कोकणातल्या गावातील पाऊस | भातलावणी रानभाज्या | Village Life | Konkan monsoon vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • सर्वोदय फार्म
    सावंतवाडीजवळच्या सांगेली गावात हे फार्म आहे. इथे वनशेती केली जाते. या वनशेतीचे काम करण्यासाठी शेतात मातीचा मांगर बांधला आहे. या मांगरात मी राहिले. इथेच राहण्याची सोय केली जाते. इथे एक दिवसाची वनशेतीचा आनंद देणारी टूर करता येते. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. सावंतवाडीत सर्वोदय इको होमस्टे आहे. त्यांच्याकडून ही one day टूर करता येते. मी यावेळी मांगरात राहणे पसंत केलं. फार्मस्टे दुर्गम ठिकाणी आहे. हा फार्मस्टे आहे. रिसॉर्टसारख्या सोयी इथे नाहीत. शेती आणि जंगलाच्या भागात स्टे असल्याने किडे कीटक असतात. यामुळे रात्री राहणे अडचणीचे वाटत असेल तर फक्त one day tour करता येते.
    सर्वोदय फार्म आणि इको होमस्टे - www.booking.com/Share-Ah3TTS5
    +91 94200 81501
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicsound.com/referra...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

КОМЕНТАРІ • 311

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  26 днів тому +34

    सर्वोदय फार्म
    सावंतवाडीजवळच्या सांगेली गावात हे फार्म आहे. इथे वनशेती केली जाते. या वनशेतीचे काम करण्यासाठी शेतात मातीचा मांगर बांधला आहे. या मांगरात मी राहिले. इथेच राहण्याची सोय केली जाते. इथे एक दिवसाची वनशेतीचा आनंद देणारी टूर करता येते. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. सावंतवाडीत सर्वोदय इको होमस्टे आहे. त्यांच्याकडून ही one day टूर करता येते. मी यावेळी मांगरात राहणे पसंत केलं. फार्मस्टे दुर्गम ठिकाणी आहे. हा फार्मस्टे आहे. रिसॉर्टसारख्या सोयी इथे नाहीत. शेती आणि जंगलाच्या भागात स्टे असल्याने किडे कीटक असतात. यामुळे रात्री राहणे अडचणीचे वाटत असेल तर फक्त one day tour करता येते.
    सर्वोदय फार्म आणि इको होमस्टे - www.booking.com/Share-Ah3TTS5
    +91 94200 81501

    • @sunitsapre6215
      @sunitsapre6215 25 днів тому

      सुंदर सुंदर

    • @travellingtime7844
      @travellingtime7844 25 днів тому

      खूप खूप धन्यवाद सर्वोदय फॉर्म बद्दल माहिती दिल्याबद्दल 🙏

    • @milankerkar1333
      @milankerkar1333 25 днів тому +1

      Tuza hewa wato kade kade maza koknatla sadi jewan baghaila milte tuza mule peej sol food aahe aamcha sati tuza sobat aatwaanitle kokan jagaila aawdel mala masta❤

    • @mohankoli9971
      @mohankoli9971 24 дні тому

      Drone konta ahe tumchya Kade madam mla pan buy karyach ahe

    • @devananddoifode2277
      @devananddoifode2277 24 дні тому

      तूझ्या आवाज खूप छान आहे मक्ता

  • @pendharkarsagaryuvrajbediv3774
    @pendharkarsagaryuvrajbediv3774 16 днів тому +12

    ताई मनापासून सांगतो... तुझा शांत आणि सरळ आवाज या विडिओ मधे खऱ्या अर्थाने जीव टाकतोय... आणि त्यात कोकणातली ही मनमोहत दृश्य.. मन मोहित करताय..❤

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 26 днів тому +25

    जे कुटुंब मुंबईतून गावी येऊन हॉटेल चालवतायत त्यांना मना पासून नमस्कार !! त्यांना धंदा वाढावा म्हणून शुभेच्छा
    बाकी तुझी शांत पणे विषय थोडक्यात समजावून सांगायची पध्दत खूप छान आहे
    बाकी कोकणातल्या निसर्गाला आणि लोकांना काही तोडच नाही
    धन्यवाद..तुझ्यामुळे असा नैसर्गिक ऑक्सिजन मधून मधून मिळत राहतो
    धन्यवाद ❤🙏🙏💯

  • @akshaychavan7871
    @akshaychavan7871 24 дні тому +6

    आम्ही कोकणी असून जेवढे कोकण फिरत नाही तेवढी तू explore करत आहेस... अप्रतिम

  • @vaibhavghaware1788
    @vaibhavghaware1788 26 днів тому +12

    मुक्ता आणि जरा पुढे आलेली तर शिरशिंगे गावात पोचणार असती.छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने आमच्या गावाला एक ऐतिहासिक ओळख भेटली आहे .खूप भारी आहे माझा गाव शिरशिंगे.🚩🚩

  • @vaibhavghaware1788
    @vaibhavghaware1788 26 днів тому +13

    किती पण पाऊस नाही तर दुष्काळ पडूदे वालय च्या भाताला(तरवो) काहीही रोग पडत नाही. चांगल्या प्रकारे भात पिकत.
    आम्ही भाकरी साठी हेच बियाण करतो❤

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 24 дні тому +6

    खरचं मुक्ता चे हे चॅनेल सगळ्या त हटके आहे कोकण आणि तिथला निसर्ग तिथली जिवनशैली तिथली खाद्य संस्कृती आणि तिथला पाऊस अनुभवायचा असेल तर फक्त आणि फक्त मुक्ता बरोबर गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी मुक्ता चे सगळे एपिसोड पाहिले आहे पण सगळे एक से बढकर एक अतिशय नवीन ठिकाण पहायला मिळत आहेत. खूप छान धन्यवाद मुक्ता आम्हाला जरी आमच्या घरच्या व्यापार मुळे कोकणात यायला जमत नसले तरी अगदी मोबाईल वर हाय रेजिलुशन मध्ये तुझा एपिसोड निंवात पाहून कोकण अनुभवत आहे. 🌿☘️🍀🌧️🌨️👌👌👌👌👌👌

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 26 днів тому +38

    मुक्ताचा व्हिडिओ ऐकायचा आणि पाहायचा निव्वळ नेत्रसुख आणि कर्ण मधुरता

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 24 дні тому +5

    भारंगीची भाजी त्यात चणे घालून केलेली भाजी तुला नक्कीच आवडली असती, कुर्डू चि भाजी पण सुंदर लागते, वाल्या, बेळा किंवा पाटणी ही जुनी बियाणी गणपतीच्या वाडी साठी पूर्वी पाटणी चा एक कुणगा तरी लावायचे असो कोकण चा लाडका सुपुत्र प्रसाद गावडे अशीच सुंदर माहिती देतो
    .हॅलो मी मुक्ता हे ऐकायला खूप मस्त वाटत

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 24 дні тому +1

    कोकणातील निसर्ग म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते मुळात कोकणाला ईश्वरा ने निसर्ग सुदरतेचे एक वरदान दिले आहे.छान माहिती. 🐂🐂🪈🪈🌿🌿🌱☘️

  • @prabhadedhe2540
    @prabhadedhe2540 24 дні тому +1

    Mukta tu khup khup god aahes. Tu khup chan bolates.Mi Kokanat kadhich gele nahi. Pn kaymahit ka Kokanavr maz khup Prem aahe. Tu khup chan mahiti dele.Thank you.

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 21 день тому +1

    Khup sunder video tyatil shots ani tujha madhur awaj.

  • @user-fi3jr8qg9h
    @user-fi3jr8qg9h 22 дні тому +1

    खूप सुंदर चित्रीकरण केले आहे... मराठी चित्रपटांच्या छायाचित्रकारांना का नाही जमत .. एवढा सुंदर कोकण कॅमेऱ्यात टिपायला ...

  • @SuperVinod7
    @SuperVinod7 24 дні тому +1

    Mukta... Konkan very beautiful scenery ... 👍
    Rain Rain all the way...
    Send rain to our region also Northern part of Karnataka which is DRY LAND depends on Rain Rain .. Exactly opposite to ur region.
    We have done sowing Green gram, onion, Maize... Eagerly waiting for Rain Rain... Otherwise crops will dry up...

  • @Rudra..994
    @Rudra..994 26 днів тому +6

    मला na रात्री झोपताना mbl वर horror, sience fiction, stories ऐकत झोपायची सवय आहे... त्यात खास करून मी male voice stories ऐकत झोपतो कारण chhan असतो.. Pn tu पहिली आहे कि तुजी story dwnload करून ऐकत झोपतोय.. कारण तुझा आवाज. क्या केहना.. जबरदस्त ❤️❤️

  • @D5BB471
    @D5BB471 23 дні тому +1

    खूप छान ❤सिंधुदुर्ग हा जिल्हाच अत्यंत रमणीय,सुंदर आहे. या जिल्ह्यात नोकरी करताना साटेली,भेडशी,सरमळे,शिरशिगे,विर्डी या गावात जायला मिळालं. लोकही समजूतदार.निसर्ग तर सुंदर आहेच पण या मातीचा गंध वेगळाच आहे, कोणत्याही पिकाला मग काजू,भात,नाचणी चव मस्त. केरळी लोकांना शेती विकू नका एवढी विनंती.

  • @user-ic6re1nt1y
    @user-ic6re1nt1y 21 день тому +1

    कोकण म्हणजे स्वर्ग

  • @jagdisharekar4854
    @jagdisharekar4854 21 день тому +1

    छान व्हिडीओ 👍💐🙏👌

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 25 днів тому +11

    उकडा तांदळाची पेज माझ्या घरी मुंबईत रोज होते. माझ्या लेकाला खूप आवडते त्यामुळे vengurlyala घरी गेले की पेजेचे तांदूळ भरपूर आणले जातात.😊
    मुक्ता vlog मस्तच.तुझे सगळेच व्हिडिओ बघायला आवडतात❤

  • @SuperVinod7
    @SuperVinod7 24 дні тому +1

    Konkan ia a beautiful place... 👍

  • @Shwetabhat
    @Shwetabhat 25 днів тому +2

    जेव्हा या गोष्टी आपल्याकडे असतात तेव्हा किंमत कळत नाही…..पॉलिश शुभ्रभात खाणे जास्त आवडते…ब्लॉग मस्त🎉

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 24 дні тому +1

    हात सडीचा भात पौष्टिक पण उकड्या तांदळाच्या पेजेच महत्त्व माहित नव्हते आजारपणात हलकाआहार म्हणून पेज पिण एवढच माहित आहे उकडा तांदूळ इडली ला हेच माहीत. अशा वेगळ्या गोष्टी मुक्ता तुझ्या मुळे समजले धन्यवाद

  • @snehawadekar9524
    @snehawadekar9524 25 днів тому +1

    खूपच मस्त मुक्ता तुझा आवाज पण खूप छान आणि त्याबरोबर निसर्गाची सुंदरता आणि त्यातले आवाज खरच खूप छान वाटले

  • @milindgorambekar3988
    @milindgorambekar3988 21 день тому

    मुक्ता, अप्रतिम. खूप सुंदर इपिसोड.

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 26 днів тому +1

    मुक्ता तु ग्रेट आहेस
    तुझ्या मुळे मला कोंकण अनुभवता येते.मी तुझे व्हिडिओ सतत पाहत राहाते

  • @jayprakashparkar6465
    @jayprakashparkar6465 24 дні тому +1

    सुंदर व्हिडिओ. निसर्गाच विलोभनीय दर्शन घडलं.

  • @dhinchakgamers4019
    @dhinchakgamers4019 22 дні тому

    Khup chan aahe video bagun lahanpaniche diwas aathavle😊 thank you

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 12 днів тому +1

    ऐक नंबर ऐपीसोड व माहिती दिली😊

  • @oforomi
    @oforomi 25 днів тому

    खुपच छान व्हिडिओ लय लय आवडला 👌👌😘😘😘

  • @user-fh8cr4sp8l
    @user-fh8cr4sp8l 24 дні тому +1

    Video bghun man shant zhle..kharchh...thanxx mukta❤

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 25 днів тому +1

    खुप खुप छान असा हा व्हिडिओ तयार केला खुप सुंदर ड्रोन शॉट होता सर्वात गावाचा आणि शेती करतानाचा करतानाचा व्हिडिओ प्रॉपरली तुम्ही गावातील जीवन कसे असते ते दाखविलेत आणि आपली संस्कृती जपली पाहिजे अप्रतिम व्हिडिओ होता धन्यवाद 🙏👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 25 днів тому +1

    पावसाळी भटकंती हि चांगली व मस्त आसते व्हिडिओ मुळं समजते... शांत निवांत ठिकाणी पावसाळी भटकंती साठी अशी ठिकणी नक्कीच भेट दिली पाहिजे...🎉🎉

  • @anitakshirsagar3696
    @anitakshirsagar3696 25 днів тому

    Khup Sunder Nisarg Darshan Mukta ta
    ,😊

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 25 днів тому

    खूप छान गावं आणि सर्व काही माहिती एकूणच

  • @Vishal-yw8fs
    @Vishal-yw8fs 24 дні тому +1

    खूप खूप छान माहिती दिलीस _ व्हिडिओ बघत असताना फिल होत की आम्ही तिथे आहे अस _ भारी explain 💥

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 25 днів тому +4

    देवी जी, काळजी घ्यावी. पावसाळ्यात कोकणातील जंगलात वनात, रानात,जातांना बुटांचा वापर करणे फार जरूरीचे आहे.

  • @shashikantnilkund9651
    @shashikantnilkund9651 25 днів тому

    Superb. Nature all around.Very good post👌🙏

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 12 днів тому

    Waah ek no. 👍👍👍👍🤩🤩🤩

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 23 дні тому

    छान व्हिडिओ हिरवागार निसर्ग, मुक्ता अभिनंदन 👍👍

  • @sunilpawar1974
    @sunilpawar1974 19 днів тому

    अतिशय सुंदर विडिओ झाला आहे ❤️

  • @sheetalchandane5971
    @sheetalchandane5971 12 днів тому

    मुक्ता मला आपल्या सासुरवाडीला गेल्यासारखं वाटलं. माझं सासर गोवा बॉर्डरला आहे. तिथे राहताना तू खात होतीस ती पेज, तो लाल तांदळाचा भात, ती टाईकळ्याची भाजी आणि तो पाऊस हे सगळं सगळं मी अनुभवलंय. आता तिथं आमचं कोणी नसतं. माझे मिस्टरही आता या जगात नाहीत.पण त्या सगळ्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.❤

  • @shobhabagwe9876
    @shobhabagwe9876 25 днів тому +1

    अप्रतिम विडिओ ग्राफिक्स सुंदर निसर्गाचे वर्णन .खुप खुप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 22 дні тому

    खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊😊

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 18 днів тому

    खुप छान वाटला कोकणातील पाऊस. छान माहिती मिळाली तेथील रानभाज्या बद्दल आणि तेथील वालय भाताविषयी.

  • @ranjitshendre8792
    @ranjitshendre8792 22 дні тому

    Khup Shan mahiti dili koknatil

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 24 дні тому

    मन प्रसन्न झाले.ग्रामीण जीवन शैली पाहिली कि खुप छान वाटते.

  • @Dreamshorts588
    @Dreamshorts588 24 дні тому +1

    गडचिरोली जिल्ह्यात पण हे खातात ❤❤❤❤❤❤❤

  • @shreyasrawool3249
    @shreyasrawool3249 25 днів тому +2

    मुक्ता खूप चांगल वाटल तू आमच्या सांगेली गावात आलीस..
    खूप छान वाटतं तू एवढ्या शांतपणे वर्णन करतेस
    पण तू सांगेली गावात येऊन एक मिस केलंस ते म्हणजे सांगेली गावाचं ग्रामदैवत श्री गिरिजानाथ मंदिर.
    तुझ्या तोंडून आमच्या गिरीजानाथाच वर्णन ऐकायचं आहे,जर कधी वेळ मिळाला तर नक्की ये.

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 25 днів тому

    सुंदर, अतिसुंदर

  • @snehalgawande5856
    @snehalgawande5856 24 дні тому

    खुपचं छान मन प्रसन्न झाले

  • @anandshrikantkulkarni2473
    @anandshrikantkulkarni2473 25 днів тому

    खूप सुंदर !

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 21 день тому

    Beautiful video❤ wonderfully captured

  • @sdv10in
    @sdv10in 25 днів тому +2

    छान वलॉंग .... मी आधी बदलापूर गाव मद्ये राहायचो... त्या वेळी सिमेंट ची जंगल नव्हती... असा लहान पाणी मनमुराद फिरलोय... आमच्या इथे ठेवा छोटी छोटी २ टेकड्यां मद्ये किंवा शेत मद्ये तलाव सारखं पाणी जमायचं आणि मुलं त्या मद्ये पोहायचे ..मासे पकडायचे.... एक दोघे मित्र बरोबर खूप जंगल मद्ये गेलो असता घाबरायला व्हायचा पण मुद्देच एखादे काका लांब मोठे गुमबुट घालून तेवकडीवर गुरु चरायला आलेले दिसायचे आणि मग धीर यायचा.... कुठे कुठे थंड पाण्यात गरम पाण्याचे झरे असायचे.... आसा बराच काही आठवणी जाग्या झ्हाल्या..😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  25 днів тому +1

      किती सुंदर!! 😍😍❣️❣️

  • @pappasgarden5895
    @pappasgarden5895 22 дні тому

    beautifully captured :)

  • @vikkymore
    @vikkymore 25 днів тому

    नेहमीप्रमाणे भारी मालिका.... 👏👏🍬

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 23 дні тому

    खुप छान व्हिडिओ.......

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 25 днів тому +1

    Nice to see you in peddy field 🎉🎉🎉🎉🎉

  • @rohinisawant4538
    @rohinisawant4538 25 днів тому

    छान माहिती ❤

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 26 днів тому

    Good morning🌞 muktaa🙏 have a great day khup chan paus aani gaov hi chaan

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas 25 днів тому

    नेहेमी प्रमाणे च सुंदर
    👍👌👍🙏

  • @ghazalgalaxyandcinemaatagl3283
    @ghazalgalaxyandcinemaatagl3283 24 дні тому

    झकास मुक्ता! एकदम पावसात भिजल्यासारखं वाटलं. Keep it up. किरण संगवई

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 25 днів тому

    मुक्ता❤️💐🙏

  • @suvernalatajadhav545
    @suvernalatajadhav545 19 днів тому

    Khupch chhan असतात तुझे videos मी पण भटकंती करुन येते असा feel yeto ch

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 25 днів тому

    Beautiful content with nice debate

  • @anandmarathe6634
    @anandmarathe6634 23 дні тому

    खूप छान..

  • @user-lp3ih2mv6d
    @user-lp3ih2mv6d 18 днів тому

    अतिशय सुंदर विडिओ

  • @tribhuvanmhatre7786
    @tribhuvanmhatre7786 26 днів тому +3

    खूप छान दाखवलंस सर्व...
    व्हिडिओग्राफीमध्ये गुणात्मक फरक स्पष्ट जाणवतो...
    बेटा तुझं अगदी सरळ साधं लोभस बोलणं अगदी नैसर्गिक आहे...ते तसंच ठेव... त्याला प्रोफेशनल टच नको...
    असेच सुंदर संथ लयीत व्हिडिओ बनव..घाई नको... त्यामुळे तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखं वाटतं...
    शुभेच्छा!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  26 днів тому

      धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 26 днів тому

    खूप छान. गावातील निसर्गाचं मस्तं आनंददायी दर्शन घेता आले 👌👍

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 26 днів тому

    छान असे वसुंधराचे दर्शन घडविले .मन प्रसन्न झाले...

  • @user-sn8ep8tf3g
    @user-sn8ep8tf3g 8 днів тому

    ❤🎉❤ Sundargarh beautiful

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 26 днів тому +41

    केरळ मधल्या IT पार्क मध्ये उकड्या तांदळाची पेज मिळते आणि आमच्या आहारामधून हि गायब होत चालली आहे.😢

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  26 днів тому +13

      आई गंsss..
      उकड्या तांदळाची पेज किती पौष्टीक आहे, हे नाही माहीत.. केरळ याबाबतीत खूप पुढे आहे.

    • @factically4972
      @factically4972 26 днів тому +6

      Kahihi mi kalch pyayloy ani kayam krto amhi

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  26 днів тому +3

      तुम्ही नशीबवान आहात मग!!

    • @bhatkantiaanikhane
      @bhatkantiaanikhane 25 днів тому

      Recipe plz​@@factically4972

    • @udaysatardekar5504
      @udaysatardekar5504 25 днів тому

      @@factically4972 आपली परंपरा जपणं चांगली गोष्ट आहे. मी सर्व साधारण परिस्थिती सांगितली आहे. पेज आणि उकडा भात जेवणातून बराच कमी झाला आहे.

  • @rinasnarayan5120
    @rinasnarayan5120 5 днів тому

    छान.. खूप सुंदर... गोड आवाज आहे ग तुझा ❤

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 26 днів тому

    खूप सुंदर ब्लॉग... अप्रतिम😍😍😍😍😍👌👌👌👌

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 24 дні тому

    Mast I love kokan ❤ well done mukta nice 👍

  • @melbell47
    @melbell47 25 днів тому

    Beautiful 🤩 spend lot of time in summer vacations in Sangali and also visited Kalmist few times, thank you for the memories

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 22 дні тому

    उकड्या तांदळाची पेज म्हणजे कोकणातील एक पौष्टिक पेय.... मुक्ता प्रत्येक गोष्टीबद्दल विश्लेषण करून सांगायची तुझी एक आगळी वेगळीच पद्धत आहे.. तुझा हा vlog व माझ्या कोकणातील हा निसर्ग... भारी नाद खुळा

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 26 днів тому

    Super great excellent awesome beautiful episode ☺️☺️👍

  • @rajant318
    @rajant318 23 дні тому

    Khup chhan

  • @sambhajishetkar6209
    @sambhajishetkar6209 25 днів тому

    Khup chan 🎉🎉mukta

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 23 дні тому +1

    ❤❤ Good Job Mukta mdm 🙏

    • @suvernalatajadhav545
      @suvernalatajadhav545 19 днів тому

      खूप छान आहेत तुझे ह्विडीओ

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 26 днів тому

    खूप सुंदर दृश्य चित्रित केले ताई

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 25 днів тому +1

    Nice video 🎉🎉

  • @shashiroopakotian4508
    @shashiroopakotian4508 25 днів тому

    Very nice vlog with awesome nature's beauty. Do keep posting vlogs at least weekly.

  • @bhaveshgondal7292
    @bhaveshgondal7292 17 днів тому

    Nice...😊
    टाकल्याची भाजी कोकण सुख ❤

  • @yogitamali3623
    @yogitamali3623 26 днів тому +3

    खूपच सुंदर ग... व्हिडिओ बघताना अस वाटत होत की मी स्वतः च तिथे आहे.. मी तुझे सगळे व्हिडिओ बघत असते ..आणि कोकण अनुभवत असते..

  • @iampremveer7
    @iampremveer7 15 днів тому

    Nice vlog 🖤💜

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 23 дні тому

    मस्त 👌👌

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 25 днів тому

    Mukta tuze kokan video always informative astat.wa tu swata lavni pan kelis good.kokan kanya Mukta superb

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 24 дні тому

    Mi Mukta best vedio s from mukta ,

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 25 днів тому

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 23 дні тому

    सुंदर चित्रिकरण..❤ हे नैसर्गिक जीवनशैली जगण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 25 днів тому

    Apratim Nesarag Durshan
    Mehanat Karnare Aai Bahin
    Bhau Sunder Khal khal Nari Nadi Swadisht Ran Bhaji Tu
    Khat Hoti Pn Mazay Tondala
    Pani Sutaly
    Bhariiii Blog 👌👌👌👌

  • @pravinkarande8204
    @pravinkarande8204 26 днів тому

    गावचा निसर्ग बघून खूप बर वाटल
    खूप सुंदर ब्लॉग 👌👌♥️

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 26 днів тому

    खुप सुंदर गाव एक नंबर विडीयो

  • @vinayparkhi917
    @vinayparkhi917 24 дні тому

    मुक्ते खूप छान निसर्ग सौंदर्य दाखवलंस. सांगेली माझ्या सासर्यांच गाव. मी तो संपूर्ण प्रदेश पाहीला आहे. द्रोण मुळे खुपच छान निसर्ग पाहता आला. पुढच्या वर्षी खास पावसात तिकडे जाईन. ते सर्व पाहून खुप समाधान झाले.

  • @PratikGaikwad-h7d
    @PratikGaikwad-h7d 22 дні тому

    Mukta tai ne mala hi konkanat virtually firavta firvata tabbal 1 varsh zala🤩 pn kadhich videos baghatana disappointing nahi watl... thanks for this life affirming experiences🤗

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 23 дні тому

    मुक्ता हीच निसर्ग प्रेमी असल्याने तिचे निसर्गातील live video बघुन मनोसोक्तपणे निसर्गाचा आनंद घेता येतो. तिचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे ‌video हे informative असतात. त्यामुळे तुमच्या ज्ञानात नवीन भर पडत जाते. मुक्ताची चित्रीकरण फारच सुंदर आहे. Clarity अफलातुन आहे. त्यामुळे डोळ्याला सुखदायक वाटते.आपण कोणता कॅमेरा वापरता. कृपया सांगितले तर बरे वाटेल.

  • @varshapise1767
    @varshapise1767 24 дні тому

    gave ale an somosa chalu Kell 🙏🙏👍👌 samosa 😋😋

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 23 дні тому

    Nice 😊

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 26 днів тому

    फारच सुंदर 😊