या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2022
  • या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7 विहिरी आणि नदी सह्याद्रीच्या कुशीतलं गाव
    कोकणात अनेक प्रथा परंपरा आजही अगदी जाणीवपूर्वक जपल्या जातात . दाभीळ गाव सावंतवाडी मध्ये येत जिल्हा सिंधुदुर्ग .
    या गावाबद्दल खूप ठिकाणी बोललं जातं ,पोस्ट केलं जातं , चर्चेत असणार गाव . चर्चा याची की या गावात विहिरी नाहीत . अस का गावात विहिरी नाहीत तर मग पाण्याची सोय कशी . हे सर्व प्रश्न सर्वांना पडायचे आणि ते मला देखील पडले . गावात विहिरी नाही पण जंगलात गावापासून सुमारे 3,4 किलोमीटर वर 7 बाव(विहिरी) आहेत. कातळात कोरलेल्या विहिरी आणि तिकडे एक छोटी नदी देखील आहे आणि याच विहिरीचं पाणी त्या गावातील लोक वापरतात . आश्चर्यची गोष्ट ही की नदी बाजूला आहे तरी विहिरींना पाणी नाही मिळत . आणि पाणी मिळालं तरी ते राहत नाही लगेच गायब होत किंव्हा हे पण सांगतात गावातील लोक की त्या पाण्यात किडे पडतात .
    हे सर्व मला पाहायचं होत म्हणून मग मी ठरवलं की आपण तिकडे जायचं आणि ते सर्व बघायचं . जंगलातून प्रवास करत त्या विहिरी पण बघायच्या आणि तो अद्भुत गाव पण बघायचा .
    या वलॉग मध्ये ती कथा, ते गाव , तो परिसर , तिकडची जीवनशैली , कातळातील त्या पांडवकालीन सात विहिरी हे सर्व पहायला मिळणार आहे
    विडिओ संपूर्ण बघा☺️
    आणि share करायला विसरू नका☺️
    thank you for watching ☺️❤️
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_Thakur_Vlogs
    #यागावतविहिरीनाहीत #kokan #konkan #कोकण #कोकणातील #गाव #गावाकडची #gav #vihiri #temple #dabhil #dabhilgav #sawantwadi #दाभीलगाव #दाभीळ #दाभीलसावंतवाडी

КОМЕНТАРІ • 399

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 2 роки тому +3

    संचित आपल्या कोकणामध्ये इतक्या अद्भू भूत ठिकाणे आहेत कि त्या कोणाला माहीत नाही त्या तू सर्व तू शोध काढून दाखवितो तुझे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे असाच पुढे जा आणि आपल्या कोकणये नाव फेमस कर आमचा देवाचा तूला आर्शिवाद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 роки тому +15

    एवढ्या घनदाट जंगलातून आडवाटेने मार्ग कडून आपण त्या गावातील अदभुत चमत्कार चे दर्शन घडविले.संचित तुझ्या धाडसाचे खरंच कौतुक .

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      ☺️💐

    • @bhaushahebparbhane6426
      @bhaushahebparbhane6426 Рік тому

      Pu9😊

    • @parvatidesai3525
      @parvatidesai3525 11 місяців тому

      ​@@SanchitThakurVlogs❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qqqqqwear reads a lii&a7Fri😊Her VT

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 2 роки тому +10

    दाभेल गावच्या दोघामित्रांचेअभिनदन त्यांच्या मुळे आजएवढी छानमाहीती मिळाली नाहीतर
    संचीत तुलाहे शक्य नव्हते त्या दोघाचे खूप आभार तुला छान सहकार्य केले त्यामुळे.अश्या.दुर्गम भागातला व्हीडीओ पहायला मिळाला

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 роки тому +4

    संचित भावा आपले खूप अभिनंदन तू आपल्या कोकणाची माहिती दिली जात आहे त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🏾🙏🏾🙏🏾तेथील गावातील सर्व लोकाचे अभिनंदन 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 2 роки тому +5

    खतरनाक वाट आहे मित्रा. खरंच लय भारी माहीती दिलीस. दाजी अण्णा आणि तुला ज्या दोघांनी वाट दाखवली त्यांना मनापासून दंडवत. 🙏👍😊

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 2 роки тому +5

    आणखीन एक सुंदर विडीओ संचित! गावाला सात नैसर्गिक़ विहिरी पाणी पुरवतात खरोखरच चमत्कार आहे खूप सुंदर गावाची सफ़र घडवलीस धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +12

    अप्रतिम बनवला आहेस व्हिडीओ आवडला अशी माहिती पूर्ण इतिहासाची मांडणी केलीस छान वाटलं.

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 роки тому +1

    खतरनाक विडिओ खूपच मेहनत दिसते अप्रतिम

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 роки тому +4

    छान माहिती मिळाली. कोकणात अशीही गावे आहेत. अशी ठिकाणे आहेत ज्याची माहिती तू लोकांपर्यंत पोहोचोवतोस. छान वाटले.

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 2 роки тому +2

    Khup khatar Nak janglatun vat kadhli tya 2 mulancha madatine tyanche kharach khup abhar

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 2 роки тому +2

    Ya gavatil chan mahiti milali

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 2 роки тому +2

    Tumcha mule amhala pandavani padlelya 5 vihiri baghayla milala thanks 😊

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 роки тому +1

    संचित मित्रा , कामाच्या व्यस्तते मुळे आज उशिरा व्ही डी ओ पाहिला , खूप छान माहिती मिळाली , ज्याला सात विहिरी म्हणतात त्याला इकडे रांजण खळगे असे म्हणतात , असो तो आपला विषय नाही , एकंदरीत मस्त माहिती मिळाली 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 2 роки тому +2

    संचित व्हिडिओ खुप छानच बनवलास आणि त्या सात बावड्या दाखवल्यास त्या दाभिळ गावची महिती पण सांगीतलीस पण.. एवढ्या झाडी झूपातून तू जातोस ते मात्र खुप रिस्की आहे एक बरकेल की तीथले लोकल मुलांना सोबत घेवून गेलास काळजी घे संचित.. आणि तुझी आये ( आजी )कशी आहे त्यांचा पण कधीतरी व्हीडीओ बनव त्यांना बघीतल की बर वाटत मला माझ्या आयेला ( आई ) बघीतल्या सारख वाटत संचित तुला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      माझ्या आजी एकदम मस्त आहे☺️💐
      Thank you☺️

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 2 роки тому +2

    खरनाक संचित, श्वास रोखून बघावा असा विडिओ
    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому +1

    Chhan firayla milale. Janglatun jayla....aavdle...khakhal vahnare pani dat zadi....khup chhan....

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 2 роки тому +2

    Khup chan video

  • @anjalilele9764
    @anjalilele9764 2 роки тому +1

    अतिशय सुंदर अबाधित निसर्ग दर्शन करवल्या बद्दल खूप धन्यवाद

  • @ramchandrapatil2618
    @ramchandrapatil2618 2 роки тому +1

    अप्रतीम धाडस केले मनापासून आभार उत्तम निसर्ग व सह्याद्री दशॅन आहे.

  • @manalisathe9237
    @manalisathe9237 2 роки тому +1

    Nangartas dakhava. Khup chhan aahe Dabhil.

  • @ramdasarolkar4910
    @ramdasarolkar4910 2 роки тому +1

    या निसर्गरम्य व्हिडिओसाठी प्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏..
    कोकण म्हणजे स्वर्ग..
    याचा प्रत्यय या व्हिडिओतुन दिसतो..
    श्री देवी माऊलीचा वरदहस्त असलेल दाभिल गाव पाहताना निसर्ग म्हणजे काय याचा प्रत्यय येतो...
    तुमच्या या व्हिडिओसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद...
    तुमच्या पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..
    असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत रहा जेणेकरून तुमच्याबरोबर इतरांनाही निसर्गाचा आस्वाद घेता येईल...

  • @swaradharne2391
    @swaradharne2391 2 роки тому +1

    सचिन भावा तुझा खूप खूप अभिनंदन कारण तू एवढा अवघड व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचलास तुझं खूप मनापासून अभिनंदन श्री स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील धन्यवाद 🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому +2

    SANCHIT,
    khup durmil ani anokhi ashi
    Mahiti tuzhya mule amhala klli.
    Aashchrya vatl purn
    gavat yekhi vihir nahi he aikun. ka nahit tya bddlchi mahitihi gavkryan kdun milali.
    janglatun aadmargane javun tya 7 vihiri amhala dakhvilyabddl tuze khup khup abhar.
    kokanatl he nisargat lplel anokh jg tu amchya smor khup mehnitine pochvit astos, tuzhya hya praytnana hya pudhehi asech yash labht raho hich mnpurvk shubechcha.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому +2

    Ultimate beautiful nisargacha chamatkar aahey dada hattsoff too ur efforts thanks so much

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 2 роки тому

    Amazing video.
    Thanks

  • @jeetgaming1128
    @jeetgaming1128 Рік тому

    अप्रतिम व्हिडिओ छान वाटल.

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 2 роки тому

    फारच अप्रतिम

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 2 роки тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 роки тому +2

    👌👌👌छान आहे नैसर्गिक जागा👍👍
    रसाळ उसाचे पेर, कोवळा हुरडा अन बोरे, वांगे गोंडस गोमटे , टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे ,गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताठ ते गाजर, तीळदार अन ती बाजर, वर लोणच्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा ,डोळे उघडता हे जड , दिसे इवल्या सौख्याचे सुगड ! भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
    #🙏भोगीच्या शुभेच्छा🍀

  • @devangtandeltandel64
    @devangtandeltandel64 2 роки тому +1

    सुंदर व्हिडिओ, आणि छान माहिती दिलीत 👍👍👍👍👍

  • @anildeo6642
    @anildeo6642 2 роки тому +4

    अप्रतिम निसर्ग..फक्त तुझ्यामुळेच अनुभवायला मिळाला..खूप सुंदर..धन्यवाद राजा...🙏🙏

  • @sachinpawar1154
    @sachinpawar1154 2 роки тому +1

    खुप सुंदर मस्त भारी होता व्हिडीओ

  • @karanshinde58
    @karanshinde58 2 роки тому

    भारी वाटला भाऊ व्हिडिओ,,,,,,,मस्तच

  • @nandkishorkalsekar7301
    @nandkishorkalsekar7301 2 роки тому

    तुका ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांका माझो नमस्कार, त्या विहिरी पर्यंत जे दोन मित्र तुका घेऊन गेले त्यांचे विशेष आभार नमस्कार तुझी माहिती सांगायची पद्धत आवडली. प्रसन्न हसरो चेहरा ठेवून तू बोलतंय 👍👌🌹🙏 आवडला.

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 2 роки тому +2

    खूपच सुंदर निसर्ग संपन्न दाभिळ गाव.
    Nature doesn't need people.
    People need nature.हा अद्भुत निसर्ग संपन्न गाव. या लोकेशनवर आपण तयार केलेला विडिओ अप्रतिम आहे.अति दुर्गम भागात जाऊन हा विडिओ बनवला त्यासाठी तुमच्या टीमचे मनापासून कौतुक. निसर्गसंपन्न गावाची ओळख महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना करून दिलीत त्यासाठी आपल्या टीमचे खूप खूप आभार.ग्रामीण जीवनाचे दर्शन अप्रतिम.
    From
    Rajendra Desai

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +1

    दोन वेळा पहिला, मस्त व्हिडिओ झालाय, जबरदस्त ठिकाण 👍👍🙏🙏

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 2 роки тому +1

    अप्रतिम निसर्ग पाहायला मीळाला

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    धन्यवाद संचित अती प्राचीन निसर्गाचा ठेवा तू.
    प्रत्यक्ष दाखवला अजून या गावात बरीच वन
    संपत्ती.गवे वाघ चित्ते मेरू हरीण आदी पशू पक्षी
    आहेत हे एक दिवसात नाही होणार
    तुझी मेहनत व चिकाटी पाहिली व धन्यता वाटली. तुला रवळनाथ नक्कीच यश.देणार.

  • @gratitudestays6010
    @gratitudestays6010 Рік тому

    Thanks
    God bless you

  • @sanjaykadam4756
    @sanjaykadam4756 Рік тому

    Great video

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +1

    व्वा ,भाऊ सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ असा.धन्यवाद!

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 2 роки тому

    Khup chann mahiti & Nisarga bhan rakhun kelele shooting & Nivedan

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 2 роки тому +1

    खूप छान आहे व्हिडीओ 👌👌

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 роки тому +1

    Wow mastch Good 👍 weldan Sanchitdada khupmehanat ghetalis Vidio Sundar Thankyou Moraya

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 2 роки тому +2

    Thank you very much that you have visited our village Dabhil & Aai River Dabhil
    Khup Chan ya punah Dabhil gaon & Dabhil Nadi barach kahi.......
    Bhetuya
    Aaba

  • @neemaparab7168
    @neemaparab7168 11 місяців тому

    Khup Chan thanku 👍

  • @vijayinamdar6335
    @vijayinamdar6335 2 роки тому

    सुंदर चित्र फीत.

  • @ravindragawde8021
    @ravindragawde8021 2 роки тому +1

    साहसी आणि अप्रतिम व्हिडीओ

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 2 роки тому +2

    भाई जबरदस्त आणि खुप मेहनत घेत आहेस आणि खुप छान माहिती मिळाली

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +2

    जबरदस्त लोकेशन 👍👍🙏🙏

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 2 роки тому +1

    खूपच छान माहिती , निसर्ग किती भरभरून देत असतो हे तुझे व्हिडीओ पाहिल्यास समजते .
    सलाम तुझ्या भटकंतीला.

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 2 роки тому +1

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून सुंदर दर्शन झाले निसर्गाच्या कुशीत वसलेल्या विहीरींचे धन्यवाद सुप्रभात

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 Рік тому +1

    Nice shooting

  • @pravinsurve5756
    @pravinsurve5756 2 роки тому +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ आणि तुम्ही घेतलेले कष्ट देखील वाखाणण्यासारखे आहेत गावी जावून येण्याचा आनंद मिळाला

  • @bonnykini
    @bonnykini Рік тому

    Lai bhari.khup mehanat ghetlis re baba.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 роки тому

    Sanchit punha ekada apratim video 👌👌

  • @PRASADGODAMBE06
    @PRASADGODAMBE06 2 роки тому +1

    खुपचं सुंदर !!!! 👌

  • @vaidehipadyar5128
    @vaidehipadyar5128 2 роки тому

    Khup chan aahe👌👌👌👌

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 роки тому +2

    संचित मकर सक्रांतिच्या तुला आणि घरचच्याना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुप छान सुंदर व्हिडिओ अदभुत रहस्य दाभिळ गावच विहिरिच रहस्यमय खुप मेहनत घेतलीस सुंदर व्यक्तीमत्व तुझे छान

  • @shamleekargutkar9400
    @shamleekargutkar9400 26 днів тому

    खूप सुंदर

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 роки тому +1

    खूप छान

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 2 роки тому +1

    खूप छान माहिती... मकरसंक्रांतीच्या तुला खूप शुभेच्छा💐

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 2 роки тому +1

    खुप छान माहिती. आम्ही पण ऐकून होतो. त्या निमित्ताने आमचा दाजी काका पण दिसला हे विशेष. त्यांचं गाव बघायचं होतेच. तुमच्या व्हिडिओ मुळे ७ बावी बघता आल्या. धन्यवाद.🙏

  • @vijaychougule2331
    @vijaychougule2331 2 роки тому

    Very Nice sir, All Videos ...

  • @shivlila8982
    @shivlila8982 Рік тому +1

    भारीच संचित बघुन खुपचं बरं वाटल....

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Рік тому

    Khup chan👍👍

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 роки тому +1

    Awsum video hota bhava.. kaddak content.. views.. Ani khupach jast interesting mahiti 👍👍

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 2 роки тому +1

    Uttam mast vdo Kelas mitra

  • @ghost8601
    @ghost8601 2 роки тому +1

    Khup Chan geli 3 varsh zhali mala dabhil la jata ale nahi nahi tra dar varshi mi dabhil la jato khup Chan gav ahe khup aathvani aahet dabhichya dabhilcha Holi pan khup Chan aste .

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 2 роки тому

    Best video 📸 Salaam.

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 роки тому +1

    खडकाचा प्रकार असतो,खनिज असते पाणी नाही लागत काही ठिकाणी

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 2 роки тому +1

    Nice vedio

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому +1

    या विहिरी म्हणजे निसर्गाचा अद्भुत नमुना आहे.खुज्प छान माहिती मिळाली.

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 2 роки тому +1

    Mistirius video 👌

  • @medhabavdekar2068
    @medhabavdekar2068 2 роки тому +2

    Kokanatali he adabhut gawa paheli pan navati ane yeinkali navate kharacha he tuzyz vlog mule he baghana shakya zala thanks sachit and hats of to you thans

  • @ShirishRatnaparkhi
    @ShirishRatnaparkhi 2 роки тому

    भारीच.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @akshayveturekar4655
    @akshayveturekar4655 2 роки тому

    Bharii bro😍😍

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 2 роки тому +1

    अतिशय सुंदर . धन्यवाद

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    खुपच छान माहिती मिळाली संचित जय महाराष्ट्र

  • @kiransalvi6443
    @kiransalvi6443 2 роки тому

    Khup chan ♥️♥️♥️👌

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 2 роки тому +1

    Very nice video👌👌♥️

  • @aarti6539
    @aarti6539 2 роки тому +1

    व्हिडीओ बनवायचे म्हणुन बनवत नाहीस त्या साठी खुप मेहनत घेतोस, आड रानातून जाणे धोक्याचे असुन सुदद्धा धोका घेऊन जातोस त्यामुळे इतका सुंदर निसर्ग आम्हाला बघायला मिळतो धन्यवाद

  • @amodpatilflute9427
    @amodpatilflute9427 2 роки тому

    खूप मस्त👌

  • @vinayakrangnekar3983
    @vinayakrangnekar3983 11 місяців тому

    Nice video

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 2 роки тому

    अत्यंत सुंदर, निसर्ग सौंदर्याने भरलेलेठिकाण आपण आम्हाला दाखवलात. Video खूप छान
    ह्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ..आपल्याला पुढील वाटचालीस शुभेछा.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +1

    छान माहिती दिली निर्सगाने नटलेले गाव आहे विहिरी पण आवडल्या माहिती पण छान दिली तळ कोकण खूप काही बघण्या सारखे आहे आवडला विडियो

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 7 місяців тому

    संचित! खुप सुंदर कोकण आहे यार ❤

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому

    खूप भारी , विहिरी पाहून काय वाटल ते शब्दात सांगता येणार नाही. फारच भारी वाटल, आभारी आहे.

  • @ratnamalaghorpade4877
    @ratnamalaghorpade4877 2 роки тому +3

    Khup chaan 👌 n what a inosent people old memories of my childhood 😊🌿💦💞

  • @seemad.s7448
    @seemad.s7448 2 роки тому +1

    Thanks to you. Amazing video

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 роки тому

    Khup chaan

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 роки тому +1

    Gharatun baher padata yet nahi asha veli tuzyamule he sarv anubhavata yete .Khup motha ho

  • @balusable7005
    @balusable7005 2 роки тому

    Ho bhau 🤗 nakkich ha video aamhala khup aavadla
    ☺️

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 2 роки тому

    Great video, Missing drone view video.

  • @aartiirkal562
    @aartiirkal562 2 роки тому +1

    Mast vlog 👍👍mi Amboli Kamat vadi ch Maher maz .

  • @sampadamasurkar1219
    @sampadamasurkar1219 2 роки тому

    Bhari location ahe..7 vihiri wala😍

  • @prakashvare1988
    @prakashvare1988 2 роки тому

    कोकण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विविधतेने आणि निसर्ग संपन्न असा प्रदेश त्याचे आपल्या कडून वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते, त्या बद्दल मित्रा तुझे मनापासून आभार,

  • @diptiengg3108
    @diptiengg3108 2 роки тому

    छान

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 10 місяців тому

    Very great job. Had you not posted these videos, we would not been able to explore inner konkan