वीरण गावाचा पावसातला आठवडी बाजार | कोकणातला बाजार
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण मालवण तालुक्यातील वीरण गावात बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला भेट देणार आहोत. या बाजारात कोणकोणत्या वस्तु मिळतात हे तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#viranbajar #kokanibajar #athvadabajar #malvanibajar #malvani #kokan #malvan
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
ग्रामीण लोक जीवनाचा आठवडी बाजार हा खूप जिव्हाळयाचा व अविभाज्य असा विषय आहे, खूप उत्कृष्ट ब्लॉग 👍👍 उर्वरित महाराष्ट्रात पाऊस अजून नसल्याने, हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी महाग आहेत. 🙏
खूप छान दादा लहाणपाणीची आठवण करून दिलीस मामाच्या गावी गेलो की बुधवारच्या विरणच्या बाजारात आजी सोबत जायचो खप छान होते ते दिवस कांदळकर यांच्या हॉटेलातील भज्जी आजही आठवण येते thanks dada पुन्हा एकदा ते दिवस आठवले माझ्या मामाचा गाव वेरली
खरं आहे, दादा असा बाजार टिकून राहणे खूप गरजेचे आहे, कारण अशा बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्यात जी मज्जा आहे, ती एखाद्या मॉल ला पण जाऊन मिळणार नाही, खूप छान माहिती मिळाली, अक्षय दादाने पण खूप चांगल्याप्रकारे सहाय्यता केली, आम्ही बाहेरून जर कोकणात आलो, तर आमच्यासाठी हा बाजारचा व्हिडीओ खरंच उपयोगी आहे.
मस्त पैकी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडावे आणि कोकणातल्या त्या पावसाळी HD वातावरणात नेमका आठवडी बाजार असावा असा माईंड फ्रेश व्लॉग होता, शकू मावशी, इम्रान, रिक्षा स्टँड, अक्षय चे काका, भाऊ, कुशे, आवळे यांची दुकाना, आयुर्वेदिक माहिती आणि विशेष आकर्षण म्हणजे लाडाचो गोलमो, खयसून खयसून लोका येतात. . . एक टिपिकल, गरजे पुरताच सामान असणारा अगदी गावात आल्याचा फील देणारा बाजार होता. भारी लकीदा . . .👍
🙏🏻 देव बरे करो 🙏🏻
सर्वप्रथम अक्षयला big 👍 विरण आठवडी बाजार फिरवल्याबद्दल. असेच गावोगावचे आठवडी बाजार फिरून हे ग्रामस्थ, गावकरी मंडळी पिकवलेले धान्य, भाज्या, फळं आणि इतर गृहपयोगी वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. एवढं कष्टकरी जीवन जगत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आनंद, समाधान मात्र कमी होऊ देत नाहीत हे विशेष महत्वाचं.. 👌👍
खुपच छान👏✊👍 माहिती दिली कोकणातील आठवडा बाजार मस्तच विडीयो दाखवला मालवणी लाईफ च्या माध्यमातून देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
Very nice video. I am remembering Ratnagiri Athavada bazaar
विरन बाजार हा माझ्या माहेरच्या गाचचा बाजार आहे. खूप वर्षांनी बाजार आपल्या व्हिडिओ मधून पहिलायासाठी आपले धन्यवाद
हे बाजार आम्ही अजूनही अनुभवतो गावी आल्यावर. मुंबईतल्या झगामगा व महागड्या मॉल्स पेक्षा गावच्या आठवडी बाजारात फिरायची व खरेदीची मजा काही और असते. हे बाजार असेच टिकून राहो. Well supported by Akshay. Excellent Video By One and Only Lucky. देव बरे करो 👍👍
Thank you so much dada 😊👍
खूपच मस्त वाटला ह्यो व्हिडीओ बगून. खूप दिवसांनी माहेरचो बाजार बघुक गावलो. पोईप विरनिवरचे जुने आठवणी जागे झाले. खूप खूप धन्यवाद.
मस्त, खुप दिवसांनी आठवण इली आठवडा बाजार फिरण्याची ती इच्छा पूर्ण झाली लकी दादा आणि अक्षय भाई ❤
खूप छान माझ्या बाजूकच विरण हा माझो गाव वेरली असेच व्हिडिओ बनव धन्यवाद 🙏🌹
खूप छान अति सुंदर अप्रतिम लकीदादा खूप दिवसांनी मी आपला व्हीडिओ पाहिला आहे
खूप दिवसांनी व्हिडीओ बघायला मिळाला, धन्यवाद,
रविंद्र वाटकर, नागपूर
घरबसल्या कोकणातल्या बाजाराचा आनंद मस्त लकी दा 👍👍 👌👌 देव बरे करो.
कितीप्रकारचे लोकलचे मासे पाहायला मिळाले की ज्यांची नांवेही माहित नाही पण पाहायला छान वाटले
आमच्या बाजारपेठेवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत जे गावी आल्यावर मला भेटायला येतात आणि लकी दादा ची व्हिडिओ मी शेअर केली तेव्हा बरेच फोन आले आणि छान छान कमेंट ऐकायला मिळाल्या आमच्या बाजरपेठेत येऊन लकी दादाने व्हिडिओ केली आणि बाजारपेठेच नाव अजून मोठं केलं त्याबद्दल लकी दादाला खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 देव बरे करो...
धन्यवाद अक्षय ... खरं तर तुझे आभार , अश्या गोष्टी जगासमोर पोहचवण्यासाठी तुझी साथ होती. तुझा अभिमान वाटतो कारण तू गावात राहून स्वतःचा व्यवसाय करतोयस आणि त्यातुन अनेकांना रोजगार मिळतोय..... पुनः एकदा धन्यवाद
देव बरे करो👍👍👍
@@MalvaniLife 😊🙏
छान माहिती दिली सगळीच खास करून भाज्यांची असेच विडियो दाखवत जा तूलआ खूप खूप शुभेच्छा
माहितीपूर्ण ब्लॉग 🙏🙏🙏🙏 धन्यवाद लकी आणि अक्षय 🙏🙏🙏
खूप चांगली माहिती मिळाली.. 👍
God bless you brother for supporting and highlighting these poor Farmers.
छान व्हिडिओ,बर वाटल.
बढीया व्ही . डी . ओ . धन्यवाद
छान व्हिडिओ, काही घंटा swiss पद्धतीच्या आहेत (design and shape)
खुप छान माहिती दिली लकी भाऊ आणि अक्षयनी
देव बरे करो जय गगनगिरी
छान पण आज मालवणी कमी बोलात. अशेच वेवसाय बघून लोकाच्या मनात आपल्या गावात राहून रोजगार करण्यास मदत होईल.
खूप मस्त व्हिडिओ होता लकी दादा
mast bhau
Khop changala ahe video ahe asacha video malvan cha bajar cha kar dada katta market cha non veg hotels cha ani bajara cha next video ok
Masta hota video
Ethe plastic chi bhandi lay bhari milatat ..
.
Lay bhari ..
Quantity pan mast asate ..
खुप छान माहिती मिळाली.
Mumbait rahun gavi bajar kelyacha feel ala thanku lucky dada❤
Very good
Chan chan
Sundr
मी आभारी आहे
Very nice vlog,nice information about whole market, Akshay very nice👌👍
Golmo valo bhari
Mast ahe video ❤
❤❤खूप छान 😊
Mast
Nehami sarkhach video mahitipurna Zala thanks Lucky
Ani akshay sathi ek big Thumbs-up dev bare Karo ❤
Thank you dada🙏
लकी खेडे गावची अर्थव्यवस्था याच बाजारावर चालते
शिर्डीला कधी येताय🚩🙏🏻
Hi, laki Bhai, mazegav khed taluka ratnagiri distrikt madhe hahe, tumhi malvani masale banavta , please pakinche ret sanga
Khup chan mahti dilis bhava 😊❤
अक्षय नेरूरकर ने खुपच चांगली माहिती दिली👍👍
Thanks Dada😊🙏
👌👌
Mast ❤😊
Nice ❤
अक्षयने खूप चांगले सहकार्य केले.
😊🙏
आमच्या शिरोड्याचा बाजार रविवारचा बाजार खुपच गर्दी असते.
😍😍😍bhari♥️♥️♥️♥️
आबा पालवाचा खाजाचा दुकान खय दिसत नाय ता🤔
Superb vlog❤❤❤
Lucky where is market location
मी सुद्धा मुगड्या चा मार खाल्ला आहे लहानपणी😂
Lucky after a long time this is uncle Prem come back for good retirement hope to meet you
Lucky people who are at the village 🙏🙏
गावच्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद दादा 😊
😊😊😊
खुप दिवसांनी वर्षांनी बघितलं बाजार मी बागायत मधील डोंबिवली
लहान होतो तेवेली बाजारात जायचो मामा गाव आहे वाडकर
3:13 Background Voice 😂😂😍😍❤️
😂😂😂
👍👌⭐⭐⭐⭐⭐⭐🌹🌹
Akshay ne galya konache nakh ghatle aahe
❤❤❤❤❤
My village masura malgaon kokan bazar post
खूपच महाग आहे या पेक्षा सुकत शहरात कॉईंटीटी जास्त आहे
अक्षय नेरुरकर सर माझी मैत्रीण या वैरनीच्या बाजारात लग्न होऊन आली आहे तिच्या नवऱ्यालाचे नाव प्रकाश पाजरी आहे व माझ्या मैत्रिणींचे नाव छाया मालवणकर आहे मला तिच्या शी बोलायचे आहे तर तुम्ही आमची भेट घडवून आणल का तिला नंबर वर संपर्क करायला सांगा तुमचे खूप आभार होतील.
आठवडी बाजारातून फेरफटका मारायला खूप मजा आली.
Hooy
Mi ahe bazar made
लहानपणी जात होती गावी गेली की. भाजी ची आठवण झाली..❤❤
दादा टोमॅटो 120 kg चालु आहे आता. नवी मुंबई
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
ती फोडसीची भाजी पेवगा भाजी म्हणजे धोत्रा म्हणतात
पण धोत्रा खूप विषारी असतो ना
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan,,,,,,,,,,,,,,,
NARENDRA KambliUhadandaVengurleSindhudurgKkokan.
देव बरे करो
NarendrakambliUbhadandaVegurleSindhudurgKokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgkokan
NarendrakambliKambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKokan
NarendrakambliUhbadandaSindhudurgkokan
Kambliwadi
NarendrakamliUhbadandaVengurlrSidhdurgkokan
Dada mobile nabar
देव बरे करो
NarendrakambliUhbadandaVengurleSindhuKokan
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan