साहेब अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे तुमच्या सोबतच होते, तुम्ही एकाच पक्षात होते. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच आमच्या सारख्या सामान्य मानसाची मनापासून ईच्छा आहे 😢😢
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक,ठाणे, कशासाठी चर्चेत तर विकासकामे, मेट्रो, कंपनी रोजगार, इत्यादी विकासकामे आणि आमचं बीड कशासाठी चर्चेत असल्या कुप्रसिद्ध कारणासाठी आहे आता तरी लोकांनी विचारपुर्वक लोकप्रतिनिधी निवडावा
एकदम बरोबर आणि खरं सत्य वास्तव आहे भावांनो,,उघडा डोळे, बघा नीट, ऐका आणि मग विचार करा,,🎉🎉बीड चा, बिहार, कसा काय, करून,टाकलाय, बरं का, भावांनो,,हे सत्य, वास्तव चित्र,, नक्कीच,, बिहार पेक्षाही,, जास्त वाईटच,, म्हणावे लागेल,,.🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, आजच्या घडीला तरी,,..., कायदा, सुव्यवस्था, निर्दयी पणाने, पायदळी तुडवून च, हे, सर्व काही,,बिन बोभाट,,पणे,,सत्तेचा,,.माज आणि,, गैरवापर करून च,,..🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, बिहार पेक्षाही,, वाईट परिस्थिती,, निर्माण करून टाकली आहे,, बरं का,, भाऊ,... सत्यमेव जयते,,,🎉जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक,
मीडिया मूळ हे प्रकरण उजेडात आलं आणि जे मीडिया समोर प्रकरणे आले नाही त्यांचं काय? अशे दाबून टाकण्यात आलेली प्रकरण बाहेर काढा आणि दहशत मुक्त बीड करा हे 🙏🙏🙏
आज आपल्या समाजाचा आहे म्हणून आरोपींची वाह वाह करत असेल तर लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो, आज दुसऱ्यांचा आहे ऊद्या तुमचाही येईल, एक दिवस असल्या मनोरुत्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाही, आज तुम्ही समाज म्हणून यांना पाठीशी घालशाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही, आज बाकीचे जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातुन तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा......
@@themyth245बाकीचे नेते नव्हते का. पवार साहेबाना माहित नव्हते का. नुसते राजकारण सुरू आहे मुद्दा सापडला म्हणून राजकारण सुरू आहे. बीड पोलिस स्टेशन ल या संदीप shirsagar वर काय गुन्हे नोंद आहेत तपासा. सुरेश धस हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या माहिती घ्या. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली ते पण माहिती घ्या. हे राजकारणी आहेत यांची उदो उदो नका करू सगळे एका माळेचे मणी आहेत
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही अश्याना वेळीच ठेचले पाहिजे
जानकर साहेब धन्यवाद.....
खर बोलणारा माणूस जानकर साहेब
अगदी बरोबर बोललात जाणकर साहेब....❤❤❤
माळशिरस मधे एवढ होणार नाही..शंभर टक्केच
तशा आईघाल्या लोकांना निवडून देणारे लोकही आईघाले आहेत
😂😂
Vanjaryanmadhe chalte te 😂😂
बोगस मतदान आणि evm
😂😂😂
शंभर टक्के बरोबर बोललात.
आज शनिवार आहे, शनिदेवा लवकर न्याय द्यावा.तरच तुमची दहशत राजकारणी लोकांना राहील.
दिसल तिथं ठोका वाल्या ला.. विषय संपवून टाका
तुम्ही खरोखरच बीडचा व परळीचा वास्तव सांगितलेला आहे
जानकर साहेब धन्यवाद
अगदी बरोबर आहे
करा मंत्री अजून त्याला 😮
वाल्या ला अटक करा...आणि धण्या च मंत्रिपद काढून घ्या
आमच्या माळशिरस तालुक्याचा ढाण्या वाघ जानकर साहेब अगदी बरोबर बोललात
असा माणूस Bjp च्या सत्तेत अजून मोकाट आहे म्हणजे ही तर आश्चर्याची गोष्ट आहे
आमचा ढाण्या वाघ उत्तमराव जानकर साहेब❤
धन्यवाद हे सगळ मांडल्याबद्दल 🙏
खर बोलणारा माणूस जाणकार साहेब
साहेब अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे तुमच्या सोबतच होते, तुम्ही एकाच पक्षात होते.
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच आमच्या सारख्या सामान्य मानसाची मनापासून ईच्छा आहे 😢😢
तेव्हा सत्ता नव्हती 2.5 वर्षात वाल्मीक नी रावणासारख आती केलेय😢
बरोबर आहे
अजीत ,धन्या सौबतच कार्यक्रम करतात😢
जानकर साहेब सत्य समाजासमोर आना संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे..
जानकर साहेब धन्यवाद ❤❤
100% right sir❤
Jankar saheb🔥🙏
एकदम बरोबर
कोणीतरी आता बापू बिरू व्हावं लागेल
तुम्ही व्हा की😂
@ArunKagbatte होत होत आता होच लागेल आणि होणारच
करा सुरवात तुमच्यापासून..कोणीतरी कशाला
जानकर साहेबांना ज्यांनी मतदान केल त्यांच सर्वाचे आभार
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक,ठाणे, कशासाठी चर्चेत तर विकासकामे, मेट्रो, कंपनी रोजगार, इत्यादी विकासकामे आणि आमचं बीड कशासाठी चर्चेत असल्या कुप्रसिद्ध कारणासाठी आहे आता तरी लोकांनी विचारपुर्वक लोकप्रतिनिधी निवडावा
Congratulations beedkar.... 😂😂😂😂
अगदी बरोबर आहे. सत्तेचा वापर करून या सर्व गोष्टी घडतात.
साहेबांचा नाश्त्याच्या ५ उंद्रांचे नियोजक जाणकार साहेब.
एवढ करून फडतूस अजून त्याला अटक करत नाही.
जय महाराष्ट्र 🚩
एकदम बरोबर आणि खरं सत्य वास्तव आहे भावांनो,,उघडा डोळे, बघा नीट, ऐका आणि मग विचार करा,,🎉🎉बीड चा, बिहार, कसा काय, करून,टाकलाय, बरं का, भावांनो,,हे सत्य, वास्तव चित्र,, नक्कीच,, बिहार पेक्षाही,, जास्त वाईटच,, म्हणावे लागेल,,.🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, आजच्या घडीला तरी,,..., कायदा, सुव्यवस्था, निर्दयी पणाने, पायदळी तुडवून च, हे, सर्व काही,,बिन बोभाट,,पणे,,सत्तेचा,,.माज आणि,, गैरवापर करून च,,..🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, बिहार पेक्षाही,, वाईट परिस्थिती,, निर्माण करून टाकली आहे,, बरं का,, भाऊ,... सत्यमेव जयते,,,🎉जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक,
🙏
साहेब धन्यवाद सगळ्या भावना जनते समोरमंडल्या बद्दल
राज कारण करु नका रे त्या मानसाला न्याय मिळुन द्दा
न्याय हा राजकारण करूनच मिळतो किँवा मिळवावा लागतो, गप बसून न्याय मिळत नाही..
Garib shetkaryancha pik vima vatun khava tumhi eka jatiche lok
हेच महाविकास आघाडीच्या काळात झाल असत तर कीती थयथयाट केला असता ह्या लोकांनी.
खर
जानकर साहेबांनी लक्ष घातले म्हणजे ते प्रश्न आता तडीस नेणारच सच्चा लढाऊ नेता
Very nice explanation
मीडिया मूळ हे प्रकरण उजेडात आलं आणि जे मीडिया समोर प्रकरणे आले नाही त्यांचं काय? अशे दाबून टाकण्यात आलेली प्रकरण बाहेर काढा आणि दहशत मुक्त बीड करा हे 🙏🙏🙏
नुसत्याच बातम्यात मागण्यांच का अंमलात कधी येणार ते सुटकेचा प्लॅन चालू आसणार प्लॅन सक्सेस होणार त्यांचा बहुतेक. 😢
जानकर साहेब ईव्हीएमचा लढा चालू ठेवा.
संपूर्ण भारतात बॅलेटवर मतदान झाले पाहिजे.
सत्य आहे
❤❤❤
हा दहा वर्षेच सांगतोय, आतापर्यंत हे सर्व एकत्र होते ,एका पार्टीत होते,, मुंडे इतके वाईट होते तर ,मग काय उरावर बसायला घेतलं होतं काय पार्टीत
पण एवढे होई पर्यंत, इतकी वर्ष कोणीच का नाही बोलले..... आधीच्या २.५ वर्षात कारवाई का नाही केली
#justiceforsantoshdeshmukh 🙌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खरय साहेब🙏
आगदी बरोबर बोलत आहेत
मागे व्हिडिओ पाहीला मतदान केंद्रावरील किती गुंडगिरी आहे.तेथे कायदा काय आहे की नाही.
EVM मुळे आलेत आता परत नाही येणार
शरद पवारांचं सरकार असताना झोपले होते का?
32 खून????? बाप रे.....
आता मार्केट वाडी चा विषय संपला कोणाला दुसऱ्याविषयी मतदारसंघातल्या म्हणजे जनतेला वाऱ्यावर सोडून दुसरेच फालतू बडबड
आज आपल्या समाजाचा आहे म्हणून आरोपींची वाह वाह करत असेल तर लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो, आज दुसऱ्यांचा आहे ऊद्या तुमचाही येईल, एक दिवस असल्या मनोरुत्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाही, आज तुम्ही समाज म्हणून यांना पाठीशी घालशाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही, आज बाकीचे जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातुन तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा......
आजपर्यँतचा शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे या सारख्या वरदहस्ता मुळे सर्व फोफावलं
Jankar saheb... मानलं तुम्हाला... आज वाटलं खरा मराठ्यांचा भाऊ धनगर... काही दिवसापासून खूप दरी पडली होती
बीड पेक्षा पाकिस्तान बरे गोळीबार करून गप तरी बसतय😂
मुंडे ना मंत्री करू नका
सत्ययुगात वाल्याचा वाल्मिकी झाला कलियुगात वाल्मिकचा वाल्या झाला 😂😂
बीड बिहार कांधाहर
👍🏻
आभिनदन साहेब
इतक्या दिवस काय झोपला होता काय ?
कायदा सुव्यवस्था होती का नाही ?
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा, राजकारण जास्त होत आहे,, सरपंच देशमुख यांना न्याय मिळवून द्या मग श्रेय मिळवण्यासाठी एवढा आटापिटा करता
तू सुपारी घेत होतास वाटत 😂😂😂
परळी मधील लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना परळी बद्दल खूपच माहिती आहे
ह्याला एवढं कसं डिटेल माहिती.याचा मतदारसंघ.तर बीड मधी नाही.आतापर्यंत हा पण यांच्याच पक्षामध्ये होतं
बीडचा माणूस इकडे होता ना आमदार
आबे ते आत्ता गेलेत त्या पक्षात ते पण फूट पडल्यावर गेलेत आधी ते अपक्ष होते माहिती नसती तर उग् काहीही हागु नको येथे.
@@themyth245बाकीचे नेते नव्हते का. पवार साहेबाना माहित नव्हते का. नुसते राजकारण सुरू आहे मुद्दा सापडला म्हणून राजकारण सुरू आहे. बीड पोलिस स्टेशन ल या संदीप shirsagar वर काय गुन्हे नोंद आहेत तपासा. सुरेश धस हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या माहिती घ्या. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली ते पण माहिती घ्या. हे राजकारणी आहेत यांची उदो उदो नका करू सगळे एका माळेचे मणी आहेत
पोलीस... समाज.... मतदार..... लोकशाही.... दुर्दैव.... जानकर साहेब धन्यवाद 🙏
आता पर्यंत धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षात होता त्या बद्दल पण बोला
Correct bolale
आपण कारखान्यांसाठी घेतलेल्या शेतकर्यांच्या पैसेच काय
जानकर साहेब 🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘
जानकर साहेब तुम्ही बरोबर बोलता...पण तुमच्या भागात पण मोहिते पाटील या लोकांनी पण बरेच लोकांचे हत्या केले आहेत...त्या वर चर्चा करा
एवढ्या दिवस कळले नव्हते का
धनंजय मुंडे तुमच्या राष्ट्रवादी होता. तेव्हा का बोलला नाही.
Khara Bolya baddal ani Samaj Jagruti baddal 👌
आत्तापर्यंत आपले साहेबच त्यांना सांभाळत होते
वाल्मिक कराड ने फक्त 32खुण केले.वाल्मिक कोळ्याने तर 7 रांजन भरले तरी जगविख्यात रामायण हे काव्य लिहीले.
मग घी उडून वाल्या तूझ्या आई वर
Jankar saheb
जानकर साहेब तुम्हाला आज कळतय 32 खुन केले म्हणून मग आजपर्यंत तुम्ही राजकारणी काय करत होतात त्याच वेळी काही केले आसते तर आज ही वेळ पाहायला लागली नसती
एवढे दिवस गप्प का होता मग
@@rajuwakchoure8878 tevha to amdar navta
Agadi barober
इतके दिवस, शरद झोपले होते? का
ईतक्या दिवस तुम्हि झोपले का
कोणा कोणाचे केले आहेत त्याची यादी तरी टाका मग कळेल खरे आहे का नाही
Mag aata papa ch ghada bhrla valmik ch 💯💯💯
कुप्रसिद्ध असून सुद्धा लोक ताई आणि भाऊ म्हणत असतात .शेवटी मागास ते मागास .
मागास ते मागास
Nagaur madhun aaple aabhar manto .uttam jamkar saheb. Ya mahtwachya mahiti baddal...
He ahet khate obc nete...
32 खून... आणि तुम्ही आज सांगता? हा देव माणूस आज कुठून आला
👍
उत्तमराव हा वाल्मीक इतके दिवस तुमच्याच पक्षात होता. तेव्हा तुम्ही काय कारवाई केली?
Garib shetkaryancha pik vima swatachya vanjari jatichta lokanchya navavar takun dila
गाव बंदीचा परीणाम
😂😂😂😂
एवढं कळूनही action होत नसेल तर तुमच्या असण्याचा काय उपयोग!??
केवळ राजकारण करा..🛑
अरे पण ते राजेसाहेब देशमुख पण वाल्मिक कराड बरोबर गायब झाला की काय? कारण काहीही बोलायला तयार नाही देशमुख घाबरलेलं वाटतं.
अरे गप रे कोण किती शान आहे ते माहीत आहे
आज परंत झोपलं होत का
Beed bihar