कोकण🌴सिंधुदुर्गचो गणेश उत्सवातलो कुडाळ बाजार ♥️कष्टकरी या माता!आदर्शवान राजमाता🚩येथे कर माझे जुळती 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 місяці тому +4

    तुमचे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात.कोकणातील स्थानिक वैशिष्टपूर्ण भाजीपाल्याची समग्र माहिती अतिशय छान सांगता.कोकणातील कष्टकरी आणि स्वाभिमानी लोक बघून मन आनंदी होते व जगण्यास बळ मिळते.👍

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      आपल्या स्नेहपूर्वक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @jayantsuryawanshi7499
    @jayantsuryawanshi7499 2 місяці тому +1

    Mast vedio

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 2 місяці тому +1

    खूप छान मंस्त 👌👍❤️🙏

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 2 місяці тому +1

    पुन्हा एक छानसा माहितीपूर्ण व्हिडिओ! धन्यवाद.

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 місяці тому +1

    भव्य दिव्य व रास्त भाव असणारा सुंदर बाजार दाखविल्या बद्दल धन्यवाद सरजी

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому +1

      सरजी धन्यवाद 🙏🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 2 місяці тому +2

    Khup Chan❤❤❤

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 2 місяці тому +1

    Pharach chhan! Thanks 👍

  • @vinayborgharkar5647
    @vinayborgharkar5647 2 місяці тому +1

    अप्रतिम video 👌

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 2 місяці тому +3

    छान व्हिडिओ ❤ मासळी बाजारात गेल्यावर समाधान वाटला,मालवणचा लीलाव लावा,बरेच दिसांपासून दिसत नाय, 😊 धन्यवाद दादा,

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      राणे सर धन्यवाद 🙏🙏 होय लवकरच मालवण लिलाव बाजार बघूया 🐳🐬🐟🐠

  • @Samarthmobele
    @Samarthmobele 2 місяці тому +5

    आमच्या समर्थ मोबाईल्स् आणि इलेक्ट्रिकल्स् ला भेट दिल्याबद्दल समस्त समर्थ मोबाईल्स् आणि इलेक्ट्रिकल्स् परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार तसेच गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @quickeatsbydarshana
    @quickeatsbydarshana Місяць тому +1

    छान मस्त,जिताडा ला चोनाक म्हणतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      ओह नवीन नाव समजले... धन्यवाद 🙏

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Місяць тому

    👌👌💥💥

  • @NVK-nc5lm
    @NVK-nc5lm Місяць тому +1

    NarendrakambliUhbhadndaVengurleSindhudurgKOKAN

  • @shreerambagade
    @shreerambagade Місяць тому

    भाज्या मुंबईपेक्षा येथे खूपच महाग आहेत. पण मच्छी येथे मुंबई पेक्षा स्वस्त आहे.😮😮

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @nileshwaradkar8057
    @nileshwaradkar8057 2 місяці тому +2

    पांडुरंग हॉटेल मध्ये जो चिवडो आणि पहिल्यांदा बघालास पोह्याचे लाडू ते पेटंट आसत वराडचे आसत कधी जावा थंय

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      एकदम फ्रेश होते सगळे.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏