजिक व आर्थिक धोरणावर केंद्रीत राजकारण आल्याशिवाय देशाचा आणि सामाजाचा पूर्ण गतीने विकास केवळ अशक्य आहे. पक्षांतर्गत लोकशाही आणि निष्पक्ष प्रश्न विचारणारी प्रसार माध्यमे यांच्याशिवाय खरी लोकशाही कठीण आहे.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 4 місяці тому

      Adani created millions of jobs🎉 india needed Adani for fast development! Tata, Birla and Ambani could not do that kind of speedy development! 🎉❤ great great Adani! Super power! World class! 🎉❤🎉😊

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 9 місяців тому +1

    Parulekar is jenius .

  • @sandeepgovind3141
    @sandeepgovind3141 11 місяців тому +8

    कितीही फिरून प्रश्न विचारा,परुळेकर सर हजरजबाबी समर्पक उत्तर देतात.

  • @oamyway975
    @oamyway975 10 місяців тому +5

    Its a privilege to listen to Raju sur
    Thank you sir 🙏🇮🇳
    Thank you Indiejournal
    I hope whole INDIA wakes up
    Satymev Jayate 🇮🇳

  • @ganeshpaithankar5387
    @ganeshpaithankar5387 11 місяців тому +5

    सत्य आणि परखड

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 6 місяців тому +1

    अदानी हे फक्त मुखवटा आहेत।खरा चेहरा दुसरेच आहेत।

  • @saya2023
    @saya2023 10 місяців тому +2

    सही...👍

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 11 місяців тому +7

    Khup chan sir

  • @SPM145
    @SPM145 10 місяців тому +8

    Thanks for coming out with truth and hats off to host

  • @Madhukar-o1s
    @Madhukar-o1s 10 місяців тому +1

    Sir you are great I salute I think Indian educated people can ask questions for his coming childs future human life main issue is there no such type development need as human life important should be

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 10 місяців тому +2

    Hum ladenge marty dam tak lal salam raju bhai

  • @makarand7925
    @makarand7925 11 місяців тому +9

    पत्रकारीतेतही माफीया तयार झालेले आहेत.पुर्वग्रह दुशित दृष्टीकोनातून हवे तेवढेच संदर्भ घेउन बातम्या करणारे पत्रकार म्हणजे माफीयाच म्हणायला हवेत.

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 11 місяців тому +19

      @makarand7925 होय खरं आहे, आज तक, रिपब्लिक, टीव्ही 9, एबीपी...सगळे मिळून ज्याप्रकारे एका आवाजात जनतेच्या विरोधी भूमिका घेत आहेत ते बघता खरंच त्यांचा माफिया तयार झाला आहे. उत्तम!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому

      राजू परुळेकर‌ हा माफिया ?
      नेहमीप्रमाणे रडारड करणारा हा माफिया कसा ?
      हा काय भारताचे तुकडे करणार ? हा काय हिंदू धर्म नष्ट करणार ?
      हा तर रडतराऊत.

  • @Aniket.Koli100
    @Aniket.Koli100 11 місяців тому +20

    Underrated podcast

  • @aniketawari384
    @aniketawari384 4 місяці тому +1

    अभ्यासू, ज्ञानी व्यक्तिमत्व परुळेकर सर

  • @swami496
    @swami496 11 місяців тому +6

    राजू सर तुमची भावनिक तळमळ मुलाखत घेणार याला कळली नाही तो तुमच्या भावनांशी एकरूप झाला नाही सारखे वैचारिक तयार झालेला टेंपो बदलत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही एक्सप्रेशन नाही किंवा पाॅझ घेणे उसासे टाकणे वगैरे नाही😮 त्यामुळे चर्चेचे गांभीर्य च नाहीसे होते😮

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 місяців тому

      राजू परुळेकर‌नेच त्याला पैसे देऊन बोलावलं आहे. त्याला पण समजतय की हा राजू परुळेकर नेहमीच रडारड करणारा एक खोटारडा ढोंगी माणूस आहे.

    • @factfindertrollshamer
      @factfindertrollshamer 10 місяців тому +1

      तुम्ही मुलाखत बघायला आला आहात की एकांकिका?

  • @mostly_sane_04
    @mostly_sane_04 Місяць тому +1

    59:28 easy to see end of world rather than seeing end of capitalism.

  • @konkanson
    @konkanson 8 місяців тому

    Your videos are of national importance and deserve far more reach and viewership. It would greatly help if they were subtitled in English and other languages. Please do consider this seriously.

  • @shantaramagivale25
    @shantaramagivale25 3 місяці тому

    Sirji....you are absolutely..SALUTE....as you spoke the real truth for all Indians

  • @shivanandganji
    @shivanandganji 10 місяців тому +5

    निवेदकाच्या विषय निवडीला सलाम, परंतु अमेरिकन सीईओ ची comparision अदानी सोबत हे काही बरोबर नाही. elon musk १२ वर्षी कोडिंग करुन software विकून मोठा झालाय, jeff सिंगल टेबल वरून अफलातून idea मधून मोठा झालाय. आपले शेठ आहे त्या गोष्टी खरेदी करून मोठे झालेत. एक ही नाविन्य पूर्ण असा ग्लोबल प्रोडक्ट बनवला नाही अजून.
    परुळेकर मोठे आहेत जरा अभ्यास करून इंटरव्यू घ्या.

    • @prathmeshpatil822
      @prathmeshpatil822 10 місяців тому

      आपण दिलेला अभ्यासाचा सल्ला अतिशय मोलाचा आहे. मी अर्थातच अभ्यास करून सुधारणा करण्यात विश्वास असणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही ज्या मुद्द्यावरून माझी मांडणी खोडून काढत आहात ते चूक आहे असं मी नम्रपणे सांगू इच्छितो.
      उदाहरणार्थ इलॉन मस्कच्या जवळपास सर्व यशस्वी कंपन्या दुसऱ्या व्यक्तींच्या संकल्पना आणि मेहनतीवर उभ्या राहिल्या आहेत ज्यांना पुढं मस्कनं खरेदी केलं आणि आपल्या नावे प्रोमोट केलं. इलॉन गर्भश्रीमंत होता, त्याच्या वडीलांचा पाचूच्या खणीचा व्यवसाय होता. इलॉन मस्क हे आधुनिक मिथक आहे.
      संदर्भ म्हणून हे वाचू शकता sites.imsa.edu/acronym/2021/03/04/elon-musk-is-not-an-entrepreneur-hes-a-rich-deceitful-hack/
      हे वाचूनही तुम्हाला वाटत असेल मला अभ्यास करण्याची गरज आहे तर प्लिज मला मार्गदर्शन करावं, मी नक्कीच माझ्या आकलनात सुधार करेन. आपण एकमेकांशी संवाद करायला हवा, उपहास करू नये, इतकंच.

    • @polyglot52
      @polyglot52 6 місяців тому

      मराटी लोकानी पुडे कस जायच मग?

  • @mangeshyelve5457
    @mangeshyelve5457 11 місяців тому +3

    Well said Mr. Parulekar sir

  • @lalitdesai6321
    @lalitdesai6321 5 місяців тому +1

    tumche interviews chaan ahet, thoda audio made improvement zali tar ajun chaan hotil

  • @kashinathgondane
    @kashinathgondane 10 місяців тому +2

    Sir,sysilian,,mafia,,is,proper,wording...toutch,of,mussolini,philosopy,andd,friend,,can,become,of,dr.,b.,h.,munje,...rajuji,i,salute,to,your,daring.,you,deems,to,bie,fearless,journalist..iñdian,journalists,dhould,take

  • @udainaik7268
    @udainaik7268 10 місяців тому +6

    Frank brave discussion but very depressing to realize what is happening around and its impact and implication

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 3 місяці тому +1

    12:27 ; Adani is not the only syndicate …even Ambani is one ; and members of all national political parties are the direct beneficiaries of these syndicate ……

  • @kashinathgondane
    @kashinathgondane 10 місяців тому +2

    You,are,welcome,at,amravati.

  • @jalindarkate9008
    @jalindarkate9008 11 місяців тому +13

    राजू एकेरी बोलतो पण राग वाटून घेऊ नकोस.. खरंच माणूस म्हणून तुला मान्यता., तुझ्यात खरोखर माणूस पण दिसलं रे
    जंटल मन...

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 26 днів тому

    अदानी म्हणजे वर्तमान सरकारची स्विच
    बँक म्हणाले तरी चालेल असेच वाटते.

  • @prakashjain2281
    @prakashjain2281 11 місяців тому +11

    युवापीढ़ी को धर्म नामक की अफ्रीम ऐसी दी है कि रसातल की बर्बादी तक चलेगी----
    अनेक बुद्धिजीवी आज अर्थव्यवस्था पर व्याख्यान करते है किंतु जिस देश मे 80 करोड़ आवाम 5kg पर आश्रित हो वँहा जीडीपी पर या अर्थव्यवस्था पर बोलना कितना जायज---??
    लोकतांत्रिक भारत का पूरा सिस्टम हाइजैक हो गया है

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 10 місяців тому

    Which books are there on the table we see.

  • @RajeshBhosale-cw8jt
    @RajeshBhosale-cw8jt 26 днів тому

    Excellent

  • @air-1857
    @air-1857 11 місяців тому +8

    मला बहुजणांची खरोखरच किव करावीशी वाटते.

    • @vikranttuljapurkar8703
      @vikranttuljapurkar8703 10 місяців тому

      अरे संडास कोण साफ करणार मग😂

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 9 місяців тому

      ​@@vikranttuljapurkar8703इतका द्वेष का मित्रा

  • @bajiraopatil6325
    @bajiraopatil6325 10 місяців тому +1

    शेट...

  • @patahe7036
    @patahe7036 10 місяців тому +2

    Raju Sir❤

  • @bhaskarmichael3500
    @bhaskarmichael3500 10 місяців тому +4

    "I still believe that if your aim is to change the world, journalism is a more immediate short-term weapon." - Tom Stoppard

  • @SureshnarayanPasi
    @SureshnarayanPasi 8 місяців тому

    Great information and knowing of indian policy🎉❤🎉❤🎉❤🎉❤andalso politics

  • @mostly_sane_04
    @mostly_sane_04 Місяць тому +1

    22:13 monopoly capitalism . Marxist criticism . It lead to capitalism

  • @abhijeetjoshi5058
    @abhijeetjoshi5058 2 місяці тому

    अदानी उद्योगपती नाहीत हे एवढेच खरे आहे तेवढे राजू परुळेकर विचारवंत आहेत.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому +3

    सर्व खरं आहे पण याला पर्याय काय?

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 9 місяців тому

    धन्यवाद सर

  • @dbkpbk
    @dbkpbk 11 місяців тому +4

    good analysis as always.

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 10 місяців тому +8

    धन्यवाद राजुजी🙏
    कळकळीने लोकात जनजागृती करताय ते ही उभ्या सत्तेच्या आणि निर्घृण ऑलिगार्च विरोधात.
    प्रथमेशजी धन्यवाद 🙏
    दिखावा न करता निरपेक्ष राहून प्रश्न विचारण्याची कला.

  • @sohelsayyad7146
    @sohelsayyad7146 10 місяців тому +2

    change mic used by raju parulekar sir. its faulty mic, voice is not proper.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 11 місяців тому +3

    अतिशय मार्मिक भाष्य केलेले आहे.

  • @mostly_sane_04
    @mostly_sane_04 Місяць тому +1

    33:53 neo feudalism

  • @ganeshkamble7355
    @ganeshkamble7355 28 днів тому

    सर तुम्ही एकदम बरोबर बोललात की ह्यांच्या पुढच्या पिढ्या निर्वंश व्हाव्या

  • @shashikantkesarkar3855
    @shashikantkesarkar3855 5 місяців тому

    Very nice Parulekar

  • @sunilanavalkar
    @sunilanavalkar 10 місяців тому

    Very insightful points !!!! I request that pl educate the bhakts about these issues in simple words !!! Otherwise what kind of lineage are we going to leave behind????

  • @dancekamood
    @dancekamood 9 місяців тому

    Bravo! You have guts..please make it in english

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 10 місяців тому +2

    Very true. It’s west India Company.

  • @jaiprakashkhadse8245
    @jaiprakashkhadse8245 4 місяці тому

    Thanks sir

  • @shskssbjesus394
    @shskssbjesus394 5 місяців тому

    खूप मार्मिक विश्लेशन.

  • @jayendragore732
    @jayendragore732 Місяць тому +1

    २०१४ पुर्वी देशातील अनेक राज्यांसोबत यामधे (काँग्रेस राज्य सुध्दा)अदानी यांचे सोबत करार झाले आहेत.

  • @madlyannunes2063
    @madlyannunes2063 9 місяців тому

    परुळेकर सर तुमच्या पत्रकारितेला मानाचा मुजरा.

  • @subhashwadile6164
    @subhashwadile6164 11 місяців тому +3

    👌👌👌👌