Indie Journal
Indie Journal
  • 698
  • 3 796 684
Ep ६४ | मराठा वि. ओबीसी संघर्ष गरजेचा आहे का? । Solving Maratha OBC reservation conflict
#marathareservation #ManojJarange #LaxmanHake
राज्यात सध्या मराठा वि. ओबीसी संघर्ष खोलवर दुही पेरत आहे. अशात प्रश्न पडतो, तो म्हणजे हा संघर्ष टाळण्यासाठी काय पावलं उचलली जाऊ शकतात? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: IndieJournal
Instagram: indiejournal.in
Twitter: indiejmag
Переглядів: 2 286

Відео

Made Simple | काय आहे आधुनिक गुलामगिरीची कफाला पद्धत? । Kafala Employment, Kuwait Fire
Переглядів 2,5 тис.День тому
#Explained #Kafala #Kuwait नुकतंच कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या एका मोठ्या आगीत ४१ भारतीयांचा जीव गेला. मात्र दक्षिण आशियातील कामगारांना आखाती देशांमध्ये गुलामीची वागणूक देणारी कफाला पद्धत आहे तरी काय? सांगत आहेत प्रथमेश पाटील. संशोधन आणि लेखन: राकेश नेवसे प्रस्तुती, कॅमेरा आणि संकलन: प्रथमेश पाटील सूचना: व्हडियोमध्ये शेवटी कुवेतशी असलेल्या संबंधांचा उल्ले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कातर...
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा NEET खेळ | NEET Scam Explained । Indie Journal
Переглядів 52414 днів тому
#NEET #MedicalEntrance #NEETScam NEET या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात टाकणारे घोळ झाले आहेत. काय आहेत हे घोळ, आणि हा एक मोठा घोटाळा आहे काय? पाहूया स्टोरी सो फार, प्राजक्ता जोशी यांच्यासोबत! आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories,...
Ep ६३ | संघ आणि भाजप खरंच भांडतायत का? । RSS Angry With BJP? । Indie Journal
Переглядів 20 тис.14 днів тому
#election2024 #RSS #BJP राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्याच राजकीय संघटना असलेल्या भारतीय जनता पक्षावर नाराज आहे अशी चर्चा आहे. मात्र हे भांडण किती खरं? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website www.indiejournal.i...
Ep ६२ | बिहार आणि बंगालमध्ये असे निकाल का लागले? । Why Bihar & Bengal Vote This Way? । Sunil Tambe
Переглядів 1,4 тис.21 день тому
#Bihar #Bengal #election2024 बिहारनं इंडिया आघाडीला, तर बंगालनं भाजपला अनपेक्षित धक्का दिला. काय आहे यामागचं कारण आणि राजकारण, सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website www.indiejournal.in Follow Indie Journal...
Ep ६१ | शेअर बाजारातून निकाल कळतात का? । What Share Markets Say about Results । Indie Journal
Переглядів 2,2 тис.Місяць тому
#SunilTambe #election2024 #Results शेअर बाजार आणि गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय कंपन्या ४ जूनच्या निकालांबाबत अनेक भाकितं करत आहेत. मात्र असं भाकीत किती खरं ठरू शकतं? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website www....
Prof. Harjeshwar Pal Singh | How will Punjab Vote? | Elections 2024 | Indie Journal
Переглядів 440Місяць тому
#Punjab #election2024 #interview Indie Journal's Prajakta Joshi in conversation with Prof. Harjeshwar Pal Singh on the mood in Punjab, its genesis and how it could vote this time around. Help us fund our Journalism: bit.ly/SupportIndieJournal For more stories, visit our website www.indiejournal.in Follow Indie Journal on social media: Facebook: IndieJournal Instagram: instagram.com...
मिरजेचे माजी आमदार हाफिझभाईंची गोष्ट | Story of Hafizbhai Dhatture | Indie Journal
Переглядів 905Місяць тому
#Miraj #election2024 #maharashtra महाराष्ट्राच्या मिरज शहरात एक असे आमदार होऊन गेले, जे इथल्या धार्मिक सलोख्याचं प्रतीक होते. पाहुयात हाफिझभाई धत्तुरे यांची गोष्ट! आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website www.indiejournal.in Follow Indie Journal on...
टीम 'यथावकाश'चा प्रवास | Yathavkash Marathi Film । UPSC, MPSC Exams । Indie Journal
Переглядів 1,1 тис.Місяць тому
#Yathavkash #CompetetiveExams #Film स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या जीवनानुभवावर बनवलेल्या 'यथावकाश' या मराठीतील पहिल्या सिनेमाबाबत टीम यथावकाशशी मारलेल्या गप्पा. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website www.indiejournal.in Foll...
Elections in kashmir post abrogation of article 370 | Nazir Ganaie | Indie Journal
Переглядів 679Місяць тому
#election2024 #Kashmir #jammuandkashmir Jammu & Kashmir is seeing its first major electoral battle post the abrogation of Article 370 and losing its statehood. What are the emotions of the Kashmiri people, what are their hopes and what do these elections mean? We speak to Senior Journalist Nazir Ganaie. Help us fund our journalism: bit.ly/SupportIndieJournal Download our app: bit.ly/GetIndieRad...
माणूस असा का वागतो? | Why do people behave like they do? । Anjali Chipalkatti, Ajit Abhyankar
Переглядів 4,9 тис.Місяць тому
माणूस असा का वागतो? | Why do people behave like they do? । Anjali Chipalkatti, Ajit Abhyankar
Teaser | इंडी चॅटचा नवा कोरा एपिसोड । Indie Chat । Indie Journal
Переглядів 654Місяць тому
Teaser | इंडी चॅटचा नवा कोरा एपिसोड । Indie Chat । Indie Journal
मराठी मुंबईचं बदलतं राजकारण - २ | State of Marathi Politics in Mumbai। Deepak Pawar । Indie Journal
Переглядів 38 тис.Місяць тому
मराठी मुंबईचं बदलतं राजकारण - २ | State of Marathi Politics in Mumbai। Deepak Pawar । Indie Journal
मराठी मुंबईचं बदलतं राजकारण | State of Marathi Politics in Mumbai । Raju Parulekar । Indie Journal
Переглядів 80 тис.Місяць тому
मराठी मुंबईचं बदलतं राजकारण | State of Marathi Politics in Mumbai । Raju Parulekar । Indie Journal
Ep ६० । निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह । Can ECI be trusted? । The Sunil Tambe Show
Переглядів 1,1 тис.Місяць тому
Ep ६० । निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह । Can ECI be trusted? । The Sunil Tambe Show
इंदौरच्या शेतकऱ्यांचा सुपीक शेतजमिनी वाचवण्याचा लढा । Indore farmers fight for land | Indie Journal
Переглядів 1 тис.Місяць тому
इंदौरच्या शेतकऱ्यांचा सुपीक शेतजमिनी वाचवण्याचा लढा । Indore farmers fight for land | Indie Journal
विश्वामित्रीला 'सुधारा'च्या विळख्यातून वाचवण्याची गोष्ट |Saving Vishwamitri from RFD | Indie Journal
Переглядів 439Місяць тому
विश्वामित्रीला 'सुधारा'च्या विळख्यातून वाचवण्याची गोष्ट |Saving Vishwamitri from RFD | Indie Journal
मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी बेधडक | MP Congress President Jitu Patwari । Indie Journal
Переглядів 567Місяць тому
मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी बेधडक | MP Congress President Jitu Patwari । Indie Journal
इंदौरच्या मतदारांची सुरु असलेली थट्टा | How Indore voters were played । Indie Journal
Переглядів 1,1 тис.Місяць тому
इंदौरच्या मतदारांची सुरु असलेली थट्टा | How Indore voters were played । Indie Journal
इंदौरमध्ये या उमेदवारामुळे 'सूरत' कांड घडवता आलं नाही | Indore Candidate who prevented a 'Surat'
Переглядів 18 тис.Місяць тому
इंदौरमध्ये या उमेदवारामुळे 'सूरत' कांड घडवता आलं नाही | Indore Candidate who prevented a 'Surat'
काय म्हणतायत धंगेकर? | Ravindra Dhangekar speaks about Loksabha challenges । Indie Journal
Переглядів 9 тис.Місяць тому
काय म्हणतायत धंगेकर? | Ravindra Dhangekar speaks about Loksabha challenges । Indie Journal
Ep ५९ | २०२४ निवडणुकांचं वारं फिरलंय? । Election Data Analysis । NDA vs INDIA । Indie Journal
Переглядів 31 тис.Місяць тому
Ep ५९ | २०२४ निवडणुकांचं वारं फिरलंय? । Election Data Analysis । NDA vs INDIA । Indie Journal
गुजरातच्या पुरोगामी अवकाशाचा संकोच | Being Progressive in Gujarat । Indie Journal
Переглядів 1,5 тис.Місяць тому
गुजरातच्या पुरोगामी अवकाशाचा संकोच | Being Progressive in Gujarat । Indie Journal
गुजरातचे एकमेव कम्युनिस्ट उमेदवार | Lone Communist Candidate in Gujarat । Indie Journal
Переглядів 433Місяць тому
गुजरातचे एकमेव कम्युनिस्ट उमेदवार | Lone Communist Candidate in Gujarat । Indie Journal
भीम आर्मीचे बडोद्याचे उमेदवार । BHIM ARMY VADODARA | Indie Journal
Переглядів 748Місяць тому
भीम आर्मीचे बडोद्याचे उमेदवार । BHIM ARMY VADODARA | Indie Journal
मोदींच्या राज्यात व्यापाऱ्यांची सत्यस्थिती | Reality of traders under Modi Govt | Indie Journal
Переглядів 4,7 тис.Місяць тому
मोदींच्या राज्यात व्यापाऱ्यांची सत्यस्थिती | Reality of traders under Modi Govt | Indie Journal
सरदार सरोवरची धक्कादायक बाजू | Stark Reality of Statue of Unity । Indie Journal
Переглядів 34 тис.Місяць тому
सरदार सरोवरची धक्कादायक बाजू | Stark Reality of Statue of Unity । Indie Journal
काँग्रेस नेत्या मुमताझ पटेल यांची बेधडक मुलाखत | Mumtaz Patel on Ahmed Patel's legacy & Gujarat
Переглядів 1,2 тис.Місяць тому
काँग्रेस नेत्या मुमताझ पटेल यांची बेधडक मुलाखत | Mumtaz Patel on Ahmed Patel's legacy & Gujarat
बेधडक राजू शेट्टी | Raju Shetti on Why He Didn't join INDIA bloc । Indie Journal
Переглядів 464Місяць тому
बेधडक राजू शेट्टी | Raju Shetti on Why He Didn't join INDIA bloc । Indie Journal
गुजरात काँग्रेसची काय अवस्था? | State of Congress in Gujarat । Jaspalsingh Padhiyar । Indie Journal
Переглядів 3,3 тис.Місяць тому
गुजरात काँग्रेसची काय अवस्था? | State of Congress in Gujarat । Jaspalsingh Padhiyar । Indie Journal

КОМЕНТАРІ

  • @kapil7575
    @kapil7575 21 годину тому

    तांबे सर, आरक्षण मर्यादा 50% हुन वाढवून मराठा आरक्षण दिले तर, ' आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे....' हेच म्हणायचं ना तुम्हाला? सर, मुळात संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक मागासले पणावर वर आधारित आहे, आर्थिक मागासले पणावर नाही.आणी मराठा समाजातील एक वर्ग आर्थिक मागासलेलाअसू शकतो पण, सामाजिक मागासलेला अजिबात नाही. हि बाब खुद्द मराठा समाज मानतो, बाकीच्यांचं सोडा.( नारायण रानेंचे विधान ऐका ) किंबहुना असे करने म्हणजे संविधानार घाला होय,असे मानणारा वर्ग बराच मोठा आहे. माझ्या मते, मर्यादा वाढविणे, दुसरा खुला प्रवर्ग मानणार नाही आणी ब्राम्हण समाज तर मुळीच नाही ज्यांच्या हाती संपूर्ण प्रशासन आहे. आणी जरी मर्यादा वाढविली तरी EWS चीं वाढवून त्यात मराठा समजाला समाविष्ट केले पाहिजे ओबीसी मध्ये नाही आणी त्यात पण, सालागणिक सर्वेकशन करून मराठा समाजातील आर्थिक मागास ठरविले गेले पाहिजे. आणी शेवटचे एक, हे सर्व मराठा समाज मान्य करेल हे दुरापरस्त, मुळात मराठा हा लढवय्या समाज आहे, कितीही शांततेत आंदोलन करण्याची भाषा वापरू दे, तरी विश्वास करने योग्य नाही.... ह्याची प्रचिती महाराष्ट्राला आलेली आहे. आणी राजकारणी लोकांना तर हे सर्व संपवायचे नाही हे वेगळे सांगणे नको... मुळात ह्या आंदोलनाची दिशा भरकटत गेलीय.. कधी स्वतंत्र, कधी सगेसोयरे तर कधी ओबीसी मध्ये घुसू पाहणे हे आपण पाहतच आलो आहोत. मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण साठी चिरकाल लढा दिला तर ओबीसी सोबतच असतील. 🙏🙏🙏

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 23 години тому

    very nice ..

  • @ip198
    @ip198 День тому

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्न ज्याच्यातून निर्माण होत आहे ते शेतीच्या प्रश्नाकडे पाण्याच्या प्रश्नाकडे हमीभाव शेतकऱ्यांसाठी जोडधंदा या प्रश्नाकडे सरकारला लक्ष द्यायचं नाही.... आरक्षणाच्या नावाने लोकांना खेळवत ठेवायच..... शेतकरी नेते शरद जोशी हे म्हणून गेले होते सगळ्य दारिद्र्याचे मूळ हे शेतीच्या दारिद्र्यातआहे..त्यामुळे जोपर्यंत शेतीच दारिद्र्य दूर होत नाही तोपर्यंत लोकांचे दारिद्र्य दूर होणार नाही आणि आरक्षणासारखे प्रश्न निर्माण होतच राहील सरकारने या मूळ गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे

  • @ip198
    @ip198 День тому

    आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम आहे का... की झाला गरीब की दे आरक्षण असं आहे का... सामाजिक न्याय... प्रतिनिधित्व काही आहे की नाही.... गरिबी हटाव साठी आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी घटनेत तरतूद केली आहे

  • @ip198
    @ip198 День тому

    मराठा समाजाचे नेते अभ्यासक आंदोलक म्हणतात आम्हाल राजकीय आरक्षण नको मग EWS आरक्षण आहे ना आणि सरकार च्या रिपोर्ट नुसार मराठा समाजाला ews च्या 10% पैकी 8.5% आरक्षण मराठा समाजाला फायदा झाला आहे...... आणि आरक्षण कस ही दयाचे असेल तर जातनिहाय जनगणना करावीच लागेल..... सरकार ने obc ला ज्या योजना सवलत आहे त्या सर्व ews ला देऊन टाका

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 День тому

    1994 cha aarakshan gr bhogas

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 День тому

    जातिनिहाय जनगणना करा खरी परिस्तिथी समोर येईल.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 День тому

    मराठवाडा मधील सर्व मराठा ओबीसी मधे पाहिजेत ..10% sebc टिकल पाहिजे ..तरच माग हटाव

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    😲जरांगे ची लबाडी पहा- सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%(SEBC, EWS, OPEN, OBC- Kunbi). तरी याला अजून आरक्षण पाहिजे

  • @babasahebkamble1997
    @babasahebkamble1997 День тому

    समस्त सुशिक्षित जनतेने हा विडियो पहावा.संविधानाचा अभ्यास जमत नसेल तर वाचन करावे. तळागाळातील लोकांपर्यंत संविधान पोहोचेल हा प्रयत्न करावा.संविधान पोहोचवण्याबरोबरच सामाजिक न्याय सुधारणा,समाज सुधारणांचा ही प्रयत्न करावा. महत्वाची माहिती मिळाली.

  • @artcraft542
    @artcraft542 День тому

    Obc यादीत मराठा कुणबी ऑलरेडी सामाविस्ट आहे. माळी तेली इतर जाती 1994 साली सामाविस्ट केल्या त्यावेळी मागासवर्गीय आयोग होते का आयोगाची गरज नाही Sc st चे आरक्षण 100% आहे ते 50% करा लोकसंख्या च्या 50% करा सर्वाना एकच नियम ठेवा

    • @kapil7575
      @kapil7575 21 годину тому

      Sc, st चे आरक्षण ब्राह्मण समाजाला खुपणार नाही पण तुमच्या सारख्या धन दांडग्याना झोंबते.... हि वस्तुस्थिती आहे. 👎

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 День тому

    जसे लेवा पाटील + कुणबी = लेवा कुणबी आरक्षण चालते तिल्लोरी+कुणबी = तिलोरी कुणबी आरक्षण चालते तिरोळे+कुणबी = तीरोळे कुणबी आरक्षण ..चालते झाडे+ कुणबी = झाडे कुणबी..आरक्षण चालते राजपूत+ कुणबी = राजपूत कुणबी आरक्षण चालते खैरे + कुणबी = खैरे कुणबी....आरक्षण चालते वरील समुदया प्रमाणे त्याच प्रमाणे.. तत्सम शेती व्यवसाय करणारा समाज म्हणजे मराठा + कुणबी = मराठा कुणबी आरक्षण मिळणे हा संविधान हक्क आहे. ठीक आहे विदर्भ ,खानदेश , कोकण मधील कुणबी वेगळे समजत असतील ..मराठा कुणबी समाजापेक्षा त्यांना ..पण मराठा + कुणबी = मराठा कुणबी हे तर एकच आहेत..जे मराठा कुणबी आरक्षण मध्ये आहेत ते तर सर्व मराठा कुणबी समाजाचे सजातीय, रोटी बेटी व्यवहारातील आहेत ..खेडो पाडी , वाडी वस्तीवर राहणारे आहेत, दुर्गम.भागात राहणारे आहेत..सजातीय आहेत. या मराठा कुणबी लोकांना सरकारने जे आरक्षण दिले आहे तेच आरक्षण राहिलेल्या मराठा समाजातील सजातीय लोकांना सरकारने द्यावे ही मनोज पाटील यांची मागणी आहे....आम्हाला..कोकणी.विदर्भ.......आणि खानदेश मधील कुणबी नेत्याशी वाद घालायचा नाही..कारण ते वेगळे असतील तर असू द्या पण आरक्षणात मराठा कुणबी म्हणून असलेले तरी आमचे आहेत की नाही. . ..जर ते मराठा कुणबी समाजाची रोटी बेटी व्यवहार...परंपरा वेगळी समजत असतील तर त्याला महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाचा विरोध नाही असतील ते वेगळे पोट जातीचे ..पण जे मराठा + कुणबी= मराठा कुणबी पोट जातीचे आहेत ते तरी मराठा जातीचेच आहेत आणि त्यांना जे नोंदी नुसार आरक्षण मिळत तस सातारा गॅझेट,मुंबई गॅझेट, हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा कुणबी पोटजती स द्यावे...इथून पुढे. जर .तिरोले कुणबी.. घटोळे कुणबी.. तीलोरी कुणबी..लेवा पाटील कुणबी स्वतःला आणि ..मराठा कुणबी समाजास वेगळे समजत असतील तर ते वेगळे आणि मराठा कुणबी वेगळे असे काउंटर केले जावे ..वाद नको म्हणून ..पण हेही सांगावे ते आम्हाला आमचे मानत नाहीत आम्ही त्यांना आमचेच मानतो...पण ..मराठा + कुणबी= मराठा कुणबी पोटजात म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या..बाकीचे ओबीसी नेते आणि कुणबी नेते विरोध करत असतील आणि मराठा कुणबी समाजास त्याचा हक्क मिळण्यापासून विरोध करत असतील इतर ओबीसी नेत्या बरोबर बसून.. तिरोळे कुणबी, तील्लोरी कुणबी, लेवा कुणबी आणि मराठा कुणबी वेगळे आहेत असे सांगत असतील तर ते बरोबर समजा.. पण..ज्या मराठा + कुणबी लोकांना ओबीसी आरक्षण दिले आहे तेच आरक्षण महाराष्ट्रातील सर्व मराठा + कुणबी लोकांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे.....मनोज पाटील यांचे पर्यंत ही माहिती पोहचवा म्हणजे घरा घरातील मराठा समाज जागरूक होईल.. मराठा + कुणबी = मराठा कुणबी असा शब्द उल्लेख असलेले कुणबी पोट जातीचे आरक्षण सरकारने द्यावे...म्हणजे मराठा हा शब्द ही राहील आणि कुणबी हा शब्द ही राहील..आणि जात ही बदलणार नाही..फक्त पोट जात म्हणून ..कुणबी शब्द ऍड होईल..मराठा कुणबी आरक्षण सरकारने द्यावे .कोणी वाद घालू नये ..भेदभाव करू नये. मराठ्यांची पोट जात मराठा कुणबी आहे..तुम्ही जसे..मुख्य तीरोळे मुख्य आणि कुणबी उप मिळून तीरोळे कुणबी.. लेवा पाटील मुख्य ..उप जातीने कुणबी मिळून लेवा पाटील कुणबी तसे आम्ही मराठा मुख्य आणि उप जात कुणबी ..मिळून मराठा कुणबी..कारण आमचा व्यवसाय शेती..आमचा धंदा शेती..आमचं काबाडकष्ट शेतीत होत..कृपया कोणी ही अधिकार मिळण्यास बाधा आणू नये... मराठा कुणबी समाजाला सामाजिक न्याय आणि समान न्याय मिळाला पाहिजे..

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 День тому

    बहुसंख्य समाज अल्पसंख्यक ssmaj मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण करू नये म्हणून आरक्षण लागू केलय आणि तुम्ही तेच सांगताय

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 День тому

    Maratha 50% OBC madhun arakshan ghennar

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 День тому

    Satara ful saport Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 День тому

    बुलेट ट्रेन अहमदाबाद ला का??

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 День тому

    एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पुनरुथापन या विषयावर महराष्ट्रात अनेक विद्वानानी लिखाण केळे आहे . एक उदाहरण -- बा र सुंठणकर . महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील विज्ञान -- डॉ अभिधा धुमटकर असे अनेक विद्वान होवून गेले .

  • @sunilkasare69
    @sunilkasare69 2 дні тому

    सर वक्फ बोर्डा संदर्भात देखील सखोल माहिती देणारा व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती.

  • @rajendrakamble7279
    @rajendrakamble7279 2 дні тому

    उत्कृष्ट माहिती

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 дні тому

    सत्ते पे सत्ताक, सत्ताक पे पैसा Pawar is only pawar_* no one Will be pawar* Style of functioning _ pawar is pawar."

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 дні тому

    शरद पवार, man of crises management. Salute to rider .

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 дні тому

    संघ द्वेष का करतो,? पवार साहेब सर्व समावेशक ,सर्वांचा मान सन्मान ठेवणारा माणुसकी असणारा माणूस

  • @rudra369gl
    @rudra369gl 2 дні тому

    राजु सर,,❤

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 2 дні тому

    सुनील साहेब, आपले शतश: आभार. आज माझ्या वयाच्या 80 व्या वर्षात आपल्या या व्हिडिओ मुळे मोलाची भर पडली. आपले आभार मानावे तेवढे थोडे. याचा प्रसार आणि प्रचार भरपूर व्हावा. शुभेछ्या. खुप खुप धन्यवाद.

  • @mahanandakhobragade6444
    @mahanandakhobragade6444 2 дні тому

    खुप विस्तार पूर्ण माहिती दिली

  • @laxmikantmanwatkar9302
    @laxmikantmanwatkar9302 2 дні тому

    आपले विचार मोलाचे आहेत, पण ते एकांगी वाटतात. मी भाजपचा नाही, पण कांग्रेस ने नेहरू पासून सोनिया गांधी पर्यंत संविधानाची जी ससेहोलपट केली त्याचा आपण उल्लेख केला नाही. इंदिरा गांधी नी १९७४ साली घटनेच्या प्रीअंबल मधे सेक्युलर व समाजवाद हा शब्द घातला ती घटनेची पायमल्ली नाही का? शहाबानो केस मधे तर राजीव गांधी नी किती पलटी मारली. या बद्दल लोकांना माहीत पाहीजे. नागालँड मधे हिंदू साधना जाण्यापासून रोखण्यासाठी जी. आर. काढणे नेहरु ला शोधला का? हे हिंदू साधु ख्रिश्चन मिशनरी ना धर्मांतर करण्यासाठी चालले होते. अशा घटनेची तोडफोड केलेल्या पंचवीस गोष्टी आमच्या कडे आहेत. सेक्युलर व समाजवाद हा शब्द बाबासाहेबांनी घटनेत समाविष्ट करण्यास मनाई केली होती. काश्मीर मधील ३५(अ) कलमाचा मसूदा घेऊन जेंव्हा शेख अब्दुल्ला कायदामंत्री बाबासाहेबा कडे आले तेंव्हा डॉ. आंबेडकर यानी अक्षरश:हाकलून लावले. पण ते कलम नेहरूंनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद कडून पास करून घेतले. तेंव्हा एक तटस्थ व्यक्ती म्हणून सांगतो की भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप करणे चुकीचे आहे. उलट कांग्रेस नी शंभर वेळा घटना बदलली आहे. याचा सर्वानी विचार करावा.

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef
    @DEEPAKSURI.DS2288-ul1ef 2 дні тому

    Great parulekar sir

  • @drsudhirpatil996
    @drsudhirpatil996 2 дні тому

    अरे आपण पर्याय द्या ना व्यवस्थेला...........बोलणे सोपे असते

  • @c9fittings134
    @c9fittings134 3 дні тому

    Parulekar saheb namra vinanti me far paisewala nahi. Pawar saheb maze aawadte nete aahet .mala watate maharashtrane tyanna purnpane samjun ghetale nahi me tumhala Rs. 1000 dewu shakto. Me 60 cha aahe me exit honyachya aadhi tumche pustak mala vachayala milawe aani te maharashtrabhar lokanna sangta yawe ki pawar saheb kon aahet ashi mazi ecchcha aahe. Krupaya pustak lihawe he namra vinanti Jay maharashtra

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 3 дні тому

    दोघांना आपसात भांडण परवडन्या सारखं नाही . दोघे कारावासात ,अज्ञातवासात जातील .

  • @sureshshipurkar27
    @sureshshipurkar27 3 дні тому

    अत्यावश्यक माहिती मिळाली.

  • @sureshpatil3915
    @sureshpatil3915 3 дні тому

    फारच छान माहिती दिली आहे घटना बदलू नये.

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 3 дні тому

    अगदी बरोबर वास्तव मांडल आहे

  • @user-ub4vd8iz9u
    @user-ub4vd8iz9u 3 дні тому

    Vastav me saath saath baith ke shrikhand puri khaaye eesiliye mammi ne tumhe chaay pe bulalya hai koie Rudaeaa fugvaa Bhandan me Bhagune Mazyakade Tuza maza maza tuza ..

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 3 дні тому

    BJP,RSS एकच आहेत.भांडायचे नाटक करीत आहेत.

  • @sunilubhe9676
    @sunilubhe9676 3 дні тому

    Parulekar saheb u r giving answers to chutia

  • @democracy-matt
    @democracy-matt 3 дні тому

    एससी एसटी आणि ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या बहुजन समाजातील सर्वात जागृत बौद्ध आहेत.!! कोणी संविधान वाचवण्यासाठी सोबत असोत की नसोत आम्ही जीवाचे रान करून मनुवादी लोकांचे मनसुभे यशस्वी होऊच देणार नाही.!!!😊😊

  • @ashokjambhulkar1632
    @ashokjambhulkar1632 3 дні тому

    Excellent

  • @amarborkar2329
    @amarborkar2329 4 дні тому

    अतीशय सुंदर विचार ❤

  • @raosahebpatil6687
    @raosahebpatil6687 4 дні тому

    धन्यवाद सर, खुप चांगल वास्तव विश्लेषण!

  • @user-wq3it7ux5l
    @user-wq3it7ux5l 4 дні тому

    🙌🙌🙌

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 4 дні тому

    सर खूप खूप सुंदर छान संविधाना बद्दल माहिती दिली त धन्यवाद

  • @vidyaghodinde7866
    @vidyaghodinde7866 4 дні тому

    Congress ni savidhanat barech badal kele swatasathi. Va vote bank sathi. Dharmachya va jatichya navakhali bhed bhav kelay. Hindu dharmiya var anyay kelay. Indira khan ni. Te badala adhi. Sarvana sarkha nyay

  • @mahadevkamble1695
    @mahadevkamble1695 4 дні тому

    ऐसे आदमी पर भरोसा मात्र को कैसे मे ह****** ल*** के होते है ये देश मे अच्छी तरह से सोचना चाहिए

  • @mahadevkamble1695
    @mahadevkamble1695 4 дні тому

    दोघेही एकाच माळेचे मणी आहेत

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 4 дні тому

    Bjp spoks man

  • @user-rk2fq5ef8k
    @user-rk2fq5ef8k 4 дні тому

    गिरीश कुलकर्णींच्या मुलाखती, विचार ऐकणं हा नेहमीच दर्जेदार अनुभव असतो. 🙏

  • @dadasahebchandanshive1532
    @dadasahebchandanshive1532 5 днів тому

    Jai Sanvidhan..JAiBHiM.