माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • Defense mechanism कसा तयार होतो? आपण प्रत्येक situation ला react कसे होतो आणि त्यामागची कारणं काय आहेत? Psychological defense म्हणजे काय? Anxiety आणि defense mechanism याचा काय संबंध आहे? आपल्या भावना आणि हे mechanism कसं काम करतं? जाणूनबुजून react होत असतो का? या reflexes चे प्रकार काय आहेत? Healthy किंवा unhealthy defenses असतात का? नात्यांमध्ये हे mechanism काय काम करतात या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे.
    In this episode, Senior Psychiatrist Dr. Nandu Mulmule helps us unravel defense mechanisms-psychological strategies we unconsciously use to protect ourselves from anxiety and uncomfortable emotions. We discuss where these mechanisms come from, their connection to anxiety, and whether we're consciously aware of them. Dr. Mulmule also explains the different types of defense mechanisms, such as *denial*, and explores how they can be either healthy or unhealthy. Finally, we dive into how these mechanisms impact our relationships, revealing their powerful role in managing and expressing our emotions.
    Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! cottoncottagei...
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Guest: Dr.Nandu Mulmule.
    Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
    Editor: Rohit landge.
    Edit Assistant: Sangramsingh Kadam
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.
    Business Development Executive: Sai Kher.
    Intern: Saiee Katkar.
    Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #MarathiPodcasts
    00:00 - Introduction
    03:25 - What is a defense mechanism?
    08:41 - Psychological perspective.
    13:34 - Anxiety and defense mechanism.
    16: 10 - Conscious mind and unconscious mind.
    22:51 - Types of defense mechanism.
    27:05 - Origins of defense mechanism.
    42:45 - Effects on relationships.
    44:56 - Situational use of defense mechanism.
    55:16 - Observing and changing of own defense mechanism.
    1:00:50 - Social display of displacement of anger.

КОМЕНТАРІ • 42

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r 8 годин тому +10

    Dr नंदू sir हे कधीच प्रसिद्धी मागे नव्हते. पण आता खूप लोक त्यांना ओळखतात. (ते पुणे मुंबई मध्ये न राहता). हे पाहून चांगले वाटतं.

  • @nitee2100
    @nitee2100 8 годин тому +4

    Topic वाचून काही कळला नाही पण podcast बघून खूप मज्जा आली. Always a pleasure to listen to Dr. Mulmule ❤

  • @PradnyaGhag-pw8su
    @PradnyaGhag-pw8su 7 годин тому +2

    डॉ साहेब आज जसजसे बोलत गेले तस तसे उदाहरण देत गेले तेव्हा आठवणीना उजळा मिळाला साहेब जेव्हा जेव्हा येतात क्लिष्ट विषय पण गंमतीदार पधतीने समजवतात खूप छान वाटते खरंच आत्मपरीक्षणाची प्रतेकला गरज आहे ते पण आतून बाहेर जसे साहेब बोलले तसे 🙏 नवीन सेटअप छान असेच कायम एकत्र आणि हसत रहा @ओंकार आणि शार्दूल 😊

  • @bhagylaxmisutar187
    @bhagylaxmisutar187 9 годин тому +11

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 माझे सगळ्यात आवडते, गेस्ट
    यांना ऐकल्या पासून मला पण सायकॉलॉजी मद्ये graduate व्हावे वाटते आहे
    ते पण मुलमुले सरांच्या मार्गदर्शनाखाली

    • @rewatiishaligram88
      @rewatiishaligram88 6 годин тому

      Hehe.. mi kartey IGNOU madhun tyamule mala he far far madaticha zala ahe podcast

  • @me_common_man
    @me_common_man 5 годин тому

    Khup chhan, ऐकत रहावे असे वाटते....सुंदर वक्ते.

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram88 9 годин тому +3

    No 1.... शब्दच नाहीत... खूप भारी... TRS पेक्षा जास्त मी अमुक तमुक पाहणे prefere करतेय...
    अमुक तमुक टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक ❤

  • @winterlily100
    @winterlily100 3 години тому

    I hit like even before starting the episode. Iwish there was like x 1000 option!! 🙏🙏Thank you for this episode as well!

  • @vaijayantikulkarni9170
    @vaijayantikulkarni9170 27 хвилин тому

    Thanks for the information 🎉🎉

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 9 годин тому +6

    Dr Nandu Mulmule sir… Always love to hear him.. Amuk Tamuk, please invite him more often… His insights are amazing always 😊

  • @S.G.-jm2eu
    @S.G.-jm2eu 6 годин тому

    खुप मार्गदर्शक आहे ही माहिती आत्मपरीक्षणासाठी..👍🏻

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 6 годин тому

    Awesome. Dr. Mulmule simplified nicely 🎉

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag2301 7 годин тому +1

    छान विषय👌🏻
    खूपच मस्त एपिसोड..खूप आवडला💖
    डॉ. नंदू सर एकदम best. सरांचे खूप आभार आणि अमुक तमुकचे ही खूप आभार.🙏🏻😇

  • @leenaraskar9440
    @leenaraskar9440 8 годин тому +1

    वैविध्य पूर्ण, अभ्यास पूर्वक विषयांची निवड, कौतुक करावे तेवढे कमीच 😊

  • @rishik7991
    @rishik7991 8 годин тому +1

    Mala kautuk nahi karaych... pan tumhi Khupach chhan podcast kelat... 😀 khup khup dhanyavaad🙏😊 self analysis karnyasathi khup important mahiti milali.. great learning.. sir n barobar ajun podcast kara.. khup shikanyasarkh ahe..

  • @rashmiahirrao7317
    @rashmiahirrao7317 7 годин тому

    Dr Mulmule and Dr Sagar Pathak, these two are the best! Keep it up Amuk Tamuk👍

  • @soham1221-s2y
    @soham1221-s2y 7 годин тому

    One of my favourite guests in the podcast Sathe mam and Mulmule sir, Best Podcasts' series TATS and high level among all others that are at present are very few like amuk tamuk. Really proud to be a Maharashtrian, rest all of us know what I want to say.🤐🤐 Best Podcasts Amuk Tamuk😃😄👏👏 Thank You Brothers and Best wishes to become best in the country.👍👍

  • @soham1221-s2y
    @soham1221-s2y 7 годин тому

    One of the best topics👍👍

  • @ketanchavan3718
    @ketanchavan3718 9 годин тому +1

    My favourite guest on your podcast.. Mulmule sir! Thank you.😊

  • @sangitapatkar1953
    @sangitapatkar1953 9 годин тому +1

    फारच सुंदर सोप्या पद्धतीने समजावले. सुंदर पण कठीण असा हा विषय आहे. धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏☺

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 8 годин тому

    Kiti chan zala podcast. Great dr mulmule. 🙏
    Rabadi madhe gulab jam!
    Mast. Ty very much amuk tamuk. Waiting for more episodes.
    Ghalib chi shayri👍

  • @jitendralande3230
    @jitendralande3230 7 годин тому

    Very Nice...Hat's of You...❤

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 8 годин тому

    खूपच छान पॉडकास्ट👍🙏🧡

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 годин тому

    धन्यवाद 🎉

  • @sachins50
    @sachins50 9 годин тому

    Khup khup chaan interview.. kharech chaan.. mana pasun dhanyawad 🙏🏼

  • @rashmi5597
    @rashmi5597 9 годин тому

    अप्रतिम........धन्यवाद

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 10 годин тому +2

    खरंच माणसं कधी कधी इतके विचित्र वागतात की समोरच्याला विचार करायला भाग पाडतात.. अतिशय सुंदर विषय..🙏👍👌

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 годин тому

      खूप खूप धन्यवाद ❤

  • @Shree20a
    @Shree20a 9 годин тому

    Good topic 🙏🙏🙏

  • @VaishnaviNimkar-mm9qh
    @VaishnaviNimkar-mm9qh 7 годин тому

    आधी मी डॉ. मुलमुले सर ना ओळखत नव्हते . Ap अमुक तमुक मुले मी ह्यांची फॅन ❤झालिये

  • @Balaji-o7u
    @Balaji-o7u 10 годин тому

    Thank you..

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 10 годин тому +1

    Atishay sundar video

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 годин тому +1

      धन्यवाद 🌸

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 7 годин тому

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 10 годин тому

    Chhan vishay❤❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 годин тому

      खूप खूप धन्यवाद ❤

  • @manikpatil485
    @manikpatil485 7 годин тому

    🙏🌹

  • @bhagylaxmisutar187
    @bhagylaxmisutar187 9 годин тому +3

    शेवटी तुम्ही लोक कोर्सेस ची नावे
    कुठून करता येईल
    Admision process
    वगैरेची पण माहिती देत जावा plz

    • @pranitalondhe8031
      @pranitalondhe8031 7 годин тому

      हो मला पण असे वाटते.

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram88 10 годин тому +7

    Omkar chi PhD honar wattay ata lawkarach 😂

  • @prajaktamahadik8982
    @prajaktamahadik8982 8 годин тому

    माझे वय 52 आहे माझ्या नवऱ्याचे वय 50 आहे माझे गर्भाशयाचे ऑपरेशन झाले आहे तेव्हापासून सेक्स कमी झाला आहे पण नवऱ्याला ते पटत नाही आणि मुलंही घरी असतात नवरा सगळा दोष मलाच देतो ही त्याची विकृती नाही का