Sandeep Kshirsagar On Beed Sarpanch Case: मस्साजोमधून थेट बोलले Walmik Karad | Dhananjay Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024
  • Sharad Pawar is going to meet the family of the deceased Santosh Deshmukh at Massajog village in Beed district today. We have to see who Sharad Pawar will target from Beed.
    शरद पवार आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात मृत संतोष देशमुख यांच्या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. शरद पवार बीडातून कुणावर निशाणा साधणार हे पाहायला हवं.
    #sharadpawar #beedsarpanch #santoshdeshmukh #dhanajaydeshmukh #walmikkarad #news18lokmatlive
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 253

  • @SakharamHajare-e8q
    @SakharamHajare-e8q 9 днів тому +255

    संदीप भय्या खर बोलणारा माणूस ❤❤❤

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 8 днів тому

      पहा कसे मराठा जातीचे भ्रष्टाचारी नेते एकत्र आलेत देशमुखा च्या जागी OBC समाजाचा व्यक्ती असता तर एकही मराठा जातीच नेते त्यांना भेटायला आले नसते शरद पवार नुसता जातीवाद निर्माण करत आहे.

  • @babansagade
    @babansagade 9 днів тому +231

    संदीप भैय्या निर्भिड व्यक्तिमत्व

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 9 днів тому +132

    न्याय पाहिजे कुटुंबाला

  • @manishsurve3039
    @manishsurve3039 9 днів тому +146

    धन्यवाद पवारसाहेब आपण देशमुख परिवाराचे पालकत्व स्वीकारल्या बद्दल

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 8 днів тому +1

      पहा कसे मराठा जातीचे भ्रष्टाचारी नेते एकत्र आलेत देशमुखा च्या जागी OBC समाजाचा व्यक्ती असता तर एकही मराठा जातीच नेते त्यांना भेटायला आले नसते शरद पवार नुसता जातीवाद निर्माण करत आहे.

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 9 днів тому +160

    तुमच्या. कडून. वाल्मीक. कराड. सरळ. होत. नसेल तर. तुम्ही. राज. कारण. सोडुन द्या. आमच्या. ताब्यात. द्या. वाल्मीक. कराडला. चांगले. चांगले. सरळ. करू. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय. मनसे.💐🚩🙏

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 9 днів тому +16

      थांबवलं कोन आहे तुम्हाला भोंग्यासाठी रस्त्यावर येणारे बीड मध्ये रस्त्यावर या सरकारला दबावात आना. पण सुपारी चे पैसे भेटल्याशिवाय तुमचे साहेब काही रस्त्यावर येणार नाही.

    • @Gotusaitama
      @Gotusaitama 9 днів тому +4

      Jevha valya sampel tevha Beed madhe , motha जल्लोष होणार ❤️ जय शिवराय

    • @laxmangaware2274
      @laxmangaware2274 9 днів тому +3

      अन्याया विरुद्ध लढा उभा करण्यासाठी आमंत्रण द्याव लागत नाही..

    • @BalajiPatil-y9w
      @BalajiPatil-y9w 9 днів тому

      उठा सुटा या सुपाऱ्या मगच मनसे लागली कामाला

    • @simpleman8322
      @simpleman8322 8 днів тому +1

      लायकीत रहा उगाच बालीशपणा करू नको 😂😂

  • @GaneshShejul-te1jk
    @GaneshShejul-te1jk 9 днів тому +97

    संदिप भैया जिदाबाद🎉🎉

  • @bapumore5533
    @bapumore5533 9 днів тому +85

    संदीप भैया एकटाच वाघ ❤❤

  • @Pratiks2424
    @Pratiks2424 9 днів тому +128

    Sandeep Bhaiya 🔥💪

    • @laxmikanttale2485
      @laxmikanttale2485 9 днів тому +5

      साहेब पिडीत कुटुंबाला मदत करा. अटक करा अपराध्याला हत्याराला

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 9 днів тому +65

    संदीप क्षीरसागर..❤

  • @ShaileshDeshmukh-yj9cl
    @ShaileshDeshmukh-yj9cl 9 днів тому +59

    खुप छान संदीप भाऊ

  • @deeppatil390
    @deeppatil390 9 днів тому +132

    साहेब परळीची निवडणूक फक्त दादागिरी आणि गुंडगिरीच्या जोरावर जिंकली आहे धन्याने

    • @Gotusaitama
      @Gotusaitama 9 днів тому +2

      Paise deun , daru pajun , Dhamki deun Vote karyala laval tyane parali karana

    • @sureshgarje4049
      @sureshgarje4049 8 днів тому

      ईतके दिवस का गप्प होता र उपटया

  • @ajittat7388
    @ajittat7388 9 днів тому +58

    संदीप भैय्या... किंग ऑफ बीड 💯

  • @therock6017
    @therock6017 8 днів тому +6

    संदीप श्रीरसागर, बांजरंग बापा सोनवणे, व सुरेश धस हे धडाकेबाज नेते आहे एक नो ❤️

  • @anilband7582
    @anilband7582 9 днів тому +40

    धन्यवाद संदिप दादा आपण जाहीर करुन टाकलं की दोन समाज्या मध्ये भांडण हा वाल्मिक कराड लावतोय ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आपल्या सोबत

  • @kundanwagh1155
    @kundanwagh1155 9 днів тому +30

    वा जबरदस्त खासदार आमदार 💯💯✌️✌️

  • @ajittat7388
    @ajittat7388 9 днів тому +62

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @datta_lipne
    @datta_lipne 9 днів тому +31

    देशाचे नेते आदरणीय खा श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धिर देत सांत्वन केले आणि त्यांच्या मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देवू असा शब्द दिला त्याबद्दल धन्यवाद

    • @dhananjaysingh383
      @dhananjaysingh383 9 днів тому

      अरे भावा adich zilychya palikade kon oolhat nahi, ani kute vad hot asel tr tite jaun rajkaran karto ha manus ani manto deshache nete 😂😂

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 9 днів тому +24

    संदीप भैया ने रोखठोक भूमिका मांडली.🎉

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 9 днів тому +18

    संदीप क्षीरसागर हा बीड जिल्ह्यातील आर आर पाटील❤🎉

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 9 днів тому +40

    Valmik ani dhaniya sodu naka

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 9 днів тому +17

    संदीप भय्या 👌💪

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 9 днів тому +11

    प्रथम देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे हि मागणी !!..राजकारण नाही पण साधा प्रश्न आहे तुमच्या पक्षातले लोक कराड यांच्यावर एवढे गुन्हे तेवढे गुन्हे बोलत आहेत ..मग २.५ वर्षांपूर्वी कराड तुमच्याबरोबर असताना गुन्हे का बाहेर आले नाहीत ?..२.५ वर्ष तुम्ही सत्तेत होतात त्यावेळी यांच्यावर का जरब बसली नाही ?..२ हि राष्ट्रवादी १क असत्या कराड ला टार्गेट केले असते का ?...हे प्रकरण गंभीर आणि निंदनीय आहे आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे पण बीड शहर मध्ये गोळीबार झाला कुणाच्या मदतीने ..सर्व पक्षातील अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे मग कोण्ही असो

    • @Pawar127
      @Pawar127 9 днів тому

      Tu ky boltoy samjtay ka vishay ky zalay

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 9 днів тому +21

    साहेब तय कराड ल.. थोपवा फक्त 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @RamraoChavan-y7r
    @RamraoChavan-y7r 9 днів тому +14

    बरोबर आहे

  • @MSAGus9vx
    @MSAGus9vx 9 днів тому +21

    संदिप भय्या माणूस एक no खरा माणूस

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 9 днів тому +14

    वाल्मीक कराड हाच मास्टर माईंड आहे, त्याला ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील..बीड मधील तरूण पोरांची पार वाट लावली आहे त्यानं.. रानटी डुक्कर सालं
    बाकी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 9 днів тому +4

    संदीप भाईनी कंबरच कसली कुटुबाला न्याय मिळवून देण्यासाठी.

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 9 днів тому +6

    धन्यवाद संदिप भैय्या निर्भीड आमदार

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 9 днів тому +40

    माणुसकी मेली साहेब, पैसा धर्म झाला ,😢😢😢😢😢😢😢,आवाज उठवने कठीण झाले आहे ,लोक मनातून घाबरत आहे ,उपमा पैसे वाला आहे नादाला नको लागू ,वरुन खाली हाच अनुभव

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 9 днів тому +8

    संदीप क्षीरसागर च्या माणसांनी गोळीबार केला त्यांना पण भेट द्या

    • @BalajiPatil-y9w
      @BalajiPatil-y9w 9 днів тому

      अरे लकारे करावाच लागतो गोळी काय मग धनाच्या गाडीत मारली का

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 9 днів тому

    संदिप भैय्या तुमचे लाख लाख आभार जय शिवराय संदिप भैय्या

  • @rahulsuryawanshi756
    @rahulsuryawanshi756 9 днів тому +7

    जे कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे तेव्हा चं त्या कुटुंबाला समाधान मिळेल 🙏

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 9 днів тому +3

    देशातील वाल्मिक कराड आपले साहेबच आहेत .त्यांच काय करणार ते पहले सांगा .मग वाल्मिक कराड च पाहता येईल .सरपंच भासजपचे आहेत .भाजपा पाहिलं काय करायच ते .पण साहेब उपाय कमी अन राजकारण करणार .हे मात्र नक्की !
    परखड पण त्रिवार सत्य ! ! !
    स्वतःच्या समाजाला आयुष्यातील 50 वर्षे टाचेखली डांबून ठेवले तरी समज त्यांच कसच ऐकतो .हिच खरी गोम आहे 🙏
    मानल साहेब तुमच्या जोगाणीला ! इथे कितीही इमानदार राजकारणी आले तरी तुमचा समाज तुमच्याच विधानावर विस्वास करतात 🙏

  • @sauravtodkar-ws1fc
    @sauravtodkar-ws1fc 9 днів тому +12

    1997पासून महाराष्ट्र मध्ये प्रत्येक तालुका मध्ये यांनीच वाल्मिक कराड उभे केलेत?

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 9 днів тому +10

    Nice❤❤

  • @काव्यगंगा1062
    @काव्यगंगा1062 9 днів тому +1

    आरोपी कोणत्याही धर्मा चा असो आणि कोणी पण असो तो आरोपी आहे. शिक्षा झाली पाहिजे.🎉🎉🎉 भावूर्ण श्रद्धांजली सरपंच 🌺🌺

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 9 днів тому +9

    कुटुंबाला न्याय मिळावा. घटना दुर्दैवी आहे. क्रुरतेचा कळस आहे. फक्त या राजकारणामुळे जातीजातीत भांडण लावू नये.

  • @bhagwandahifale5318
    @bhagwandahifale5318 9 днів тому +3

    पहिले आदरणीय सरपंच संतोष भाऊ
    देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    अरे संदीप तुझ्या गुंडांनी गोळीबार केला तेही पवार साहेबांना सांग
    आणि हो त्या आरोपीची नार्कटेस्ट झालीच पाहिजे
    खरे आरोपी संदीप भैय्या बजरंग बाप्पा
    हेच आहेत
    फक्त बनवाबनवी सोडा
    आणि आमच्या बीडमध्ये गोरगरिबाला जगू द्या
    जो सत्तेत आला तो गुंडागर्दी करत नाही
    पण जे सत्तेला हाफ आपले त त्यांचेच हे उद्योग असतात
    पण हे भांडे लवकरच फुटल
    कारण मीडिया तुमच्या दावणीला बांधले आहे
    आमच्या सर्वसामान्यांचा आवाज इथपर्यंत पोहोचत कुठे आहे
    संदीप तुझे गुंड गोळीबार करतात
    तू खून करून घेतो वंजारी पोरं बोलून
    पण तुझा घडा भरला
    आणि खरोखर वाल्मिक अण्णांनी खून केला असता
    तर तेरे बि चूप मेरी भी चूप
    तुमच्या राजकारणात बीडच
    वाटोळं करू नका
    आणि मराठा समाजाला वेठीस धरणारे पहिलेच भरपूर आहेत
    आत्ता संदीप तू पण धरू नको
    मीडियासमोर काहीही बोला
    बीड करांना माहिती आहे सत्य कहानी
    जय शिवराय जय शंभुराजे जय संतोष देशमुख

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 9 днів тому +5

    सर्व राजकिय नेत्यानी सर्व मदत करावी न्याय मिळवून दयावा. न्याय मिळण आवघड आहे.

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 9 днів тому +3

    संदीप भय्या तुमचे मनापासून खरंच धन्यवाद 😢🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌👌

  • @बाबारायसाठे
    @बाबारायसाठे 9 днів тому +2

    स्व तासाचं ठेवा झाकुन दुसऱ्या चे बघा वाकुन

  • @tanajikedar4562
    @tanajikedar4562 8 днів тому +1

    साहेबाला पक्ष सांभाळणे होईना आता ते स्वतः लां न्याय मिळवून देवू शकणात सरपंच साहेबांना काय न्याय मिळवून देतील

  • @swapnilmane1443
    @swapnilmane1443 9 днів тому +11

    मी एक मराठा म्हणून माझे काही प्रश्न आहेत की 2022 पर्यंत धनंजय मुंडे (शरद पवारांच्या) राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हापर्यंत बीड जिल्हामध्ये कोणतेच गुन्हे घडले नव्हते का ?
    अन घडले असतील तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ?

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 8 днів тому +1

      भाऊ महाराष्ट्र लुटुन खाल्ला धनंजय मुंडे यांनी 2023.24चा सारा विमा खाल्ला आहे त्याला शेतकऱ्याचा तळतळाट लागले

  • @VitthalSavant-t8b
    @VitthalSavant-t8b 9 днів тому +4

    Very good

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 9 днів тому +1

    आरोपी तुम्ही ठरवू नका न्यायालय आहे साहेब

  • @tanajipajari1225
    @tanajipajari1225 9 днів тому +16

    न्याय तर 100%मिळाला पाहिजे. गुन्हेगाराला सजा मिळाली पाहिजे.
    संदीप भैया शरद पवारच पाहिले जातीवादी आहेत त्याच काय

    • @anilband7582
      @anilband7582 9 днів тому +3

      जातीयवादी असतेतर संदिप भैय्या च्या जातीचे किती मतदार आहेत बीड मध्ये

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 9 днів тому

      जातीवादी असते तर धनाजी मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड,अमोल कोल्हे या लोकांना साहेबांनी पुढ आणलेच नसते

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 8 днів тому

    संदिप भैया 👌👌👍👍

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 9 днів тому +28

    जातीचा काय संबंध. खून हा गुन्हा आहे.
    शिक्षा झालीच पाहिजे कोणीही असो

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 8 днів тому +1

      पहा कसे मराठा जातीचे भ्रष्टाचारी नेते एकत्र आलेत देशमुखा च्या जागी OBC समाजाचा व्यक्ती असता तर एकही मराठा जातीचा नेता त्यांना भेटायला आला नसता शरद पवार नुसता जातीवाद निर्माण करत आहे.

  • @DilipShinde-r1j
    @DilipShinde-r1j 7 днів тому

    पवार साहेब....... ईत तरी सप्ट भुमिका घ्या 🙏🙏🙏

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 8 днів тому

    साहेबांचे बोलणे ईतर कोणीतरी पून्हा सांगीतले तर त्याचे म्हणने सर्वांना व्यवस्थित समजेल.

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 9 днів тому +1

    पवार साहेबाना न्याय मागत आहात .मग तुम्हाला न्याय मिळालाच समाजा .ज्यांनी आयुष्यात जाती जातीत तेढ निर्माण केल तो माणूस हे प्रकारण मिटवणार ?
    सर्व साखर कारखाने खाल्ले ,भ्रष्ठाचार केला
    त्यांच्या कडे न्याय कितपत मिळेल
    मला शंका येते .

  • @ganeshvairagar9968
    @ganeshvairagar9968 9 днів тому

    माणूस पाहिजेल असा डायरेक्ट नाव घेतलं फक्त संदीप भैय्या ✊❤️

  • @AjayKadam-ho2qx
    @AjayKadam-ho2qx 9 днів тому +4

    Sandip bhaiyya great❤❤❤❤

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 9 днів тому +1

    आरोपी तुम्ही ठरवू न वयक्तिक दुष्माणी काढून घेऊ नका

  • @मराठी777
    @मराठी777 9 днів тому +1

    संदीप भाई 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 9 днів тому +4

    बीड मध्ये गुंडगिरी वाढवण्यात पक्ष.नेतृत्व ही तेवढेच जबाबदार आहे.

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 9 днів тому +19

    शिक्षणाचे माहेरघर पुणे असलेला अंडरवर्ल्ड कोणी केलं पवार साहेब तुमच्या कुटुंबाने

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 9 днів тому

      आपलं ठेवायचं झाकून

    • @khamkarsanketa6828
      @khamkarsanketa6828 9 днів тому

      ते सगळे तुमच्या पक्षात आहे आज

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 9 днів тому +4

    अरे हे राजकारण करायला आले का भेट देयला कळणाच 😂

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 9 днів тому +4

    ❤❤❤

  • @ashapatil7812
    @ashapatil7812 9 днів тому +4

    साहेबाच्या तालमीतच मोठा झाला डी एम

  • @LaxmanJadhavar-c4y
    @LaxmanJadhavar-c4y 9 днів тому +13

    O b c target gret saheb he shobht nahi

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 9 днів тому +4

    धन्यवाद संदीप भैया

  • @manishbhilarepatil
    @manishbhilarepatil 9 днів тому

    Sandip bhaiya ek no

  • @dipakmarkand3867
    @dipakmarkand3867 8 днів тому

    Saheb aj khup wait vatat asel pan b k kokare Sahebanche tummi Kay kele te sanga

  • @NitinShinde-m8r
    @NitinShinde-m8r 9 днів тому +1

    पहिला फोटो दादा हा वाल्मिक कराड माझा अत्यंत जवळाचा माणुस....! दुसऱा फोटो उपमुख्यमंत्री अजितदादा त्याला नमस्कार करतात म्हणजे सगळ्या प्रमुख नेत्यांची ओळख कोण करून देतोय पहा ..!
    आता जर तपास व योग्य कारवाई करायची आसेल तर बीडच्या कॅबिनेट मंत्र्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे गरजेचे आहे.
    #JusticeForSantoshDeshmukh #justiceforsantoshdeshmukh #मस्साजोग #अस्तित्वाची_लढाई #

  • @tika7496
    @tika7496 9 днів тому

    Only sandeep bhaiya❤❤❤

  • @dxxvworld4838
    @dxxvworld4838 7 днів тому +1

    Gele sandeep atta eka varsha madhi gyab ......😂😂😂😂😂😂

  • @SahebraoWaghole
    @SahebraoWaghole 9 днів тому +2

    आदरणीय पवार साहेब जर आपण सत्तेत असता तर अशा घटना कुठेच झाल्या नसत्या

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi 9 днів тому

    संदीप भैय्या धन्यवाद

  • @onkarkhade197
    @onkarkhade197 8 днів тому +1

    पवार तुम्ही त्या कुटुंबाचं सांतवन करताय का काय समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आले आहे का

  • @govindabhalerao7204
    @govindabhalerao7204 9 днів тому

    संदिप भैया ❣️🙏

  • @filmiicurious3584
    @filmiicurious3584 9 днів тому +1

    Sandip bhaiya 🚩

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 8 днів тому

    या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 8 днів тому +1

    आरे हा क्षीरसागर छकडा वाटतो 😂😂

  • @Adv.Rohan_Khopkar
    @Adv.Rohan_Khopkar 9 днів тому

    संदीप क्षीरसागर ला मानलं रावं 💯🚩

  • @प्रशांतकेराप्पाआगलावे

    सरकार मधी असणाऱ्यांनी भरपूर लोकांनी जिम्मेदारी घेतली आहे
    तुमची जरुरत नाही उगाच आम्ही जिम्मेदारी घेतली म्हणायला घेऊ नका

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 9 днів тому +13

    भुका अजून 😂😂😂

  • @sarojasakhare
    @sarojasakhare 8 днів тому

    क्षीरसागर घराणे किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे माहित आहे. 😂😂

  • @arupatil5809
    @arupatil5809 9 днів тому

    Sandeep bhaiya ❤❤

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 9 днів тому +6

    Munde brand Koni sapun shakat nahi.koni made yevad himat nahi jo paryant samaj sobat ahe toparyant.

  • @vikasshinde9499
    @vikasshinde9499 9 днів тому

    🔥🔥

  • @yuvrajmohite7479
    @yuvrajmohite7479 9 днів тому

    संदीप क्षीरसागर खरचं

  • @Vij472
    @Vij472 9 днів тому +2

    पवार साहेब पाहिली विकेट घेणार वाटतंय..

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 9 днів тому +1

    संदिप जातीत भांडन लावाय लागलं

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 9 днів тому +3

    पवार साहेब ही गुंडगिरी मोडून काढा बीड जिल्ह्यातील

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 9 днів тому +2

    पवार साहेब च काही असो...pn tyani कधी जातीभेद होऊन dela nahi he मात्र खर...bjp vote karun amhi नुकसान केलंय ते आता दिसतंय 🙏 सॉरी pawar Saheb 🚩👆

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 9 днів тому +1

    जरांगे, बजरंग जबदर आहेत जातिवाद झाला त्याला

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 9 днів тому

    Dhanya wagh sandeep

  • @PrashantArsul
    @PrashantArsul 9 днів тому +4

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍

  • @vinoddhapate9050
    @vinoddhapate9050 8 днів тому

    न्याय पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही जनता जर रस्त्यावर आली तर याला सरकार जबाबदार राहील

  • @niramaysangle6298
    @niramaysangle6298 9 днів тому +3

    Sarv maharastala mahit aahe doan jatit bhandan kon lavtay

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 9 днів тому +1

    आता खरी दखल घेतली जाईल, आता dhanjay munde वर पण कारवाई होणार हे नक्की आहे यार

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n 9 днів тому

    खरचं सरकार त्या माणसाला का पाठीशी घालत आहे हेच कळेना ताब्यात घ्या त्याला आनि कठोर शिक्षा व्हावी

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 8 днів тому

    परखड भुमिका माडली संदिप भैया क्षीरसागर यांनी दोन मानस बीनधास्त बोलतात एक संदिप भैया क्षीरसागर आणि दुसरें म्हणजे सुरेश आण्णा धसं हे डायरक बोलतात

  • @rushikekan7324
    @rushikekan7324 9 днів тому +15

    संदीप तुह्या आजीन spमुखर्जी गायप केलाय

    • @pandurangkhedkar7501
      @pandurangkhedkar7501 9 днів тому

      Barobar

    • @pandurangkhedkar7501
      @pandurangkhedkar7501 9 днів тому +1

      संदीप न बाप हाणला सगळ्या राज्याला माहीत आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 9 днів тому +1

    जरा नंगे कुठं आहे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 9 днів тому

    🙏🙏👍👍☝️

  • @shankarraopatil7950
    @shankarraopatil7950 9 днів тому

    यांना न्याय योगी स्टाईल पाहिजे

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj 9 днів тому +1

    आगोदर शरद पवार रानी बोकाडी घेतला आता कशाला कनाथा

  • @param-t1n
    @param-t1n 9 днів тому +1

    302 काय आहे