Dr. Deepak Pawar is always insightful to listen to. As usual thoughtful questions by Mr. Prathamesh Patil and well answered by Dr. Pawar. Hope to see more discussions between both of you, in coming times.
नक्कीच राजकीय पातळीवर असलेला हार्दिक उदासीनपणा सामान्य माणसाच्या अकालनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे माझं तरी मत आहे कि माध्यमाने सशक्त राहून जनभावना जाणून घ्यावी जनतेला यादृष्टीने संज्ञान करावं, जेणेकरून यापुढे एक सक्षम नागरिक तयार होईल.
Dr दिपक पवार, निरज हातेकर ही माणसे treding का नसतात आपल्या SM वर? सहज सहज बोलताना देखील ही माणसे इतक्या insights देतात की अख्खा मराठी हिंदी न्यूज मीडिया देखील मिळून एवढं देऊ शकत नाही.
दिपक पवार सर नेहमी अत्यंत उत्तम ,खरं,मार्मिक, नेमकं विश्लेषण करतात...
अप्रतीम मुलाखत❤
28:05 Brilliant analysis
फार अभ्यासपूर्ण व विचार करण्यास लावणारे विश्लेषण.
Dr. Deepak Pawar is always insightful to listen to. As usual thoughtful questions by Mr. Prathamesh Patil and well answered by Dr. Pawar. Hope to see more discussions between both of you, in coming times.
24:20 - 26:05 spot on observation. 👌
Thank you Pawar sir🙏
16:00-17:00 👌👌
नक्कीच राजकीय पातळीवर असलेला हार्दिक उदासीनपणा सामान्य माणसाच्या अकालनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे माझं तरी मत आहे कि माध्यमाने सशक्त राहून जनभावना जाणून घ्यावी जनतेला यादृष्टीने संज्ञान करावं, जेणेकरून यापुढे एक सक्षम नागरिक तयार होईल.
अत्यंत अभ्यासपूर्ण व वास्तववादी निवेदन
@15:44... ते alcoholic anonymous आजचा दिवस घालवू या,
Perfect analogy
Very nice discussion 🎉
19:30-21:45 important.
Dr दिपक पवार, निरज हातेकर ही माणसे treding का नसतात आपल्या SM वर? सहज सहज बोलताना देखील ही माणसे इतक्या insights देतात की अख्खा मराठी हिंदी न्यूज मीडिया देखील मिळून एवढं देऊ शकत नाही.
असे कार्यक्रम आधीच प्रसारित करायचे नाही का
Kharach khupach Maharashtra chya hota asalelya durdasheche marmik visleshan. pan yaasathi jan-jaagruti che solution?
35-40 टक्के ऊत्पन्न महागाई वाढल्यामुळे.
महागाई वाढल्यामुळे सरकारचे जी एस टी मुळे १८ टक्के वाढली असावी .
Marathi bhashela abhijat bhashecha darja dila pan 1pasun Hindi compulsory kele kasha Sathi
Hindu
Marathis are in bad state in Maharashtra 😢
... because of politics of all Thackerays and Pawars.
@finegentleman7820 and also BJP now .... business communities who openly support BJP control now.
I am with you
BJP winner🏆🎉🏆 elction
Market badhega 9/**