ताजे मासे बघून मन तृप्त झाले. मी पण मालवण भरडा वरची आहे. मालवण चे authentic video बघून खूप छान वाटत. प्रत्येक विषयाचं knowledge घेऊन व्हिडिओ बनवणारे तुझ्या सारखे फार कमी आहेत. हे चॅनल प्रत्येका पर्यंत पोहचायला हवी.माझ्या कडून शुभेच्छा.
मी बॅगलुरू ( बँगलोर ) मधी आसय ! तुमचे व्हिडियो मी अगोदर पासून बघताय ! असून डोकं चा व्हिडियो अप्रतिम आहे ! सगळे मासे दाखवतात पण तुम्ही सर्व गोष्टी दाखवतास ! तुमचा मित्र म्हणाला गोव्याला व मॅगलोर ला मासे पाठवतो तिकडे मासे मारी होते ना ? आमच्या कडे मॅगलोर, कारवार,केरळ आणि तामिळबाडू मधून मासेयेतात. मालवण मधून इकडे मासे ते पाठवतात ? पुढचा व्हिडियो भरपूर मासे असलेला कर ! देव तुझ्या बरा करो !👍
Sula masa ha Surmayihun khup teasty asto. Jastkarun Khaditil sula masa ha khup teasty lagto. pavsalyamadhe ya mashyala khup magni aste.👍 Nice video bhai.
लकी दादा खुप छान वाटला विडीवो तु खरच खुप छान छान विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला दाखवत असतो त्या बद्दल खरच तुझ धन्यवाद एक नंबर विडीवो आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन
@MalvaniLife Lucky, if you could give captions with names of the fish in English, it would help people who have no idea about fishes but are interested in knowing about fish and fishing ( like myself ). I have watched most of your vlogs and have learnt a lot about the jargon and techniques employed in fishing at sea. ( I am not an angler / fisherman or even a consumer of fishes , but like to watch people fishing ) Thanks
गणेश चतुर्थी च्या आधी ४ लाख SUBCRIBER होऊदे रे महाराजा 🚩🧿
Thank you so much dada 😊
Honar bhava❤
जय भंडारी
होय महाराजा
👍🙏
प्रथम तूझे आभार मानतो कारण तूझ्या मुळे घर बसल्या मालवणचा माशांचा लिलाव बघायला मिळतो,खूप छान विडिओ होता, असेच माश्यांचे विडिओ टाकत जा.🙏
Nice video, thnks for sharing malvani fish market at malvan beach.
मासे बघुन बोरीवली हून मालवणला यावस वाटतं सुंदर व्हिडीओ सुंदर माहिती दिली दादा
खुपच छान माहिती पूर्ण विडिओ बनवला आहे धन्यवाद
Mast video nice video nice loaction . bara watla bagun
Thank you so much 😊
मस्त व्हिडिओ. मी वायंगणचो. गावात इल्यावर नक्कीच सकाळच्या लिलावात मासे घेवक येतलय. एकदा संध्याकाळी दांडी बिचवर येवन गेलंय. खुप ताजे मासे मिळतत आमच्या मालवणात. गर्व असा माका मी मालवणी असल्याचो. ❤ धन्यवाद भावा. व्हिडिओसाठी.👍🙏
दादा मी पण येतय मालवणका मका तिथं भेट्तस का
नक्किच, मालवणात इल्यावर 👍❤️
नेहमी प्रमाणे खूप छान माहीती सहित विडिओ
Wow. 😮 😋😋👌
जय भंडारी.. 🙏✌️
आम्ही भंडारी.. 🐟🐟🌴🦐🌳🦞🌴🎣🎣
माहिती माश्या च्या लिलावाची खूप चांगली आहे आम्ही सुध्दा एकदा सकाळी मालवण ला लिलावातमासे घेतले होते देव बरे करो 👌👌🙏🙏
Very nice vlog, nice lilav , mast
वेली ला दण्यावा... कारण तेने हे सगळे process अमाला दाखवला...n thanks Lucky ❤...
छान 📸... देव बरे करु...
मस्त व्हिडीओ
Thank you so much 😊
Khup chan video
ताजे मासे बघून मन तृप्त झाले. मी पण मालवण भरडा वरची आहे. मालवण चे authentic video बघून खूप छान वाटत. प्रत्येक विषयाचं knowledge घेऊन व्हिडिओ बनवणारे तुझ्या सारखे फार कमी आहेत. हे चॅनल प्रत्येका पर्यंत पोहचायला हवी.माझ्या कडून शुभेच्छा.
खूप खूप छान तुला शुभेच्छा दादा
Thank you so much 😊
नवीन हंगामातला best👌विडिओ, खूप छान 🌹🙏
खुप दिवसानंतर चैनल वर आलो एक नंबर व्हिडिओ होता दादा👍👍👍
Lucky Dada Ek Number Video 😊
Very nice video God bless you
देव बरेकरो ❤
देव बरे करो
छान vlog मित्रा नेहमी प्रमाणे 👌👍🙏
खुप छान
Dada khup bhari tumchya mule.... Khup.... Samjto maso ghevuk 😊I love it's
दादा,तेसौंदाले नाहीत , ते आहेत शेतक़ा-चर्बोटे
देव तूजे बरा करो 💐🙏
खुप छान व्हिडीओ
मी बॅगलुरू ( बँगलोर ) मधी आसय !
तुमचे व्हिडियो मी अगोदर पासून बघताय ! असून डोकं चा व्हिडियो अप्रतिम आहे ! सगळे मासे दाखवतात पण तुम्ही सर्व गोष्टी दाखवतास !
तुमचा मित्र म्हणाला गोव्याला व मॅगलोर ला मासे पाठवतो तिकडे मासे मारी होते ना ?
आमच्या कडे मॅगलोर, कारवार,केरळ आणि तामिळबाडू मधून मासेयेतात. मालवण मधून इकडे मासे ते पाठवतात ?
पुढचा व्हिडियो भरपूर मासे असलेला कर !
देव तुझ्या बरा करो !👍
दादा मस्त व्हिडिओ.
खूप छान ताजे मासे 👍
एक नंबर
Sula masa ha Surmayihun khup teasty asto.
Jastkarun Khaditil sula masa ha khup teasty lagto. pavsalyamadhe ya mashyala khup magni aste.👍
Nice video bhai.
खुप छान नेहमी प्रमाणे
खेकडे पण कात टाकतात हे आत्ताच कळल. छान माहिती
Khup chaan video dada...
Omg all dead fish fry live fish yumm
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ दादा कसा असा दादा मी बेळगांव हुन मालवणका येतय तू मका थै भेटतंय का मका तूस भेटूचा हाय मंग काय म्हणतंस मंग
Dada video 📹 ek no 👌 I love watching your videos ❤️ 😍
Like dada very nice vlog we are missing Malvan fish in Dubai we l❤Malvan
Very nice video Dada.
Nice information from chandrapur
एक नंबर विडीओ लकी दादा मासे बघुन तोंडाला पाणी सुटले पण काय करणार श्रावण महिना सुरू आहे 😂
Good
Sunder video ❤
Khup chan Vlog! ❤
Nice video 👍👍
Masat hota video
Takali बिच चालू आहे का भाऊ
Superb video
लकी दादा खुप छान वाटला विडीवो तु खरच खुप छान छान विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला दाखवत असतो त्या बद्दल खरच तुझ धन्यवाद एक नंबर विडीवो आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन
एकदम भारी वाटलं
जय भंडारी
Thx for showing Malvan beach lilav. Its been so long. Best wshes from UK. Dev Bare karo. 🙏
7 vajta suru houn kiti vajeparyant asto ha bajar plzz mahiti dya
Very nice fresh fish
Vlog changla zhala, fakt te mase kagad kiva jalayavar var takale pahije hote.
Mazi khup ichha ahe tithe yenyachi
Jai gabit
2024.cha video banure baba mase dharayla chalu kela ka nahi
Ya market madhe aamhi mase aanun sale karu shakto ka ??
(From mumbai market)
Excellent coverage my friend. What is your camera setup for this shoot?
iPhone 14
Thank you so much 😊
भाई या लिलावाचे टाईमिंग काय असते....
Morning 7 to 8.30
शिंगाडा मास्याची अंडी मालवण बाजारात मिळतील का ? मुंबई मधील मार्केट मध्ये अजून मिळत नाही
Sir ha video tumi Konty camera ne shot kela aahe pls detail
आयफोन १४ प्लस
Masa Fresh aahe ki nahi te kasa olkhaycha ?
❤❤❤
Malvan timing kai ahe
108❤👍me
❤❤❤❤😋😋😋💐💐
सुळ्यात काटे असतात ना
@MalvaniLife Lucky, if you could give captions with names of the fish in English, it would help people who have no idea about fishes but are interested in knowing about fish and fishing ( like myself ). I have watched most of your vlogs and have learnt a lot about the jargon and techniques employed in fishing at sea. ( I am not an angler / fisherman or even a consumer of fishes , but like to watch people fishing )
Thanks
Da Mumbai la bhetlo hoto
Yess... hello
शेगाळा मासा दाखवा दादा
Dev bare Karo 🙏
भावा फिशींग ला मासेमारी बोलला तरी चालेल !
सुळा मासा आमच्या कडे 300 रुपये प्रति किलो विकतो
आमच्याकडे खूप कमी रुपयात मिळतो सुला मासा कोणी घ्यायला तयार पण नाही होत
अरे मित्रा सुल्याबरोबर जे मासे आहेत त्यांना शेतका किंवा शेतुक म्हणतात....सौंदला नाही
❤❤❤
❤❤❤