Beed Railway : नगर-बीड-परळी रेल्वे अखेर धावली, पहिल्या रेल्वेचा पहिला प्रवास कसा होता?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 226

  • @rajshinde......6
    @rajshinde......6 3 роки тому +113

    परभणी नांदेड बीडच्या जनतेवर मुंडे साहेबांचे अनंत उपकार

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 3 роки тому +69

    मुंडे साहेब असते तर आता पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण झाला आसता .

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 роки тому +64

    गोपीनाथ मुंडे साहेब 🙏 प्रीतम ताई पंकजा मुंडे धन्यवाद 🙏

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 3 роки тому +34

    पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे खूप आभार आणि अभिनंदन 💐💐💐

  • @pramodbangar4298
    @pramodbangar4298 3 роки тому +70

    साहेब आज तुम्ही रेल्वे पाहायला हवे होते 🧡

  • @ilovemyindia4811
    @ilovemyindia4811 3 роки тому +13

    मुंडे साहेब असते तर नक्की च आज जो आनंद झाला तो आनंद गगनात मावेल नसता I miss u saheb
    लवकर बीड पर्यंत काम पूर्ण होवो हीच अपेक्षा...💐💐

  • @radhikataighuneghune655
    @radhikataighuneghune655 3 роки тому +16

    धन्यवाद ताई साहेब मुंडे साहेबांचं स्वपण पुर्ण झाले खुप खुप धन्यवाद पंकजाताई प्रितम ताई

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 3 роки тому +28

    आज खर्या अर्थाने मुंडे साहेब यांचे व बीड वासीयांचे स्वप्न पूर्ण होत आहे

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 роки тому +54

    मुंडे साहेबचे आशिर्वादाने रेल्वे बीड जिल्ह्यात आली आहे तेला पकंजा व प्रितमने कामाला चालना दिली आहे

  • @tush.r.misal33
    @tush.r.misal33 3 роки тому +54

    आज मुंडे साहेब हवे होते

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 3 роки тому +130

    हे सगळ श्रेय पंकजाताई व प्रितमताई यांचच आहे.. धन्यवाद आदरणीय ताईसाहेब..🔥🔥👑👑

    • @rushikeshbhosale2654
      @rushikeshbhosale2654 3 роки тому +5

      हो त्याच्यामुळेच अजून ३_४ वर्ष लागणार

    • @sauravsirsat4195
      @sauravsirsat4195 3 роки тому +4

      @@rushikeshbhosale2654 only pankaja and pritam tai saheb

    • @krishnasangule9535
      @krishnasangule9535 3 роки тому +8

      @@rushikeshbhosale2654 हो ना म्हणूनच पवार महाराष्ट्रात होते म्हणून ५० वर्ष लागली यायल😁

    • @milindsawant9632
      @milindsawant9632 3 роки тому +4

      State government 50 % nidhi det aahe Google check kara

    • @krishnasangule9535
      @krishnasangule9535 3 роки тому +6

      @@milindsawant9632 २०१४ ला ताईंचच सरकार होत राजा तेव्हा पासन देतय state goverment, कधी पासण देतय ते पण चेक करा की..

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 3 роки тому +128

    हे फक्त स्वर्गीय . गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुले झाले आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @maharashtraaiktoy
    @maharashtraaiktoy 3 роки тому +24

    साहेबांचा आशीर्वाद

  • @RK._Editzz-w3b
    @RK._Editzz-w3b 3 роки тому +23

    हा आनंद बघण्यासाठी फक्त साहेब पाहिजे होते Miss you Shawn 😓

  • @dinkargite9430
    @dinkargite9430 3 роки тому +26

    आज मुंडे साहेब असायला हवे होते अमर रहे अमर मुंडे साहेब अमर रहे

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 3 роки тому +46

    मराठवाडा, रेल्वे मार्गामुळे नक्किच आपली प्रगती करून घेईल यात शंका नाही.

  • @goldmines_positive_gamer1193
    @goldmines_positive_gamer1193 3 роки тому +10

    प्रीतम ताई पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे साहेब यांचे खूप आभार🙏🙏

  • @nitinvedpathak1832
    @nitinvedpathak1832 3 роки тому +39

    स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबांचे नाव द्या या रेल्वेला...

  • @bibishangite9303
    @bibishangite9303 3 роки тому +4

    स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे स्वप्न साकार झाले साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @nitinkokane7657
    @nitinkokane7657 3 роки тому +7

    एकच लोक नेता रेल्वे आणून शकते ती नेता म्हणजे पंकजा ताई व पि्तम ताई धन्यवाद😘💕

  • @Patil.96......
    @Patil.96...... 3 роки тому +10

    स्वर्गीय मुंडे साहेब तर आहेतच परंतु बीडमधून स्वर्गीय अमोल भैया गलधर यांनी खुप संघर्ष केला आहे.

  • @avinashparthe2980
    @avinashparthe2980 3 роки тому +18

    आमच्या आष्टी करांना नगर परळी बीड आणि नगर वरून कुठे पण जाणे येणे सोपे होणार आहे
    धन्यवाद indian रेल्वे

  • @ganeshkendre4714
    @ganeshkendre4714 3 роки тому +21

    Miss u Munde Saheb

  • @A.k-oh8bc
    @A.k-oh8bc 2 роки тому +2

    सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव आता ही रेलवे लाइन

  • @narayanghule21
    @narayanghule21 3 роки тому +27

    मराठवाड्यासाठी महत्वाचे मार्ग-1)नगर-कल्याण,2)सोलापूर-औरंगाबाद,3)घाटनांदुर-दौंड

  • @raghunathkardile9145
    @raghunathkardile9145 3 роки тому +5

    मला आंनद आहे की मी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो.व एबीपी माझा वर व्यक्त होता आले

  • @supriyadrawing1359
    @supriyadrawing1359 3 роки тому +3

    मी पण आष्टी ची आहे ,नविन वर्षाचे आभार ।खुप खुप सुभेच्छा

    • @sopanzol1745
      @sopanzol1745 3 роки тому

      ❤😊

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 роки тому

      Kamitkami asthi mumbai kimwa aasthi pune railway chalu karave lokana fayada hoil rahilele kam 1 varshacha agodar complete karave

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 3 роки тому +7

    लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ,
    व धाडसी व्यक्तिमत्व स्वर्गीय अमोल गलधर,
    यामुळे शक्य झाले,
    तरी लवकरात लवकर बीड पर्यंत आणावी रेल्वे 🚩
    धन्यवाद

  • @ashoksanapvlog_sahyadrisafar
    @ashoksanapvlog_sahyadrisafar 3 роки тому +5

    गोपीनाथ मुंडे साहेब & अमोल भैय्या गलधर यांनाच पूर्ण श्रेय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mukeshgiri1256
    @mukeshgiri1256 3 роки тому +6

    धन्यवाद एबीपी माझा ने एकदा ज्या शेतकर्याच्या जमीनी या रेल्वे लाईन मधे गेल्यात अश्या लोकांना पण जाऊन विच्यारले पाहीजे कि त्यांना योग्य मोबदला मिळाला का नाही ते.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 3 роки тому +2

    लोकनेते, बहुजनांचा बुंलद आवाज स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब स्वर्गातून आशिर्वाद देत असतील. 🙏🙏🙏

  • @arkk33
    @arkk33 3 роки тому +21

    Parli beed route che kaam suddha suru kara 🙏🙏 Aankhi gati dya

  • @prepareobjectiveenglish3743
    @prepareobjectiveenglish3743 3 роки тому +4

    Khup anad zala, mi khuntephal, solapurwadicha ahe, sanjiv Ranshing, proud to be there,

  • @satishban7
    @satishban7 3 роки тому +5

    Ata Beed cha vikas hoel He sarv shriya Pankaja Tai saheb ani Pritam taina jate Thank you Tai.. Kharach khup Abhari Ahe Beed. Chi janta 🙏🙏

  • @ramharichoure6944
    @ramharichoure6944 3 роки тому +28

    Congratulations 💐

  • @satishyadav-ue2eu
    @satishyadav-ue2eu 3 роки тому +15

    रेल्वे बोर्डाने पुढील मार्ग ही कार्य लावावे 🙏

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 3 роки тому +2

    धन्यवाद पंकजा मुंडे, मोदी साहेब❣️

  • @RK._Editzz-w3b
    @RK._Editzz-w3b 3 роки тому +3

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रयत्नाने आज बीड जिल्ह्यात रेल्वे धावली आहे त्यांचे खुप खुप आभार मानले पाहिजेत

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 3 роки тому +6

    Khup Chan Mahiti Deli Abp majha....Khup Varsha Pasun Ha Railway Line Project Hot Ahe Partek Nagarik La Fayda Honar Va Ahmadnagar 🛤️ Beed 🛤️Parli Railway Line Fast Track Var Jhala Pahijet ..Jay Hind Jay Bharat 🇮🇳🙏

  • @ankushghugeghuge8140
    @ankushghugeghuge8140 3 роки тому +13

    Miss you munde saheb

  • @womenpower8946
    @womenpower8946 3 роки тому +22

    Only and only pankajatai waghin kamachi.

  • @mangeshkolapkar3218
    @mangeshkolapkar3218 3 роки тому +2

    Thx pankaja Tai 🙏🙏🙏

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 роки тому +8

    Saheb

  • @vinayakkendre3910
    @vinayakkendre3910 3 роки тому +9

    Miss you sahab 😭😭

  • @usphysics3631
    @usphysics3631 3 роки тому +1

    छान सादरीकरण करण सर👍🏻

  • @avinashrathod8763
    @avinashrathod8763 3 роки тому +2

    आमोल भैय्या आज तुमची खुप आठवन येते हे दीवस बगायला तुम्ही पाहीजे होतात

  • @arungarad1218
    @arungarad1218 3 роки тому +8

    आभिनंदन

  • @laxmantambade4191
    @laxmantambade4191 3 роки тому +9

    Miss you saheb

  • @amolkedar4858
    @amolkedar4858 3 роки тому +10

    Miss you saheb😭😭😭😭

  • @shubhamlahane174
    @shubhamlahane174 3 роки тому +13

    Miss you saheb 😭

  • @gopalaghav4781
    @gopalaghav4781 3 роки тому +6

    Munde saheb tumach swapn purn hot aahe

  • @rahulsuralkar1081
    @rahulsuralkar1081 3 роки тому +1

    Nice Reporting Govind Shelke
    Positive vives 👏

  • @umeshraut4977
    @umeshraut4977 3 роки тому +5

    Miss you saheb ❤️

  • @annasahebgawaremd8483
    @annasahebgawaremd8483 3 роки тому +6

    Congratulations beedkar...

  • @saarthakkarandikar5515
    @saarthakkarandikar5515 3 роки тому +10

    मोदी है तो मुमकिन है

  • @ladshivkumar9337
    @ladshivkumar9337 3 роки тому

    धन्यवाद पंंकजाताई

  • @maheshgholve007
    @maheshgholve007 3 роки тому

    ग्रेट वर्क ताई साहेब 🙏

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 3 роки тому +2

    मुंढे साहेब कृपा 🙏

  • @satishyadav-ue2eu
    @satishyadav-ue2eu 3 роки тому +5

    रेल्वे बोर्डाचे खूप खूप आभार अभिनंदन 💐💐💐

    • @ViscAa_B
      @ViscAa_B 3 роки тому

      Arey kalya gandichya tond bag bullya tuza

  • @prashantyerphuleofficial
    @prashantyerphuleofficial 3 роки тому +14

    Thanks indian railways team and Support and following subjects to economy of Marathwada when speed to progress.. thanks Taisaheb

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 3 роки тому +3

    Waah, waah Sundar chhaann!!

    • @jagannathfasate2228
      @jagannathfasate2228 3 роки тому +1

      बिड कराचे स्वप्न साकारले

  • @bharatnagargoje808
    @bharatnagargoje808 3 роки тому

    खुपच छान साहेब

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 роки тому

    Great work Tai saheb

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 3 роки тому +7

    Congratulations to Hon.modiji GOI Hon.Pankajatai aaj Gopinathji Mundeji yanche swapna sakar zale. Dhanyawad.

  • @baluhawale2804
    @baluhawale2804 3 роки тому +1

    अटलजी पंतप्रधान होते तेव्हा बीडला रेल्वे येणार हे सांगितले मी त्यावेळी आठवी इयत्तेत शिकत होते आता माझे वय 39 आहे आता माझा मुलगा इयत्ता आठवीत आहे तरीपण नगर ते आष्टी एवढेच काम झाले आहे बीड पर्यंत काम कधी पूर्ण होणार

  • @akshayghule7158
    @akshayghule7158 3 роки тому +4

    Congratulations tai 💐💐

  • @gmkhan7041
    @gmkhan7041 3 роки тому +1

    Mahiti baddal thanks

  • @dipakugle
    @dipakugle 3 роки тому

    खूप छान माहिती

  • @Zargar_automobiles
    @Zargar_automobiles 3 роки тому +2

    Congratulation 💖💫🌠😇

  • @maheshgite8921
    @maheshgite8921 3 роки тому +1

    मुंडे साहेब आज पाहिजे होते त्यांच्यामुळे रेल्वे आली आहे

  • @sohelfarooqui1361
    @sohelfarooqui1361 2 роки тому

    Congratulation Beed public 💐💐💐💐

  • @sohelfarooqui1361
    @sohelfarooqui1361 2 роки тому

    Good work 👍👍

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 3 роки тому

    आमचं बीड एकदाची रेल्वे आली 🙏🙏🥰💐

  • @sandipkardel278
    @sandipkardel278 3 роки тому +19

    1995 ते 2025 वीस वर्षे अभिनंदन मराठवाडा

  • @bhaskarkadus6477
    @bhaskarkadus6477 3 роки тому +2

    बातमी खुप छान परंतु खुप सावकाश काम चालु आहे . केद्रामधील कोणत्याही पक्षाच्या सरकारला महाराष्ट्रमधे केवळ परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक करता येतील व कसे होतील यावर जास्त भर असतो पण विकास कामे करणे हा दुख्यम मुद्दा याचेच जिवंत उदाहरण ही रेल्वे आहे १९९५ पासून फकत ६० किलोमीटर . ही रेल्वे कल्याण माळशेज मार्ग नगर बीड परळी होणे अत्यंत गरजेचे आहे तेही अत्यंत वेगाने होणे गरजेचे आहे . महाराष्ट्र हे राज्य भारतामधे सर्वात जास्त केंद्र सरकारला टॅक्स देणारे राज्य आहे त्या तुलनेत प्रत्येक पक्षाच्या केंद्र सरकारने निधी कोणत्याही योजनेला दिला नाही हे मराठी नेत्यांचे व महाराष्ट्राचे दुर्देव आहे तरीही सर्वपक्षीय महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी एकत्र महाराष्ट्राच्या फायदयाकरिता एकत्र येणे गरजेचे आहे . तरच याचा महाराष्ट्रातील जनतेला फायदा होईह व महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्राजेक्टसुध्दा लकर पुर्ण होतील व फायदयात चालेल याची दखल परिसरातील सर्वपक्षीय नेते व महाराष्ट्र सरकार व खास करून केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे ज र असे होत नसेल तर यांना मत देऊन निवडून देऊ नका .

  • @ankushsonawane7390
    @ankushsonawane7390 3 роки тому +1

    मुंडे साहेबांची कृपा

  • @A.k-oh8bc
    @A.k-oh8bc 2 роки тому +1

    घटनादुर ते केज ते पाटोदा जामखेड़ श्रीगोंदा दौंड रेलवे लाइन कब शुरू कर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 2 роки тому

    All hard workers Thanks

  • @santoshmore5277
    @santoshmore5277 3 роки тому +1

    घाटनांदुर आंबेजोगाई केज जामखेड दौंड रेल्वे ला मंजुरी मिळून पंचवीस वर्षे झाली आहेत सर्वे पण झाला आहे कधी होणार

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 роки тому

    धन्यवाद साहेब...

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 3 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱

  • @keshavghodke785
    @keshavghodke785 3 роки тому +3

    Miss u saheb .

  • @MrJAHAPANAH
    @MrJAHAPANAH 2 роки тому

    Chhan reporting

  • @indianmaharastra8890
    @indianmaharastra8890 3 роки тому

    Taincha ashirwad

  • @ganeshsangle6553
    @ganeshsangle6553 3 роки тому +8

    मुंडे साहेब

  • @dnyandevphad8952
    @dnyandevphad8952 3 роки тому +1

    Only ताई

  • @rutudhwajkande5117
    @rutudhwajkande5117 2 роки тому

    या व्हिडिओच्या माध्यमातून जो आपण ग्राउंड रिपोर्ट दिला आहे या गोष्टीला आत्ता 7 महीने पूर्ण झाले आहेत तरी मला अस वाटतंय की आपण आजच्या तारखेला या कामाची काय स्थिती आहे याच्या रिपोर्ट वर पण एक व्हिडिओ बनवावा कारण आजपर्यंत या रेल्वे मार्गावर कोणी जास्त लक्ष दिलेले नाही आणि अशी एखादी उपडेट आली तरच या मार्गाकडे सर्वांचे लक्ष जाते (सर्व प्रसार माध्यम) व त्यानंतर या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष जात नाही त्यामुळे मला अस वाटतं की आपल्यासारख्या मोठ्या वाहिनी च्या माध्यमातून जर कोणाचे लक्ष वेधले तर आपल्या वाहिनी चा या मार्गाच्या यशाच्या मागे आपलाही मोलाचा वाटा राहील
    एक बीड जिल्ह्यातील नागरिक

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 3 роки тому +1

    स्व. पासवान हे पन बीडला आले हाेते तेव्हा आम्ही पुर्णा येथुन त्याना रेल्वे प्रश्न बदल निवेदन दिले हाेते, आज काही अंशी ते पुर्ण हाेत आहे ते फक्त माेदी साहेबांच्या काळात. व मुडेंसाहेबाच्या प्रयत्नात मुळे. हे सत्य काेणी नाकारले शकत नाही. माना अथवा नका, सत्य कधीही लपत नाही.

  • @aghavnavanath3089
    @aghavnavanath3089 3 роки тому

    रेल्वेला मुंढे साहेबांचे नाव दिले पाहिजे 🙏🙏

  • @omkarjadhavsir.6516
    @omkarjadhavsir.6516 3 роки тому +2

    रेल्वे ची टेस्ट करन म्हणजे रेल्वे आली का ❓😴

  • @chandrashekhardorge5458
    @chandrashekhardorge5458 3 роки тому +1

    Very good

  • @manojban7770
    @manojban7770 3 роки тому

    Graet work.... 🙏

  • @vijaygadekar9775
    @vijaygadekar9775 3 роки тому +2

    हि गाडी बिड परळी ला जाई पर्यंत चे वीडियो शुटिंग करून दाखवा की रावसाहेब

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 3 роки тому

      Bhau saheb ajun Beed paryant railway Ali nahi ye fakta Ashti paryant ahe apeksha yail 2024 paryant railway

  • @asifshaikh7950
    @asifshaikh7950 3 роки тому +1

    ,लवकर नगर कलयान रेलवे काम चालू करा

  • @satishmhaske6398
    @satishmhaske6398 3 роки тому +1

    Beed karansathi anandachi batmi aahe 🙏

  • @ganeshbotwe8490
    @ganeshbotwe8490 2 роки тому

    पूर्ण काम कधी होईल

  • @dipakpadar9992
    @dipakpadar9992 3 роки тому +5

    रेल्वे ने कुठे विकास होतो का शेती साठी पाणी पाहिजे सर्व जिल्हा ऊस तोडणी कामगार चा आहे लोक बोलतात पुणे येथे

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 3 роки тому

    मुंडे साहेब आज पाहिजे होते

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 3 роки тому +2

    Maharashtra मधील BJP नेते आता सीमा भागा साठी कोल्हापूर कागल निपाणी संकेश्र्वर पाच्चापुर बेळगाव असा 83km नवीन रेल मार्ग मंजूर करण्यास मदत करावी यासाठी रेल मंत्री दानवे सर कडे पाठपुरावा करावा ही विनंती

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 3 роки тому

    या रेल्वेने बीड व संबंधित जनतेला फायदा रहावा हीच अपेक्षा