याना खरोखरच कायदा शिक्षा करेल का? कोणी राजकारणी पाठराखण करेल पण खरोखरच यांना बाहेरच सोडू नये व यांना फाशीच होयला हावी जर आसले गुन्हे करत आसतील तर सोडाच नये
खुप भयानक आहे, लहान मुलांना पालकांनी कोणाबरोबरही का नाही जायचे, हे समजावुन सांगायला हवे, चॉकलेट किंवा अजुन काही कोणी देत असेल, तर ते मुलांनी आई वडीलांना सांगावे, परके काय आपले जवळचे नातेवाईक त्याच्यावरही आज विश्वास नाही ठेवता येत. प्रत्येकाने सावध रहावे.
यांनी जेवढया मुलांना पळवले आहे त्या सर्वच्या सर्व मुलांना परत मिळवले पाहिजे आणि जेव्हढे संबंधित असतील त्यांना उचलले पाहिजे प्रकरण मात्र शेवटास नेले पाहिजे पोलिस मित्रांचे अभिनंदन.
या गुन्हेगारना अशी सजा द्या,पुन्हा असा गुन्हा करणारे घाबरलेच पाहीजे,एक हात एक पाय कायमचा निकामी करणे गरजेचे आहे,यानां जेल मध्ये पोसत बसु नका याची काय गरज नाही🤣😂🤔🤣😂
पोलिस खाते असे काम करावे... अभिनंदन...खूप मोठ मोठे क्राईम क्रिमिनल, ऑनलाईन फ्रोडस,लूट लूट गँग वर कारवाई करावी... मनापासून अभिनंदन.... सामान्य माणूस, गरीब जनतेला लुटणारे खूप गुंड, माफिया, धोकेबाज, वसूली गँग,प्लॉट,दवाखाने, रुग्णालये, अनेक उदाहरणे देता येईल,.योगी जी स्टाईल कारवाई करण्यात यावी.
याचे फोटो प्रत्येक जिल्ह्यात लावावे बस् स्टॉप ला आणि ज्यांचे मुले किडण्यप अपहरण झाले आहेत त्यांनी परभणी पोलीस सम्पर्क करावा लवकरात लवकर हरवलेले मुले त्यांच्या आई बाबा ना मिळावे परभणी पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन
Officer madam ji salute hai apko.. My request is go to deeply investigation even 3rd degree remand because need to reach up to root.. Better demand and punish them under act IPC 302.. Jai Hind
महाराष्ट्र पोलीस यांचे अभिनंदन 💯👏🏻👏🏻👍🏻🚓🚓
त्यांची तोंड दाखवा म्हणजे लोक सतर्क राहतील
अगदी बरोबर आहे
Ho
लोक जीव घेतील त्यांचा म्हणुन तोंड झाकता त
@@sayyadmulani2525😅
पण यांना शिक्षा होनार का पैसे घेऊन सोडून देनार हाच गंभीर प्रश्न आहे
Max 5/6 month ...mg baher... 😄👍
सोडून देण्यासारखा गुन्हा नाही
If they are released early , they will have learnt the lesson well . They will tighten and enhance their modus operandi to evade arrest in future.
अशी शिक्षा ह्यांना द्या की जन्माची ह्यांना वेळ आठवली पाहिजे.
फाशीशिक्षा झाली
@@popatlavand6906yecha peksha kathin shiksha asayla pahije hoti. Ashi shiksha jyachani asa gunha karaychi konachi himmat nahi zali pahije.
महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन
यांना पहीले जाहीर फासी द्या .
फाशी नको हात पाय तोडा मग सोडा.
right
अभिनंदन म्याडम!
तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे.
मॅडम आपले व आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏🏻🙏🏻
याना खरोखरच कायदा शिक्षा करेल का? कोणी राजकारणी पाठराखण करेल पण खरोखरच यांना बाहेरच सोडू नये व यांना फाशीच होयला हावी जर आसले गुन्हे करत आसतील तर सोडाच नये
ह्या चोरी करनाऱ्या लोकाच्या गोट्या काढून त्याना खच्ची करा
2 भागिले 4 करा गोट्या
Right bro
मॅडम ने पण काम चांगले केले आहे अभिनंदन परभणी पोलीस डिपार्टमेंट याचं कराव तेवढ कौतूक कमीच आहे.
हि टोळी प्रसिद्ध न करता अशी संपवा की जशी अस्तित्वातच नव्हती
डायरेक्ट एन्काऊंटर हाच एकमेव पर्याय 😡😡
जर असं होणार नसेल तर सरकार काहीच कामच नाही 😡😡
मी फार गांधीवादी आहे,, परंतु यांना कापुन काढ़ा😠
😂
😂
मॅडम तुमच्या कामाला सलाम आहे
यांचा कडून चौकशी करून यांना गोळ्या घालून ठार करा.
दोषींवर कडक कारवाही व्हायला पाहिजेत
यांना फाशी पेक्षा कठीण शिक्षा झाली पाहिजे
महाराष्ट्र पोलिस अधिकारी कर्मचारी सर्वाचे अभिनंदन चागली कामगिरी केली
संपूर्ण पोलीस यंत्रणेचे खूप खूप अभिनंदन ,असेच कार्य करीत रहा
कडक सजा मिळाली पाहिजे जामिन मिळू नये
अभिनंदन परभणी पोलीस
Salute 👏👏
यांना फाशी द्या उगाच सांभाळत बसू नका योगी बाबा चे राज पाहिजे पूर्ण भारतात
महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन जय महाराष्ट्र 🙏🙏
खुप छान ताई अभिनंदन
अफसर आप कितना सफाईदार हिंदी बोलते हो. और आपके ईस सहारनिय काम से गर्व है.
खुप भयानक आहे, लहान मुलांना पालकांनी कोणाबरोबरही का नाही जायचे, हे समजावुन सांगायला हवे, चॉकलेट किंवा अजुन काही कोणी देत असेल, तर ते मुलांनी आई वडीलांना सांगावे, परके काय आपले जवळचे नातेवाईक त्याच्यावरही आज विश्वास नाही ठेवता येत.
प्रत्येकाने सावध रहावे.
यांनी जेवढया मुलांना पळवले आहे त्या सर्वच्या सर्व मुलांना परत मिळवले पाहिजे आणि जेव्हढे संबंधित असतील त्यांना उचलले पाहिजे प्रकरण मात्र शेवटास नेले पाहिजे पोलिस मित्रांचे अभिनंदन.
या गुन्हेगारना अशी सजा द्या,पुन्हा असा गुन्हा करणारे घाबरलेच पाहीजे,एक हात एक पाय कायमचा निकामी करणे गरजेचे आहे,यानां जेल मध्ये पोसत बसु नका याची काय गरज नाही🤣😂🤔🤣😂
फाशी द्या या आरोपींना
एकदम चांगली माहिती दिली अभिनंदन
अशा गुन्हेगाची तोंड का झाकता, सर्वांना पाहु देत जा त्याशिवाय कसं ओळखाव.
गोळ्या घालून ठार केलं तर बरे होईल पुन्हा कोणाची हिम्मत होणार नाही...
यांची तोंड दाखवा आज ना उद्या हे बाहेर येतील जगाला कळू द्या ही माकडं कोण आहेत
Good job sir👍🏻 I really Proud Maharashtra👏🏻😊 ❤
गोळ्या घालायला हव्यात भर चौकात गोळ्या घालायला
बहोत आच्छे....👌🏽👍🙏
Great madam
Proud of you
Ek ashi ch serial hoti CRIME PETROL madhe ek episode hota... अभिनंदन मॅडम आणि टीम 💐
Congratulations entire Police Team. We all are proud of your bravery and service towards the nation. Jai Hind
T
गैरसमज होऊन निरपराध लोकांचा जिव जाऊ नाहीत याचा पोलीसांकडून काळजी घेण्यात यावी ही नमृ विनंती
पोलिस खाते असे काम करावे... अभिनंदन...खूप मोठ मोठे क्राईम क्रिमिनल, ऑनलाईन फ्रोडस,लूट लूट गँग वर कारवाई करावी... मनापासून अभिनंदन.... सामान्य माणूस, गरीब जनतेला लुटणारे खूप गुंड, माफिया, धोकेबाज, वसूली गँग,प्लॉट,दवाखाने, रुग्णालये, अनेक उदाहरणे देता येईल,.योगी जी स्टाईल कारवाई करण्यात यावी.
यांना गळफास द्या
याचे फोटो प्रत्येक जिल्ह्यात लावावे बस् स्टॉप ला आणि ज्यांचे मुले किडण्यप अपहरण झाले आहेत त्यांनी परभणी पोलीस सम्पर्क करावा लवकरात लवकर हरवलेले मुले त्यांच्या आई बाबा ना मिळावे परभणी पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन
Congratulation, we all sre very proud of you, you are such a real heroes 🙏🏼👍
लहान मुल पळून नेतात.हा खूप मोठा गंभीर गुन्हा आहे. सर्वांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.
Congratulations 👍
Proud of you 🙏
फाशी द्या
Officer madam ji salute hai apko.. My request is go to deeply investigation even 3rd degree remand because need to reach up to root.. Better demand and punish them under act IPC 302.. Jai Hind
Welldone parbhani police🙏
टोळीना झाली पाहीजेत कडक कारवाई करण्यात यावीत व जन्म ठेप तुरूंग गात ठेवून दिल पाहीजेत जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
एबीपी माझा आणि पोलिसांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन
Great team congratulations
उत्तम काम पोलीस अधीक्षक. मराठी बोलने बंधनकारक आहे. Madam हा महाराष्ट्र आहे. मराठी बोला
त्यांचे अवयव काढून विकायला पाहिजेत 👊👊👊
Khup bhari kam Kel Tai aapan aabhar manawe tevde Kami aahe aaple👏👏
Salute sarwe police timla🙋🙋
Congratulations ani greatest work Yana phashi dya
पकड़ नारांणा लाख-लाख धन्यवाद कर्नाटक
वाईट !धक्कादायक !
Congretulation maharashtra 👮 police .
Jaihind.
पोलिसाचे अभिनंदन
Thank you mam
जयहिंद🇨🇮
स्थानिक आरोपींचे चेहरे दाखवा,,,,,,,,, आरोपींना सुरक्षित ठेऊ नका,,,, लोकांना जागृत करा,,,,,
सर्व प्रथम पोलिसांनी केलेल्या कामाला सलाम माझी विनंती आहे पोलीसांना की यांना कठोर शिक्षा देण्याचं काम कराव
Police 🚨🚨🚨🚨 good job 👏👏👍👍👍👍👍👍
फाशीची शिक्षाच झाली पाहिजे म्हणजे इतर कोण असे धाडस करणार नाही
चेहरे दाखवा ना
CONGRATULATIONS MAHARASHTRA POLICE 🙏 SALUTE
मोका लावा ह्यांना म्हणजे परत अस पाऊल कोण उचलणार नाहीत सलाम आहे महाराष्ट्र पोलिसांना
खरच पोलिसांचे अभिनंदन आहे म्हणून तया आरोपीना फासी दया नीच काम करत आहेत म्हणून
मुलं विकणारे व विकत घेणारे हे दोन्ही आरोपी असून ; जागेवरच एन्काऊंटर करा...
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस.
Congratulations all team. Good job. 👍 salute parbhani police.
जय महाराष्ट्र राज्य (शासन) अशांना लोकांना कायेदेसिर कारवाई केली पाहिजे सर्व पोलीस अधिकारी व उच्च अधिकारी. यांचे आर्थिक अभिनंदन वेलकम
Keep it on
कॉग्रेज्युलेशन 🙏🏻🙏🏻👌
Encounter kra yacha
याना फाशी लगेच द्याल आसी विनंती आहे
हाथ काट दो इन सबके फिर कभी कोई चीज उठा न सके ।।
Abhinadan aaple...aata thode public fear kami hoel
Superb job 👏👏👏
इन सभी आरोपीयों को फांसी की सजा ही होनी चाहिए !
किडनी, 🫁, लंग्ज टोळी जेरबंद करण्यासाठी आपण ऑनलाइन शोध घेतला पाहिजे...
आरोपी ला लवकर फांसी दया
Congratulations 👏 Police 🚨
Congratulations Maharashtra police
माझ्या तर्फे सर्व पोलिसांचे या टोळीला पकडल्याबद्दल अभिनंदन
अरे यांन्ना कापून टाका.
पहिल लहान मुलान्ना ताब्यात घ्या.
जर खरोखरच बातम्या दाखवयाच्या असतील उघडपणे ह्याचे तोंडे दाखवा
अश्या लोकानां मारयाला पाहेजे याना फाशीची शिक्षा झाली पाहेजे
महाराष्ट्र पोलीस कर्मचारी हैनचे अभिनंदन
Very very good job
Tahnku मॅडम. 🙏🙏🙏🙏🙏मॅडम आपको सालोट 🙏
व्हा परभणी पोलीस त्यांचे पाय पाय कापा
Excellent work team congratulation Parbhani police
बेस्ट वर्क महाराष्ट्र police
संपूर्ण तपास टीमला दंडवत .अशीच कामे करा देव तुमचं भल करो .🙏
Good 👍👍👍👍
Greatest Work sp madam