मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 458

  • @mansingpatil1859
    @mansingpatil1859 9 місяців тому +38

    महाराष्ट्र सोडून सुद्धा शिवरायांची घोडदौड किती मजबूत होती या इतिहासाची आपण जाणीव करून दिलीत धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठा जय शिवराय

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 10 місяців тому +52

    व्वा व्वा दक्षिण दिग्विजय दरम्यान झालेल्या ह्या छोट्या मोठ्या चकमकी आपण अभ्यासून आमच्या पर्यंत आणता. धन्य आहे तुमची!

  • @SainathSuryavamshi-u2x
    @SainathSuryavamshi-u2x 10 місяців тому +268

    धन्यवाद पाटील साब भुवन गिरी आता तेलंगाना मधे आहे नालगोंडा जिला मी पण तेलंगाना चा आहे मराठा s g सूर्यवंसी पाटील तुमि शिवरायांची माहिती देल्या बदल अभिनंदन करतो आहे

  • @VIJAYPATIL-ro5ft
    @VIJAYPATIL-ro5ft 10 місяців тому +85

    शिवरायांचा पराक्रमाची दुर्मीळ माहिती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद सर ,

  • @umeshpune4587
    @umeshpune4587 10 місяців тому +48

    आपण असेच ऐतिहासिक घटना घटनांवर प्रकाश टाकून शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी पसरव्हाव्यात

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 10 місяців тому +53

    सांगताना चा , तुमचा उत्साह व आविर्भाव, आनंद देणारा आहे..
    तुमचे अणि तुमच्या उत्साहवर्धक उपक्रमाचे, कौतुक व अभिनंदन.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 місяців тому +62

    सत्य इतिहास तुम्ही जनतेसमोर आणता आहात. त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय..

  • @ambadasgajul9552
    @ambadasgajul9552 10 місяців тому +24

    नेहमी प्रमाणे खूपच छान व माहीत नसलेली अभ्यास पूर्ण माहिती, जय शिवराय

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 10 місяців тому +4

    शिवछत्रपती इतिहासकार श्रीमान प्रविण भोसले कदम आपला छत्रपती शिवाजी महाराज बद्दलचा अभ्यास सखोल आणि उल्लेखनिय आहे. छत्रपतींचा आम्हाला अज्ञात असलेला इतिहास जनतेसमोर आणा. हिच मनस्वी इच्छा. जय शिवराय !!!

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 10 місяців тому +28

    खूप छान , महाराजांवर एक दीर्घकालीन मालिका बनवायला हवी , ज्यामधे अशा सर्व घटना चित्रित करण्यात आल्या पाहिजेत.

    • @tatyasutar
      @tatyasutar 10 місяців тому +4

      👌शिवचरित्रावर चित्रपट काढावयाचे झाल्यास 1,000 वर चित्रपट तरी तयार होतील ....एक घटना एक एक चित्रपट....🚩🚩🚩

  • @mukeshraut9485
    @mukeshraut9485 5 місяців тому +25

    पुराव्यासह शिवरायांचा इतिहास आपण सांगता.

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 10 місяців тому +21

    शिवरायांचे पराक्रम ,बुद्धिमत्ता, युद्धनीती प्र वीण सर तुमचे मुखातून ऐकली तर। अंगावर रोमांच उभे राहतात, आ 15:36 🎉 पर्यंत अफजल खानाचा कोथळा, शाहिस्त्याची बोटे माहीत होती, असे unknown पराक्रम सादर करा, धन्यवाद

  • @Indian4213
    @Indian4213 10 місяців тому +20

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीस सलाम. जय शिवराय

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 10 місяців тому +17

    🌷🚩जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। 🙏
    🌷🚩आपले खुप खुप आभार 🙏,
    ऐतिहासिक तथ्यात्मक सत्य छत्रपती शिवाजीमहाराज यांचे शौर्य ऐकुन धन्यता व अभिमान वाटतो , हिच प्रेरणा भारतीय युवकांनी घयावी , धन्यवाद ।। 🌷🚩🙏🙏🙏

  • @tanajigaikwad9100
    @tanajigaikwad9100 2 місяці тому +1

    खूपच छान माहिती

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 10 місяців тому +11

    फारच छान व उदबोधक माहिती. मराठ भाषिक या नात्याने आपल्या सर्वांची जात फक्त एकच - मराठा.🙏🙏🙏

  • @mohanpatankar318
    @mohanpatankar318 Місяць тому +1

    हा भाग खरोखरच चांंगला आहे, आवडला!
    -मोहन पाटणकर.

  • @satishdeshpande3308
    @satishdeshpande3308 7 місяців тому +2

    खूप छान महाराजांबद्दल नवनवीन माहिती आपण देता. धन्यवाद माझ्या लहान मुलीला केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या असतात व भक्ती शिवरायांची करायची असते.

  • @harishchandradete6606
    @harishchandradete6606 10 місяців тому +23

    खुप छान कौतुकास्पद माहिती आपले धन्यवाद, काही ईतिहासिक तथ्य असली माहिती सामान्य माणसं मध्य पोहचत नाही, आता हे शक्य होत आहे खूप खूप धन्यवाद, छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 वन्दे मातरम्🇮🇳🙏🙏🙏 💐💐💐

  • @avinashnawale8650
    @avinashnawale8650 10 місяців тому +67

    खूप छान, इतिहासाचे स्मरण करणे गरजेचे आहे , उत्तम रित्या पार पाडत आहात ❤

    • @pradipatre7997
      @pradipatre7997 10 місяців тому +1

      😂

    • @SUMITTUPE-w1d
      @SUMITTUPE-w1d 8 місяців тому

      अरे फक्त उत्तम नाही तुम्ही पण तसे वागा

  • @vitthalgarkar8166
    @vitthalgarkar8166 10 місяців тому +7

    छत्रपतीची एक एक गोष्ट म्हणजे अप्रतिम

  • @DagajiDeore-t3f
    @DagajiDeore-t3f 10 місяців тому +8

    आपण ईतिहास खूप खोल वर सांगता व समजवून देतात फक्त शिवरायांच्या कारकिर्दीत असलेले कुणबी विषयी पुरावे सर्वत्र जाहीर करा व सरकारला सांगा म्हणजे मरादे ओबीसी कुणबी वरील होणारा अन्याय सरकारच्या लक्षात येईल व भुजबळ साहेबांना सुद्धा लक्षात येईल मी आपला आभारी राहीन❤ हरहर महादेव जय शिवराय जय जिजाऊ

  • @SUMITTUPE-w1d
    @SUMITTUPE-w1d 8 місяців тому +3

    खरंच साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली शिवाजी महाराज हे पूर्ण हिंदुत्वाचे राजे आहेत आणि त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं त्याकाळी हे झाले हे होऊ शकत नाहीत पण त्यांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकतो सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर मुक्त करा हे आमच्या महाराजांचे शब्द आहेत आहेत आणि त्या मी पाळतोय आणि त्या मी करणार धारकरी पॅटर्न

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 9 місяців тому +1

    खूपच माहितीपूर्ण...
    दिग्पाल लांजेकर यांनी प्रवीणमहोदयांना भेटावे आणि सर्वोत्कृष्ट शिवचरित्र पुराव्यासह जगासमोर आणावे

  • @pandurangpatil790
    @pandurangpatil790 10 місяців тому +4

    आजपर्यंत कधीही न ऐकलेली आणि न वाचलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @RajendraMagdum-n7e
    @RajendraMagdum-n7e Місяць тому +1

    खूप छान माहिती आपणाकडून मिळत आहे. I like it very much. Good.

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 10 місяців тому +10

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा भोसले जी , नेहमी सारखे अभ्यासपूर्ण विवेचन ❤

  • @shashikantthorat1903
    @shashikantthorat1903 Місяць тому +1

    भोसले काका खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय शिवराय

  • @harikrushnamore2299
    @harikrushnamore2299 8 місяців тому +1

    साहेब आपण खूपच खजाना आम्हाला पाठवता त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत ज्ञाना आचार्य सर धन्यवाद

  • @ashokindalkar9381
    @ashokindalkar9381 8 місяців тому +1

    great... प्रविण सर पुराव्यांसह ईतिहास कथन करता, छत्रपतींच्या दुर्मिळ ईतिहासावर प्रकाश टाकता... आपले त्रिवार अभिनंदन😊

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 10 місяців тому +4

    एकदम मस्त.....लयी...... भारी!!!!!हा इतिहास माहिती नव्हता तो माहिती झालाधन्यवाद!!!!!!!

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 8 місяців тому +1

    खूप छान शिवरायांचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @MaheshwariPanchal-h9r
    @MaheshwariPanchal-h9r 20 днів тому +1

    खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 10 місяців тому +5

    वा छान .अगदी अपरिचीत माहिती सांगितलीत . आणि शिवरायांनी का त्या चोरांना पकडण्यात वेळ घालवला नाही ,ते उत्तरही मनोमन पटले. ह्यातून आपल्यालाही खूप शिकता येतं .धन्यवाद !

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 21 день тому +1

    All hindu salute chhatrapati shivaji maharaja

  • @maheshnagvekar5182
    @maheshnagvekar5182 10 місяців тому +5

    सुंदर history ahe Ani वर्णन पण खूप छान kele Ani चोरांचा धुमाकूळ बद्दल महाराजांनी घेतलेले निर्णय आणि vhichr खूप सुंदर आहे आणि knowledgeable ahe motivated thank you

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn 5 місяців тому +3

    अतिशय सुंदर व पुराव्यानिशी मांडलेला छत्रपतींचा इतिहास अप्रतिम.

  • @AnandShirodkar-t6q
    @AnandShirodkar-t6q 8 місяців тому +1

    साहेब तुमचे अभिनंदन,ओघवती भाषा व स्पष्ट उच्चार यामुळे महिती पुर्ण ऐकावीशी वास्ते.
    धन्यवाद.

  • @AjaykumarDeshkar
    @AjaykumarDeshkar 10 місяців тому +6

    खरंच sir aapan दिलेली माहिती अभूतपूर्व ,अद्भुत आहे .आपण पुन्हा पुन्हा नवनवीन माहितीने आमच्या शिवरायांची शौर्यगाथा आम्हसोबत शेअर करा रहा.धन्यवाद!

  • @pradeepthanekar982
    @pradeepthanekar982 8 місяців тому +1

    एक अज्ञात इतिहास ज्ञात केल्याबद्दल आभारी आहोत .जय शिवराय.

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 10 місяців тому +1

    अशाच गोष्टी सांगत जावा... प्रेरणा मिळते... 🙏🏻

  • @shatrudalvi3113
    @shatrudalvi3113 7 місяців тому +3

    खूप छान वाटल आईकुन जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @anilmane6116
    @anilmane6116 10 місяців тому +3

    धन्यवाद सर, जय शिवराय, जय माँ जिजाऊ, वंदेमातरम्.

  • @anjanibedarkar6722
    @anjanibedarkar6722 10 місяців тому +2

    तुम्ही छान माहीती देता ऐकून अभिमान वाटतो .धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद आभार

  • @arunpatil7107
    @arunpatil7107 9 місяців тому +1

    अप्रतिम श्रवणी य समोर घटना घडत आहे अशा भास होत आहे असे वाटते . उत्कृष्ट भाषाशैली . नमस्कार

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram 5 місяців тому +1

    अचूक शब्दरचना आणि इतिहास समजून सांगण्याचा कौशल्य कान मंत्रमुग्ध होतात आणि आणखी आणखी ऐकवा अशी ऊर्जा प्राप्त होते फार छान

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 10 місяців тому +18

    श्रीमान रायगड वरील,राणीमहल,. या विषयी माझ्या मनात शंका आहे,. शिवरायांसारखे जाणते राजे आपल्या कुटुंबियांसाठी एव्हढे प्रचंड बांधकाम करू शकतात यावर विश्वास बसत नाही,.,.
    तिथे गेल्यावर तेथील गाईड ज्यावेळी सांगतात की हे राणीमहल आहेत त्यावेळी एक वेगळीच प्रतिमा ऐकणाऱ्याच्या मनात उभी राहते,.
    या गोष्टीच निरसन करण्याची अपेक्षा फक्त तुमच्याकडून,.🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 місяців тому +2

      नक्कीच

    • @vidyakindre1955
      @vidyakindre1955 10 місяців тому

      🙏धन्यवाद सर

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 10 місяців тому

      ​@@MaratheShahiPravinBhosale Goveend Ganpat Gaikwad 😮 Vadu Budruk Yanchyavar Video Banwa Mahete Sanga ✍️ People will Like 📢✍️🌹

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 місяці тому +1

      ​@@MaratheShahiPravinBhosaleDakshina Digvijay was a grand success. Attock was a harbinger of a catastrophe

  • @sachindongre6178
    @sachindongre6178 22 дні тому +1

    The great shivray... Jay shivray. Jay bhim

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 10 місяців тому +2

    धन्यवाद भोसलेसरईतिहासाबदल माहितिव शुरविर शिवाजि महाराजाविषयि असा राजा पुन्हाहोनेनाहि

  • @VivekanandMalbhage-t3m
    @VivekanandMalbhage-t3m 2 місяці тому +1

    Thank you sir 🙏
    Jai Bhavani
    Jai Shivani

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 8 місяців тому +2

    खुपच छान माहिती 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 10 місяців тому +3

    खरोखर अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली सर धन्य झालो

  • @pradipghodekar1786
    @pradipghodekar1786 10 місяців тому +28

    अनमोल माहिती जय शिवराय 🙏🏻🙏🏻👌👌

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar287 10 місяців тому +2

    खुप सुंदर व नवीन ईतिहास ऐकायला मिळत आहे सर छान उपक्रम आहे हा

  • @sudhirgore5239
    @sudhirgore5239 10 місяців тому +2

    खूप छान माहिती.नी आजवर पुढे आली नव्हती..धन्यवाद

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 10 місяців тому +2

    शिवरायांच्या मोहीमेची खुप चांगली माहिती दिली आहे.

  • @nagrajkoli5267
    @nagrajkoli5267 2 місяці тому

    साहेब तुम्ही जे माहिती दिली हे आतापर्यंत कधी ऐकायला नाही मिळाल तुमच खरोखर मनापासून धन्यवाद

  • @vinaydalvi188
    @vinaydalvi188 10 місяців тому +2

    खूप मोलाची माहिती दिली आहे. या संपूर्ण इतिहास की माहिती वर एक सुंदर सिनेमा काढावा.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 10 місяців тому +2

    Jay shivsray har har mahadev. Salute saheb jivant itihas aapalya vanitun anubhavayala milala

  • @RohiniSherkar-o7n
    @RohiniSherkar-o7n 2 місяці тому +1

    Chan sangatha Patil Sir tumhi, khup motivated vatat aikun 😊🙏

  • @kvloke6336
    @kvloke6336 6 місяців тому +1

    जो ईतीहास आम्हाला माहीत नव्हता तो तुमच्या कडुन कळल्या बद्दल धन्यावाद सर. ज्ञानात भर पडली.

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 10 місяців тому +3

    अपरिचित माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 10 місяців тому +3

    साहेब,आपला इतिहासाचा अभ्यास अगदी सुक्ष्म आहे.

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 10 місяців тому +3

    अगदी नवीन माहिती... धन्यवाद साहेब.

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 10 місяців тому +2

    नमस्कार
    आपण अतिशय दुर्मिळ माहिती दिली
    धन्यवाद

  • @gajananpophle6355
    @gajananpophle6355 10 місяців тому +3

    सुंदर माहिती..जय भवानी जय शिवराय

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 10 місяців тому +7

    खुप छान माहिती दिली वा फारच छान वाटले 🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 10 місяців тому +3

    खूप छान दुर्मिळ माहिती. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @sanjayborhade6613
    @sanjayborhade6613 10 місяців тому +2

    khoop Chan mahiti deta tumhi , tumhala salam

  • @ravindrapatil2608
    @ravindrapatil2608 10 місяців тому +3

    खूप छान माहिती 🙏
    जय शिवराय ! जय महाराष्ट्र !!

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 10 місяців тому +9

    खूपच छान. जय जिजाऊ, जय शिवराय, शंभूराजे. मी पिंपरकर सरकार हिंदू 96 कुळी मराठा.

  • @PrakashSagare-u9h
    @PrakashSagare-u9h Місяць тому +1

    🚩🚩
    Very very best historikal information🎉🎉
    🚩🚩
    🙏🙏

  • @RavishThakur
    @RavishThakur 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली आहे..

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 10 місяців тому +2

    जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय धर्मविर शंभू राजे.जय जिजाऊ जय हिंदूराष्ट्र

  • @nagnathmalwadkar9932
    @nagnathmalwadkar9932 2 місяці тому +1

    जय शिवराय,

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 10 місяців тому +2

    खूपच छान आणि दुर्मिळ माहिती दिली सर,

  • @gadekarnivrutti6858
    @gadekarnivrutti6858 6 місяців тому +1

    छत्रपती ,अद्वितीय पराक्रम,अलौकिक बुध्दिमत्ता

  • @amolyadav5256
    @amolyadav5256 10 місяців тому +4

    अतिशय उत्तम माहिती दीली.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 10 місяців тому +12

    ❤राजांचा इतिहास मागील सरकार ने नाइलाजाने च थोडक्यात पाठ्यपुस्तकात आणला, बाकी सर्व पुस्तके भरभरून मुघलांचा इतिहास च शाळेत वाचनात आला, दिल्ली शहर तर ठिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला मोगलांची थडगीच पहायला मिळतात, राजांचा इतिहास आपल्याकडुन सामान्यांपर्यंत पोहोचतोय ही फार मोठी गोष्ट आहे, आपणांस दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sampatraopawar1775
    @sampatraopawar1775 10 місяців тому +2

    सर आपण अप्रतिम माहिती देता... आम्हाला अभिमान आहे आपलाच..

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 10 місяців тому +1

    Khup chan . Itihasatil navin goshtich atta samajlya. Dhanyawad.

  • @a.s.617
    @a.s.617 9 місяців тому +1

    साहेब खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🚩

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 10 місяців тому +3

    Khup Sundar 🙏

  • @chaganraotemkar1282
    @chaganraotemkar1282 10 місяців тому +1

    Shivrancha khup cchan anubhav sangitla dhanyavad sir

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 10 місяців тому +6

    सुरेख माहीती... 🙏🏻

  • @shankargodbole3070
    @shankargodbole3070 10 місяців тому +2

    खूपच छान माहिती व मांडणी.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 10 місяців тому +3

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 4 місяці тому +2

    मराठेशाहीचा हा अद्न्यात इतिहास द्न्यात करुन दिल्याबद्दल शतश: धन्न्यवाद

  • @botewadbalaji7493
    @botewadbalaji7493 8 місяців тому +1

    अगदी चांगली माहिती होती ते साध्या पुस्तकातून मिळनारी नाही मला अभिमान आहे

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 10 місяців тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे, धन्यवाद सर!

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 5 місяців тому +3

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩🚩💪

  • @ajaysalvi760
    @ajaysalvi760 8 місяців тому +1

    खूप छान सर,मी सुद्धा इतिहास प्रेमी आहे.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.👍🏻

  • @BharamannaNandihalli
    @BharamannaNandihalli 10 місяців тому +2

    खूप छान सर अंगावर शहारा निर्माण झाला

  • @SUMITTUPE-w1d
    @SUMITTUPE-w1d 8 місяців тому +1

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली नमस्कार 🚩🚩🙏

  • @babasahebnimbalkar18
    @babasahebnimbalkar18 9 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद 🙏

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 10 місяців тому +1

    खूप छान भोसले सर , जय शिवराय 🚩🚩🚩

  • @pravinlad5411
    @pravinlad5411 10 місяців тому +2

    फारच सुंदर माहिती दिलीत सर

  • @wathodkarpramod4924
    @wathodkarpramod4924 10 місяців тому +2

    अतिशय चांगली माहिती..

  • @drrajchavan
    @drrajchavan 3 місяці тому +1

    खूप छान माहिती 🙏🏻

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 9 місяців тому +1

    खुप छान माहिती, धन्यवाद सर.