Deepak Kesarkar on Aaditya Thackeray : काँग्रेससह जाण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वडिलांवर दबाव टाकला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 3 години тому +24

    हा सतत नशेत असतो 😂
    कोणी मनावर घेऊ नये 😂
    याच राजकारण ठाकरे साहेब यांच्या भोवती फिरते 😅😅😅😅

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o 3 години тому

      आणि ठाकरे लांड्यांभोंवती फिरतो 😅🤣😁😁😁😁😁

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 2 години тому

      तु लाचार आहे कां ?

  • @VikrantPatil156
    @VikrantPatil156 3 години тому +23

    *कोण सांगतय बघा, काँग्रेस मधून तिकीट मिळाले नाही म्हणुन दुसऱ्या पक्षात गेला आणि तत्वाचं बोलतोय, मंत्री पद न मिळाल्या मुळे शॉक लागलाय, दहा वर्षे काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते साहेब* 😂😂😂

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 2 години тому +4

    एकदम बरोबर साहेब

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 2 години тому +6

    मग मतदारांना पैसे का वाटता

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 2 години тому +5

    तू गुवाहटी भागा 😂

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 3 години тому +12

    मंत्रीपद नाही भेटल म्हणून तळतळाट सूर....😂😂😂😂

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 2 години тому +4

    केसरकर हा पिल्यासारखे वाटते मला एकदा काय बोलतो एकदा काय बोलतोय अरे शिंदे यांना मोठा करण्यासाठी ठाकरे घराणाल नाव ठेवू नका

  • @hrishitendulkar1765
    @hrishitendulkar1765 2 години тому +2

    बाळासाहेबांच्या नातवाला तुम्ही बाळासाहेबांचे विचार सांगता शिवसेनेचे हिंदुत्व सांगता 2014 साली शिवसेनेत येऊन ...तुमची किव करावी अशी वाटते

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 години тому +13

    फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🚩🚩🚩

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 2 години тому +2

    सत्ता आणि संप्पती साठी राजकारणी लोक कोणालाही विसरून जातात उद्धव आणि आदित्य यांनी राज ठाकरे यांना सोडून दिल तिथे केसरकर साहेब तुमचं काय सत्ते पुढे शहानपण चालत नाही साहेब

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 3 години тому +5

    Kesarkar tumcha janm Congress madhye jhala mahiti kai pahila Congress Nantar NCP , Shivsena & aata Shinde gut .

  • @abhijitdeshpande7762
    @abhijitdeshpande7762 3 години тому +4

    मोदी साहेबांची भेट का हवी होती 😂

  • @AtulBhoir-s5n
    @AtulBhoir-s5n 45 хвилин тому +1

    एवढे हुशार आहात तर का मंत्रीपदावरून तुम्हाला हकल हा हा हा हा हा हा हा हा हा

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 2 години тому +2

    केसरकर तूम्ही शिक्षण मंत्री तुमचाच काळात बदलापूर शाळेत काय घडलं

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 2 години тому

      Kesarkar madarchot goo khaun boltos
      Ek no.bhadva kesarkat
      nitesh rane sobat jaun gaanjya piun bolto madarchot kahi divassar kutrysarkha road var phirnaaar ha..
      bhikkarchot kesarkar

  • @dineshapishate7445
    @dineshapishate7445 2 години тому +1

    एवढा कार्यतात्पर्य होतास मग मंत्रिपदला का हुकलास 😂😂

  • @amvi3011
    @amvi3011 Годину тому +1

    हा माणूस किती नीच आहे हे इतकं बोलून स्वतः सिद्ध करतोय...तत्व आणि शिवसेना प्रेमा बद्दल बोलून हा स्वतःचा घात स्वतः करून घेतोय......

  • @ManishaWakchaure-u5v
    @ManishaWakchaure-u5v 11 хвилин тому

    खूप छान केसरकर साहेब 👌👍

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Годину тому +1

    गप शेट उपट्या 😂

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye3820 2 години тому +1

    केसरकर साहेब ग्रेट

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 години тому +1

    काय मुर्खपणा आहे डोक्यावर परिणाम झाला काय बोलतो स्वतःला समजत नाही

  • @kanifkulat8322
    @kanifkulat8322 3 години тому +1

    यांचं गेलाय मंत्रिपद येडे झालेत

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Годину тому +1

    अरे हा लौकर च भाजप मध्ये जाणार आहे कारण खुर्ची वाट पाहत आहे.

  • @vandanatambe4694
    @vandanatambe4694 2 години тому +1

    Sonia sena 😂😂😅😅

  • @sandeepsalunkhe2701
    @sandeepsalunkhe2701 2 години тому +1

    मोदी ची आणि उध्दव ठाकरे ची मीटिंग फिक्स कोणी केली केसरकरांनी वा मोदी तुम्हाला ओळखतो वाटते

  • @TM-lf6of
    @TM-lf6of Годину тому

    बरोबर आहे

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Годину тому

    महाराजांचा पुतळा पडला तेव्हा हे महाशय काय बरळले हे जनता अजूनही विसरली नाही, शाब्दिक घाव घातले आहे.म्हणुनचं मंत्री पद मिळाले नाही.

  • @anilbawane6963
    @anilbawane6963 Годину тому

    Salute to Kesarkar saheb . Really it's a praiseworthy, humanity based and historic decision. ❤❤🎉🎉

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 Годину тому

    याने तर चांगलाच दम भरला रे 😂😂😂

  • @deepakkavitkar8346
    @deepakkavitkar8346 39 хвилин тому

    तुम्ही सत्तेत असताना आरोप करायला हवं होत‌ कोण विश्वास ठेवणार.

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 години тому

    म्हणुनच तुम्हाला मंत्रिपद मिळाले नसावे...

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Годину тому

    तुम्ही काॅग्रेस सोबत होते

  • @danceabcdnareshpatyane3435
    @danceabcdnareshpatyane3435 Годину тому

    तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार पग्ले
    हीच गोष्ट उद्धव साहेब यांच्यावर बोलले होतें तुम्ही

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 Годину тому

    हाहाहा... 😂😂 काही पण बोलतंय

  • @babushinde4363
    @babushinde4363 3 години тому +3

    हे खर आहे ❤❤

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar Годину тому

    हे बेन म्हणे मी ठाकरे आणि मोदींची भेट घडवून आणलेलेली याला मोदी ओळखत तरी असेल का

  • @VikasRane-lw4sd
    @VikasRane-lw4sd 2 години тому

    केसरकर सावन्तवाडी किती गरीब मुलाला किती मदत केली ते सांगा

  • @VijayShirke-sc6yi
    @VijayShirke-sc6yi Годину тому

    अरे गणवेशची quality बढ़ ना बोल।

  • @anushreeghogale6283
    @anushreeghogale6283 28 хвилин тому

    तुम्ही दोडमार्गला पैसे वाटले.
    मतदार याद्या इतर पक्षापर्यंत पोहचू नये यासाठी काय केलं त्या ते व्हिडिओ viral zale आहेत मग ती तत्व होती का तुमची

  • @anushreeghogale6283
    @anushreeghogale6283 23 хвилини тому

    तुमच्यामध्ये कोणीही मतदार नव्हते. खोटं मतदान करून पैसे वाटून मतदार याद्या लपवून तुम्ही जिंकले

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 3 години тому +4

    गोडबोले मंत्रिपद का नाकारण्यात आले याचा विचार करा ठाकरे नी खूप उपकार केले होते तुमच्या वर

  • @dnyaneshwarkashid6124
    @dnyaneshwarkashid6124 3 години тому +3

    केसरकर तु सूरत गोवा केला आदित्य ठाकरे लाचार नाही के तु लाचार

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 2 години тому

      पप्पु फक्त मंत्री पदाचां भुकेलेला आहे

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 2 години тому

    तुम्ही शिवसेनेत केव्हा आलात

  • @sandeepsalunkhe2701
    @sandeepsalunkhe2701 2 години тому

    तुला कोण विचारतोय कोकणात

  • @dineshpatil8692
    @dineshpatil8692 Годину тому

    दल बदलू

  • @sunilbh7074
    @sunilbh7074 5 хвилин тому

    Bochalay Manan

  • @anushreeghogale6283
    @anushreeghogale6283 27 хвилин тому

    Tumhi guvahti, surat ka palale te sang

  • @dhanajibhosale503
    @dhanajibhosale503 2 години тому

    Tatvache bolta Guvatila palun gela hota tayveli tatve gundalun thevali hoti kay

  • @sagarpurv1389
    @sagarpurv1389 2 години тому

    KHUP LAVKAR ATHVAN ALI

  • @sonalpungavakar6549
    @sonalpungavakar6549 3 години тому

    Tumhala khup mahit aahe sir tr tumhi thakre gatat rhayla hv hot..
    Ikdun tikdun rajkarnat sgale jat aahet aamhi konavr viswas thevaycha.

  • @suryakantmohite1499
    @suryakantmohite1499 3 години тому +2

    Bhuk ajun dipya ekad mantripad milel.

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o 3 години тому

      तू पिसाळेल कुत्र्यासारखा कमेंट करतोय
      कर अजून तेवढंच तुला आसुरी आनंद मिळेल