नेहमी प्रमाणेच राजू परुळेकर रोकठोक. कमालीचा व्यासंग आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता. मजा येते, ज्ञान वर्धन होत. भावा, पण तुझे प्रश्न तेव्हढे तीक्ष्ण नसतात. साधी भाषा वापली तर अधिक छान होईल. ही सुंदर चर्चा घडवून आणल्या बद्दल आभार.
राजू परुळेकर सर, यांचे संभाषण, तर्क, धाडसी , खूपच छान वाटते. ऐकतच रहावे असे वाटते. खूप महत्त्वाचे, स्पष्ट, आणि खरे बोलतात. आपल्या दोघांचे खूप, खूप , अभिनंदन.
किती अभ्यास, किती वाचन सरांच अस वाटत संपूच नये कधी ऐकतच रहावं. इतकं स्पष्ट क्वचितच कोणी बोलत असेल. आपल्या महाराष्ट्रात असे संपन्न लोक राहतात. याच खरचं एक अप्रूप वाटत. मस्त संवाद❤🎉✨
आजकाल जो आपला मीडिया आहे संपूर्ण पणे सत्तधाऱ्या नी विकत घेतला आहे, आणि त्यामुळे मीडिया चा रँक लाज आण्णारा आहे, आश्या परिस्थिती मध्ये तुम्ही निस्पक्ष पत्रकारिता च उदाहरण देताय , salute तुम्हाला
अहो इंदिरा गांधीच्या काळात तर मिडीयाची पूर्ण मुस्काट दाबी झाली होती. जे विरोधात गेले त्यांचा नायनाट झाला उरलेल्यांनी शेपूट पायात घालून चक्क पाय चाटायला सुरवात केलेली. तुमचे विरोधी विचार तुम्ही स्पष्ट पणे मांडू शकताय ह्याचाच अर्थ असा का लोकशाही रसरशीतपणे जीवंत आहे. आणि विकले तर तुम्हीही असाल, का नाही!
सगळ्यात पहिल्यांदा तर हे राजू परुळेकर सारखे तथाकथित पत्रकार विकले गेले आहेत.. ज्यांच्याकडून पाकिटे मिळतात त्यांची स्तुती करुन ज्यांच्याकडे डाळ शिजत नाही त्यांच्या वर खोटीनाटी टिका करायची एवढेच धंदे उरलेत आता ह्या लोकांना.
तुमचे विश्लेषण खुप छान आहे पन तुम्ही जो पर्यंत रस्त्यावर येऊन जण जागृती करत नाही तोपर्यंत काही होणार नाही निखिल वागळे, असीम सरोदे ,चौधरी जागृती करत आहे वाईट गोष्टी विरुद्ध 2019 पर्यंत मी भाजपला मतदान केले पन येथून पुढे भाजपला मतदान करणार नाही
ह्या video मधलं सगळ्यात top च वाक्य, ❤❤ निवडणूक आयोग आस्तित्वातच नाही❤❤ , त्या चा एक. पुरावा आसा की शिरापुरी वाटल्या सारखा वाटला जातोय, आणि प्रचंड पैसा कंटेनर च आणणे शक्य आहे, आणि निवडणुकीत आयोग असता तर कंटेनर पकडला असता
नारायण मूर्ती यांच्या वरील seperate एपिसोड अवश्य करावा... भारताचे राजकारण...,महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे..., याची अतिशय चांगली माहिती मिळाली..., ग्लोबल राजकारणावर पण एपिसोड करावेत म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल..., आम्हाला जे वर वर दिसते त्याच्या पेक्षा खूप वेगळं पडद्या मागे प्रत्यक्षात खूप वेगळं चाललं आहे त्याची माहिती आणि आमच्या विचाराला वेगळी दिशा मिळते.... धन्यवाद 🙏
हो खरं आहे हे. गावों गावी घरोघरी जाऊन पैशे वाटप झ्हाली bjp ने महाराष्ट्र ला विकत घेऊन टाकले कायमचे काही पैश्याच्या जोरावर आणि धर्माच्या नावाने खूप दुर्दैव आहे.😢😢😢
Prathamesh - thank y so much for bringing a honest, practical, dynamic & bold reporter as well as very good human + constitution premi being like raju parulekar.
म्हणजेच एकरकमी हप्ता (प्रतिस्पर्धी) झेपत नाही म्हणून त्याला 6/12/18 EMI वर घेतल्या ( पक्ष फोडून) असा प्रकार आहे तेव्हा किमान मूलभूत गरजा भागतील वाढत्या लोकसंख्येच्या इतकं काहीतरी करा
Looks like this channel n raju has dedicated to himself to fight for 2nd freedom fight of india from indian britishers/americans. Everybody should support him. I personally support him and his cause. जय हिंद जय महाराष्ट्र
तुळशीचं व्हता व्हता उरकूनच टाकू यंदा .... ----- ( मनोहर विभांडिक ) ................. काय करतो पोरगा... तुमची पोरगी काय करते ? पोरगी..... एका वाक्यात सांगू.. सांगा ना लाडकी बहिण आहे.... काय म्हण्ता ? मग ... जमा पण झाले जुगाडच तसं होतं गॅरेन्टेड! पोरीचे, तिच्या मम्मीचे म्हातारीचे... अरे व्वा...एकच नंबर ! काय करतो तुमचा छोकरा... घ्या आता आम्मी काय मागे राहतो व्हय.. वर्षभर बिझी राहत्या बाळराजे... एखादंच काही झाटमुट काम करते तर सांगता आलं असतं तसं ... पण लयी पसारा मोठा करून ठिवला पठ्ठ्यानं... काय? लयी लाडकं आहे पोरगं साऱ्यांचं! बिघाभर तुकडं गेलं पीऐशायच्या नादात फौजदार नाहीच झालं शेवटी ऐजबार झालं पण त्यापायी बॉडी बनून गेली पोराची हे असं दिसतं धिप्पाड पाहताच टरकते कुणाचीबी... अरे व्वा मग ! दादांचा एकदम राईट हॅण्ड आहे आणि ताईंचा... राईट लेग ताईच म्हणती तसं की लंगडं वाटतं म्हणे ओटीपी नसल्यावर सगळे ओटीपी म्हंते त्याले... आला की झालंच काम बस बोट दाखवायचा ताईनं पोरगं सुसाट सुटलंच समजा तिकडं मग वाट्टेत जो यीन तो आडवा एकतर हास्पीट्ल्ला नाहीतर राखेसाठी जाळीवर ! बापरे बाप !! मग कामच तसं हाय.... आता दोन चार आहेत एनश्या नावावर ऐफारीबी हायेत पण मग आपण तेच किती लावून धरायचं... आता तडीपार गेले कुठल्या कुठे आणि आपण बसलो धरून भ्या ज्येलचं ज्येल आणि पार्ल्यामेंट मधी काही फरक नाही सायेब ॲक्युझ काय अन् आमदार काय सारखंच असतं सारं .... सोशलभी लयी हाये गोविंदा पथकात असतो ढोल पथकात आहेच आता परवा मशाल घेऊन आला गडावरून ते होत नाही तर दसरा मेळावा येतो बरं वट अशी ना की जयंत्या मयंत्यांच्या प्रत्येक कमेटीत असतंच नाव .... कावडीचं प्ल्यानींग हाय डोक्यात पुढल्या वर्षांपासून यात्रा कंपनीबी काढायचं बोलत व्हता वाऱ्या पालख्या सप्ते भंडाऱ्यांचं तर इच्चारु नका आणि बड्डे... रातच्याला पोरगं घरी ज्येवलं कधीमधी तर लयी मोठा योग समजतो आमी ... बिघाभर लावून धरली आहे त्या जोरावर सन्मान जमा होतो सबशिड्या,भरपाया ओलं असो नाहीतर सुकं मेसीजी कॅशीच्याच येत्या .. सणावाराला असतो आनंद शिधा आणि महिन्याला पाचपाच किलूच्या कॅरी ब्यागा तर ठरलेल्याच.. लागलं तर वापरायच्या नाहीतर परस्पर काढून टाकल्या तर बाकीचा किराणा सुटतो.... वरतून सभाम्येळावे असतात हात मोकळा राहतो वरकड खर्चाला .... ग्रामपंचायतीच्या येळेला अष्ट इनायक झालं सोसायटीवाल्यांनी नस्तनपूर शिंगणापूर दाखवलं तुळजापूर पंढरपूर तर घर आंगण झालं समजा .. आमी पिऊन आलो उष्टाप्रसाद महाकालचा शपथा बी तोंडपाठ झाल्या .. बाया माणसं जाऊन आली काशीला पार गंगोत्रीत आंघोळी झाल्या सगळ्यांच्या लयी मोठ्या मनाचं हायती आताची लिडरं... नुसत्या मानीटरच्या इलेक्शानला कुकरं वाटतात पोरं वर्गामधे ... सगळं टकाटक आहे साहेब एकदम झिंगाट बस फक्त नोकरी नाही कष्टानं लक्ष्मीला देव्हाऱ्यात घेऊन येणारी माप वलांडून घरात सुन आण्णारी.. मार्च्यात निघणार होत्या म्हणे जागा पण ष्टे आला ... त्या आशेवर मागचा सिझन गेला म्हणून आता लवकर पहल केली घरून पण तगादा असतोच ना तर स्पष्टचं सांगायचं तर तुळशीचं व्हता व्हता उरकूनच टाकायचं यंदा अशा तयारीत आहे आम्ही! आपल्या डोळ्यांसमोर झालं ना तर जीव निवांत होतो आईबापाचा... लयी वाईट दिवस आले सायेब लयी वंगाळ... परवाची घटना खालच्या वाडीतील कुवार बॉडीला रडू रडू हळद रगडत होत्या आयाबाया.... पाह्यलं आणि काळीज जळून पार खाक झालं सायेब... मग ठरवूनच टाकलं की तुळशीचं व्हता व्हता उरकूनच टाकू यंदा काय ? ------------ ... मनोहर विभांडिक नाशिक
Dear Prathamesh Please bring Raju Sir on a weekly basis. You and he don't need any specific topic for the podcasts-just casual talks themselves can become the topic of the podcasts. This discussion will foster pragmatic enlightenment for Maharashtrian youth. #तीर्थक्षेत्र 🚀
सर, मी तुमच्या चॅनेल वरील चर्चा नेहमी एकते, त्या सामाजिक जाणिवा निर्माण करणाऱ्या असतात, मात्र आजच्या चर्चेच्या सुरुवातीला दाखवलेला भारताचा नकाशा जुना आहे, त्यात जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांच्यातील अंतर्गत सीमा दाखवलेली नाही, धन्यवाद
आमच्याकडे घरोघर 1 मता मागे 3 ते 5 हजार देतात ह्यावरून कल्पना करा की संविधान फक्त अमाप पैसै असणारा हाताळू शकतो 150000 लाख पैकी 50000 लोकांना प्रत्येकी 3000 दिले तर किती होतात 15 कोटी आहे का सामान्य उमेदवाराची आर्थिक परिस्थिती अशा शक्ती विरोधात लढण्याची
We love Raju sir.
❤
सर तुमचे विचार मला फार भावतात. तुमचा अभ्यास प्रचंड आहे. तुमच्या मुळे लोकांना चांगली राजकीय माहिती मिळते.
जबरदस्तीने एखाद्याला गुलाम करता येतं पण स्वतंत्र करता येत नाही!! खूप सुंदर विचार मांडला आहे
💯💯💯
Gulamala tyachya gumalichi janiw karoon dyavi lagte
नेहमी प्रमाणेच राजू परुळेकर रोकठोक. कमालीचा व्यासंग आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता. मजा येते, ज्ञान वर्धन होत.
भावा, पण तुझे प्रश्न तेव्हढे तीक्ष्ण नसतात. साधी भाषा वापली तर अधिक छान होईल.
ही सुंदर चर्चा घडवून आणल्या बद्दल आभार.
खरंच thinking चे तीर्थक्षेत्र आहे राजू sir
मुर्खा सारख्या कोणाला ही काही उपमा चिकटवा हे महाराष्ट्र ची जुनी रीत आहे
विकिपीडिया कडून जे काही मिळू शकत,,,त्या पेक्षा किती तरी अधिक आम्हाला राजू सरांकडून मिळू शकत,,,,म्हणुन राजूसर आपण माझे श्रद्धास्थान आहात. धन्यवाद.
असेच इंडीपेडेंट रहा नेहमी 🙏🙂
धन्यवाद या सगळ्या कामासाठी ..
#winteriscoming
धन्यवाद 🙏
जे बरोबर आहे ते सतत बोलत राहिले पाहिजे. Small whispers can create a loud buzz.❤
Huge respect to Raju Sir and Mr. Prathamesh Patil for not becoming part of godi media. Wonderful discussion.
राजू परुळेकर सर, यांचे संभाषण, तर्क, धाडसी , खूपच छान वाटते.
ऐकतच रहावे असे वाटते.
खूप महत्त्वाचे, स्पष्ट, आणि खरे बोलतात. आपल्या दोघांचे खूप, खूप , अभिनंदन.
Thanks!
खरंय.... येणारा काळ महाराष्ट्रासाठी खूप कठीण आहे.. हे राज्य पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे..
राजू भाई तुंम्ही व्यक्त केलेली शुभेच्छा आणि आशावादी दृष्टीकोन आवडला. फार अवघड आहे. पण देश या काळ्या कालखंडातुन लवकरच बाहेर पडो.
रोज जरी बोलावले राजू sirana तरी आम्ही वेळ काढून ऐकू, इतके आवडतं आम्हाला राजू सर ना ऐकायला
महाविकास आघाडी...१६२-१६९ जिंकणार..
महायुतीचा विनोद होनार..
सगळंच बदललं दादा😢
किती अभ्यास, किती वाचन सरांच अस वाटत संपूच नये कधी ऐकतच रहावं. इतकं स्पष्ट क्वचितच कोणी बोलत असेल. आपल्या महाराष्ट्रात असे संपन्न लोक राहतात. याच खरचं एक अप्रूप वाटत. मस्त संवाद❤🎉✨
ज्या गोष्टी प्रिंट मिडिया व बातम्या मधे येत नाही ते सर्व आपण स्पष्ट बोलता ते गरजेचे आहे .
समाज जागृत होवो .......
आजकाल जो आपला मीडिया आहे संपूर्ण पणे सत्तधाऱ्या नी विकत घेतला आहे, आणि त्यामुळे मीडिया चा रँक लाज आण्णारा आहे, आश्या परिस्थिती मध्ये तुम्ही निस्पक्ष पत्रकारिता च उदाहरण देताय , salute तुम्हाला
अहो इंदिरा गांधीच्या काळात तर मिडीयाची पूर्ण मुस्काट दाबी झाली होती. जे विरोधात गेले त्यांचा नायनाट झाला उरलेल्यांनी शेपूट पायात घालून चक्क पाय चाटायला सुरवात केलेली. तुमचे विरोधी विचार तुम्ही स्पष्ट पणे मांडू शकताय ह्याचाच अर्थ असा का लोकशाही रसरशीतपणे जीवंत आहे. आणि विकले तर तुम्हीही असाल, का नाही!
एवढी सहनशीलता व संवेदनशील वृत्ती महाराष्ट्रात नाही... सर्व विकले गेले आहेत
आपण एक चांगला उपक्रम राबवित आहात ..एक आशेचा किरण आहे
सगळ्यात पहिल्यांदा तर हे राजू परुळेकर सारखे तथाकथित पत्रकार विकले गेले आहेत.. ज्यांच्याकडून पाकिटे मिळतात त्यांची स्तुती करुन ज्यांच्याकडे डाळ शिजत नाही त्यांच्या वर खोटीनाटी टिका करायची एवढेच धंदे उरलेत आता ह्या लोकांना.
तुमचे विश्लेषण खुप छान आहे पन तुम्ही जो पर्यंत रस्त्यावर येऊन जण जागृती करत नाही तोपर्यंत काही होणार नाही निखिल वागळे, असीम सरोदे ,चौधरी जागृती करत आहे वाईट गोष्टी विरुद्ध 2019 पर्यंत मी भाजपला मतदान केले पन येथून पुढे भाजपला मतदान करणार नाही
तुझ्या मतदान न करण्याने काही फरक पडत नाही
ह्या video मधलं सगळ्यात top च वाक्य, ❤❤ निवडणूक आयोग आस्तित्वातच नाही❤❤ , त्या चा एक. पुरावा आसा की शिरापुरी वाटल्या सारखा वाटला जातोय, आणि प्रचंड पैसा कंटेनर च आणणे शक्य आहे, आणि निवडणुकीत आयोग असता तर कंटेनर पकडला असता
नारायण मूर्ती यांच्या वरील seperate एपिसोड अवश्य करावा... भारताचे राजकारण...,महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे..., याची अतिशय चांगली माहिती मिळाली..., ग्लोबल राजकारणावर पण एपिसोड करावेत म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल..., आम्हाला जे वर वर दिसते त्याच्या पेक्षा खूप वेगळं पडद्या मागे प्रत्यक्षात खूप वेगळं चाललं आहे त्याची माहिती आणि आमच्या विचाराला वेगळी दिशा मिळते.... धन्यवाद 🙏
आ.परुळे सरांची मुलाखत मी न ऐकता लाईक करतो खूपच सुंदर माहीती देतात
Thanks
राजु सरांचे विचार अतिसेय छानतर आहेतच शिवाय हेराज कारन हि 👌🙏🙏🙏🙏🙏
व्वा.. मस्त
खूपच सुंदर आणि परखड विश्लेषण करता आपण
Raju Parulekar is not only a great journalist but also a thinker
राजू हा घंटा तज्ञ आहे
काल रात्री संपूर्ण महाराष्ट्रत पैसे वाटप करण्यात आली आहे 💯💯
हो खरं आहे हे. गावों गावी घरोघरी जाऊन पैशे वाटप झ्हाली bjp ने महाराष्ट्र ला विकत घेऊन टाकले कायमचे काही पैश्याच्या जोरावर आणि धर्माच्या नावाने खूप दुर्दैव आहे.😢😢😢
Excellent analysis
Only for Raju Parulekar ❤❤❤.
Only for Raju Parulekar ❤❤❤
TATA --- Industrialists.
Ambani --- Industrialists less businessman more .
Adani --- businessman at the courtesy of govt.
Great discussion
धन्यवाद महाराष्ट्र
मस्त जिरवली
निकाल आल्यानंतर पुन्हा बघतोय.. एकूण एक वाक्य खर आहे...
Prathamesh - thank y so much for bringing a honest, practical, dynamic & bold reporter as well as very good human + constitution premi being like raju parulekar.
पाच वर्षाच्या 4 मुलींसोबत लग्न अगदी परफेक्ट बोललात सर.
म्हणूनच अगदी ' तिर्थ क्षेत्र ' हे अगदी तंतोतंत जुळतंय.❤
म्हणजेच एकरकमी हप्ता (प्रतिस्पर्धी) झेपत नाही म्हणून त्याला 6/12/18 EMI वर घेतल्या ( पक्ष फोडून) असा प्रकार आहे तेव्हा किमान मूलभूत गरजा भागतील वाढत्या लोकसंख्येच्या इतकं काहीतरी करा
राजू सर कीती सहजपणे आपण विश्लेषण करता धन्यवाद सर काय भयंकर कांड आपल्या देशात चाललेय या मोदी शहांनी काय वाट लावलेत.कठीण आहे सामान्यपणे जगणे.
Perfect analysis....👌🏻👌🏻👌🏻
Correct
We are not against capitalism
We are against monopoly
प्रथमेशजी,प्रश्र नेमका,अचुक विचारा.तुम्ही काय प्रश्र विचारात आहात ते कळत नाही.
अगदी बरोबर
राजू परुळेकर = तीर्थक्षेत्र 👌🏻😊👍🙏
Countless salute to this episode 🎉🎉 indi journal has to survive with the support of listenaras and followers.
Very nice✨✨✨✨✨✨
Raju is just a great fighter of indian constitution & current currupt rulers.
Thought provoking discussion very nice thanks 🎉
Mr parulekar your speech is wonderful great 👍
माणुसकीच शेवटी जिंकणार. ह्यांना करू द्या काहीही. तुमच्या सारखी व्यक्ती आहेत तोपर्यन्त आशा आहे.
इतक्या स्पष्ट माणसाला z+सुरक्षा का देऊ नये नाहीतर यांचा पण नरेंद्र दाभोळकर करतील BJP वाले
Raju Sir great discussion and analysis .
खुपच प्रखर व सत्य वास्तवादी सर एक ओबीसी महाराष्ट्र 🙏
Thanks, Raju Sirji
कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा . अभी कि भार भाजपा तडीपार करण्यात आला पाहिजे .
Dear Shri Parulekar, a massive Renaissance and Reformation are urgently due and neededin India., if they don't, amediae dark age are imminent.
The great parulekar and intelligent patil.
Please do episode on Murthy couple .... I feel Mr Murthy is not great but still love to listen
Looks like this channel n raju has dedicated to himself to fight for 2nd freedom fight of india from indian britishers/americans. Everybody should support him. I personally support him and his cause. जय हिंद जय महाराष्ट्र
तुळशीचं व्हता व्हता
उरकूनच टाकू यंदा ....
----- ( मनोहर विभांडिक )
.................
काय करतो पोरगा...
तुमची पोरगी काय करते ?
पोरगी.....
एका वाक्यात सांगू..
सांगा ना
लाडकी बहिण आहे....
काय म्हण्ता ?
मग ...
जमा पण झाले
जुगाडच तसं होतं
गॅरेन्टेड!
पोरीचे, तिच्या मम्मीचे
म्हातारीचे...
अरे व्वा...एकच नंबर !
काय करतो तुमचा छोकरा...
घ्या आता
आम्मी काय
मागे राहतो व्हय..
वर्षभर बिझी राहत्या
बाळराजे...
एखादंच काही
झाटमुट काम करते
तर सांगता
आलं असतं तसं ...
पण लयी पसारा मोठा
करून ठिवला
पठ्ठ्यानं...
काय?
लयी लाडकं आहे
पोरगं साऱ्यांचं!
बिघाभर तुकडं गेलं
पीऐशायच्या नादात
फौजदार नाहीच झालं
शेवटी
ऐजबार झालं
पण त्यापायी
बॉडी बनून गेली पोराची
हे असं दिसतं धिप्पाड
पाहताच टरकते
कुणाचीबी...
अरे व्वा
मग !
दादांचा
एकदम राईट हॅण्ड आहे
आणि ताईंचा... राईट लेग
ताईच म्हणती तसं
की लंगडं वाटतं म्हणे
ओटीपी नसल्यावर
सगळे ओटीपी म्हंते त्याले...
आला की झालंच काम
बस बोट दाखवायचा ताईनं
पोरगं
सुसाट सुटलंच समजा तिकडं
मग वाट्टेत जो यीन तो आडवा
एकतर हास्पीट्ल्ला नाहीतर
राखेसाठी जाळीवर !
बापरे बाप !!
मग कामच तसं हाय....
आता दोन चार आहेत
एनश्या नावावर
ऐफारीबी हायेत
पण मग आपण
तेच किती
लावून धरायचं...
आता तडीपार गेले
कुठल्या कुठे आणि
आपण बसलो धरून
भ्या ज्येलचं
ज्येल आणि पार्ल्यामेंट मधी
काही फरक नाही सायेब
ॲक्युझ काय अन् आमदार काय
सारखंच असतं सारं ....
सोशलभी लयी हाये
गोविंदा पथकात असतो
ढोल पथकात आहेच
आता परवा
मशाल घेऊन आला
गडावरून
ते होत नाही तर
दसरा मेळावा येतो
बरं वट अशी ना की
जयंत्या मयंत्यांच्या
प्रत्येक कमेटीत
असतंच नाव ....
कावडीचं
प्ल्यानींग हाय डोक्यात
पुढल्या वर्षांपासून
यात्रा कंपनीबी
काढायचं बोलत व्हता
वाऱ्या पालख्या
सप्ते भंडाऱ्यांचं
तर इच्चारु नका
आणि बड्डे...
रातच्याला पोरगं
घरी ज्येवलं कधीमधी
तर
लयी मोठा योग
समजतो आमी ...
बिघाभर
लावून धरली आहे
त्या जोरावर
सन्मान जमा होतो
सबशिड्या,भरपाया
ओलं असो नाहीतर सुकं
मेसीजी कॅशीच्याच येत्या ..
सणावाराला
असतो आनंद शिधा
आणि महिन्याला
पाचपाच किलूच्या
कॅरी ब्यागा
तर ठरलेल्याच..
लागलं तर वापरायच्या
नाहीतर परस्पर काढून
टाकल्या तर
बाकीचा किराणा सुटतो....
वरतून सभाम्येळावे
असतात
हात मोकळा राहतो
वरकड खर्चाला ....
ग्रामपंचायतीच्या येळेला
अष्ट इनायक झालं
सोसायटीवाल्यांनी
नस्तनपूर शिंगणापूर
दाखवलं
तुळजापूर पंढरपूर तर
घर आंगण झालं समजा ..
आमी पिऊन आलो
उष्टाप्रसाद महाकालचा
शपथा बी तोंडपाठ झाल्या ..
बाया माणसं जाऊन आली
काशीला
पार गंगोत्रीत आंघोळी
झाल्या सगळ्यांच्या
लयी मोठ्या मनाचं हायती
आताची लिडरं...
नुसत्या मानीटरच्या
इलेक्शानला कुकरं
वाटतात पोरं
वर्गामधे ...
सगळं टकाटक आहे
साहेब
एकदम झिंगाट
बस फक्त नोकरी नाही
कष्टानं लक्ष्मीला
देव्हाऱ्यात घेऊन येणारी
माप वलांडून घरात
सुन आण्णारी..
मार्च्यात
निघणार होत्या म्हणे
जागा पण ष्टे आला ...
त्या आशेवर मागचा
सिझन गेला
म्हणून आता लवकर
पहल केली
घरून पण तगादा
असतोच ना
तर स्पष्टचं सांगायचं तर
तुळशीचं व्हता व्हता
उरकूनच टाकायचं यंदा
अशा तयारीत आहे आम्ही!
आपल्या डोळ्यांसमोर
झालं ना तर जीव
निवांत होतो आईबापाचा...
लयी वाईट दिवस आले
सायेब लयी वंगाळ...
परवाची घटना
खालच्या वाडीतील
कुवार बॉडीला
रडू रडू हळद रगडत
होत्या आयाबाया....
पाह्यलं आणि
काळीज जळून पार
खाक झालं सायेब...
मग ठरवूनच टाकलं की
तुळशीचं व्हता व्हता
उरकूनच टाकू यंदा
काय ?
------------
... मनोहर विभांडिक
नाशिक
Excellent Analysis, it is time for true Marathi asmita to come up again
Educated lokanche discussion veglech aste he samjale good keep it up 🎉🎉
Million dollar smile of Raju sir is relaxing ❤
Correct 💯
खुप सुंदर विश्लेषण
खुप छान सर ❤💐
खूप छान 👌🏼👌🏼
जागते रहो ! 👁️🧠👁️
तरूणांनी जंग का ऐलान करने की जरुरत है 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
जबरदस्त
Perfect sir
Very nice sir
Raju overall knowledgable reporter n writer
Great speech
Samadhankarak charcha ❤❤
Yes sir by all means. Surely we will consider.
राजू परुळेकर हा उच्च कोटी चा IZ आहे
Thankyou
Teerthakshetra! Liked this name very much!
राजू सर तुमचा चॅनल काढा ही विनंती हुडकून हुडकून तुंचे व्हिडिओज बघावे लागत आहेत आणि विचार इकावे लागत आहे .
Good video about the sadhya political periisti. Ok thanks
Great raju parulekar.
धनेवादसरमतिछानदिलि
Great
सत्य मेव जयते
Please make an episode on Mr Narayan Murthy
🙏💯👍
Man of truth 🙏
Joined the Channel, thanks for a wonderful content
Very true
Correct 💯 sir
अदानी ही महाराष्ट्रासाठी ईस्ट इंडिया कंपनी पेक्षा वेगळी नाही....
Dear Prathamesh
Please bring Raju Sir on a weekly basis. You and he don't need any specific topic for the podcasts-just casual talks themselves can become the topic of the podcasts. This discussion will foster pragmatic enlightenment for Maharashtrian youth.
#तीर्थक्षेत्र 🚀
सर, मी तुमच्या चॅनेल वरील चर्चा नेहमी एकते, त्या सामाजिक जाणिवा निर्माण करणाऱ्या असतात, मात्र आजच्या चर्चेच्या सुरुवातीला दाखवलेला भारताचा नकाशा जुना आहे, त्यात जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांच्यातील अंतर्गत सीमा दाखवलेली नाही, धन्यवाद
raju sir swatach ek wikipedia ahet
Very nice 👍
ब्रम्हवर्ताचे पेंशनरचा एपिसोड करा...
मतदानची सक्ती होणे गरजेची आहे
तेव्हाच लोकशाही टिकेल
आमच्याकडे घरोघर 1 मता मागे 3 ते 5 हजार देतात ह्यावरून कल्पना करा की संविधान फक्त अमाप पैसै असणारा हाताळू शकतो 150000 लाख पैकी 50000 लोकांना प्रत्येकी 3000 दिले तर किती होतात 15 कोटी आहे का सामान्य उमेदवाराची आर्थिक परिस्थिती अशा शक्ती विरोधात लढण्याची
Support from Daund 😅❤ #Classmate
Raju sir 🙏🙏🙏🙏
For the Welfare State.....
#VoteForVBA
Khup bhayanak paristhti ahe. Alyakade Atmahattya vadhanar ahet. Pendhari mokale firnar ani loot karnar.
राजू परुळे कर sir नमस्कार