Sanjay Nahar : बाबासाहेबांचं नाव बदलून सावरकरांचं नाव देणं शक्य नाही,संजय नहार काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @MarotiSonkamble-h6q
    @MarotiSonkamble-h6q 3 години тому +5

    मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव दिल. हा महामंडळाचा निर्णय आहे. मग धमक्या देण्याचं काय कारण आहे.

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 30 хвилин тому +2

    साहेब बाबासाहेबांचे नाव फक्त सभागृहलाच काय या देशाला दिले तरी त्यांचे या देशावर आणि इथल्या सर्व मानव जातीवर फार मोठे उपकार आहेत, आज जो भारत देश दिमाखात पुढे जात आहे तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.

  • @195_khushisonawane4
    @195_khushisonawane4 17 хвилин тому

    Babasaheb ch nav dya Karan ki phile Jana aaksep aahe tyani itihaas vachava

  • @rahulugadi8451
    @rahulugadi8451 2 години тому

    कोणाचंच नाव देऊ नाही महाराष्ट्र मराठी साहित्य स्मेलन आसेच नाव द्या