Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान ❤
Beautiful like this
So beautifully kaas patthar 👍👌🚩🚩
खुप सुंदर आहेत कास पठारावरील फुले मनमोहक अप्रतिम, आल्हाददायक वातावरण आहे.🌷🥀
खूपच सुंदर आहे कास पठारावरील फुले
खूपच छान आहे कास पठार, डोळ्याचे पारणे फिटते..
धन्यवाद खूपच छान माहिती दिली
खूप छान आहे कास पठार ❤❤
खूप जबरदस्त कास पठार आहे दादा एक नंबर वेगळे रंगबिरंगी फुले आहेत 💐💐💐🌺🌷🌸💮🏵️🌻🥀🌹
कास पठार 😍😍😍😍👌👌😱
या वर्षी खूपच सुंदर फुले पहायला मिळाली🎉🎉🎉🎉
Khup chann😊
Wow
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय श्री शिवराय❤
❤❤Satara kass ❤❤
खुप छान
Atishay sunder video aahe Kaas Pathar cha. Beautiful drone and selfiestick shots with great angles. Wonderful shoot !👌👌👌.
आम्ही सातारकर कास पठार अप्रतिम मनमोहक 👌🏽👌🏽
Very nice.
आमचा सातारा आहेस असा निसर्गाचे वरदान लाभले आहे क्षत्रपतींची भूमी आहे.
ह्याला म्हणतात सातारकरांची हिरवळ 😍💐😏
खुप खुप छान नैसगिर्क फुले फक्त पाऊसाळ्या मध्ये बघायला भेटतात
Dada कास पठार पाहण्याचा मोह फक्तं तुमच्या मुळे घरी बसून पूर्ण झाला ❤❤ पुढच्या वर्षी नक्की जाणार 💝😍😍
सागर दादा उत्तम माहिती आणि दर्जेदार व्हिडीओ खूप छान..... ❤❤❤
मनापासून धन्यवाद 😍
कास पठाराचा परिसर खूप छान आहे.निसर्गरम्य परिसराचा हा व्हिडिओ खूप छान होता. कारवीची फुले तर मस्त दिसत होती. 👌👌🌼🌻💮🌸☔⛈️👏👏 कमळ पण या व्हिडिओमुळे पाहायला मिळाले. त्यामुळे मस्त वाटले. 🌷🌷
Thanks Amala video made getla badal dada❤
जय शिवराय सागर भाऊ ❤❤एक सातारकर
It's been 3 yrs since I last visited Hope It's the same today 😊
❤❤💝😍😍🤩
राजधानी सातारा कास पठार🎉🎉🎉❤❤
Dada ashes videos regularly upload kar.
सागर पुढील वर्षी परत एकदा आपण सोबत जावु यात तुला ईथे येणारी वेगवेगळी फुले व रोपटी दाखवुन देयील
भाऊ तुला मी मागच्या विडिओ मध्ये सागीतल होत की नेताजी पालकर रांच्या समाधी ला भेट दे मनुन जिल्हा नांदेड तामसा या गावा मध्ये त्याची समाधी आहे
मस्तच खुप छान निसर्ग ❤ भारी आहे कास पठार सागरदा.तुमची Video करायची पद्धत quality असते व बोलण्याची पण शैली फार उत्तम सागर 😊
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@@SagarMadane मि तुमचा आभारी आहे reply दिल्याबद्दल
👌👌👌👌13 October la असतील का
Bhava Aaj aamchya satara madhe chan watl🙏
किती वाजता गेल पाहिजे
Aap ne kab visite kiya tha , and abhi rain hai kya waha pe ?
Yes... 26 September
Satara la alyavar tithun kaas pathar la kasa jaycha, private vehicle nasel tr
Kas pathar la alyawr ajun Kay Kay pahu shkto nearby area madhla
tumhi kontya gate madhun gelta dada ani sglyat jast flowers kontya gate madhun gelyavar distat
सध्या सगळीकडेच आहेत फुलं... पण आनखी 8 दिवस फक्त.... नंतर फुलांचा बहर पूर्णपणे कमी होईल
Saddhya jane yogya ahe ka
हो जाऊ शकता... आनखी 8 दिवस भरपूर फुले पहायला मिळतील... 10 October नंतर फुलांचा बहर पूर्णपणे कमी होईल....
आत्ता असतील का फुले. उद्या जायचे प्लॅन होते. रिप्लाय करा कोणीतरी
नाही.... आत्ता नसतील...
धन्यवाद खूप छान माहिती दिली
खुप छान ❤
Beautiful like this
So beautifully kaas patthar 👍👌🚩🚩
खुप सुंदर आहेत कास पठारावरील फुले मनमोहक अप्रतिम, आल्हाददायक वातावरण आहे.🌷🥀
खूपच सुंदर आहे कास पठारावरील फुले
खूपच छान आहे कास पठार, डोळ्याचे पारणे फिटते..
धन्यवाद खूपच छान माहिती दिली
खूप छान आहे कास पठार ❤❤
खूप जबरदस्त कास पठार आहे दादा एक नंबर वेगळे रंगबिरंगी फुले आहेत 💐💐💐🌺🌷🌸💮🏵️🌻🥀🌹
कास पठार 😍😍😍😍👌👌😱
या वर्षी खूपच सुंदर फुले पहायला मिळाली🎉🎉🎉🎉
Khup chann😊
Wow
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय श्री शिवराय❤
❤❤Satara kass ❤❤
खुप छान
Atishay sunder video aahe Kaas Pathar cha.
Beautiful drone and selfiestick shots with great angles. Wonderful shoot !👌👌👌.
आम्ही सातारकर कास पठार अप्रतिम मनमोहक 👌🏽👌🏽
Very nice.
आमचा सातारा आहेस असा निसर्गाचे वरदान लाभले आहे क्षत्रपतींची भूमी आहे.
ह्याला म्हणतात सातारकरांची हिरवळ 😍💐😏
खुप खुप छान नैसगिर्क फुले फक्त पाऊसाळ्या मध्ये बघायला भेटतात
Dada कास पठार पाहण्याचा मोह फक्तं तुमच्या मुळे घरी बसून पूर्ण झाला ❤❤ पुढच्या वर्षी नक्की जाणार 💝😍😍
सागर दादा उत्तम माहिती आणि दर्जेदार व्हिडीओ खूप छान..... ❤❤❤
मनापासून धन्यवाद 😍
कास पठाराचा परिसर खूप छान आहे.
निसर्गरम्य परिसराचा हा व्हिडिओ खूप छान होता.
कारवीची फुले तर मस्त दिसत होती. 👌👌🌼🌻💮🌸☔⛈️👏👏 कमळ पण या व्हिडिओमुळे पाहायला मिळाले. त्यामुळे मस्त वाटले. 🌷🌷
Thanks Amala video made getla badal dada❤
जय शिवराय सागर भाऊ ❤❤एक सातारकर
It's been 3 yrs since I last visited
Hope It's the same today 😊
❤❤💝😍😍🤩
राजधानी सातारा कास पठार🎉🎉🎉❤❤
Dada ashes videos regularly upload kar.
सागर पुढील वर्षी परत एकदा आपण सोबत जावु यात तुला ईथे येणारी वेगवेगळी फुले व रोपटी दाखवुन देयील
भाऊ तुला मी मागच्या विडिओ मध्ये सागीतल होत की नेताजी पालकर रांच्या समाधी ला भेट दे मनुन जिल्हा नांदेड तामसा या गावा मध्ये त्याची समाधी आहे
मस्तच खुप छान निसर्ग ❤ भारी आहे कास पठार सागरदा.तुमची Video करायची पद्धत quality असते व बोलण्याची पण शैली फार उत्तम सागर 😊
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@@SagarMadane मि तुमचा आभारी आहे reply दिल्याबद्दल
👌👌👌👌13 October la असतील का
Bhava Aaj aamchya satara madhe chan watl🙏
किती वाजता गेल पाहिजे
Aap ne kab visite kiya tha , and abhi rain hai kya waha pe ?
Yes... 26 September
Satara la alyavar tithun kaas pathar la kasa jaycha, private vehicle nasel tr
Kas pathar la alyawr ajun Kay Kay pahu shkto nearby area madhla
tumhi kontya gate madhun gelta dada ani sglyat jast flowers kontya gate madhun gelyavar distat
सध्या सगळीकडेच आहेत फुलं... पण आनखी 8 दिवस फक्त.... नंतर फुलांचा बहर पूर्णपणे कमी होईल
Saddhya jane yogya ahe ka
हो जाऊ शकता... आनखी 8 दिवस भरपूर फुले पहायला मिळतील...
10 October नंतर फुलांचा बहर पूर्णपणे कमी होईल....
आत्ता असतील का फुले. उद्या जायचे प्लॅन होते. रिप्लाय करा कोणीतरी
नाही.... आत्ता नसतील...
धन्यवाद खूप छान माहिती दिली