आपण आपल्या भावना छान व्यक्त केलात. खरच आपल्या लोकांनी हे व्यवसाय करायला हवेत आणि आपल्या लोकांनी त्यांना प्राधान्य द्यायला हवे. आज कोकणातील बहुसंख्य बाजारात कोकणा बाहेरील व्यवसायिक पाहायला मिळतात. कोकणातील कष्टकरी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्या 20 रु भाज्यांना कमी भावात घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे शल्य आहे.
मस्त p
🙏🙏
मस्त व्हिडिओ आणि माहीती 👌👌👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
@@armarimaratha मी लेडीज आहे सर🙏
Wow nice market sir🎉🎉
Thanks sir 🙏🙏
MASTCH VIDEO ❤❤
Thanks 🙏🙏
छान व्हिडिओ ❤
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks kaka
Most Welcome
Mast❤❤❤
🙏🙏🙏🙏
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
🙏🙏🙏🙏
मोठो store वालो पटेल अस्तलो
नाय गावकरी आसा
मग तर खूपच छान मित्रा@@armarimaratha
N
🌹🌹
छान व्हिडिओ. धन्यवाद कट्ट्याचा बाजार दाखविल्या बद्धल. 👌🏼👍🏼🌹
aplya Kokanatla sagla paisa baher jato. hya bhajya aplyakade nahi piku shakat ka? apan nahi viku sahkat ka? Kokanatlya saglya bajarana vikrete kuthle. Belgaon, Radha Nagri, Kolhapur, Sangli, Miraj, VijaPur. Te bhag adhich samruddh aahe aplyapekha. apan kadhi samruddh honar.