मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
@@ketanjadhav4794या लोकांचा आणि बुद्धीचा दूरदूर पर्यंत संबंध नाही त्या मुळे दुर्लक्ष करा, कार्टून आणि या वैचारिक चर्चेची तुलना करणे म्हणजे किती IQ कमी असेल याची प्रचिती येते.
🙏🏻आदरणीय मा. श्रीयुत: राजू परुळेकर साहेबांचे चर्चसत्र म्हणजे एक कोणत्याही विषयावर विचारांची मेजवानीच असते सखोल विस्तृतपणे विश्लेषण, साहेब आपले मनःपूर्वक आभार 💐
राजू सरना बोलवत रहा परत परत....वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्या ज्ञानात भर पडते त्यामुळे.. सर बोलतात पण खूप छान मुद्देसूद कोण एकाची बाजू न घेता.... Thank you 🙏 त्यासाठी तुमचे नी सर्व टीम चे

ज्या दिवशी महाराष्ट्रीयांनी मराठीत बोलणे सोडले, त्यादिवशी पतन सुरू झाले. आपली मुळे पुन्हा बांधण्याची वेळ आली आहे आणि पहिली पायरी म्हणजे नेहमी मराठीत बोलणे. ती एकता आपल्याला परत मिळवायची आहे.
तुज्या सारख्या चुतीया लोकांची ती मानसिकता आहे.. .खर तर इतर भाषा पण आल्या पाहीजेत... संभाजी राजांना 7-8 भाषा येत होत्या 😂😂😂मराठी पाहिजे पण इतर भाषा पण आत्मसात केल्या पाहीजेत😂😂😂 आपली शाखा कुठे ही नाही याचा अभिमान नसावा😂😂😂
त्यासाठी मराठी माणसाने परप्रांतीयांअेवजी मराठी माणसांशीच व्यवहार करायला हवेत. मराठी गोष्टींना प्राधान्य द्यायला हवा. "Vocal for Local" ह्याला मराठी अर्थाने गृहीत घ्यायला हवं, आणि अेकमेकांना आपल्या शक्ती आणि क्षमतेनुसार एकत्र घेऊन चालायला हवं. हिंदी चित्रपट हिंदी गाणी पाहणं बंद करायला हवं. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करायला हवं आणि मराठी संस्कृती जगाला दाखवायला हवी. जेव्हा मराठी माणूस मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा , मराठी माणसांवर, आणि महाराष्ट्राचा अभिमान दाखवणार तेव्हा सगळे दखल घेतील.
At 29:30, he cherry picks one incident of supposedly trees cut for Jain society What a idiot way to link two topics The Deep state (western forces) is hiding that due to eating extensive non veg food, demands lot of fresh water which goes in feeding those animals and lot of land is kept for eatable animals production. This finally results in extensive global warming. Also those who want to be non violent towards animals are blamed for all other fake stories. The municipality must have gave permissions so first blame the municipality. Entire Dwarka is illegally occupied by majjars and dargahs by cutting trees, please do not forget that
मी संदीप मिश्रा { मिश्र } मुळत: उत्तर प्रदेश-चा आहे........माझी महाराष्ट्रात चौथी पिढी आहे........मला माहीत आहे की , कि महाराष्ट्र राज्य खर-चं महान राज्य आहे........टंकलेखन करण्याचा शुद्ध अन पवित्र भावनेचा -चं वापर करण्यात आलेला आहे , कृपा करुन हे लक्षात घेणे........ही नम्र विनंती.......या-वरती तुमची ईच्छा........जय वारकरि \ वारकरी सम्प्रदाय........
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
Maharashtra cha demographics change kela jaatay. MH will be the first state where its original inhabitants will Become minority in their own State, whole population of North Indians will increase especially GJ, UP and Bihar:(
खूप चांगली माहिती मिळाली, कधी आम्ही भूतकाळ पहावा काही ज्येष्ठ, श्रेष्ठ माणसा माणसा बद्दल काही जाणून घ्याव धन्य वाद राजुजी आणि मुलाखत घेणारे खूपखूप आभारी ❤
Was eagerly waiting for this kind of analysis. More news media and Marathi UA-cam channels need to discuss these topics on priority, it's already too late and existing and past Marathi leaders after Sanyukta Maharashtra movement have caused heavy damage to Marathi cause leading to ouster of Marathi manoos from Mumbai, Thane and now Pune, Kolhapur and Konkan are next. Will watch the whole interview now. Extremely grateful to Mr. Prathamesh Patil and Raju Parulekar Sir for walking up a new path and having a need-of-the-moment discourse in the Marathi news space 🙏💯🙏
Most marathi actually going abroad cuz all jobs are taken by bihari/up/bangladeshi PPL as they work in cheap salaries. Even gujjus also leaving mumbai. In last 10 yrs 4.5 lac marathi, 2 lac gujjus and 60 ks sindhis left Mumbai and went abroad. Parsis are not much now only 20k parsis exist in Mumbai.

खरतर राजू परुळेकर यांना वरचेवर टीव्ही चॅनल्स नी बोलावलं पाहिजे ,abp माझा वर ,लोकमत,टीव्ही९वर ,साम वर रविवारी बोलावलं पाहिजे ,म्हंजे हे सगळे मराठी माणसं ऐकतील ,तुम्ही पण वरचे वर बोलवा त्यांना खूप ऐकण्यसारख सांगतात ते
खूप छान विचार आणि महाराष्ट्रवर खोल केलेलं विश्लेषण. मधम वर्गीय समाजावर केलेले समीक्षा आवडली.श्रमा शिवाय आलेली श्रमंती किंवा पैसा हा देशाचा विकास करू शकत नाही तर देशच्या पतनाची सुरवात करत आहे हें मला आवडलेली आणि पटलेलं विधान
Am around 60+, while listening this discussion, I felt like I have lived all those references.. indeed it is necessary now to redefine terminologies like thief and honest, ethical and unethical... Etc. and imbibe those in upbringing of new generations... Thanks.
राजू परुळेकरांची विचार ऐकत रहावे वाटतात. त्यांचा अभ्यासपूर्ण विचार असतात. मी तसा कोल्हापूरचा व्ही शांताराम तसेच बाबुराव पेंटर व भालजी पेंढारकर त्या लोकांनी कोल्हापुरात मध्ये चित्रनगरीची कला उभा केली. रोहित साहेब तुमचे विचार ऐकून धन्य झालो.
खूप छान असेच असेच चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवत रहा. टीव्ही वर देखील असे प्रोग्राम करा म्हणजे जनसामान्यांपर्यंत असे विचार पोहोचतील. खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा हा कार्यक्रम पहाणे माझ्या साठी नेहमीच एक पर्वणी असते. मी तुमच्या येणार्या प्रत्येक नवीन भागाची वाट पहात असतो. खूप खूप धन्यवाद. तुमचे असे कार्यक्रम सतत यावेत म्हणून खूप आर्थिक मदत पण करावीशी वाटते पण मी तेवढा आर्थिकदृष्टय़ा सशक्त नाही तरी पण जमेल तशी मदत करत राहीन, पुन्हा एकदा धन्यवाद
Khup chan Raju sir tumhala mi nehni aikto dar veli kahi navin mahiti ani shikayla bhethta ani manuski chya vision madhe timb timb prakash padhto Thank you for such lovely learning video episode #indiechat #rajuparulekar #indiejournal
राजू सरांच्या विश्लेष्णाविषयी जसे सगळेच अचंबित होत आहेत तसा मी होत नाही कारण मी राजू सरांना बरंच ऐकलेलं आणि वाचलेलं आहे. त्यांच्या उच्चतम बुद्धिजीवी प्रतिवादात जो दाह आहे तो मी पचवू शकतो इतपत सक्षम मला त्यांच्याच विचारांनी केलं आहे. त्यांच्यावीषयी अधिक जेव्हा ते भेटतील तेव्हा बोलेल. BTW प्रथमेश भाई तुझे शर्ट्स छान असतात. शर्ट्स एकच पॅटर्न चे फक्त कलर वेगळे असतात ❤️
मराठी लोकांच्यात खूप potential आहे खुप क्षमता आहे फक्त आपल्या मुलांनी गावं सोडली पाहीजेत तर खुप talent पुढे येईल. स्थलांतर हे खुप महत्वाचे आहे. उदा. अजिंक्य रहाणे, रजनीकांत, सयाजी शिंदे, अजय अतुल.
UA-cam वर बाबासाहेबांची शेवटची मुलाखत आहे. त्यात बाबासाहेब फार निराश होऊन म्हणतात की ह्या देशात लोकशाही टिकणार नाही. बाबासाहेबांच्या ह्या मुलाखतीवर आपण दोघांनी एक एपिसोड करून जनतेचे मार्गदर्शन करावे, अशी ईच्छा आहे. Plzzzz.... करा असा एपिसोड....
वाह्, खूपच छान सामाजिक विचार मंथन. चोर कुणाला म्हणावे? याची वैचारिक बूज राखणारा समाज लोप पावत आहे का? किंवा 'सुक्ष्म शाश्वत गोष्टी' ह्रदयात पाझरणारे मूल्य शिक्षण जोपासण्यात सध्याचे पालक, शिक्षक आणि नीतिमत्तेचा अभाव असलेले सरकार कमी पडताहेत का?
#Prathamesh_Patil & #Raju_Parulekar, thank you very much. Your discussions give me a perspective to view social events and other happenstances. You give a radically original different view to look at the things. Keep it up. More discussions and more analyses are welcome from you both. Mr. Raju Parulekar must write a book - History of Maharashtra and current condition as influenced by social reformers.
मराठी भाषा अभिजात दर्जाचा विषय आला. मराठी चित्रपटसृष्टीच्या कलेवरावर हिंदी चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे.. हिंदी चित्रपटसृष्टीला मराठी माणसाने हातभार लावून मराठी चित्रपटसृष्टी मारण्यात पुढे आला आहे.
खुप धन्यवाद मुद्देसूद प्रश्न समाधान कारक चर्चा आणि असं मुद्दे विचारात बोलण होते आहे हेच खुप बर वाटलं २०२४ मध्ये सामज कूठे खचतो आहे किती वाईट विचारानं खतपाणी घातले जाते कुठे तरी समाज भरकटत चालला आहे कुणीतरी दखल घेतली जाते आहे हे बोलणेने बर वाटलं खुप खुप धन्यवाद सगळया चर्चा बाबत सर खुप सत्य कडू आणि आयुष्यत किती अंधार आहे हे सांगता आहेत
एपिसोड उत्तम … मूल्य घसरलेल्या महाराष्ट्राच अधपतन मध्यम वर्गाच देवभोळेपण तोही डांबीस .. हे पहाता मराठी सिनेमा कलाकार ज्यांना धड एक वाक्य मराठीत बोलता येत नाही … संघाची चलती आहे ह्यात .. तोवर ..
me UK madhe rahayla alo 2 varshanpurvi, mala nehmi asa prashna padaycha ki UK bharatapeksha pragat aahe pan yanchi ghara ashi dagdi kashi? ti dagdachi asun sudhdha khoop chaan vataychi. tyat rahavasa vataycha. ani trust me ithe je bharatiya lok rahtat te gholka karun rahtat, ani te jya parisaraat rahtat tikadchi swachchata ani english lok rahtat tya parisaratli swachchata yaat jamin asmanaacha farak aahe. Waaeet watta ki ase ka aahet bharatiya lok? ya sanvaadamadhun tyacha uttar kaay asava yacha thodasa andaaj alaa. please ya topic var ek sakhol discussion kara Parulekaran barobar. Thank you
मराठी भाषेला स्वत:ची लिपी आहे ती म्हणजे मोडी लिपी आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी पासून आहे परंतु नंतर त्या लिपीचा वापर सत्ताधारी लोकांनी पुढे बंद केला त्यामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झाले आहे
I don’t feel guilty about myself while watching UA-cam and using Social Media for so much time. Your discussion always enriches me. Thanks for creating such content. ❤❤❤❤❤
सर्वच स्तरावर अध:पतन चालू आहे. अभिजन आणि बहुजन हा वाद देखील चालू आहे. महाराष्ट्रात साहित्य संमेलन एक सवर्ण, दलित, आदिवासी येवढ्या प्रकारची भरतात. सरकारी अनुदान मात्र सवर्ण साहित्य संमेलनाला दिले जाते. बहुजन वर्गाच्या व्यथा सवर्ण ज्या दिवशी समजून घेतील तो सुदिन.
अप्रतिम मुलाखतीचा निवेदकाने / मुलाखत घेणाऱ्याने समारोप जरा विचारपुर्वक आणि साजेसा करावा..!! ऑपरेशन करताना जशी भूल सावकाश उतरली जाते तसेच वैचारिक उंचीवर माणूस असताना धाडकन जमिनीवर आणु नये, हा संकेत पाळावा..!!
Actually fall of Maharashtra & so as Marathi people begins in the so called Secular Congress rule after 1960,more precisely to say when Yashwantrao was in the power as he felt Nehru is so important & at higher level than that of Maharashtra/Marathi peoples & always bowed his head in front of Nehru.
No the real decay started because of Vasantrao Naik who was a man of the industrialists and who wiped out or stopped in the way or fractured the Indian Left comprising of the Communists and PWP. These parties ceased to be a force to reckon in the State of Maharashtra which is sad because these parties played a pivotal role in Samyukta Maharashtra movement. And he did nothing to the RSS. It is a shame that such a man could be the Chief Minister of Maharashtra for 11 years, still the longest serving Chief Minister.
राजु सर तुम्ही प्रविण तरडे सर किंवा मराठी चित्रपट निर्माते कोणाशी ही संपर्क साधून आपले विचार माडावे. व तसे चित्रपट प्रदर्शित करण्यात योग्य ते मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.🙏
राजू परुळेकर सरांचा मी खूप चाहत आहे मी त्यांची नेहमी सामाजिक राजकीय धार्मिक मुलाखत त्यांचे विचार परखड विचार बघत असतो सर खूप सुंदर विश्लेषण करतात सरांना जय महाराष्ट्र जय भीम
मेंदूला मुंग्या आल्याचं पाहिजे ईतकं तर्कशुद्ध व मार्मिक विवेचन केले आहे थाबद्दल तुम्हा दोघांच्या खूप खूप आभार.
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
Karacha
@@demya3464mi ata comedy show baghane sodun dila karan mi ata modi che june speech aikto ani khup hasto😂
अभ्यासू संभाषण. . धन्यवाद 🙏
@@ketanjadhav4794या लोकांचा आणि बुद्धीचा दूरदूर पर्यंत संबंध नाही त्या मुळे दुर्लक्ष करा, कार्टून आणि या वैचारिक चर्चेची तुलना करणे म्हणजे किती IQ कमी असेल याची प्रचिती येते.
पूर्वी मराठी कामगार हा वाचक होता, आता प्रेक्षक आहे. चित्रपटांचे म्हणाल तर मराठी चित्रपट सृष्टीचे छपरीकरण झाले त्यामुळे त्यांचा जनाधार गेला.
🙏🏻आदरणीय मा. श्रीयुत: राजू परुळेकर साहेबांचे चर्चसत्र म्हणजे एक कोणत्याही विषयावर विचारांची मेजवानीच असते सखोल विस्तृतपणे विश्लेषण, साहेब आपले मनःपूर्वक आभार 💐
राजू सरना बोलवत रहा परत परत....वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्या ज्ञानात खूप भर पडते .... Thank you
राजू सरना बोलवत रहा परत परत....वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्या ज्ञानात भर पडते त्यामुळे.. सर बोलतात पण खूप छान मुद्देसूद कोण एकाची बाजू न घेता.... Thank you 🙏 त्यासाठी तुमचे नी सर्व टीम चे
Correct 💯
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
❤
ज्या दिवशी महाराष्ट्रीयांनी मराठीत बोलणे सोडले, त्यादिवशी पतन सुरू झाले. आपली मुळे पुन्हा बांधण्याची वेळ आली आहे आणि पहिली पायरी म्हणजे नेहमी मराठीत बोलणे. ती एकता आपल्याला परत मिळवायची आहे.
बरोबर .. राज ठाकरे सुद्धा सलमान खानशी हिंदी तुन बोलतो. आणि आह्माला उपदेश करतो मराठी तुन बोलण्याचा..
तुज्या सारख्या चुतीया लोकांची ती मानसिकता आहे.. .खर तर इतर भाषा पण आल्या पाहीजेत... संभाजी राजांना 7-8 भाषा येत होत्या 😂😂😂मराठी पाहिजे पण इतर भाषा पण आत्मसात केल्या पाहीजेत😂😂😂 आपली शाखा कुठे ही नाही याचा अभिमान नसावा😂😂😂
त्यासाठी मराठी माणसाने परप्रांतीयांअेवजी मराठी माणसांशीच व्यवहार करायला हवेत. मराठी गोष्टींना प्राधान्य द्यायला हवा. "Vocal for Local" ह्याला मराठी अर्थाने गृहीत घ्यायला हवं, आणि अेकमेकांना आपल्या शक्ती आणि क्षमतेनुसार एकत्र घेऊन चालायला हवं. हिंदी चित्रपट हिंदी गाणी पाहणं बंद करायला हवं. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करायला हवं आणि मराठी संस्कृती जगाला दाखवायला हवी. जेव्हा मराठी माणूस मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा , मराठी माणसांवर, आणि महाराष्ट्राचा अभिमान दाखवणार तेव्हा सगळे दखल घेतील.
At 29:30, he cherry picks one incident of supposedly trees cut for Jain society
What a idiot way to link two topics
The Deep state (western forces) is hiding that due to eating extensive non veg food, demands lot of fresh water which goes in feeding those animals and lot of land is kept for eatable animals production.
This finally results in extensive global warming.
Also those who want to be non violent towards animals are blamed for all other fake stories.
The municipality must have gave permissions so first blame the municipality.
Entire Dwarka is illegally occupied by majjars and dargahs by cutting trees,
please do not forget that
मी संदीप मिश्रा { मिश्र } मुळत: उत्तर प्रदेश-चा आहे........माझी महाराष्ट्रात चौथी पिढी आहे........मला माहीत आहे की , कि महाराष्ट्र राज्य खर-चं महान राज्य आहे........टंकलेखन करण्याचा शुद्ध अन पवित्र भावनेचा -चं वापर करण्यात आलेला आहे , कृपा करुन हे लक्षात घेणे........ही नम्र विनंती.......या-वरती तुमची ईच्छा........जय वारकरि \ वारकरी सम्प्रदाय........
जबरदस्तीने गुलाम करता येतं पण जबरदस्तीने स्वतंत्र करता येत नाही!
राजू सर बोलतात तेव्हा फक्त ऐकत राहावं वाटत
Khara aahe tumcha..he is someone who has read literature a lot, such heavy readers are always worth listening to, also his Marathi sweet to ears 😊
True
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
अगदी खरं आहे राजू सरांना नेहमी ऐकत रहावं असच वाटत विचाने खूप श्रीमंत असलेलं माणूस आहे
Superb प्रबोधनकारक, मार्गदर्शक चर्चा!❤❤❤
नेहमी प्रमाणेच उत्क्रुष्ठ !❤❤❤
पुण्यातील ठंडी बाबतीत अगदी सत्य आणि योग्य विषलेषन राजु पळुलेकर सरांनी केले आहे.
पळुलेकर नाही सर परुळेकर आहे आडनाव त्यांचे
Thanks
मी स्वतः प्रवासात बघितलं मोठमोठ्या डोंगरातुन रस्ते बनविले आहेत मला वाटल हा विकास नाही हा ऱ्हास आहे पृथ्वीचा
आपलं म्हणणं शम्बर नाही तर लाखो टक्के खरे आहे खरं आहे खरं आहे
अगदी बरोबर आहे
पण सर्वांच्या नजरेत तो विकास दिसतो हे दुर्दैव😢😢😢
Maharashtra cha demographics change kela jaatay. MH will be the first state where its original inhabitants will Become minority in their own State, whole population of North Indians will increase especially GJ, UP and Bihar:(
our retired politian, govt employees are responsible for it.@@finegentleman7820
मा. राजु परुळेकर हे महाराष्ट्र भूषण आहेत.समाजवादी माणूस, उत्तम माणूस
खूप चांगली माहिती मिळाली, कधी आम्ही भूतकाळ पहावा काही ज्येष्ठ, श्रेष्ठ माणसा माणसा बद्दल काही जाणून घ्याव धन्य वाद राजुजी आणि मुलाखत घेणारे खूपखूप आभारी ❤
Was eagerly waiting for this kind of analysis. More news media and Marathi UA-cam channels need to discuss these topics on priority, it's already too late and existing and past Marathi leaders after Sanyukta Maharashtra movement have caused heavy damage to Marathi cause leading to ouster of Marathi manoos from Mumbai, Thane and now Pune, Kolhapur and Konkan are next. Will watch the whole interview now. Extremely grateful to Mr. Prathamesh Patil and Raju Parulekar Sir for walking up a new path and having a need-of-the-moment discourse in the Marathi news space 🙏💯🙏
Most marathi actually going abroad cuz all jobs are taken by bihari/up/bangladeshi PPL as they work in cheap salaries. Even gujjus also leaving mumbai. In last 10 yrs 4.5 lac marathi, 2 lac gujjus and 60 ks sindhis left Mumbai and went abroad. Parsis are not much now only 20k parsis exist in Mumbai.
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
शिक्षण आणि उद्योग हे प्रगतीचे साधन असेल तरी, सत्ता हे त्याचे केंद्र आहे, म्हणून बहुजनांनी प्रस्थापित नेतृत्व झुगारून स्वतः सत्तेत यावं.
परुळेकर सरांनी फार मार्मिक विश्लेषण केलं आहे ऐकायला वाईट वाटतं पण हे सत्य आहे
महाराष्ट्र हे सर्वांच्या बाबतीत नेहमीच प्रगतीशील राज्य आहे.
Maharastra pragati Hindi sidar lokachi Par mahatava haye , marathi ha phokaye marnar thach husar ,karmath nahi ,
अहो, साहेब हा सर्व इतिहास आहे.
खरतर राजू परुळेकर यांना वरचेवर टीव्ही चॅनल्स नी बोलावलं पाहिजे ,abp माझा वर ,लोकमत,टीव्ही९वर ,साम वर रविवारी बोलावलं पाहिजे ,म्हंजे हे सगळे मराठी माणसं ऐकतील ,तुम्ही पण वरचे वर बोलवा त्यांना खूप ऐकण्यसारख सांगतात ते
देशाचे सूत्रधार हे नेहमीच नैतिक व बुध्दीमान हवेत. याचाच अभाव आहे. म्हणून देश व या दुरावस्थेला आलाय.
Raju Parulekar saheb kharach mothe intellectual aahet!!
Tyanche interview nehmi aikaave se vaattat aani prerit kartaat ki aapan pan samajasathi ashya margavar chalun aaple contribution karaave!!
Khup inspiring aahet Raju Parulekar sir!!
Tumche sarve interviews Sohit Mishra barobar, Indie chat var Bolta hindustan var utsuktene pahto…
Thank you sir for being there!!
महाराष्ट्राची आणि मराठी माणसाच्या अधोगती ल फक्त मराठी माणूस च जबाबदार आहे
अमराठी आडनावे असलेली लोक जी महाराष्ट्रात जन्माला आली ती जेव्हा म्हणतात हमको मराठी नही आती तेव्हा खरंच वाईट वाटतं.
Padtya sanskrutila koni nahi vicharat
Kattu satya aahe
त्याला जबाबदार आपणच आहोत...
राजू जी तुम्ही etv marathi वर संवाद नावाचा कार्यक्रम करायचात तसं परत एकदा सुरू करा , उत्तम podcast , thank you प्रथमेश!
खूप छान विचार आणि महाराष्ट्रवर खोल केलेलं विश्लेषण. मधम वर्गीय समाजावर केलेले समीक्षा आवडली.श्रमा शिवाय आलेली श्रमंती किंवा पैसा हा देशाचा विकास करू शकत नाही तर देशच्या पतनाची सुरवात करत आहे हें मला आवडलेली आणि पटलेलं विधान
Hat's off to you
Raju sir for being intellectually responsive
Prathamesh for being unique and pensive in questions ❤
पुन्हा एकदा संपूर्ण एपिसोड व्यवस्थित पहावा, इतके तर्कशुद्ध आणि सटीक विचार मांडले आहेत.
Am around 60+, while listening this discussion, I felt like I have lived all those references.. indeed it is necessary now to redefine terminologies like thief and honest, ethical and unethical... Etc. and imbibe those in upbringing of new generations... Thanks.
Dhanyawad . Khup Abhar. Atishay utkrushtha apratim vivechan. Darjedaar mulakhat.❤
राजू परुळेकरांची विचार ऐकत रहावे वाटतात. त्यांचा अभ्यासपूर्ण विचार असतात. मी तसा कोल्हापूरचा व्ही शांताराम तसेच बाबुराव पेंटर व भालजी पेंढारकर त्या लोकांनी कोल्हापुरात मध्ये चित्रनगरीची कला उभा केली. रोहित साहेब तुमचे विचार ऐकून धन्य झालो.
खूपच सुंदर व वैचारिक मुलाखत!
परुळेकर सरांना व प्रथमेश सरांना मनापासून धन्यवाद!
अतिशय छान मुलाखत....सोप्या पद्धतीने समजेल अशी मुलाखत.
राजकारणात दळभद्री विचारांची लोकं आली की देशाला सुद्धा दळींद्री लागतेच.
Are desh kshala yz Marathi manus vasai virarla rahun swtala mumbaikar mhnwto...local ne dadrla yewun ubtla chatto...n virarla thakurla vote deto..he pn sanga sheput ghatll te
विषारी धारकरी बनण्यापेक्षा प्रेमळ वारकरी बना 🎉💐🙏
खुपचं छान मुलाखत प्रबोधन झाले धन्यवाद सर
खूपच छान चर्चा ....
बौधिक अधःपतन झालेल्या समाज मनाला मार्ग दाखवणारा बाण आहे ही मुलाखत.
माझ्या दृष्टिकोनातून शेवटचा विचार जो मांडला त्या विचार केला तर देश सुखी होईल.
वाह. Fan zalo जबरा मी.
खरच तुमचा सारख्यांचे khup गरज आहे.
Khup सत्य बोलले.
खूप छान असेच असेच चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवत रहा. टीव्ही वर देखील असे प्रोग्राम करा म्हणजे जनसामान्यांपर्यंत असे विचार पोहोचतील. खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा हा कार्यक्रम पहाणे माझ्या साठी नेहमीच एक पर्वणी असते. मी तुमच्या येणार्या प्रत्येक नवीन भागाची वाट पहात असतो. खूप खूप धन्यवाद. तुमचे असे कार्यक्रम सतत यावेत म्हणून खूप आर्थिक मदत पण करावीशी वाटते पण मी तेवढा आर्थिकदृष्टय़ा सशक्त नाही तरी पण जमेल तशी मदत करत राहीन, पुन्हा एकदा धन्यवाद
खूप छान. Waiting for " bramhavartacha pentioner"
जमीनीवर पाय ठेवून केलेल सत्यकथन मनात घर करून गेले .आभारी!
अतिशय सुंदर विवेचन
सर
तुम्ही खरच खूप ग्रेट आहात.
मला तुमची प्रत्येक मुलाखत आवडे.
जय शिवराय, जय भीम.
Khup chan Raju sir tumhala mi nehni aikto dar veli kahi navin mahiti ani shikayla bhethta ani manuski chya vision madhe timb timb prakash padhto
Thank you for such lovely learning video episode #indiechat #rajuparulekar #indiejournal
राजू सरांच्या विश्लेष्णाविषयी जसे सगळेच अचंबित होत आहेत तसा मी होत नाही कारण मी राजू सरांना बरंच ऐकलेलं आणि वाचलेलं आहे. त्यांच्या उच्चतम बुद्धिजीवी प्रतिवादात जो दाह आहे तो मी पचवू शकतो इतपत सक्षम मला त्यांच्याच विचारांनी केलं आहे. त्यांच्यावीषयी अधिक जेव्हा ते भेटतील तेव्हा बोलेल.
BTW प्रथमेश भाई तुझे शर्ट्स छान असतात. शर्ट्स एकच पॅटर्न चे फक्त कलर वेगळे असतात ❤️
मराठी लोकांच्यात खूप potential आहे खुप क्षमता आहे फक्त आपल्या मुलांनी गावं सोडली पाहीजेत तर खुप talent पुढे येईल. स्थलांतर हे खुप महत्वाचे आहे. उदा. अजिंक्य रहाणे, रजनीकांत, सयाजी शिंदे, अजय अतुल.
महाराष्ट्राचं खरं talent ग्रामीण भागात आहे
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏@@tejasnichit9580
@@tejasnichit9580bhau 100%खरं बोललास 🩵💯
पण त्याला हजारो वर्षांपासून पालखीचं फुटू दिली नाही, शाश्वत विचारसरणी ने.@@tejasnichit9580
Udbhodak आणि विचार प्रवर्तक खुप छान
उत्कृष्ट मुलाखत.
एक नंबर साहेब. wrong side ने जाणारे कार्यकर्ते खूप आहेत ह्या रोड ला.
अणाजी पंत म्हटल्यावर हे असेच होणार
सूर्याजी पिसाळ चि पिल्लवळ आज महाराजाचे नाव घेवून, औरगजेबचे राहिलेले अपुर्ण कार्य पूर्ण करण्याची सुपारी घेवून कार्य करत आहेत
@@umakantkulkarni8810सूर्याजी फितूर होता. याला समकालीन पुरावा दे.
@@umakantkulkarni8810बरोबर
Sheer Brahmin hatrade
Raju parulekar he communist विचाराचे आहेत आणि ब्राह्मण नाहीत.
खूप छान ❤, दृष्टिकोन बदलवनारी मुलाखत
UA-cam वर बाबासाहेबांची शेवटची मुलाखत आहे. त्यात बाबासाहेब फार निराश होऊन म्हणतात की ह्या देशात लोकशाही टिकणार नाही. बाबासाहेबांच्या ह्या मुलाखतीवर आपण दोघांनी एक एपिसोड करून जनतेचे मार्गदर्शन करावे, अशी ईच्छा आहे. Plzzzz.... करा असा एपिसोड....
राजू परुळेकर सरांनी ह्या प्रश्नांवर जेष्ठ नेते शरद पवारांची मुलाखत घ्यावी ही विनंती. 🙏
पवार साहेब ज्येष्ठ फक्त वयाने बाकी ते मीडियाने मोठे केलेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे.
वाह्, खूपच छान सामाजिक विचार मंथन. चोर कुणाला म्हणावे? याची वैचारिक बूज राखणारा समाज लोप पावत आहे का? किंवा 'सुक्ष्म शाश्वत गोष्टी' ह्रदयात पाझरणारे मूल्य शिक्षण जोपासण्यात सध्याचे पालक, शिक्षक आणि नीतिमत्तेचा अभाव असलेले सरकार कमी पडताहेत का?
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चांगल्या घटनांमध्ये संघाच्या स्थापनेचा उल्लेख एकूण बरे वाटले.
करेक्ट! cultural base नसलेल्या लोकांच्या हातात पैसा आला त्यामुळे र्हासाला गती मिळाली. अगदी खरंय.
#Prathamesh_Patil & #Raju_Parulekar, thank you very much. Your discussions give me a perspective to view social events and other happenstances. You give a radically original different view to look at the things. Keep it up. More discussions and more analyses are welcome from you both.
Mr. Raju Parulekar must write a book - History of Maharashtra and current condition as influenced by social reformers.
Raju Parulekar - never a dull moment!
मराठी भाषा अभिजात दर्जाचा विषय आला. मराठी चित्रपटसृष्टीच्या कलेवरावर हिंदी चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे.. हिंदी चित्रपटसृष्टीला मराठी माणसाने हातभार लावून मराठी चित्रपटसृष्टी मारण्यात पुढे आला आहे.
खरं कारण मराठी माणसं मराठी माणसांना कमी लेखतात
खुप धन्यवाद मुद्देसूद प्रश्न समाधान कारक चर्चा आणि असं मुद्दे विचारात बोलण होते आहे हेच खुप बर वाटलं २०२४ मध्ये सामज कूठे खचतो आहे किती वाईट विचारानं खतपाणी घातले जाते कुठे तरी समाज भरकटत चालला आहे कुणीतरी दखल घेतली जाते आहे हे बोलणेने बर वाटलं खुप खुप धन्यवाद सगळया चर्चा बाबत सर खुप सत्य कडू आणि आयुष्यत किती अंधार आहे हे सांगता आहेत
अभ्यासपूर्ण विचार ऐकायला मिळाले आभारी आहे.
एपिसोड उत्तम …
मूल्य घसरलेल्या महाराष्ट्राच अधपतन मध्यम वर्गाच देवभोळेपण तोही डांबीस ..
हे पहाता मराठी सिनेमा कलाकार
ज्यांना धड एक वाक्य मराठीत बोलता येत नाही …
संघाची चलती आहे ह्यात ..
तोवर ..
आला आला संघ 😂
Raju sir has tremendous experience and irony is that he is using facts in his talk, without afraid of any one, hats off to him
ग्रेट भेट चर्चा झाली आहे
me UK madhe rahayla alo 2 varshanpurvi,
mala nehmi asa prashna padaycha ki UK bharatapeksha pragat aahe pan yanchi ghara ashi dagdi kashi?
ti dagdachi asun sudhdha khoop chaan vataychi. tyat rahavasa vataycha.
ani trust me ithe je bharatiya lok rahtat te gholka karun rahtat, ani te jya parisaraat rahtat tikadchi swachchata ani english lok rahtat tya parisaratli swachchata yaat jamin asmanaacha farak aahe.
Waaeet watta ki ase ka aahet bharatiya lok?
ya sanvaadamadhun tyacha uttar kaay asava yacha thodasa andaaj alaa.
please ya topic var ek sakhol discussion kara Parulekaran barobar.
Thank you
मराठी भाषा स्वतःची कोणी लिपी नाही जे असली पायजे. देवनागरी लिपी मराठी लिपी नाहीं च नाहीं.
मराठी भाषेला स्वत:ची लिपी आहे ती म्हणजे मोडी लिपी आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी पासून आहे परंतु नंतर त्या लिपीचा वापर सत्ताधारी लोकांनी पुढे बंद केला त्यामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झाले आहे
@@user-uz5cq4xo5h yedya Modi lipi marathi sathi hoti. Pan tya welchya commitee ne modi chi garaj nahi mhanun suchawale
मोडीलिपी काय आहे मग!!??
@@jaywantraokharat4418
अगदी खरं
राजू सर great प्रबोधन ❤
Raju Parukelar is one of greatest logical,rational thinker of all time
OMG ..
I don’t feel guilty about myself while watching UA-cam and using Social Media for so much time. Your discussion always enriches me. Thanks for creating such content. ❤❤❤❤❤
It's a excellent analysis of the Marathi man by honourable Raju Parulekar. Thank you.
सर्वच स्तरावर अध:पतन चालू आहे. अभिजन आणि बहुजन हा वाद देखील चालू आहे. महाराष्ट्रात साहित्य संमेलन एक सवर्ण, दलित, आदिवासी येवढ्या प्रकारची भरतात. सरकारी अनुदान मात्र सवर्ण साहित्य संमेलनाला दिले जाते. बहुजन वर्गाच्या व्यथा सवर्ण ज्या दिवशी समजून घेतील तो सुदिन.
हो सवर्ण ही मेहनतीने पुढे आहेत. दोघांनी एकत्र यावे
खूप छान विचार मांडले सर आपण.
REALLY EYE OPENIING PODCAST
अत्यंत मर्मभेदी विश्लेषण
उत्तम एपिसोड. आपल्या चॅनलवर सुचेता दलाल ह्यांची मुलाखत घ्यावी. त्या उत्तम मराठी बोलतात.
अप्रतिम मुलाखतीचा निवेदकाने / मुलाखत घेणाऱ्याने समारोप जरा विचारपुर्वक आणि साजेसा करावा..!! ऑपरेशन करताना जशी भूल सावकाश उतरली जाते तसेच वैचारिक उंचीवर माणूस असताना धाडकन जमिनीवर आणु नये, हा संकेत पाळावा..!!
खूप छान विचार आणि मुलाखत 👌🙌
खुप छान मांडणी
राजू परुळेकर - एक खुप तर्कशुद्ध विवेचक!!
धन्यवाद सर
अतिशय प्रगल्भ विचार मंथन मन सुखावून गेले❤❤❤❤❤
आम्ही कुठे वहात चाललो आहोत विनाशाकडे
बुध्दीवंत समाज नाहीसा झालाय आमचे बरे वाईट हे राजकारणी ठरवू लागलेत
म्हणून ही आधोगती चालू आहे
ज्ञान भंडार !राजूसर
Actually fall of Maharashtra & so as Marathi people begins in the so called Secular Congress rule after 1960,more precisely to say when Yashwantrao was in the power as he felt Nehru is so important & at higher level than that of Maharashtra/Marathi peoples & always bowed his head in front of Nehru.
No the real decay started because of Vasantrao Naik who was a man of the industrialists and who wiped out or stopped in the way or fractured the Indian Left comprising of the Communists and PWP. These parties ceased to be a force to reckon in the State of Maharashtra which is sad because these parties played a pivotal role in Samyukta Maharashtra movement. And he did nothing to the RSS. It is a shame that such a man could be the Chief Minister of Maharashtra for 11 years, still the longest serving Chief Minister.
खूपच छान विश्लेषण
very informative and insightful sir
फारच छान मुलाखत.
धन्यवाद प्रथमेश आणि राजू सर...
Great Analysis
Veey nice i enjoyed and gained value alot 😊
राजु सर तुम्ही प्रविण तरडे सर किंवा मराठी चित्रपट निर्माते कोणाशी ही संपर्क साधून आपले विचार माडावे. व तसे चित्रपट प्रदर्शित करण्यात योग्य ते मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.🙏
तरडे बोगस आहे
खुप छान मुलाखत, पण क्रांती घडवण्यासाठी उपाय आहेत का सर ?
परखड. अभ्यासपूर्ण विवेचन.
भारत देशाचा युरेशियन विचारधारेमुळेच -हास झाला हे माञ नक्की.....चिञे,परुळेकर,सहस्ञबुद्धे सारखे आपवाद सोडले तर
फुले शाहू आंबेडकर काय मजा मारत होते का मग?
राजू परुळेकर सरांचा मी खूप चाहत आहे मी त्यांची नेहमी सामाजिक राजकीय धार्मिक मुलाखत त्यांचे विचार परखड विचार बघत असतो सर खूप सुंदर विश्लेषण करतात सरांना जय महाराष्ट्र जय भीम
बापरे, किती सुंदर विचार.
मराठी भाषा, विचारवंत आणि त्यांचे विचार, मराठी साहित्य, सामाजिक चळवळी, संस्कृती, खाद्य संस्कृती , शिक्षण ह्यावर मराठी माणसांनी नेहमी जुळलेले असावी.
खूपच चांगली चर्चा
दिशा स्तंभ परुळेकर सर